ही मालिका सुरू करून हृदयातील सर्वात महत्वाच्या क्षणाला हात घातलाय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर ही मालिका सुद्धा यशस्वी होतेय हे फक्त सर्व शिवभक्तांमुळेच. 🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩
@madhavisalwatkar30249 ай бұрын
Shivaji Maharaj ki bhi chahiye but shivaji ka roll Ashish arora ko hona chahiye
@mangeshjadhav.38515 ай бұрын
But shivaji ka rol...!!!छत्रपतींचा एकेरी उल्लेख..!! ??@@madhavisalwatkar3024
@Dattu98819 Жыл бұрын
खरोखर शब्दच तोकडे पडतात. "स्वराज्य जननी जिजामाता" या मालिकेने आऊसाहेबांच आणि सिंदखेड राजाचं अस्तित्व जिवंत केले.
@kishoratakari48484 жыл бұрын
स्वराज्याचे सगळ्यात पवित्र स्थान आई जिजामाता यांचे चरण 🤗
@ankushlavhate56693 жыл бұрын
@Lizabeth Vantassell abg bbt bygygy
@shriharinaik66163 жыл бұрын
Jai jijau
@swapnalipatil13152 жыл бұрын
Dhanya ti mata jicha poti janmla swrajacha hira aai shivai jai Shivrai
@jaisanatanrashtra70352 жыл бұрын
@@shriharinaik6616 Jai Shahji Raje
@pganesh12004 жыл бұрын
||जय जिजाऊ|| जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे…! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…! राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... 🚩🚩🚩💐💐🚩🚩🚩
@euniceodcar50083 жыл бұрын
English
@bhagvanfarkade32410 ай бұрын
आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा
@kailasdeshmukh1755 ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्यावेळी जी परिस्थिती होती त्याप्रमाणे जिजाऊनी आपल्या मार्गदर्शनाने छत्रपती आणि मावळ्यांकडून स्वराज्य उभे करून घेतले आणि महाराष्ट्रच काय पण संपूर्ण हिंदुस्थान यवनांच्या विळख्यातून मुक्त केले पण आज काय परिस्थिती आहे कुणी विचार करतोय का? राजकारणाविषयी तर बोलूच नये आपल्याच देशात लव जिहाद माध्यमातून आपल्याच आया बहिणींवर अत्याचार होत आहेत मुलींनी सुध्दा या गोष्टीचं भान ठेवणे गरजेचे आहे लगेच आपण मोठ्या गोष्टींचा म्हणजे देश विदेश यांचा विचार करू शकत नसू कदाचित पण आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो ते कसे ते पण सांगतो. म्हणजे बघा एका घरात समजा दोन भाऊ बहिणी आहेत त्यावेळी कोणतेही काम असले तरी एक जुटीने ते काम पूर्ण करणे प्रत्येकाला सहकार्य करणे त्यामुळे एकमेकाचा भारही हलका होईल आणि एकमेकांबद्दल प्रेमही वाढीस लागेल आता गावातील किंवा शहरातील प्रत्येक घरामध्ये अशी स्थिती असेल प्रत्येक घर एक लेवल मध्ये येण्यास मदत होईल एका घराने दुसऱ्या घराला अगदी निस्वार्थी भावाने मदत करावी तेव्हा आपल्यामध्ये एकजूट होण्यास मदत होईल तुम्हाला माहीत असेलच की जय हो चित्रपट मध्ये जसा डायलॉग आहे "thank you के बदले आगे तीन लोगो की मदत करना" आपण आपले घर आणि गाव बदलायला सुरुवात करा सर्वांचा आदर करायला सुरुवात करा आपली भारतीय संस्कृती तसेच महाराष्ट्राचे संस्कार आपल्या अंगी बनवायला सुरुवात करा काही वर्षात बघा एक वेगळी ताकत आपल्याला अनुभवायला मिळेल आणि हो सर्वच ठिकाणी म्हणजे अगदी घरापासून ते देश विदेश पातळीवर सुध्या आपल्या विचारांना विरोध करणारी फाटे फोडणारी मंडळी असतात म्हणून आपण आपल्या चांगल्या गोष्टी सोडून देणं योग्य नाही आपल्यासारखी सुज्ञ मंडळी असे करायला लागली तर महाराष्ट्र आणि पर्यायाने देश कोण वाचवणार? जर कुणाला जास्त बोललो असे वाटत असेल तर त्यांनी दुर्लक्ष करणे आणि योग्य बोललो असे वाटत असेल त्यांनी आज पासूनच वरील गोष्टी अंगिकारणे. बघा तुम्हालाच त्याचा फरक जाणवायला लागेल जिजाऊंची मालिका आणि त्यांचे कार्य यावर बोलण्यासारखं आणि अंगिकारण्यासारखं खूप आहे मात्र आम्हांस जितके सुचले ते विचार आम्ही मांडले आणि स्वतः ही आंगीकारत आहोत
@gayatri_avhad26113 жыл бұрын
खुपच सुंदर मालिका आहे, आपल्या राजांच्या मागे जिजाऊ मां साहेब होत्या हे माहीत होते पण त्यांना घडवणारे लखुजी राजे आणि म्हाळसाबाई होत्या हे लक्षात आले, माझे आवडते पाञ आहेत ते. Thank you so much🙏 @sony marathi all episodes KZbin vr provide kelyabddl.(kahi kahi episodes nahiyet)
@aaryaabraham30163 жыл бұрын
Sony LIV aap var ahet tumhi tikde baghu shakta. Kharach tumchi comment avadli mala.
@akashmhetre48003 жыл бұрын
Right
@anitawadkar3913 жыл бұрын
पप्पू टं
@bajrangdalkuhi85052 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@tanajichoraghe47472 жыл бұрын
Lllll)
@vilaskadam80035 ай бұрын
मित्रांनो फक्त विचार करा जर राज्यमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची स्वारी नसती तर काय झाले असते?🚩🔱
@rohitaute46063 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ माझी आवडती मालिका स्वराज्य जननी जिजाऊ साहेब 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳
@SUKHDEOLANJEWAR7 ай бұрын
मी ही मालिका दुसऱ्यांदा बघतोय खूप छान आहे
@ashokladi79384 ай бұрын
जय जिजाऊ साहेब 🙏🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯
@narendragongale89457 ай бұрын
Atishay Chan aani jabardast Malika Raj Mata jijabai Yana shatshaha pranam
@mohansamale8425 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणीसाहेब ही मालिका दुसरी बार बघत आहे छान स्वराज्य जननी जिजामाता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराराणी तिनी मालिका छान आहेत छत्रपती शाहू महाराजांवर मालिका काढा
@ketankankose22913 жыл бұрын
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ⚔️छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा♥️🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय 📿♥️
@manishakasule98195 ай бұрын
Jay jijau mata ❤❤🚩🚩
@bhupendragharat2886 Жыл бұрын
सुंदर मालिका आहे आपल्या देवा चा इतिहास सर्वांना कळलं पाहिजे जय शिवराय
@Rohit_Gadhe Жыл бұрын
महापुरुषांना महापुरुषच राहुद्या कृपया त्यांना देव बनवून त्यांच्या असाधारण कार्यावर पांघरून घालू नका...🙏
@vishalbihade39812 жыл бұрын
जय जिजाऊ.. ही मालिका प्रस्तुत केल्याबद्दल खूप खूप आभार
@victriousvaishnavi8 ай бұрын
कौन कौन 2024 मध्ये BHAGHAT AHET❤❤
@Dnayneshwarsuke7 ай бұрын
ही मालिका खुप छान आहे. मला खुप आवडली
@ravindrashinde1704 Жыл бұрын
अंगावर काटा आला , धन्यवाद आम्हास या मालिकेतून जिवंत केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ManishaLande-wu1dr4 ай бұрын
खूप छान मालिका आहे.
@TimepassGamerz7777 ай бұрын
2024 madhye kon kon baght Aahe
@ShubhamGangurde14 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@kumarsaurav86793 жыл бұрын
Zee मराठी से निवेदन है कि समस्त एतिहासिक सीरिअल को सिर्फ मराठी या मराठी हिन्दी के अलावे पूर्ण हिंदी भाषा मे रुपांतरण करे ताकि हम उत्तर भारतीय लोग भी मराठा ईतिहास का ज्ञान ले और मराठा शौर्य को जाने और नमन करे 🙏🙏🙏🙏🙏 जय स्वराज जननी जीजा माता 🙏🙏🙏🙏🙏
@prhladsinhgohil81303 жыл бұрын
Yes brother
@rajeshsen93312 жыл бұрын
ek dam sahi kaha hai bro....
@srihariairpula59932 жыл бұрын
ऐ मोगलों से सुअर, कुत्ते, भेल और गधे बहत्तर दीकरे ऐ काना नही खाये हुंग और कुछ खाऐ हुंग ऐ साले को इन्सानियत नही देश को और हिन्दुओ को बरबाद करदीऐ
@videotutorialsinmarathibys38972 жыл бұрын
यह सिरीयल सोनी मराठी पर है
@anil16452 жыл бұрын
जय शिवाजी 🚩 🚩
@sahilkadam3260 Жыл бұрын
1numbar Malika aahe Jai jijau 🙏🙏🙏🙏
@birubhaibos50013 жыл бұрын
*विषय काळजाचा आहे आणि हार्ड च असणार जय भवानी जयशिवराय--•••!🚩🧡💯*
@birubhaibos50013 жыл бұрын
*विषय काळजाचा आहे आणि हार्ड च असणार जय भवानी जय शिवराय •••!🚩🧡💯*
@aaratishahane70563 жыл бұрын
आऊसाहेब, शिवाजी महाराज, शंभुराजे तिघांना ही अन्याय सहन झाला नाही..... अगदी पोटात असतानाही.....
@saylijoshi20053 жыл бұрын
मुजरा आऊसाहेब 🙏🙏🙏
@vilasyadav79812 жыл бұрын
महाराष्ट्राचा जानता राजा शिवछत्रपती राजे साहेब यांना माझा माणाचा मुजरा. खुप सुंदर मालिका 💐💐💐🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏
@sachindhogade87354 жыл бұрын
आऊ साहेब राजमाता जिजाऊ मानाचा मुजरा आऊ साहेब
@vyshuwon9914 жыл бұрын
स्वराज्य जननी जिजामाता 💯🚩🙏
@ganeshwalunjmarathi7 ай бұрын
1 done ❤ Date 16 June 2024 2024 made kon kon bagat ahe? ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dilipjondhulkar26985 ай бұрын
स्वराज...🧡🚩
@virendrasharma12408 ай бұрын
Jai Mewar Jai bhavani Jai Shivaji. Jai shree Ram Jai Shree Krishna Jai Shree Swami Samarth
@jayatubhartam733 жыл бұрын
हमें भी देखना है... लेकिन हमें तो मराठी आती ही नहीं कृपया हिंदी में भी उपलब्ध कराने का कष्ट करें।🙏🙏
@Rk-cu5gh3 жыл бұрын
Sahi bat hai
@Rk-cu5gh3 жыл бұрын
Pls Hindi me convert kijie
@darshanjoshi3993 жыл бұрын
मराठी सीखो पहिले
@sandeepGupta-ew9iw Жыл бұрын
@@darshanjoshi399 khaa se bro
@Yogendra_Yadav Жыл бұрын
@@sandeepGupta-ew9iw उत्तर प्रदेश हिंदी हमारी मातृभाषा है।
@sagarbjadhav6953 жыл бұрын
आम्ही फक्त शिवभक्त 🙏⛳जय शहाजिजाऊ⛳🙏 🙏⛳जय शिवराय⛳🙏 🙏⛳जय शंभू राजं⛳🙏🦁☘️❣️
@jaisanatanrashtra70352 жыл бұрын
What about Shahji Raje 🤔.. Father of Chatrapati Shivaji Maharaj 😎🚩🕉️❤️🇮🇳 Why his name is Missing ???
@sagarbjadhav6952 жыл бұрын
@@jaisanatanrashtra7035 माफ करो लेकिन मुह मे रोजाना 4 से 5 बार जय शहाजिजाऊ जय शिवराय जय शंभू राजं ऐसेही निकलते है और हम हिंदू बाप को कभी भुलते नहि जिस दिन बाप को भूल जाउंगा उस दिन मेरा अंत होगा 🙏⛳🦁
@NilamLokhande-Pawar6 ай бұрын
Khup Chan aahe
@rajeshsali74622 жыл бұрын
Jay ganeshy Har har mahadev Jay shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏻🙏🏻🙏🏻
@divyakaranjkar2041 Жыл бұрын
Marathi thanku
@Pawarrushikesh01112 жыл бұрын
खुप मस्त मालिक आहे मी ही मालिक 2 वेळा पहिली तरी परत पहावी अस वाटते 🚩🚩🚩
@गडकोटांचेभ्रमण11 ай бұрын
स्वराज्य जननी जिजामाता
@SwarajNagare8 ай бұрын
Khup chhan malika ahe mi dabal bagtoy
@AmolNagne-l1r5 ай бұрын
Har har Mahadev ❤
@shriharinaik6616 Жыл бұрын
Jijau na janma denari danya ti mauli 🙏🙏
@shriharinaik66163 жыл бұрын
स्वराज्याची पवित्रस्थानाचा जन्म झाला
@shriharinaik66163 жыл бұрын
Jai jijau
@mahadevsoge91616 ай бұрын
खुप छान मालिका
@priyankaniklje43943 жыл бұрын
स्वराज्याच्या जननिस मानाचा मुजरा जिजा आऊनसारखी प्रत्येक स्त्री शूरवीर व्हायला पाहिजे
@santeshwarchaubey35122 жыл бұрын
आपसे निवेदन है कि इस धारवाहिक को हिन्दी भाषा में परिवर्तित करने की कृपा व कष्ट करे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mohansamale8425 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब
@gajananladhe44134 жыл бұрын
आई साहेब आपल्या चरनी मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
@Sarkariyojana2133 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@kameshkumar50002 жыл бұрын
Sony मराठी से नम्र निवेदन हैं की आप सभी ऐतिहासिक सीरियल को हिंदी मे लिप्शी यानी (SOUND) दे मैं कभी दस सालों से Film इंडास्ट्री में asosiat Directar रहा हूं मेरे तरफ से Best Directar का अवॉर्ड BEST ART Directar Best Camera man Best scirpt राइटर का अवॉर्ड मिला ना चाहिए
@vedantravte44483 жыл бұрын
स्वराज रक्षक संभाजी सिरीयल मधलेच कलाकार घेतले हे भारी झालं
@sunilsawant26857 ай бұрын
17Jun 2024 Aai jijamata Satsang Dandavat
@pramodkakdepatil24023 жыл бұрын
🚩🙏आऊसाहेब आपल्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा🙏🚩
@shriharinaik66163 жыл бұрын
Swarajya janani jijamata🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manishagayakwad51023 жыл бұрын
जय जिजाऊ🚩🚩🙏🙏
@govindkhandagale2424 жыл бұрын
Jai jijau jay shivaray🚩🚩🚩🚩🚩🚩
@dineshmukane50463 жыл бұрын
🚩 आऊ साहेबाना मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@AryanPawar-d5k7 ай бұрын
Shahaji Maharaj ki Jay
@OpGamer-nh2xq2 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji maharaj
@mayurgavit91053 жыл бұрын
जय शिवराय
@PrakashJADHAV-le2vy5 ай бұрын
❤👌
@abhishekpokharkar28232 жыл бұрын
Nice presenrtation of History
@kanchanpawar35953 жыл бұрын
जय आई जिजाऊ
@dhanammatavakari77614 жыл бұрын
जिजाऊ🚩🚩🚩🔥🔥
@dnyaneshwaridhamadhere19342 жыл бұрын
Mi hi sireal 2 vela pahiye khu Chan aahe hi sireal
@rampalsingh-xs1cr Жыл бұрын
जय भवानी
@shriharinaik66163 жыл бұрын
जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 दिवशी जाला🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏