हृदयाला कातर करण्याची ताकद शब्द आणि सुरात आहे,,, भारीच
@meeramisal Жыл бұрын
You are a Pro Very beautiful voice ... Natural 🌠
@rasikakarmalekar778 Жыл бұрын
Thanks a lot 😊
@anandpurandare1027 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@sohinimusicacademyjaripatk8176 Жыл бұрын
Superb 👌👌..Miss u Gurujee🙏🏻
@jayantsalve8345 Жыл бұрын
भूपेश जी, काय हे ! केवळ अप्रतिम! आपल्यासारखे मित्र आम्हाला लाभले हे आम्ही आपले भाग्य समजतो.
@सुनिलबावणे-निल Жыл бұрын
आनंदीआनंद....💐💐🙏🙏🤝🤝🏆🏆
@अण्णावैद्य-अमरावती Жыл бұрын
दादा... अप्रतिम... खुप सुंदर... संगीत व स्वर, चित्र. यामुळे शब्दाला झिलई प्राप्त झाली... अण्णा वैद्य.... अमरावती
@vijayamarotkar2800 Жыл бұрын
जे जे उदात्त आणि उन्नत... सारेच गुण जेव्हा एकत्र असे आमचे भुपेश हे माय मराठीचे नक्षत्र....याचा आम्हाला अभिमान आहे.....अशीच प्रगती होत राहो..... 😊 अभिनंदन...... मनापासुन शुभेच्छा व
@vijayabrahmankar2469 Жыл бұрын
खूप सुंदर शब्द आणि सूर..अभिनंदन!
@shraddhaburle5224 Жыл бұрын
शब्दसाधना अप्रतिम,, त्याला लाभलेले सूर लाजवाब❤❤
@pramodsolanke5005 Жыл бұрын
❤ mast Bhupesh Rao
@anjalivaidya4323 Жыл бұрын
मस्तच
@SubhashBhauchachannel Жыл бұрын
Aho....khupach Sunder..... शब्द, आवाज संगीत सगळ काही👌👌
@shraddhamohokar675 Жыл бұрын
खुपच छान..👏🏻 खुप खुप अभिनंदन 🙏🏻
@deepeshnetanrao2405 Жыл бұрын
Bahot badhiya
@sharadpande753 Жыл бұрын
अप्रतिम 🎉
@drrajeshtayade Жыл бұрын
अप्रतिम रचना..आपल्याच स्मृतीमध्ये भान हरपून घेण्याची क्षमता असणारे गीत ....
@kishorejamdar Жыл бұрын
क्या बात है.
@mohanrajopadhye9786 Жыл бұрын
Very melodious voice.. स्पष्ट शब्दोच्चार आणि संगीत संयोजन त्यामुळे हवा तो परीणाम साधला गेला आहे. रसिकाचे आणि संगीतकारांचे अभिनंदन आणि उत्तमोत्तम शुभेच्छा.