एका जिल्ह्याचा एक खासदार...खूपच छान माहिती मिळाली आहे.
@maggic372 жыл бұрын
नमस्कार सर फारच छान माहिती दिली आहे या चे भरपूर व्ही डीओ बनवुन पाठवा सर नेहमीच मधमाशी🐝🍯🐝 बद्दल माहिती देण्यात यावे ही विनंती यांच्या एक वेगळ्या पद्धतीचे च्यानल चि आवश्यक आहे धन्यवाद सर जी असेच व्ही डीओ बनवुन पाठवा धन्यवाद सर जी आम्ही आपले आभारी आहे
@dnyaneshwarhale52035 жыл бұрын
धन्यवाद सर
@rajendrak96034 жыл бұрын
अप्रतिम.
@Subodhkachare4 жыл бұрын
खूप चांगली माहिती आहे..छोटया गोष्टी पण नीट सांगीतल्या आहेत... या सरांचा संपूर्ण व्हिडीओ भेटेल का?
@rahulkamble24013 жыл бұрын
खूपच छान
@sharaddhodare59343 жыл бұрын
Apratim
@Vijaykadam114 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@govindraokshirsager68713 жыл бұрын
नमस्कार सर मध मासीला शेतीत भरपुर येण्यासाठी काय करावे ते सागा ही विनंती 9765223567
@imfarmerpriyankapatil47545 жыл бұрын
खुप छान
@sudarshanmaske30425 жыл бұрын
व्हिडिओ सलग टाकावा. बाकी सगळा अप्रतिम माहिती आहे.
@nishitaactivities4 жыл бұрын
सर तुमचा व्हिडियो आवडला. मेण कस करायचे व त्याचा उपयोग याविषयी व्हिडिओ तयार करा
@swapnilbobade38624 жыл бұрын
नमस्कार... खूप छान माहीती.. परंतु ह्याची विक्री कुठे करायची गावाकडे हा व्यवसाय करु शकतो आम्ही पण बाजारपेठेची माहीती द्यावी...
@vandanakakulate32724 жыл бұрын
सर ट्रेनींग कुठे मिळेल कीती दिवसाचे असते
@shrikantkhopade79964 жыл бұрын
Mast mahiti dili Sir
@bm82923 жыл бұрын
👏🙏
@dhananjay9555 жыл бұрын
सर माझे शेवग्याचे पीक आहे त्यासाठी मधाच्या पेट्या हव्यात,
@Sangitahakke78754 жыл бұрын
तूम्ही पूर्ण माहिती सांगितली पण सर पेटी कुटे मिळते te नाही sangitle
@dipakdevmali4174 жыл бұрын
जे महत्वाच आहे ते मधुमक्क्षीका पेटी ती कुठे मिळेल याची महीती द्यायाच तुम्ही विसरलात का?
@bm82923 жыл бұрын
Use waste engine oil, (got from auto garage for free) apply in the leg of the stand.
@shrikantjwaghmare17803 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@bhimraosawant44453 жыл бұрын
मध माशी पेटी भाडे ने मिळते का.कुठेमिळेल.संपर्क नं सांगा.
@bhimraosawant44453 жыл бұрын
संपर्कासाठी फोन नं.७५८८५९६२८९
@yashpalbadgujar23104 жыл бұрын
मला याची 1 पेटी हवी आहे कुठे मिळेल ते सांगा कृपया मला याचा कॉन्टॅक्ट no द्या
@mohsinmulla04144 жыл бұрын
Malapan address sanga
@vishalargade35335 жыл бұрын
Sagla sangitle pun madh kasa kadaycha nahi sangitle.pudchya video madhe nakki sanga.
@sanjweripayawathale17143 жыл бұрын
कुठे milel
@madhavvarade50205 жыл бұрын
साहेब मला यातलं खरा शेतकरी कोन आहे हो
@vinayakwadekar65025 жыл бұрын
साहेब मध कसे काढायचे हे पण दाखवा ना
@abhaypatil87135 жыл бұрын
Sir tumchy kam khup ch sunder ahe 🙏please Sir tumcha contact nbr dyanr ka
@rahulpatil37315 жыл бұрын
Spekar fatatoy rao
@sampatshinde42265 жыл бұрын
pakshyche name Kay aahe
@देशीबियाणे Жыл бұрын
भाऊ हि मधपेटि विदेशी आहे मध योग्य नाही
@AvinashPuri10.94 жыл бұрын
Tumcha Number dya
@Sanskrutikhose5 жыл бұрын
सर मेण भेटेल का
@GANESHSHINDE-lm7ui4 жыл бұрын
Ha milel 9422336230
@AmolKadam18084 жыл бұрын
सर मला ट्रॅनिग पाहिजे फोन नंबर पाठवा
@dipakdevmali4174 жыл бұрын
जे महत्वाच आहे ते मधुमक्क्षीका पेटी ती कुठे मिळेल याची महीती द्यायाच तुम्ही विसरलात का?