अशी आहे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती | 240 एकरात शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा अनुभव | Shivar News 24

  Рет қаралды 51,997

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

Пікірлер: 48
@anilbhoite4531
@anilbhoite4531 3 ай бұрын
❤सुंदर माहिती❤❤
@dipaknathvle1394
@dipaknathvle1394 4 жыл бұрын
छान माहिति दिलि नेने सर
@ramakantsansare6882
@ramakantsansare6882 2 жыл бұрын
खूपच छान
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 5 жыл бұрын
छान
@pradipsawant4223
@pradipsawant4223 6 ай бұрын
पाळेकर यांची spnf शेती किफायतशीर असेल तर सरकार ने ताबडतोब कृषि विद्यापीठ बंद करावीत,..... कशाला करोडो रूप या चा चुराडा करताय
@vijaybidkar74
@vijaybidkar74 4 жыл бұрын
Nehe patilanchi sheti mi pahili chhan uttam aahe नकारात्मक बोलणाररे तुमच्या सभोवती आहेत
@yogeshkale1368
@yogeshkale1368 5 жыл бұрын
Ha Manu's ya shetivaril mukadam aahe.
@ashokchechar8701
@ashokchechar8701 3 жыл бұрын
1नं साहेब माहिती दिली बोललात 🙏🙏🙏
@sachinsawant5468
@sachinsawant5468 5 жыл бұрын
साहेब तुम्ही जेवढे शेतीचे प्रॉब्लेम सांगतात तेवढे त्यांचे सोलुशन सांगत नाही शेतीतील अडचणी तर अडाणी शेतकरीही सांगू शकेल तुम्हाला बोलण्यासाठी वेळ कमी होता मग फक्त गवतावर आणि पतंगावर उपाय सांगितला असता तरी भरपूर फायदा शेतकऱ्याचा झाला असता तुम्ही 240 एकरची शेती केली त्याची ठिकाणही संगितले हा वेळ वाचवायला पाहिजे होता
@dukaleexport9627
@dukaleexport9627 5 жыл бұрын
Thanks sss
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 4 жыл бұрын
सर telegram चॅनल सुरू करा जास्त शेतकरी जोडले जातील
@danielreuben8847
@danielreuben8847 5 жыл бұрын
फळ माशीचा प्रादुर्भाव होतो तेंव्हा खालील सापळ्यात पिकलेल्या केळ्यांचा तुकडा घालून बागेत जागोजागी टांगा. याच सापळ्यात पाणी साखर आणि चिमूटभर ऑल पर्पज यीस्ट (किराणा दुकानात मिळेल) घालून घरात जागोजागी ठेऊन द्या. डास त्यात अडकतील.
@thaokarlaxmikant7872
@thaokarlaxmikant7872 4 жыл бұрын
मुळात झीरो बजेट फार्मिंग हे पाळेकर यांचे तंत्र फक्त नोकरी वाले , व्यापारी , राजकीय नेते अर्थात ज्यांचा मूळ पिंड शेतीचा नाही त्यांना पडलेलं गोड स्वप्न आहे. मुळात कोणतीच शेती पद्धती स्वयंपूर्ण नाही. सुजाण शेतकरी सगळ्या गोष्टींचा तोल सांभाळून शेती करतो आहेच.
@gannamaster
@gannamaster 4 жыл бұрын
बरोबर बोललात
@shaileshpatil8001
@shaileshpatil8001 5 жыл бұрын
शेती विकली की जास्त परवडते करण्यापेक्षा असा आम्हा शेतकरी चा म्हणणे आहे कारण आम्ही वेडे आहोत शेतकरी आत्महत्या करतोय कर्जबाजरी आहे आत्ता सरकार सांगत झिरो बजेट शेती करा ,,
@prashantadmane2148
@prashantadmane2148 5 жыл бұрын
baakichyaa raajyaatle pan loak kartaat zero budget sheti
@santoshgarje2834
@santoshgarje2834 2 жыл бұрын
पुस्तक आहे काय सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती आहे काय पुस्तक
@NilimaPrabhu
@NilimaPrabhu 17 күн бұрын
Tumachya sheticha photo. Dakhava
@ashokwarkadpatil5975
@ashokwarkadpatil5975 5 жыл бұрын
बोलाची कढी बोलाचा भात प्रत्यक्षात गळ्याला फास
@thegamer-rr9sl
@thegamer-rr9sl 5 жыл бұрын
Sendriya karb sambhala bhavanno. Nantar palekaravar ordu naka
@navnaththombare2230
@navnaththombare2230 5 жыл бұрын
Subhash Chi sheti dakhva aadhi lokana
@prakashjadhav9912
@prakashjadhav9912 5 жыл бұрын
आंधळ्यांना दाखवून काय उपयोग
@laxmannehepatil9609
@laxmannehepatil9609 5 жыл бұрын
भाऊ आपण सोना फार्म मुलाणी वाडगाव ता.पैठण जि. औरंगाबाद येथे येऊन पाहू शकता. पूर्ण 100 टक्के spnf आहे. आदरणीय गुरुजी ( सुभाष पाळेकर) ह्यांना शेती करण्यास वेळ नाही त्यांनी आपलेसाठी पूर्ण आयुष्य भर संशोधन करून आपलेसाठी मोफत तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे.आजही ते महिन्याचे 28 दिवस विनामूल्य प्रसार करत आहे. तेव्हा ते शेती करू शकत नाहि.
@subhasharbale5080
@subhasharbale5080 Жыл бұрын
तुमचा नंबर मीळेल का 🙏🙏
@sandippujari2952
@sandippujari2952 4 жыл бұрын
Zz
@NileshPatilmono
@NileshPatilmono 5 жыл бұрын
Majhe jamin tula agrement deto kadun dakhav
@prakashjadhav9912
@prakashjadhav9912 5 жыл бұрын
नावावर कर
@maheshpatil-he8ny
@maheshpatil-he8ny 5 жыл бұрын
jaminicha pot changala tevla ki tumhi sawtch te kadhal
@kalimsayyad5340
@kalimsayyad5340 5 жыл бұрын
नावावर करून दिली,तर शंभर टक्के करून दाखवेल
@smkavander1145
@smkavander1145 5 жыл бұрын
तुमच जमीन कुठे आहे मला फोन करा 9324342918
@Akashakash-rn7kh
@Akashakash-rn7kh 5 жыл бұрын
Contact no dya na sir
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 73 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН