गाई, गुरांनी गोठा भरुन जाऊ देत. दूध दुभत्यांची लयलूट होऊ देत. मार्गशीर्ष महिन्यात ली छान आनंदाची बातमी स्वानंदी❤
@bhagavatkolase35684 күн бұрын
🎉🎉🎉
@Vijayalaxmiabhange20 күн бұрын
किती छान स्वानंदी तू मुक्या प्राण्यावर जीव लावतेस त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी करतेस ..किती निरागस आहेस तू .. कायम अशीच रहा...
@manjuchimote135618 күн бұрын
किती किती गोड आहेस ग तू बाळा, स्वानंदी अगदी नावाप्रमाणे स्वतः तर आनंदी आहेसच पण आम्हालाही तुझ्या या vlog मधून किती आनंद देतेस, दिपू,माघी आणि आता हा गणू....केवढा जीव लावतेस ...फारच आनंद होतो तुझ्यासारखी सुंदर, शिकलेली तरुणी पण मुक्या जनावरांना इतका जीव लावतेस, कोकणातील माहिती आम्हाला देत असतेस, कायम आनंदी आणि सुखी राहो तू तुझे कुटुंब आणि तुमचा गोठा कायम असाच बहरलेला, भरलेला राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....तुला एकदा प्रत्यक्ष भेटायची जबरदस्त इच्छा आहे, बघू कधी पूर्ण होणार ते❤❤सुखी रहा 👍🏻👌🏻😘😘
@unmeshmore652418 күн бұрын
स्वानंदी, आम्हा शहरवासियांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लग्न... पण शितुला नवीन रेडकू झाल्यामुळे जो आनंद तुझ्या चेहेऱ्यावर दिसत आहे तो अवर्णनीय.... दिपू , माघी , शितू व नवजात गण्याशेट व इतर सर्व मुक्या प्राण्यांवर तुम्ही कुटुंबीय जे प्रेम करता ते वाखणण्याजोगे आहे... सर्वांना अनेक आशिर्वाद....
@ANANDJog20 күн бұрын
गणू च हार्दिक स्वागत 🎉🎉 हा दिपू पेक्षा थोडा शांत आहे गळ्यात घातलेला हार खाल्ला नाही दिपू सारखा 😅, तुझे वडील पण किती खुश दिसत होते आणि आईने सुध्दा छान दृष्ट काढली गणूची....तुम्ही सगळं कुटुंब ह्या मुक्या प्राण्यांवर किती मनापासून प्रेम करता ना ..बघून खूप...खूप समाधान वाटत..😊❤❤ आपलं कोकण अश्याच छान छान Vlog मधून सगळ्यांपर्यंत पोचत राहूदे 😊
@jivansh768820 күн бұрын
आम्हाला इथे सांगायला आवडेल की आमच्या मुंबईच्या घरी गणेश चतुर्थी च्या तिसऱ्या दिवशी घरी गणपती असताना एका बुलबुल पक्षा चे 10 दिवसाचे पिल्लू घरी आले, ते बरोबर 8 महिन्याने adult झाल्यावर बाहेर उडून गेले. त्याचे नाव आम्ही गणू ठेवले होते. तुमच्या गणू मुळे त्याची आठवण झाली. अभिनंदन 👏👏🌹
@suryabhaningole218419 күн бұрын
आजच्या स्थितीत पशुधनावर प्रेम करणाऱ्या मधुन तुम्ही पहिल्याच असाल दिपू जन्मला तेंव्हा फुलाची माळ घालून त्याच स्वागत केल आणि आता गणूच खूप आवडला व्हिडिओ स्वानंदी मॅडम अशीच तुमच्या गोठ्यातील गुर वाढत जावो आणि अम्हाला चांगले चांगले VLOG पहायला मिळो ❤❤
@prakashshelar525820 күн бұрын
स्वानंदी म्हणजे आनंदाचे प्रतिक!
@vandanajoshi12342 күн бұрын
स्वानंदी . दिपू..माघी ..गणू ..सगळे गोड गोड फॅमिली मेंबर्स.. अगदी तुझ्यासारखे.. तू खूप छान आहेस स्वानंदी..अगदी निरागस...❤
@vandanakulkarni72920 күн бұрын
बोलके डोळे, सुंदर चेहरा, निळे डोळे, अगदी कोकणस्थ कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेब उर्फ गणू चे सहर्ष स्वागत. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@vishvasapte393620 күн бұрын
स्वानंदी congratulations तुला गोठ्यात रमायला अजून एक सवंगडी मिळाला त्याचे ही तू तुझ्या परीने लाड करून हौस भागवशील असेच पशूधन वाढू दे तुमच्या गोठ्यात शुभेच्छा
@sushmachandratre861120 күн бұрын
किती प्रेमळ आहेस बाळा. दीपू माघी आणि आता गणू.. सगळ्यांवर धाकटी भावंडं असल्यासारखी माया करतेस ❤
@seemakarnik935110 күн бұрын
प्राण्यांना इतकं प्रेमाने वाढवता हे बघून फार समाधान वाटतंय. ह्यातून खूप शिकण्यासारख आहे.
@savitaprabhu508014 күн бұрын
खरंच स्वानंदी बाळा किती जीव लावते या मुक्या प्राण्यांवर अशीच प्रेम करत रहा त्यांची सेवा करत रहा व अशीच तुझ्या गोट्यात या मुक्या प्राण्यांची भरभराट होवो व असाच प्रेमाचा वर्षाव होवो तुला व तुझ्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा देव बरे करो 👌👌💕💕❤❤🤚🤚👍👍🎉🎉
@rajeshpawaskar924119 күн бұрын
🙌🙌🙌 आमच भाग्य आम्हाला हे बघायला मिळतय !तुमचे मनापासुन धन्यवाद 🙏🏻 स्वानंदी माझी श्रद्धा आहे तुझ्याशी हे जीव बोलत असणारच ,निदान मी तर तस बघत असतो🙌
@suvarnamore36120 күн бұрын
स्वानंदी खुपचं आनंदाची बातमी दिलीस तुझा आनंद तो आमचा आनंद अशाच सुखाच्या सरी वर सरी तुझ्या आयुष्यात येऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤
@snehalagokhale548120 күн бұрын
अगं किती आनंद झालाय.आज मला वडिलांची खूप आठवण येते या. कारण आमच्या लहानपणी वडिलांचा दुधाचा धंदा होता आणि आमच्याकडे पण गाई म्हशी होत्या पुढे काही कारणा हे सर्व बंद करायला लागलं त्यांचे पण गुरांवर खूप प्रेम होतं आज सर्व बघताना मलाही खूप आनंद झाला.
@manjireesathaye589220 күн бұрын
दीपू खरंच मोठ्या दादासारखा वाटायला लागला हं... शांत झालाय..🥰 गणोबा मात्र चांगलाच दांडगोबा आहे. चपळ आहे..❤️❤️ दोघांची मैत्री होणार असं वाटतंय..😄 .
@deepankarjoshi149820 күн бұрын
कोणीही नवीन पाहुणा येऊदे गोठ्यात...दिपू खूप भाव खाऊन जातो....❤ छोट्या गण्या + दिपू (d don)= दुप्पट आनंद गणू पण खूप छान आहे.....❤😊
@shirishbelsare212119 күн бұрын
गणुशेठ च खुप खुप स्वागत🌹 स्वानंदी,मला खरच तुझ खुप कौतुक वाटत हल्लीची तरुण पिढी जनावरांपासून थोडी लांबच असते त्यातुन मुली जरा लांबच. पण तु इतक मन लावून प्रेमाने गायी म्हशीचे लाड करतेस ना खुप छान वाटत.बघुन बघु आता गणु किती लाड करुन घेतो ते 😃
@matividarbhachi818820 күн бұрын
स्वानंदी प्राण्यांवर किती जीव लावतेस तु.. निरागस प्रेम व जिव्हाळा.. स्वानंदी तुझ्या कुटुंबासह व सर्व तुमचे जनावरे नेहमी आनंदी रहा... 😊😊😊
@anuradhalatkar405820 күн бұрын
किती गोड आहे हे! निळे डोळे आणि तुकतुकीत काळीभोर अंगकांती! विठूचा जणू!!❤❤❤
@sunandaagashe530518 күн бұрын
स्वानंदी किती आनंदी आणि निर्मळ मन आहे ग तुझे. कित्ती कित्ती प्रेम करतेस ग तुझ्याकडील ह्या मुक्या प्राण्यांवर.. बघून छान वाटते ग. आमचे लहानपण आठवते. साडीत मात्र झक्कासच दिसते आहेस. तुला तुझ्यासारखाच जोडीदार लाभो ही सदिच्छा! तुझे vlog खूप छान वाटतात बघायला. तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!
@chhabichavan453315 күн бұрын
किती छान. भाग्यवान आहेस मुके प्राणी आणि निसर्गाच्या सानिध्यात राहतेस
@NitaJoshi-he7jy20 күн бұрын
स्वानंदी खूप आनंद झाला. गणोबा देखील मस्तीखोर आहे दिपूसारखाच असे त्याच्या हालचाली वरून दिसते. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. जनावरे घरातील सदस्यच असतात ( मुके असतात) त्यामुळे त्यांची खूप काळजी घ्यावी लागते ( तुम्ही सर्व करता.) हे सोपे नाही.
@yashashripowar263320 күн бұрын
स्वानंदी खरच शब्दात नाही सांगू शकत इतक मनाला आनंद देऊन जात तुझे हा निरागस पणा ✨मस्त 🥳
@mahendradhanrkar661919 күн бұрын
ऐकाना ताई गणू जन्माला आला आहे, खुप छान आहे गण्या, ताई आपण मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करता आहात हे सगळ्यांनाच जमत नाही, कोकणात भरपूर लोकांनी गुरे काढुन टाकली आहेत, पण जे कष्ट शेतकरी करतात त्यांना कळते गुरांची किंमत काय आहे ते गणु जन्माला आला त्याच्या बद्दल आपणास खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
@AjitOak-il7tv20 күн бұрын
आनंदाची बातमी आम्हाला तुझा येणारा व्हिडियो असतो. स्वानंदी सर्वाना आनंद देणारी आहेस. अशीच रहा. 🌹🌹🌹👌👌👌
@sandeepjuwatkar246420 күн бұрын
निसर्ग निर्मितीचा आनंद, अप्रूप किहीस वेगळंच आहे, असते. छान, आम्हालाही आनंद आहे.... निसर्ग निर्मितीचा प्रसंग, सोहळा, अनुभव हा काहीसा वेगळाच. तुम्ही सगळे फार नशीबवान 😮😂😊
@sandipchavan467820 күн бұрын
आनंदी आनंद गडे 😄 दिपूडाशी दंगा करायला आता गणूला आला 😂 व्वा व्वा मस्तं मोसम कोकणातल्या बोचऱ्या थंडीचा आणि सरदेसाईंच्या सितूच्या चिकाच्या खरवस वड्या. एकदम मस्तं 👌 ♥️ 👍
@fighterlionheartarmyvlogs19 күн бұрын
किती क्यूट हेले किती छोटा गोंडस अतिशय सुंदर दिसत होता, बाबांना स्वनंदीला, सगळ्यां खूप शुभेच्छा, किती गोड आहे ले, फार छान वाटलं स्वानंदी तुझ कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. दिपू नी फार छान स्वागत केलं, छान हार बनवला ,तो जिभ कशी फिरवत होताले, फार छान दुडू दुडू धावत होता, गाण्या छान आहेले,किती स्वीट प्रेम क्लत होताले दृष्ट काढली गण्यरावांची,सर्वान तुझ फार अभिमान आहे, खूप कुश रहा!
@sanjaygosavi92020 күн бұрын
स्वानंदी तु तर नितळ,निरागस वागणूक व विचारांचा खळाळता झरा. तुला व त्या निरागस पाडसाला खुप खुप शुभेच्छा.
@kamlakardalvi167219 күн бұрын
अभिनंदन , स्वानंदी तुझे व तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे, तुझे व्हिडिओ खूप छान असतात, तुझे व्हिडिओ बघून तरुण पिढीला आपल्या संस्कृतीविषयी माहिती मिळेल व ती जपण्याची आवड निर्माण होईल, आज विशेष मुलींना ग्रामीण जीवनात किती आनंद असतो हे माहित नाही
@SantoshSatpute-rh9hg18 күн бұрын
तूझ्या घरी जन्म घेणाऱ्या गाई गु्रांच सुद्धा भाग्यच समजावं लागेल कि तुज्यासारखी प्रेमळ मालकीण bhetliy
@ROHITAPTE20 күн бұрын
दिपू सारखाच हा पण तुम्हा सगळ्यांना लळा लावणार. खूप गोड आहे. ❤
@shivramdalvi261819 күн бұрын
स्वानंदी तुझ्या या उपक्रमातून मला नक्कीच माझे बालपण आठवते ... त्यासाठी तुझे खूप आभार आणि गण्याला ऑल the बेस्ट ..🎉
@sudeepdongre20 күн бұрын
कसलेे भारी लोकेशन आहे राव आजूबाजूस, मन एकदम प्रसन्न झाले एकदम स्वच्छ नी निर्मळ वातावरण, आमचा रायगड जिल्हा भौगोलिक दृष्टया तसा कोकणात येतो पण असे स्वच्छ नि सुंदर वातावरण बघीतलेकी आम्हाला तुमचा हेवा वाटतो.बाकी गुरा ढोरांचे तुम्हाला कौतुक आहेच त्यात अजून एक नविन भर. गणुला आणी तुम्हाला शुभेच्छा आणी आशिर्वाद.
@vishwaskane544520 күн бұрын
आनंदाची बातमी आहे. तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात. धन्यवाद 🙏❤
@smitaedake652120 күн бұрын
किती छान खरंच हे प्राणी सुद्धा आपल्या घरचे मेंबर्स असतात फारच मायेने करतेस तू सगळे🎉
@vijaypowar522520 күн бұрын
उत्तम फारच चांगली बातमी आहे स्वानंदी. तुझ्या vlog मध्ये एक बाल कलाकार आला म्हणायचा 😅. खरच गोंडस आहे 👍🏼
@vaishalikanekar790319 күн бұрын
Nice video मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करतेस स्वानंदी अशीच आनंदी रहा
@sukhadadanave282420 күн бұрын
वाह ...... सगळ्यांचेच हार्दिक अभिनंदन , खूप गोड आहे गणू .... ❤❤❤❤
@shankarsapkal133820 күн бұрын
मला वाटल लग्न ठरलं.. पत्रिकेची वाट पाहत आहे.....
@siddeshrane662120 күн бұрын
Same😅
@bhawnagalmale370420 күн бұрын
Same bruhh 😂
@yuvrajlilke557420 күн бұрын
😂😂
@LakshmanSonavane-pt6nl20 күн бұрын
😂😂😂
@anantchougule238620 күн бұрын
Same here
@diptimodak739520 күн бұрын
खुपचं छान आहे तनावप्रमनेच तुझा नाव गाणी पण मस्त आहे किती प्रेम करते मुक्या प्राण्यांना🎉❤❤
@raghuvirkadam454620 күн бұрын
स्वानंदी तू lucky aahes. Kiti gondas tujhi padse aahet. Natural dosti aahe tujhi त्यांच्याशी. जमिनीशी असलेली तुझी ओळख कायम राहील. निसर्गाशी येकरून होताना दिसतेस . मस्त वाटते. सर्वांना तुझे ब्लॉग अव्हडतात.. keep it up....
@janardankoli406219 күн бұрын
खूप छान. किती जिव्हाळा आणि प्रेम. 🎉🎉❤❤ तुझ्या ब्लॉगची आतुरता असते प्रत्येक वेळी. मस्त...
@archanadandekar658320 күн бұрын
जय श्रीराम,स्वानंदी,आज साडीत छान दिसत्येस तु! तुमचे सगळ्यांचे अभिनंदन गणित दिवशी गणुराया जन्माला आलाय ,खुप भाग्यवान आहे,सगळे लाड करतात!
@JaswandCreations36914 күн бұрын
तुझे कौतुक करावे तितके कमी. प्रत्येक गोषटीमध्ये आनंद शोधतेस, तो अनुभवतेस आणि दुसऱ्यांनाही आनंदात ठेवतेस, अशीच हसत रहा आणि आनंदी रहा, मोठ्ठी हो🙌❤️❤️
@rajendra.deshmukh315713 күн бұрын
तुमच्या घरात एक नवीन सुंदर टपोरे डोळे असलेला गुटगुटीत सदस्य आला.पाहून खूप आनंद झाला.दिपु आणि गणूनेही एक मेकांना भेटून आनंद व्यक्त्त केला. तुमचा प्रत्येक व्हिडीओ खुपच छान नाविन्यपूर्ण मनाला आनंद देणारा असतो.पुढील व्हिडीओ ची उत्कंठा अहे.धन्यवाद,नमस्कार. ❤ 👍 👌
@kirtinaik345120 күн бұрын
Khup प्रेम आनंद वाटत आनंदी राहा ❤
@meenapawar459820 күн бұрын
किती छान स्वानंदी रेडकू खूप गोड आहे तुझ्या सारखे 😊❤
@Indian_for_Indians19 күн бұрын
हे सर्व गावाकडचे वातावरण बघितले की खूप सुकून वाटतो मला...❤❤
@Vijayendra-v8l20 күн бұрын
साडी परिधान करून किती गोड दिसतेय स्वानंदी ❤
@rajeshdesai199619 күн бұрын
खुप सुंदर स्वानंदी, आशीच मजेत राहा
@prathameshgosavi-lt5hp20 күн бұрын
खूप खूप अभिनंदन गणूशेठ खूपच छान आहे बघून खूपच भारी वाटलं🎉🎉
@ajaypartole19058 күн бұрын
खर तर प्रसिध्दी करायची असेल. तर या ताई सारख्या माणसांची करा...किती खरेपणा आहे प्रत्येक व्हिडिओ मधे..उगाच प्रसिध्दी साठी कायपण व्हिडीओ नाय टाकले पाहिजे..त्याच उत्तम उदाहरण ताई ने प्रत्येक व्हिडिओ मधे दिसून येते. खूप छान 👍
@educationalmedia214420 күн бұрын
तुमच्या कडे येणारे प्राणीही भाग्यवान, त्यांना सर्वांचं इतकं प्रेम मिळतं 😊
@gajananmali241018 күн бұрын
आपल्या आजूबाजूला अशा असंख्य गोष्टी असतात ज्यांच्या मधून आपण जगण्याचा आनंद शोधून, आपले जीवन आनंदमय सुखमय करू शकतो. ताई हा तुमचा प्रत्येक गोष्टीत आनंद शोधून आनंदी जगण्याचा दृष्टिकोन मला फार आवडला 🙏🏻😊
@anmolshedge756518 күн бұрын
खूप खूप अभिनंदन swanandi तुझे आणि तुझ्या परिवाराचे. 💐 गोड आहे गणू रेडकु . दिपू पण त्याच्याशी शहाण्यासारखं वागतोय. गणू पण तुला चाटतोय . छान वाटतं हे सर्व बघून आम्ही ही लहान होऊन जातो. सर्व टेन्शन विसरून जातो.
@harish8464716 күн бұрын
तुझ मुक्या प्राण्यांना एवढं जीव लावतेस हे पाहून मन भारावून गेलं गणू चे स्वागत आणि तुला खूप खूप शुभेच्छा असेच गोठ्यात गुरांची संख्या वाढत राहो..
@rajendraghosale357420 күн бұрын
स्वानंदी तू प्राण्यावर इतके प्रेम करतेस त्यांची काळजी घेतेस , उद्या तुझे लग्न झाले तर नवऱ्याची किती काळजी घेशील , त्याच्यावर किती प्रेम करशील ❤ चुकीचा kamet केली असेल तर माफी मागतो ❤❤❤
@PallaviJadhav26219 күн бұрын
गणू रेडकू खूपच गोंडस आहे 👌👌❤️❤️❤️ आता दिपू, माघी आणि गणूचे एकत्र व्हिडिओ पाहायला आवडतील 😊😊😊
@vijaygadekar126320 күн бұрын
👍👍👍.....छान आनंदाची बातमी.....गणू आला घरी...
@manojbarve4519 күн бұрын
स्वानंदी तू इतक्या चांगल्या प्रमाणे तू जनावरांची काळजी घेते ते पाहून खूप आनंद झाला ❤❤ दिपू आणि गणू यांची खूप छान मैत्री होणार आहे ❤❤❤ यात काही शंका नाही
@subodhgupte577520 күн бұрын
स्वानंदी , घरातल्या सर्वांच अभिनंदन ! आज “ गणित दिवस “ आहे ! आम्ही भाग्यवान ! गणु चे नामकरण आम्ही बघितलं ! 👍👍
@swapnarane218116 күн бұрын
Cute आहे गणू, तुम्ही अगदी मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेता हे मनाला भावते.नजर काढली ते खूपच आवडले. माझी आई पण अशीच काळजी घ्याची.
@ushapathak766319 күн бұрын
अभिनंदन स्वानंदी तुम्हा सर्वांचे नवीन रेडकू जन्माला आल्याबद्दल. किती किती प्रेम करते तू सर्व प्राण्यावर व निसर्गावर. तू ज्या लाघवी पध्दतीने सर्व वर्णन करतेस की पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. तू खूपच गोड मुलगी आहेस.मला तुला प्रत्यक्ष भेटायला आवडेल तू पुण्याचाच नवरा कर व आम्हाला तुझा पत्ता कळव आम्ही तुला नक्की भेटायला येवू.
@Happysoul-e2l16 күн бұрын
मला माझ्या राजापूर चा गायींच्या गोठ्यातल्या गाई आणि वासरे आठवली ❤❤thank you Swanandi tai🎉तुमच्या कडे असलेल्या दिपू, माघी, Seetu aani godu godu गणू इत्यादी सगळ्यांना खूप खूप प्रेम, निरोगी आयुष्य मिळत आहे ❤❤congratulations 🎉
@vgwwakankar302015 күн бұрын
मुक्या प्राण्यांच्या आशीर्वाद नेहमी मिळेल. God bless you
@vikaspethe345919 күн бұрын
तुझ्या व्हिडिओ मुळे गावातल छान जीवन, वातावरण बघायला मिळत, जे आता दुर्मिळ झालं आहे
@truptimore560316 күн бұрын
किती छान आहे... दिपू दिवाळी ला, माघी माघ मध्ये आणि आता गणू संकष्टी ला सगळे शुभ दिवशी आले तुमच्या घरी... 👌🏻💐अभिनंदन
@anantparab320019 күн бұрын
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे. किती सुंदर नामकरण
@ashwinipjoshi20 күн бұрын
कित्ती गोड आहे गणू ❤....खूप प्रेम आणि सदिच्छा गणू ला आणि तुम्हां सगळ्यांना 💐
@kiranpatil828619 күн бұрын
खूप छान. .नवीन पाहुण्याचं मनापासून स्वागत...मस्त वाटलं❤
@sandhyakudchadkar64120 күн бұрын
Ganya looks very handsome. So cute. Loving and friendly
@sushsarphale993320 күн бұрын
Wow!!!निळेशार डोळे किती गोड आहे😍😍
@pravinaparkhande16420 күн бұрын
अभिनंदन स्वानंदी.....गणू खूप गोड आहे....त्याचे डोळे तर खूपच सुंदर आहे...❤❤❤
@nilamthakur2117 күн бұрын
दिपू मोठा झाला खूप छान व्हिडिओ बनवते स्वानंदी
@vilaskhambe199519 күн бұрын
काय भारी आहेस ग तू...❤ एवढं प्रेम कोण माणसांवर करत नाही 👌🏻
@sandhyadighe654318 күн бұрын
फारच सुंदर दृष्य ! असच निरागस प्रेमराहो.
@sureshdawande544718 күн бұрын
खुपचं छान विडियो 👍 मुक्या प्राण्यांवर प्रेम म्हणजे साक्षात परमेश्वराची भक्ती! 🙏🙏🙏 खरचं निशब्द 🙏
@Mandy_K20 күн бұрын
तुम्ही अगदी तुमच्या वडीलांसारख्या दिसता...❤
@sanjaymagar139020 күн бұрын
स्वानंदी साडीत सुंदर दिसतेस जनावर सुद्धा तुझे ऐकतात शिर्डीला दर्शना साठी कधी येणार🙏🏻🌹 ॐ साई राम🌹🙏🏻
@laxmikanttayade984414 күн бұрын
Kala ganu mastch aahe you are loving animals no attitude very nice nature keep it up forever great lady
@vrundabhalghare692320 күн бұрын
किती छान तुम्ही माणसांसारखं वागता त्या प्राण्यांची किती गोड आहे ते छोटस रेडकू आहे. गण्या नाव मस्त आहे गुलाबी फुलं कशाची आहेत नाव काय आहे. किती मायेनी चाटत गं ते तुला.
@rajashrisoman20 күн бұрын
गणुशेठ खूपच गोडू आहेत❤
@Dhagand3 күн бұрын
म्हशीला रेडकू झालेलं वर्णन अप्रतीम
@ushapatil166419 күн бұрын
दीपू , माघी , गणू , स्वानंदी सर्व छान आहेत. असेच रहा ❤
@Shruti-Nayak20 күн бұрын
Buffalo and calf, adorable and cute.
@Khavchat20 күн бұрын
व्वा!! आता रोज खरवस!! 😁 मज्जा आहे बाबा आता!!
@Manju........44417 күн бұрын
किती किती गोड ग स्वानंदी स्वानंदी आनंदी❤❤❤ गणू पण गोंडस❤❤❤
@DnyaneshvarBorkar19 күн бұрын
जे गाई वासराचा प्रेमी ते आपला प्रमी❤❤❤❤
@shilpadeshpande875518 күн бұрын
तुझी यूट्यूब वरील माहिती खूप चांगली असते. हसतमुख असते. तुझं सगळं छान आहे. या सगळ्यात तुला साथ देण्यासाठी एक जोडीदार हवा. हे अगदीच वैयक्तिक आहे. पण आम्हाला तुझ्याबद्दल वाटतं की तुझं लग्न व्हावं. लवकरच गोड बातमी दे.
@Ranjitshedge20 күн бұрын
आमच्या पण घरी देवणी गाई व गिर गाई चे कालवड याच आठवड्यात आले. खुप खुप आनंद झाला.
@hanumanbudhawant241420 күн бұрын
मराठवाड्यातील आई तुळजाभवानीच्या धाराशिव जिल्ह्यातून तुला खूप खूप आशीर्वाद आणि तुझ्या आई बाबांना सस्नेह नमस्कार🙏
@Sathnisargachi210219 күн бұрын
तुझे होणारे पती नशीबवान असेल इतकी निरागस मुलगी भेटल्यावर.🎉👑👨❤️👨💐💯🤗
@anitarane309918 күн бұрын
गणू चे हार्दिक स्वागत स्वानंदी तुला पण शुभेच्छा तू खूप आवडतेस मला किती गोड आहेस नवा प्रमाणे आहेस❤❤❤❤
@vishalpatole307520 күн бұрын
Swanandi, your video truly resonates with authenticity; it’s a beautiful expression of raw creativity.
@pradeepwadhavane758114 күн бұрын
अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि खूप खूपशुभेच्छा स्वानंदी !