राहुल आणि संपदा खूप खूप कौतुक. योग्य दिशा आणि त्या वाटेवरून करत असलेला कष्टमय पण आनंददायी प्रवास ऐकताना मन भरून आले . खूप शुभेच्छा.हळू हळू का होईना सगळ्या मानव जातीला यातील उद्देश समजेल अशी आशा आहे.❤️🙏👍
@p.kulkarni Жыл бұрын
Both of brahman
@mayurighugare73494 жыл бұрын
सर तुमच्याबद्दल खूप ऐकून होते.. मी सुद्धा कोकणातली आहे... सध्या मुंबईला आली आहे.. पण बोलतात ना जेव्हा तुम्ही शहरात येता तेव्हाच तुम्हाला गावच्या आठवणी जास्त yetat... परंतु मी लवकरच आपल्याला मूळ गावी जाऊन आधुनिक शेतीकडे वळणार आहे.. धन्यवाद... तुमचा प्रवास खडतर होता.. परंतु त्यातूनच आनंदच शेत आता डोलत उभारला आहे.. 👍👍
@ravindrashirke24734 жыл бұрын
छान ! पुढील संततिक व अविरत वाटचालीस आपणास मनस्वी मुजरा !***💐💐👍👍💝
@sagarpatil17424 жыл бұрын
Good
@sagarpatil17424 жыл бұрын
Gavchi janvi 👍👍👌
@ghorpaderagini81414 жыл бұрын
ज्ञानासहीत त्यामागच विज्ञान समजून निसर्गाशी व समाजाशी प्रामाणिक राहूण , अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करणे यातच शाश्वत आनंद व समाधान आहे . हे फार मोजक्या लोकांना जमत . निसर्गात घडणार्या घडामोडीच अवलोकन करुन त्याप्रमाणे रहायच किंवा सामाजीक बांधीलकीच भान ठेवून कार्य करणे हीच खरी ईश्वरसेवा .
@sumatipainarkar47784 жыл бұрын
राहुल तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे .या क्षेत्रात संपदा व कन्याही तितकीच सक्रीय आहे हे बघून बरं वाटलं .झगमगाट दुनिया कायम आपल्याबरोबर रहात नाही .पण तुम्हाला शेतीत मिळणारा आनंद कायम राहील व तो कायम राहो ही सदिच्छा .नवनवीन प्रयोग करत रहा .हुशार सहचारिणीची साथ आहेच. यशस्वी व्हा
@ganeshtarle28619 ай бұрын
फारच सुंदर विचार. नविन लाईफस्टाईल व त्यातील वाढत जाणारा प्रवास,जो न संपनारा. आपण छान उत्तर शोधले
@rekhapaulbudhe76094 жыл бұрын
खरंच स्वतःचे मूळ /शेती जपावी स्वतःच्या शेतात जेव्हा धान्या उभे राहावे त्यात आपण चक्कर मारावी त्या सारखे सुख नाही हिरवे गार सगळे. सर म्हणाले त्या प्रमाणे सोन्या सारखे तूप खरंच आहे त्याचा सुवास आणि शेता चा हिरवागार सुवास खूपच आनंद
@dattatraypawar76374 жыл бұрын
राहुल भाऊ आपला संवाद ऐकत असतांनाआनंद अश्रु अवरु शकलो नाही.!!!! नमस्ते आपल्या कार्याला.
@linaphatak47846 жыл бұрын
खुपच छान, तुम्हाला तुमच्या या कार्यास खुप खुप सुयश मिळेा व तुमचा आदर्श पुढे ठेवून नविन पिढीला प्रेरणा मिळो. "आनंदाच्या शेतीला" भेट द्यायला खुप आवडेल. हा व्हिडीओ पहाण्याची संधी दिली या बद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. श्री. नविन काळे यांनी "स्वयं" हा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांचेपण खुप, खुप आभार. सौ. लीना फाटक
@kavitapawar77096 жыл бұрын
khup mast ahe very good
@travelonly84784 жыл бұрын
सर्वाना खूप महत्वाचं बोलणं. Great speach.
@HD-mo9gd6 жыл бұрын
कोषातून बाहेर पडून आणी बऱ्याच लोकाना ती प्रेरणा देऊन आपण एक नवी उर्मी आपण चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांना दिलीत ह्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या उपक्रमशील वाटचालीस शुभेच्छा.
@channel-gw3qe4 жыл бұрын
Very nice idea. Krishi pryatan. Please contact me I am a phijiikal handicap person Baburao Jadhav Dhakni distLatur Maharashtra 9579134439
@punitshah59784 жыл бұрын
Sir really inspiring ... we been to so many places in india and abroad but we really felt so touched with your place and with your hospitality.
@bollywoodbubbles48834 жыл бұрын
Commendable, inspiring, excellent & what not ! I think words are less to describe your whole encouraging story ! U won the hearts .Hats off to you both n God bless you !!
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
हे सगळंच थक्क करणारं आहे.आनंदाच्या वाटेवरून आनंदाच्या शेतात सहकर्मींना घेऊन जाणारा हा प्रवास तोंडात बोट घालायला लावणारा आहे.तुम्हा सगळ्यांचंच खुप खुप कौतुक.
@jayhindustan54554 жыл бұрын
Kokan need people like u will save environment and ecology evolution
@abhayabhyankar6162 Жыл бұрын
एक सांगू,घेतलेली जनावरं मरेपर्यंत पोसा.विकू नका.त्यांच्या आयुष्यभर त्यांनी तुम्हाला जपलेलं आहे, आनंदाचे क्षण दिलेले आहेत,त्याचा विसर पडू देऊ नका,ही विनंती. य
@SAAMY_14146 жыл бұрын
Great one Rahul Sir 😊🙏, खूप अभिमान वाटला सर आपल्या कार्याचा.🙏 खऱ्या सुखाची , कष्टाची व्याख्या सांगितली आपण.
@anilkulkarni66424 жыл бұрын
Wx
@anilkulkarni66424 жыл бұрын
Ppppppppppppppppppppppppppppppl
@anilkulkarni66424 жыл бұрын
F
@anilkulkarni66424 жыл бұрын
G
@anilkulkarni66424 жыл бұрын
G
@prachikapse9590 Жыл бұрын
संपदा खूपच साधी मुलगी आहे. मी तिला साहित्य संमेलनात पाहिले. ती स्वतः ट्रे मध्ये सर्वांना पाणी , फराळ सर्व्ह करीत होती. एक अभिनेत्री असूनही नाटक पाहायला प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसते. संपदा भेटण्याचा. योग आला तर नक्की तिला भेटेल.
तुमच्या सगळ्या अनुभव कथनाने प्रभावित झालो! तुमचा आदर्श तरुणांनी अंगाकारावा!!
@atmaramkhot79834 жыл бұрын
Salute Sir Tumhala, Ashich Nisargachi, Gayinchi Odh hoti, Job Sodun Chiplun la Rent var Sheti suru keli karan amchya Gavi Malvanat amchi swatachi Sheti navati, pan, AaiBabanchi Athvan yeu Lagali ani Ghari parat alo, pan ajun Odh ahech.
@Angel-fy9vo4 жыл бұрын
Khup khup sunder Ani kiti manapasun share kelay tumhi he sagla...himmat lagate he sagala karayla...asech jaga!
@anupamashetty56794 жыл бұрын
Following your dream or passion is never easy. Tumhi chan bolalat. Mazahi dream ahe sheti karan.
@VedikaGaargee5 жыл бұрын
Great! Rahul sir! And Sampada madam! I would love to follow you!
@anjalikhope91344 жыл бұрын
Khup sunder vichar ............
@Sudarshan10910 ай бұрын
कृषी संपदा जोपसली. सॅल्यूट to great work.
@prafullokhande58134 жыл бұрын
Ur highly passionate Rahul.... Will visit next year for sure
@karandhotefarmar39864 жыл бұрын
Sar tumi khup sophy phadadtit sangitly baddal dhanvad
@ManoharTople Жыл бұрын
अभिनंदन...👍🙏💐
@delipsakhre50554 жыл бұрын
tumche vichar tumcha man khupach udatt aahe .ashya Mahan aani tyagi mansanchi khanach aahe ha maharastr .maza mahrshtra Mahan aahe
@mukundbhujbal82224 жыл бұрын
तुमचे अनुभव ऐकून डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळले !
@laxmipawar85744 жыл бұрын
Proud of you & sampada
@delightcatering4u6 жыл бұрын
Sir this is the real Success ...You are living a very meaningful and ideal life .... I will definitely come to meet you Wish you a great life ahead
@SagarVGede6 жыл бұрын
खूप उपयोगी व्याख्यान
@ashmar274 жыл бұрын
Excellent work Rahul ji.. You spoke and articulated your thoughts extremely well. Me and my family eagerly look forward to visit your 'Farm of Happiness' very soon. Keep up the great work and let me know if I can be of any help.
@urmilawarekar21214 жыл бұрын
You and your family is great Sir. Very nice work.
@sonalivaidya56066 жыл бұрын
Very encouraging and enterprising Rahul Kulkarni ....hats off to you
@sanikagawade8919 Жыл бұрын
Great job
@snehaagharkar98244 жыл бұрын
Wa... Khoop chan.... Abhinandan.... Yashaswi vha
@ThingsbyAmit5 жыл бұрын
Great work..dream work
@suhassane49034 жыл бұрын
WE SALUTE RAHUL AND SAMPADAJI
@jayubhat31834 жыл бұрын
Rahul aani Sampada...tumhala salam🙏
@maniklawande69585 жыл бұрын
This is real Passion 👌
@delipsakhre50554 жыл бұрын
kashthachi Bhakar khanyat khupach samadhan aahe sir .aapan maharashtratlya yuvakansathi roadmodel aahat sir .
@nikhilkarle813 Жыл бұрын
Same thought sir, thinking from last 6 month
@vaidehipurohit29324 жыл бұрын
Mast.... Simply great.... You achieved what you dreamed.... Proud of you and Sampada. 💖
@श्रीचंद्रकांतलोखंडे4 жыл бұрын
खुपचं सुंदर काम चालु आहे सर आपणाकडून कोकणात
@ashleshanarkhede65594 жыл бұрын
Very interesting.. God bless u.. Definitely would like to visit..
@aaratitase67073 жыл бұрын
So motivated👍
@chinmayipawaskar45214 жыл бұрын
Khupach chhan anubhav
@swatikshemkalyani39774 жыл бұрын
Khupch chan Sir
@ImHARDCOREYT4 жыл бұрын
Mast watal sir tumche vichar aikun......
@neetadixit51406 жыл бұрын
Khup chhan.
@swapniljo1614 жыл бұрын
Simply Gr8!
@sujatagarud31624 жыл бұрын
Very very commendable work.....hats off to you and your family!
@lokeshjuit6 жыл бұрын
Very inspiring videos.If possible please upload in hindi or english language also
@jayashreephanse65146 жыл бұрын
हे सगळं कधीं समजणार नवीन पिढीला . महीन्याचा पगार मिळतो. तेच खुप वाटतं
@dattukulkarni88676 жыл бұрын
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.
@creativeyogesh34775 жыл бұрын
@@dattukulkarni8867 तुमचा अनुभव कसा, मलाही जायचं होतं training साठी
@breakouttraderyogesh5 жыл бұрын
@@dattukulkarni8867 please send me your contact no.
@sangeetabangar99985 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. अभिनंदन
@Opinion2214 жыл бұрын
Inspiring story
@janhavisiddhaye24214 жыл бұрын
Hats off 🙌
@g.rupesh50434 жыл бұрын
Apratim.....
@diptishewale10794 жыл бұрын
अप्रतिम सक ल्पना सर
@delipsakhre50554 жыл бұрын
sukhi aani samadhani ji vanachi gurkillich dilit aapan aamchya hati
@ajitdahake88686 жыл бұрын
Superb Rahul मस्तच आहे हा अनुभव!
@dattukulkarni88676 жыл бұрын
अभिनव फार्मर्स क्लब आणि ज्ञानेश्वर बोडके यांचे हे मॉडेल फेक आहे. (This is total fake model. Bodke is a big cheater) या माणसाने हा क्लब स्वतःची प्रॉपर्टी म्हणून गिळंकृत केला असून बोडकेशिवाय अन्य कुणीही सदस्य त्याच्यासोबत नाही. कैलास जाधव या कष्टाळू उपाध्यक्षाने गैरव्यवहार बाहेर काढल्यावर त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एक एकर शेतीचा आणि देशी गाईचा हा दावा निव्वळ भुलभुलय्या आहे. १ लाख शेतकरी सदस्य असल्याचा आणि ४०० कोटींची उलाढाल असल्याचा जो दावा या बोडकेने केला आहे त्याचा डेटा त्याच्याकडे नाही. कारण तो अस्तित्वातच नाही. थेट विक्री महिन्याला ५ हजारांचीही होत नाही. कृषी विभाग, नाबार्ड, पणन मंडळ या संस्था आणि या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी चुना लावला आहे. नगर जिल्ह्यात ग्रुप फार्मिंगच्या नावाने अनेकांकडून रोख रकमा घेऊन त्यांची फसवणूक अभिनव क्लबने केली आहे. मुळशी तालुका आत्मा (कृषी विभाग) यांचे २५ लाखांचे अनुदान लाटल्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सादर केल्याने कृषी विभागाने या माणसाची चौकशी केली होती. वरील व्हिडीओत शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यातही १ टक्काही तथ्य नाही. शेतकरी प्रशिक्षणानाच्या नावाने बोडकेने व्यवस्थित दुकान थाटले आहे आणि असंख्य शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यामुळे दिखाव्यावर न जाता सभ्य माणसांनी खात्री करावी. - सगळ्यांचा हितचिंतक.
@rahulkulkarni73874 жыл бұрын
Apratim.... 🙏🙏🙏
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Chaan👍
@siddharthgaikwad86214 жыл бұрын
Very nice Informative
@vidyakulkarni26434 жыл бұрын
Very Inspiring. How can we visit your farm? What season would be best to visit? Thanks
@anuradhakulkarni94784 жыл бұрын
Great speech
@achyutjoshi21734 жыл бұрын
Excellent proud of you
@dhananjayg.45494 жыл бұрын
We r in progress....and we will come to sit head of the world ....yes we r farmers....(forgive language mistakes bcoz i say we r in progress)🙌
@giteshkarikar88224 жыл бұрын
great
@workcation80984 жыл бұрын
Wahh dada mast
@priyankabarge59704 жыл бұрын
You and your family is great
@sanjaydhotre76774 жыл бұрын
फार सुंदर
@neeleshsonwane99534 жыл бұрын
*प्रगल्भ वैचारिकता आणि सामाजिक भान*
@amrutapunde28134 жыл бұрын
Gr8..... really hats off 🙏🏼👏👏👏
@smitakulkarni73874 жыл бұрын
सुपर
@sonychavan41724 жыл бұрын
Khup chan
@samdhanpawer97024 жыл бұрын
👍
@anujadalvi16874 жыл бұрын
Great
@suhassane49034 жыл бұрын
WERE YOU GETTING INTERNET CONNECTIVITYINITIALLY?
@ART_INDIA6 жыл бұрын
Rahul........ outstanding work........ Khoop chaan Sunder Kalpana Hoti tum Chee....
@Gayakwad19864 жыл бұрын
we want to salute sir!
@pradipc47176 жыл бұрын
Excellent!!!👍👍👍
@sandeepmore78434 жыл бұрын
Great real life
@vinayakvlogs42964 жыл бұрын
Greet sir.. 👍💐
@vijaysonawane20434 жыл бұрын
great..!
@SB-rd6tq6 жыл бұрын
ग्रेट, सुंदर
@Harshdakanade-b1u4 жыл бұрын
Please या आनंदाच्या शेताचा पत्ता कळवावा
@siddheshkanawaje886 жыл бұрын
Khup sundar 🙏
@manoharkhairnar22475 жыл бұрын
दादा सलाम
@ramdasprabhudesai3132 Жыл бұрын
👍
@suhassane49034 жыл бұрын
WE FEEL JELOUS BUT WISH RAHUL GREAT SUCESS
@sunilshewale34727 жыл бұрын
जगण्यातील आनंदाची साय...
@ganpatipatil44764 жыл бұрын
Sunil Shewale Kuru Kuru
@vrushalikulkarni64844 жыл бұрын
कुठे आहे हे आनंदाचं शेत?
@sarikadeshpanderisbud40565 жыл бұрын
Exemplary !!!!! 👏👏👍👍🎆🎆
@ashokbavdankar18234 жыл бұрын
Aanandche shet cha patta pathva aamhala bhet dyayala avdel ani aapan kashtane phulavilela Nisarg amhala pahayala avdel dhanyawad
@onmyrevengegaming78744 жыл бұрын
Sir khup gret mi khup enspayr zalo Ttumchya gret stori aykun. Sir mi ak kokani ahe maze gave sangmeshwar talukyatil chafavali he ahe.