How Swayam Talks changed my life | Anagha Modak, Jayanti Kathale, Dnyaneshwar Bodke, Sushant Phadnis

  Рет қаралды 38,256

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

'स्वयं टॉक्स' मध्ये आजवर शंभरहून अधिक वक्त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांची गोष्ट ऐकून हजारो - लाखो लोकांना जगण्याची नवीन दृष्टी मिळाली. पण हे विचार 'स्वयं टॉक्स'मध्ये मांडून गेल्यावर या वक्त्यांच्या वैयक्तिक-व्यवसायिक आयुष्यावर काय परिणाम घडतो हे अनेकांना माहीत नसते. ज्ञानेश्वर बोडके, जयंती कठाळे, सुशांत फडणीस व अनघा मोडक हे असे काही निवडक वक्ते ज्यांचे स्वयं टॉक्स अक्षरशः लाखो लोकांनी बघितले. 'स्वयं टॉक्स'च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या 'स्वयं ने मला काय दिले' या एका विशेष मुलाखतीत या चौघांनी आपले मनोगत व कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्या चौघांनी व्यक्त केलेली मनोगते पाहून तुम्ही अक्षरशः भारावून जाल ! आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत त्यांच्याशी संवाद साधलाय डॉ उदय निरगुडकर यांनी!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Swayam alumni shares 'Swayam Impact' on their lives
Watch their Talks & Interview
जयंती कठाळे - swayamtalks.pa...
अनघा मोडक - swayamtalks.pa...
सुशांत फडणीस - swayamtalks.pa...
ज्ञानेश्वर बोडके - swayamtalks.pa...
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
असेच इतर मुलाखती आणि talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
swayamtalks.pa...
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!

Пікірлер: 55
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Жыл бұрын
अप्रतिम आजची मुलाखतींची चौकट.सुशांत फडणवीस जी,अनघा मोडक जी,ज्ञानेश्वर बोडके जी आणि साक्षात अन्नपूर्णा सौ जयंती कठाळे जी. अप्रतिम प्रेरणास्रोत आहेत. अशा प्रेरणा मनामनात रुजविण्यात माहिर नेतृत्व एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री उदय निरगुडकर जी. आपणांस सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि स्वयंमचेही खूप खूप धन्यवाद ,पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
@ashokbband6473
@ashokbband6473 Жыл бұрын
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉❤😂
@pramodnirmal1092
@pramodnirmal1092 Ай бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम स्वयम ला खूप धन्यवाद सदर कार्यक्रम लाईव्ह बघण्यासाठी तिथे उपस्तिथ राहण्यासाठी काय करावे लागेल प्लीज सांगावे महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात असलेल्या पण जगाला माहिती नसलेल्या हिर्यांनं(डायमंड ) शोधून पैलू पाडणारी संस्था म्हणजे स्वयम ❤❤ उदय सर नवीन सर व सर्व मेंबर सर्वांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@akshaychougule5503
@akshaychougule5503 Жыл бұрын
Jayanti Kathale is feeling unrealistic nowadays. It's like a clinically prepared talk. Anyways she being Marathi Lady I keep supporting her but she should improve. On death of mother she took lecture was unrealistic. Anyways
@prabhakarb3791
@prabhakarb3791 Жыл бұрын
आनंद आणि दुःख यांच्या बरोबर डोळे ओले करून सोडणाऱ्या सुंदर मुलाखती..!"
@varshakulkarni5682
@varshakulkarni5682 Жыл бұрын
या सर्व मुलाखती महाराष्ट्रातील शाळा शाळत आणि कॉलेजमधील तरुणांपर्यंत पोहचले पाहिजे
@anjaliwagh2528
@anjaliwagh2528 Жыл бұрын
स्वयं च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा..अप्रतिम कार्यक्रम
@chatpattv4u431
@chatpattv4u431 Жыл бұрын
अतिशय सुंदर. चारही जण खूप छान ,मनापासून बोलले.अनघा ताईला तर अनेक वेळा ikate.प्रत्यक्ष तिच्याशी बोलले ही आहे.दर वेळी नव्याने उलगडत जाते. खरच , स्वयं चे सगळे वक्ते उत्तम असतात.नक्कीच नवी ऊर्जा मिळते.
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Жыл бұрын
पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 💐
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय स्वयं ने आयोजित केला आहे सहभाग असलेली उद्योग व्यवसाय करणारे व्यवसाय विधाता यांचे हार्दिक अभिनंदन 🌹
@sujatabapat1343
@sujatabapat1343 Жыл бұрын
सकारात्मक उर्जेने भरलेला आणि त्याच ऊर्जेचा स्रोत निर्माण करणारा हा कार्यक्रम..... खूप शुभेच्छा....
@ShankarBarve-zc4gt
@ShankarBarve-zc4gt 24 күн бұрын
Anaghachi Kavita sahla kahi sangun geli
@vijaykorhalkar8275
@vijaykorhalkar8275 Ай бұрын
अतिशय प्रेरणादायी सकारात्मक मुलाखत प्रथमच पाहिलेली स्वयं ला सॅल्यूट सर्व मान्यवर सहभागीना व निरगुडकर सर यांना कुर्निंसात 👌👌👍👌👌
@jyotilimaye3623
@jyotilimaye3623 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम,अनघा च्या काव्याने बहार आली
@sharadsohoni
@sharadsohoni Жыл бұрын
अनघाने वाहिलेली काव्य सुमनांजली लाजबाब होती.
@ShantaramSonune
@ShantaramSonune Жыл бұрын
Hat gadi walyachya potawar laat marli re tumhi.
@sunitadixit5969
@sunitadixit5969 Жыл бұрын
आवर्जुन पहावा असा.कार्यक्रम धन्यवाद सर. 😊
@anandidhamdhere6750
@anandidhamdhere6750 Ай бұрын
Excellent, keep up the good work. Dr. Uday is best interviewer.
@samidhahingne71
@samidhahingne71 Жыл бұрын
सर्वांच्या मुलाखती चे अनुभव आम्हा श्रोत्यांना व दर्शकांना ही खूप समृद्ध करत होते. डॉ.उदयजी स्वतः अतिशय व्यासंगी, बुद्धीमान व्यक्ती आहेत.त्यांच्या टीम ने बरोब्बर हिरे शोधले,व समाजासमोर आणले.सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद.व वक्त्यांनी छान अनुभव सांगितले ,त्यांचे अभिनंदन!!! सगळ्यांना उत्तरोत्तर भरभरून यश मिळत राहणारच आहे.अशी खात्री!!!
@arunkumar8252
@arunkumar8252 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rajanvagal1353
@rajanvagal1353 28 күн бұрын
अप्रतिम.
@vijaytaparia2675
@vijaytaparia2675 Жыл бұрын
Sir Namaste, it's very nice. I want to join swem. How I can contact Pl inform me.
@apurvabedekar9560
@apurvabedekar9560 Жыл бұрын
अभिनवच मोबाईल app आहे का?
@dnyaneshwarbodke366
@dnyaneshwarbodke366 2 ай бұрын
Abhinav Kart
@sayaligole8590
@sayaligole8590 7 ай бұрын
Great
@chintugawas8993
@chintugawas8993 Жыл бұрын
खेड्याकडे चला
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 Жыл бұрын
Nirgudkar sir ,wa wa
@poonamborwankar8261
@poonamborwankar8261 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम
@vidya7879
@vidya7879 Жыл бұрын
अतिशय सुंदर, जसे अनघा ह्यांनी सांगितले तसे स्वतः मध्ये डोकावून पाहिलं पाहिजे ह्यांची जाणिव होण्याची कदाचित ही सुरुवात झाली. धन्यवाद ह्या सुंदर कार्यक्रमासाठी !
@JayshriZargad
@JayshriZargad Жыл бұрын
Swayams 👌👌
@rajanigokhale9812
@rajanigokhale9812 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम
@sandhyajoshi9002
@sandhyajoshi9002 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.
@rameshpotnis1247
@rameshpotnis1247 Жыл бұрын
त्रिवार नमस्कार.
@nitinerande9583
@nitinerande9583 11 ай бұрын
सर्वजण खुपच प्रेरणादायी. स्वयं च्या प्रयत्नांना सलाम! नव भारत नक्की निर्माण होणार. स्वयंचा वटवृक्ष होणार.
@swayamtalks
@swayamtalks 11 ай бұрын
धन्यवाद!
@vandanadabhade3547
@vandanadabhade3547 Жыл бұрын
छान कार्यक्रम आहे 👌
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Жыл бұрын
अप्रतिम अद्भुत
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Жыл бұрын
छान कार्यक्रम 👌
@madhurananal4933
@madhurananal4933 Жыл бұрын
केवळ अप्रतिम ❤
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
अत्यंत स्फूर्तीदायक स्वंयला
@vasantdeshpande6095
@vasantdeshpande6095 Жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन
@mahadevpawar3926
@mahadevpawar3926 Жыл бұрын
Great social work🎉
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 Жыл бұрын
Swayam sundar karyakarm omshanti
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 Жыл бұрын
Life madhe paradarshaktà each karma.
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
फारच प्रेरणादायी..
@manisharaibagkar5420
@manisharaibagkar5420 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम ......
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 Жыл бұрын
अप्रतिम.. 🎉🎉🎉😊
@pradeeppatki4936
@pradeeppatki4936 Жыл бұрын
Aprateem
@vinayakvidhate6386
@vinayakvidhate6386 Жыл бұрын
खुप सुंदर
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Жыл бұрын
Just great.
@bluemountain-hk5kx
@bluemountain-hk5kx Жыл бұрын
apratim
@mangalasant5246
@mangalasant5246 Жыл бұрын
Sunder prog.
@shwetajoshi-naik6489
@shwetajoshi-naik6489 Жыл бұрын
अप्रतिम👌
@mandabobade6455
@mandabobade6455 Жыл бұрын
खूप छान
यशस्वी जीवनाचा मार्ग | Dr. Uday Nirgudkar
1:15:03
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Sa Va Ni Music Podcast | Episode 1 | Rahul Deshpande | Savaniee Ravindrra
1:23:08
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 32 М.
Dr Uday Nirgudkar | Early days, Career and Swayam Talks
38:02
Swayam Talks
Рет қаралды 152 М.