Рет қаралды 53,679
आत्ता आपण अशा काळात आहोत की आपल्या मोबाईलशिवाय आपण राहू शकत नाही. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. मग आपल्याला 'सोशल मीडिया'चे व्यसन जडले आहे का? जर असेल, तर मग त्याविषयी आपण काय करू शकतो?
सोशल मीडिया, स्क्रीन टाईम या सगळयाविषयी सजग होण्याबद्दल सांगत आहेत मुक्ता चैतन्य!
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई २०२२' ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.or...
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#mentalhealth #psychology #socialmedia