SwarajyaJanani Jijamata - स्वराज्यजननी जिजामाता - Ep 573 - Full Episode - 03rd October, 2021

  Рет қаралды 2,487,192

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Swarajya Janani Jijamata: www.youtube.co...
Episode 573: Jijamata's Dream
-------------------------------------------------------------------
Jijamata wants to have Shivaji's 'Rajyabhishekh' but Shivaji doesn't want to spend any resources on his coronation. jijamata explains why it's important to have Shivaji's Coronation. Watch the full episode, To know more.
About SwarajyaJanani Jijamata:
-----------------------------------------------------
The history and life story of Jijamata is largely unknown to the audience. This show is an attempt to bring to light the inspirational history of Jijamata who envisioned the idea of swarajya (self-rule) along with her husband Shahaji Raje Bhosale and strived all her life to ensure her vision comes true. The story starts from her childhood where she was a pampered kid and was always treated like a queen. The story narrates her graceful transformation from an observant curious kid to a visionary who played a key role in administering the Maratha kingdom. The show takes us through all the phases of her life and the various role she played as a daughter, wife, mother, and Mother-queen of Maratha kingdom. The story beautifully brings out the various aspects of Jijamata’s personality which makes her a role model for today’s women. The show is an intellectually enriching experience that sticks to historical references, gives anecdotes on balancing various roles in life and is a visual treat to watch.
#swarajyajananijijamata
#historical

Пікірлер: 725
@vikichopade_official
@vikichopade_official 2 жыл бұрын
संपूर्ण 573 भाग पहिले आऊसाहेबांच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती झाली खूप आनंद झाला असा राजा आणि अशी आऊ होणे नाही त्रिवार मुजरा आऊसाहेबांना आणि आपल्या राजांना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@neerajdhumal5206
@neerajdhumal5206 Жыл бұрын
शिवकाळावर आधारित अशी उत्तम मालिका . "स्वराज्यजननी जिजामाता" या मालिकेतील सर्व भाग उत्तम झालेत . सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला . जिजाऊ-शिवरायांचा एकंदरीत स्वराज्याचा इतिहास सर्वांना कळायला आणि समजायला ही मालिका म्हणजे एक चांगला स्त्रोत आहे . या मालिकेच्या निर्माते - दिग्दर्शक-कलाकार यांना अशा ताकदीच्या मालिका करायचे धैर्य, बळ पुन्हा मिळो याच सदिच्छा 👍💐 .
@mayurghadigaonkar7091
@mayurghadigaonkar7091 2 ай бұрын
सर्वाचे आभार 🙏
@gajananmane131
@gajananmane131 8 ай бұрын
आयुष्यात पहिली वेळ एक मालिका पूर्ण पहिली 🙏 खूप आनंद झाला आणि जिजाऊविषयी माहिती मिळाली 🙏
@sunilbaba1789
@sunilbaba1789 Ай бұрын
ह्या माई जिजाऊ महासाहेब शिवबा राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पाहून खऱ्या अर्थाने विसावा पावल्या, कृतकृत्य झाल्या, राजयोगी पती चे स्वप्न पुत्राला सिंहाधिष्ठीत करून छत्र धरविले अपार कष्टाने -------------- प्रजेला धनधान्य ने धन्य धन्य केले --------++++++
@pandurangpawar3608
@pandurangpawar3608 2 жыл бұрын
क्षत्रीय कुलावंतास हिंदुपटपातशाही सिंहासणाथिश्रवर छत्रपती शिवाजी महाराज जय. आम्हास शिवाजी महाराजांचा ईतीहास ठाऊक होता. माॅसाहेब जिजाऊ व दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा सखोल इतिहास हा डाॅ अमोल कोल्हे सर व सोनी मराठी मुळै माहीत झाला. खुप खुप आभार.
@SonaliChaudhari-bt7gf
@SonaliChaudhari-bt7gf Ай бұрын
खूप म्हणजे खूप छान झाली मालिका 🚩🚩🚩🚩 जय शहाजी राजे स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभजीमहाराज माझा तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandeshbhoite6595
@sandeshbhoite6595 Жыл бұрын
माझे राजे 350 वर्षापूर्वी कसे असतील हे अमोल कोल्हे नी आम्हाला दाखवून दिलं त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार 🙏
@sushantrandive1011
@sushantrandive1011 7 ай бұрын
Kharach
@meenasurve7253
@meenasurve7253 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@VedaRaskar
@VedaRaskar 6 ай бұрын
No 1chei kamgri Jay shivaji
@nikitachavan8169
@nikitachavan8169 4 ай бұрын
🙏🙏🙏
@ganeshshinde-g9l
@ganeshshinde-g9l 21 күн бұрын
❤💯🙏 अमोल कोल्हे साहेब 😊
@vedantravte4448
@vedantravte4448 2 жыл бұрын
शिवशंभू ची भूमिका साकारणारा ऐसा अभिनेता होणे नाही धन्यवाद अमोल सर दोन्ही भूमिका उत्तम सकरल्यात
@shshikantgunjal9502
@shshikantgunjal9502 2 жыл бұрын
574 वा भाग लवकर टाका
@bailgadasharyat7947
@bailgadasharyat7947 11 ай бұрын
​@@shshikantgunjal9502end
@vijayladse8508
@vijayladse8508 8 ай бұрын
तानाजी मालुसरे याचें बलिदान त्यानी केलेली सिह गर्जना सिह गडाचा भाग दाखविण्यात यावा त्याशिवाय स्वराज्य जननी हा भाग अपुराच असे आम्ही समजतो तो भाग यामध्ये दाखविण्यात यावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र 🙏
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 2 жыл бұрын
डोळे भरून आले होते हा episode बघताना 🥲🥲 राजमाता जिजाऊ की जय 🙏🙏🙏🚩🚩 राजा शिवछत्रपती की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@shivdinvisheshbyshubham
@shivdinvisheshbyshubham 2 жыл бұрын
अन् जय छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩
@akashbatgiri1553
@akashbatgiri1553 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️
@akashbatgiri1553
@akashbatgiri1553 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️🗡️
@8b42roshananildhanait6
@8b42roshananildhanait6 2 жыл бұрын
नाव घेताना संपूर्ण घेत जा 🙏🙏. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@vithalhalgekar1303
@vithalhalgekar1303 2 жыл бұрын
@JayMalhar1
@JayMalhar1 10 ай бұрын
आज पुर्ण झाली सर्व मालिका पाहुन पण असे वाटत होते मालिका संपुच नये 🚩🙏
@kishortandale
@kishortandale 2 жыл бұрын
जय जिजाऊ🚩🚩जय शिवराय🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
@angadindure4322
@angadindure4322 3 ай бұрын
जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩
@maheshnikas6485
@maheshnikas6485 7 ай бұрын
स्वराज्य जननी राजमाता जिजाबाई आईसाहेब तूम्ही आणि शहाजी राजे यांनी बघितलेले स्वप्न राजेननी पुर्ण केलं आणि ही मालिका पूर्ण बघितली आणि खूप अभिमान वाटतोय बुलढाणा जिल्हा ल असल्या मुळे जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम 🥺❤️🙏
@akankshajamdar6985
@akankshajamdar6985 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मालिका..आऊसाहेब आणि महाराजांना मानाचा मुजरा🙏
@sopandawange139
@sopandawange139 2 жыл бұрын
573 episodeबघितलेत खुप आनंद झाला पन जेव्हा जेव्हा टाईम मीळत गेला तेवढं लक्षात घेतले राजा असावा तर रयतेचा जिजाऊ माँ साहेबांच्या कृपा आशिर्वादाने धन्य ती आई माऊली जय जिजाऊ ,,,जय शिवाजी महाराज की जय,, जय भवानी,,, हर हर महादेव,, अमोल कोल्हे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील espisode 574 दाखवावेत
@PandurangGawade-m2p
@PandurangGawade-m2p 8 ай бұрын
जय शहाजिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...🚩🌍👑🔥
@govindchavan6368
@govindchavan6368 2 жыл бұрын
574 चा एपिसोड लवकरात लवकर टाका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव
@sureshjadhav3149
@sureshjadhav3149 2 жыл бұрын
You
@vinaybodade727
@vinaybodade727 2 жыл бұрын
Ho na
@ananddeoraye7350
@ananddeoraye7350 2 жыл бұрын
574 cha bhag taka please lavkar
@priyankabhujbal4442
@priyankabhujbal4442 2 жыл бұрын
573 शेवटचा भाग आहे का
@mr.kalakar_mh3270
@mr.kalakar_mh3270 Жыл бұрын
Please lavkarat lavkar taka😢574 aani nantarche all episodes 🙏🙏🙏
@vandanamore3362
@vandanamore3362 7 ай бұрын
धन्यवाद अमोल कोल्हे साहेब खुप छान भूमिका केली ❤😊😊😊
@samratmisal07
@samratmisal07 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मानाचा मुजरा जगदंब जगदंब जगदंब... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🙏🙏🙏🙏🙏 अमोल कोल्हे सर असाच इतिहास आपल्या महाराष्ट्र ात कळला पाहिजे धन्यवाद सर....🚩🔥❤️💯
@vilaspatil1551
@vilaspatil1551 8 күн бұрын
खरच स्वराज्य जननी जिजामाता मालिका ज्यांनी खरी मेहनत घेऊन निर्माण केली. माझ्या प्रिय राजाचा इतिहास शोधून काढला. त्यांना माझा मना पासून शतश: नमस्कार आहे. ही मालिका पाहून माझ्यातील मृत्यूची भीतीच निघून गेली आहे. खरे तेज संचारले आहे." कुळं पवित्रं कृतार्थ जननी वसुंधरा पुण्यवतीच येणं" (आशा मुलाला जन्म देऊन आईच्या प्रसूती वेदना सार्थकी झाल्या. कूळ पवित्र केला.कुळाचे नाव ही रोशन केले. आई धरती माता वसुंधरा पुण्यवान झाली.)आशा माझ्या महान स्वराज्य जननी जिजमातेला कोटी कोटी वंदन. "जय भवानी जय शिवाजी"
@JayMalhar1
@JayMalhar1 10 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@priyankagangurde1032
@priyankagangurde1032 Жыл бұрын
Shambhu raje ni khup sosl hot swarajarakshak episode mathe bgitle khup 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@machukshirsagar8149
@machukshirsagar8149 Жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩 हर हर महादेव 🌹🚩🚩
@mayurpatil3419
@mayurpatil3419 9 күн бұрын
संपूर्ण एपिसोड अतिशय सुंदर रित्या आणि काटेकोर पणे रेखाटले आहे, खूप खूप आभार सर्व टीमचे जय जिजाऊ जय शिवराय
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 2 жыл бұрын
🚩🚩झनझणीत डोळ्यांत अंजन घालून खडे बोल सुनवणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏🙏🙏 🔥🔥जय जिजाऊ 🔥🔥जय शिवराय🔥🔥🚩🚩
@meenasurve7253
@meenasurve7253 7 ай бұрын
Khup khup sundar malika 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩 Jay Jijau Jay Shivray 🙏🏻🙏🏻
@uttamkharat5883
@uttamkharat5883 2 жыл бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे सर यांना खूप खूप धन्यवाद खूप सुंदर मालिका मालिका जय भवानी जय शिवाजी.
@dilipnikam8058
@dilipnikam8058 Жыл бұрын
Prati maharaj Dr. Amolji, you are great,.koti koti pranam for historical episode on chhatrapati king shivaji and Sambhaji, greatest work done, we have great proud of you
@rahulveer9211
@rahulveer9211 Жыл бұрын
छत्रपति वीर शिवाजी महाराज की जय हो।
@yogirajdhuldhar3740
@yogirajdhuldhar3740 Жыл бұрын
शिवरायांच्या इतिहासाच खुप छान वर्णन केले।सर्वांचा अभिनय खूप छान आहे।पुढील भाग प्रदर्शित करावा। जय शिवराय।
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
@yogeshbhagat117
@yogeshbhagat117 2 жыл бұрын
असे राजे पुन्हा होणे नाही राजेना मानाचा मुजरा
@sarlaatulpatil1446
@sarlaatulpatil1446 Ай бұрын
खूप छान सर तुम्ही आम्हाला आमच्या राजे असेच असणार हे दाखवून दिले ❤
@kirtighalsasi9882
@kirtighalsasi9882 2 жыл бұрын
Maharajana swatahchya rajyabhisheka peksha raytela mahtva dyaych hot.....kharech....dhanya ti mauli dhanya te mahan Raje🚩👏
@gopalanantwar
@gopalanantwar 4 ай бұрын
छान, छान, अभिनय jijau माता, जेंव्हा शिवबाच्या हातावर हात ठेवतात.
@nivruttisarvale
@nivruttisarvale 2 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी आणि स्वराज्य जननी जिजामाता दोन्ही
@sushantchandanshive4678
@sushantchandanshive4678 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला तुमच्या किर्तीला मानाचा मुजरा 🧡🚩
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा होती हर हर महादेव गर्जना केली शहाजीराजे भोसले यांनी केली होती हर हर महादेव भाऊ
@abhishekwaghmare8685
@abhishekwaghmare8685 4 ай бұрын
574चा एपिसोड लवकर टाका
@vandanamore3362
@vandanamore3362 7 ай бұрын
खूप छान वाटलं ❤❤❤
@rohininaik6316
@rohininaik6316 Ай бұрын
खूप सुंदर इतिहास. सहज नाही झालं स्वराज्य. मोठा त्याग आहे त्यासाठी.
@kuldeepgorchhiya7798
@kuldeepgorchhiya7798 Жыл бұрын
गर्व होता है हमें माटी के ऐसे वीर सपूतों पर❤
@vilaspatil1551
@vilaspatil1551 8 күн бұрын
स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत माझ्या राज्याची भूमिका निभावणारे अमोल कोल्हे, आणि जिजमातेची भूमिका निभावणाऱ्या दोन्ही आई माउलींना माझा अगदी रुदयपासून नमस्कार आहे.
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
574 वा एपिसोड लवकर टाका साहेब तुम्हाला माझी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ
@AnitaDongare-y7d
@AnitaDongare-y7d Күн бұрын
🚩🙏👌 अमोल सर कोल्हे जय भवानी जय जिजामाता जय शिवराय धन्यवाद
@aryannanaware1305
@aryannanaware1305 2 жыл бұрын
Ani SHIVAJI RAJE BHOSLE.. CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ZALE.🙏❤️🚩
@vanitanagargoje3293
@vanitanagargoje3293 8 ай бұрын
Jay jijamata jay shivaray Jay shahaji raje jay sanbhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@rushikeshphalke2003
@rushikeshphalke2003 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 ай бұрын
Shri Ganeshai namaha🙏 Shri Sara swa tai namaha🙏 Shri Gurudeo Datta .🙏jai ho!🙏
@sanbippatil1518
@sanbippatil1518 2 жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩जय 🚩शिवराय जय शंभुराजे🚩
@kvsbrothers5145
@kvsbrothers5145 9 ай бұрын
చత్రపతి శివాజీ మహారాజ్ కి జై🚩🚩🚩🚩
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐👋🇮🇳🚩🙏😊💖
@mchetu958
@mchetu958 2 жыл бұрын
किल्ले सिंहगड तानाजी मालुसरे episode दाखवा राजे ही माझी नम्र विनंती आहे
@PandurangMore-y2e
@PandurangMore-y2e Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे इना मानसामुजरा😊😊😊😊
@मातोश्री-ब6श
@मातोश्री-ब6श Жыл бұрын
पुर्ण एपिसोड इतके आवडीने बघितले धन्यवाद अमोल कोल्हे सर. तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढे आणात आहात. आजच्या पिढीला समजत आहे आपला. राज्या कसा 🌮
@jankidevi7061
@jankidevi7061 2 жыл бұрын
🙏🌹 हिन्दू स्वराज्य सम्राट छत्रपति श्री शिवाजी महाराज जी का राज्याभिषेक देखा हृदय गद गद हो गया ऐसा लगा जैसे हम उस युग में हो 🌹🙏 🙏🌹 जय माहाराष्र्ट 🌹 जय भारत माता की 🌹 जय मा भवानी 🌹🙏
@आभिजीतमाने
@आभिजीतमाने Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤🚩🚩😊😊😃
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 ай бұрын
Role of Jijamata and that of Chhatrapati Shivaji Maharaj are excellent. Other roles are excellent. Swaraj Janani Jijamata serial has done its best.🎉
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 ай бұрын
The role of Chhatrapati Shiv Jai Maharaj and that of San mbhaji Raje,both roles are excellently enacted .🙏Jai 🙏
@vinodkadav4375
@vinodkadav4375 2 жыл бұрын
574 वा एपीसोड लवकर टाका 🚩जय भवनी🚩जय शिवाजी🚩 🚩हर हर हर महादेव🚩
@yashgosavi7311
@yashgosavi7311 2 жыл бұрын
🙏छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो.....जय भवानी जय शिवाजी🔥🔥🚩🚩👑
@priyankagangurde1032
@priyankagangurde1032 Жыл бұрын
Kharch abhar mante sarv kalakarache khup chhan vatale sarv episode kharch 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SunilPawar-sk3mc
@SunilPawar-sk3mc 3 ай бұрын
👌
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
574 वा एपिसोड लवकर टाका साहेब तुम्हाला माझी विनंती आहे
@harshalmali3325
@harshalmali3325 2 жыл бұрын
एपीसोड
@amolugalmugale8524
@amolugalmugale8524 2 жыл бұрын
574 भाग टाका ही विनंती
@विवेकचोरमले-झ3ड
@विवेकचोरमले-झ3ड 2 жыл бұрын
साहेब हात जोडून 🙏🙏विनंती आहे साहेब पुढील भाग 574 पासुन चे पुरण भाग टाकावे ऐवढीच विनंती लवकर टाका साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जिजाऊ ,जय शिवाजी ,जय शभोराजे
@amolgaikar1773
@amolgaikar1773 2 жыл бұрын
डायरेक्ट राज्य भिषेक का बर दाखवला . हे चुकीचं आहे..
@Rohit-jh2ek
@Rohit-jh2ek 2 жыл бұрын
पाठवा लवकर 🙏🙏प्लिज़्
@भगवानकाळे-छ5र
@भगवानकाळे-छ5र 7 ай бұрын
​@@Rohit-jh2ekभाग का 17:00
@prakashsalvi4964
@prakashsalvi4964 5 ай бұрын
उत्तम मालिका, खूप खूप आभार या मालिकेतील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला . त्रिवार मुजरा स्वराज्याच्या सर्व शिलेदारना🚩🚩🚩🙏🙏
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
जय भवानी जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@abhijeetdeepak1365
@abhijeetdeepak1365 11 ай бұрын
राजे शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आई जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
@giteshbanait2095
@giteshbanait2095 8 ай бұрын
Chatrapati shivaji Maharaj ki jay❤❤
@gopalanantwar
@gopalanantwar 4 ай бұрын
आम्ही सुद्धा mobile वर हात जोडले, साश्रू नमन केले... जय शिवाजी जय भवानी
@ManojSandal
@ManojSandal 3 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@kinnayvfx1831
@kinnayvfx1831 2 жыл бұрын
1 te 573 Episode purn Baghun Kahi tari Shikayala Bhetal.. ! 😐❤🙏🏻 Aakhand Hindustanachy Devala Aamacha Trrivar Mujra 👑💯 Jay Jijau Jay Shivray 😶🙏🏻🚩🔥👑🙇🏻
@komaljungare2660
@komaljungare2660 5 ай бұрын
Jay bhavani Jay shivaji jay जिजाऊ ❤
@navnathkodare5451
@navnathkodare5451 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शहाजीराजे
@bhausahebambhore6667
@bhausahebambhore6667 10 ай бұрын
शिवश्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@Foody_Raj358
@Foody_Raj358 5 ай бұрын
Thank you Sony Marathi ❤
@arunrathod7560
@arunrathod7560 2 жыл бұрын
574 वा भागापासून पुढे सर्व भाग टाका प्लीज 🙏
@आप्पाशेजवळ
@आप्पाशेजवळ 2 жыл бұрын
574
@आप्पाशेजवळ
@आप्पाशेजवळ 2 жыл бұрын
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मालिकेचा भाग 574
@sangitathorat4909
@sangitathorat4909 2 жыл бұрын
574
@bhagwanamrute6498
@bhagwanamrute6498 2 жыл бұрын
साहेब 574नंबर चा एपिसोड टाका माझि विनंती आहे तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@monalishete5169
@monalishete5169 2 жыл бұрын
शस
@NiteshSonekarOfficial22.0
@NiteshSonekarOfficial22.0 4 ай бұрын
2024 mein kaun kaun ye subse best serial dekhe Hain✅ (1) Akbar aur Birbal (2) Veer Shivaji (3) Jhansi ki Rani (4) Chand bibi (5) Jijabai (6) Ahilyabai (7) Maharana Pratap (8) Alif Laila Aise bahut sare serial etc. Dekhe Hain to jarur hamare comment ko like Karen aapka bahut bahut dhanyvad 🙏🙏🙏
@cmlivenews8694
@cmlivenews8694 2 жыл бұрын
स्वराज्य जननी जिजा माता ही मालिका खूप च कौतुकास्पद आहे पण आपण एक एक एपिसोड टाकत जा व सर्व प्रेक्षकांना ऐतिहासिक पार्श्वभूमी कळेल
@umeshpatil8965
@umeshpatil8965 2 жыл бұрын
लवकर टाका साहेब तुम्हाला माझी विनंती आहे 574 वा एपिसोड लवकर टाका साहेब
@swatimali5152
@swatimali5152 2 жыл бұрын
Swajarahijijamatat574
@swatimali5152
@swatimali5152 2 жыл бұрын
B
@gokuldhawale1528
@gokuldhawale1528 2 жыл бұрын
लवकर टाका 574भाग
@स्वराज्यरक्षक-र9य
@स्वराज्यरक्षक-र9य Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मि पूर्ण 573 भाग पाहीले धन्य झालो मी स्वराज्य मध्ये जन्मलो मि ऐक महाराजांचा मावळा अखंड राहील
@viralpatel9527
@viralpatel9527 5 ай бұрын
Chattrapati shivaji maharaj ki jay 🦁🦁🦁🦁
@gitaramnarwade2724
@gitaramnarwade2724 2 жыл бұрын
आग्र्याहून आल्यानंतरचा भाग का नाही दाखवला.लगेच राज्याभिषेक का दाखवता हे कळत नाही.मधला भाग खुप महत्वाचा आहे.
@ganeshchandel4617
@ganeshchandel4617 2 жыл бұрын
खर आहे
@yuvarajmane547
@yuvarajmane547 2 жыл бұрын
बरोबर आहे
@linbajimutkule9105
@linbajimutkule9105 2 жыл бұрын
बरोबर आहे
@pavanpatilpatil8586
@pavanpatilpatil8586 2 жыл бұрын
Ho na
@Team90876
@Team90876 2 жыл бұрын
Right
@jagdishbomble1398
@jagdishbomble1398 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचे मधला भाग गायब झाला
@mahadevavhad8580
@mahadevavhad8580 Жыл бұрын
खरा इतिहास दाखवला आहे 🙏💐💐💐 जय शिवराय
@AmolJogdand-l7y
@AmolJogdand-l7y 4 ай бұрын
ते लोक पन किती नशीब्वान ज्यांनी आपल्या राजेचा राज्याभिषेक पहिला ❤
@PrashantDesai-s1g
@PrashantDesai-s1g 3 ай бұрын
Mata pita khush. , shivaji maharaj. Son ke liye
@vaibhavsonune410
@vaibhavsonune410 7 ай бұрын
🙏🏻🚩जय शिवराज 🙇
@ShubhangiShrungare
@ShubhangiShrungare 3 ай бұрын
जय शिवराय
@pankajlahane5137
@pankajlahane5137 2 жыл бұрын
574 भाग लवकर टाकावे अशि विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Govind-uq3hk
@Govind-uq3hk 5 ай бұрын
574 भाग
@kirankedar1880
@kirankedar1880 2 жыл бұрын
हे...असं.... लोकांना आशा दाखवतात... पुढील भाग... लवकर...टाकत नाही.... छत्रपती शिवरायांची मालिका आहे ती.... लक्षात ठेवा.....एक दिवस.... तुम्हाला.... नक्कीच महागात....पडेल
@jayeshbharwad7592
@jayeshbharwad7592 Жыл бұрын
Jay shhhatrapati shivaji maharaj 🚩 jay shhhatrapati shambhaji mahraj 🚩
@chatrapatishivajimaharajja2986
@chatrapatishivajimaharajja2986 2 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai
@omkarshinde6907
@omkarshinde6907 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय आई जिजाऊंचा विजय असो छत्रपती संभाजी राजेंचा जयजयकार असो राजे शहाजीराजे यांना मानाचा मुजरा🚩
@NM-zq4uq
@NM-zq4uq Жыл бұрын
Best serial ever seen. Amol kolhe best depicted character of our very very great Maharaj.
@ghanshyamdongare4895
@ghanshyamdongare4895 2 жыл бұрын
Last episode was best jay jijamata jay shivaji maharaj jay sambhaji maharaj har har har mahadev
@manikpotadar9928
@manikpotadar9928 5 ай бұрын
Aamhi jano Guru che pay(feet).🎉🙏
@dushantd8868
@dushantd8868 2 ай бұрын
हो 574 पासुन पुढचे संपूर्ण भाग दाखवावे 🚩🚩 स्वराज्य 🚩🚩
@akashkajale6522
@akashkajale6522 2 жыл бұрын
पुढचे भाग लवकर टाका तुमहाला खूप खूप नम्र विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंम्भूराजे जय महाराष्ट्र
@varadmarathe2430
@varadmarathe2430 2 жыл бұрын
Rajashri Chhatrapati सारखा अभूतपूर्व सोहळा .... एकदाच झाला
@premasclasses350
@premasclasses350 2 жыл бұрын
Jai Jijamata jai Shivaji.🌄🌄👃👃
@youwrajdalve7919
@youwrajdalve7919 2 жыл бұрын
लगेचच हे कसं काय दाखवलं यार, शंभू राजे परत कसे आले, तान्हाजी यांचं बलिदान अजून बरंच काही पहायचं राहून गेलं...
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
Документальный Фильм 1941 Минск
1:37:47
Tadas-Angelas
Рет қаралды 816 М.
حکایت چهار پند خر : داستان اموزنده از مثنوی معنوی
20:49
حکایت های پند آموز
Рет қаралды 733 М.