आता जरांगेंचा तोल पूर्ण सुटलाय! | Mahesh Vichare | Devendra Fadnavis | Jarange Patil |

  Рет қаралды 162,578

News Danka

News Danka

Күн бұрын

#maheshvichare #manojjarangepatil #marathaandolan
मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना रोज लक्ष्य करतातच पण आता त्यांचा तोल पूर्ण सुटला. त्यांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली. मराठ्यांना हे पसंत आहे का?
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #ajitpawar #bjp #congress #narendramodi #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #amitshah #shortsvideo #loksabhaelection2024 #reels
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 1 300
@Vijay-G.
@Vijay-G. 2 ай бұрын
जरांगे हा बोलका बाहूला आहे, मागचा बोलवता धनी कोण ? हे महाराष्ट्र जाणुन आहे. - एकदा सरकार ने कठोर भुमिका घ्यावी.
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 ай бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा.....❤❤❤❤
@HarivanaveVanave
@HarivanaveVanave 2 ай бұрын
देसी पिणारे असेच बोलतात साहेब संडासच्या डब्यात पाणी टाकून घेतली वाटतं जरा घेणे😂😂😂😂😂
@avinashdalvi123
@avinashdalvi123 2 ай бұрын
Tu gu khaun bolat ahes ka manjaracha
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
झाड उठले वाटते खाली
@laxmanmore7651
@laxmanmore7651 2 ай бұрын
नाव लपवुन काॅमेंट करणारी लावारीस संडासच्या डब्यात पैदा झालेली अवलाद जा आधी माईला बापाच नाव विचारून घे.
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 2 ай бұрын
तु पण तशीच घेतो वाटत म्हणून तुला माहीती
@anandshinde1255
@anandshinde1255 2 ай бұрын
स्वतःचं दैवत बदलणारी जमात ही काय कोणाची होऊ शकेल दैवत 🦧🐒🦧🐒🐒🦧
@dnyanesh7007
@dnyanesh7007 2 ай бұрын
तोल नाही सुटला हे सर्व जाणूनबुजून सुरु आहे
@deepakpradhan2780
@deepakpradhan2780 2 ай бұрын
जरांगेला खूपच माज आलाय, जनतेने त्याची जागा दाखवली पाहीजे.
@santoshkadam3518
@santoshkadam3518 2 ай бұрын
Tu pan khup mazlas..😡😡
@shortgaming7306
@shortgaming7306 2 ай бұрын
चढवायचा मग कर तयारी
@सचीनसचीन-च9ठ
@सचीनसचीन-च9ठ 2 ай бұрын
Tuza nambar pathav maz konala all sangto
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 2 ай бұрын
Tulach lay musti alwywani watay
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
जरंगे बरोबर तुमचा माज उत्रवत आहेत.... घोडा लावला पाहिजे ...
@gulabraojadhav1031
@gulabraojadhav1031 2 ай бұрын
मी कधीच अशी घान भाषा ऐकली नाही, अत्त्यात वाईट भाषा.....😮
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
जरांगे नावाच्या हलकट माणसामागे तितकेच भिबीत्स विचारधारा बाळगणारे लोकं उभे आहेत.ही संख्या खरं तर फार कमी आहे. पण उपद्रव किंचित मोठा आहे. या नराधमाला वेळीच ठेचणे आवश्यक आहे.
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 2 ай бұрын
@@milindlele7458 kon thechnar tu ka lele
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 ай бұрын
🤬🤬🤬🤬🤬🤬
@vishwasdevkar7111
@vishwasdevkar7111 2 ай бұрын
याचा सरकार ने भरपूर लाड केले आहेत..आता खरच याला झेल मधे टाकायची वेळ आली आहे....त्या शिवाय महाराष्ट्र शांत होनार नाही....आणि एक नेता आहे त्याला राजकारणातुन भावपूर्ण श्रद्धांजली द्या
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 2 ай бұрын
जरांगे यांना अहंकार आलेला आहे. त्यामुळे ते ब्राह्मणांचा द्वेश करतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
अहंकारापेक्षा जास्त मोरचूद काकांची शिकवण आहे
@Maratha-y9z
@Maratha-y9z 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मण का?
@prameshwarwayal9532
@prameshwarwayal9532 2 ай бұрын
Tula papa ahe vatatey Devendra makad
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 2 ай бұрын
ते महाराष्ट्राचे उपमूख्यमंञी आहेत ना की ब्राम्हण आहेत जातीभेद बंद करा जातीवाद्यांनो.
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 2 ай бұрын
​@@prameshwarwayal9532बारामतीकर तुझ्या आईचा नवरा आहे का?
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g 2 ай бұрын
जरागे यांनी फक्त भान ठेवावे की मा फडणवीस सर महाराष्ट्राचे गृहमंत्री मंत्री आहेत ते शांत आहेत कृपया शांत माणसाचा अनं पाहु नये जय श्री राम जय महाराष्ट्र
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
@@TanajiHatkar-b1g शांत माणसाने फक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा.... मग कार्यक्रम कसा असतो... ते मराठा समाज दाखवून देईल.
@vikrantshelar524
@vikrantshelar524 2 ай бұрын
​@@Dny809sharad pawar chya kaawalya gap bas
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
@@vikrantshelar524 वैकतिक नाही बोलायचं.... तुझ तोंड पण करकोच्य सारखा दिसतंय... ते बघ अगोदर.... आणि तू काय फडणवीस च्चा पोरगा आहेस काय... एवढा राग येतोय तुला
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
@@vikrantshelar524 तुझा स्वतचं तोंड करकोच्यसारखा दिसतंय... ते बघ अगोदर फडणवीस pappa ahhet ka .. Avdha rag येतोय तुला... Only Manoj dada jarange patil
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 2 ай бұрын
​@@Dny809काही होत नसते लोकशाहीच्या राज्यात कायदा सर्वतोपरी.
@prakashkulkarni1998
@prakashkulkarni1998 2 ай бұрын
फडणवीस द्वेषचा रोग जारंगे यांचा बोलावता धन्याला जडलेला आहे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@prakashkulkarni1998 तुमचा आरोप चुकीचा आहे तुम्ही जेवढं बोलता धनी धनी म्हणतात तेवढाच मराठा समाजाचा राग वाढणार आहे या बोलत्यात धन्याची मराठा समाजाने माती केली होती गेल्या वेळेस फक्त चार जागा लोकसभेला निवडून आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीचे 23 आल्या होत्या त्यामुळे शरद पवार ची मराठा समाजाने माती केली होती कारण भारतीय जनता पार्टी कडून मराठा समाजाला अपेक्षा होती मराठा समाज भारतीय जनता पार्टीला जास्तीचे मतदान करत होता मजबुरीने तुम्ही काँग्रेस कडे जायला भाग पाडले मताचा राजकारणासाठी मराठा समाजाची फरफट केली... मुळे भारतीय जनता पार्टी वरचा मराठा समाजाचा विश्वास कमी झाला विधानसभेत पडसाद नक्कीच उमटतील तुम्ही जितके शरद पवार चे नाव घ्याल तितकं तितक्या लोकांना राग येणार आहे शरद पवार च्या हातात काही नाही तो विरोधी पक्षात आहे त्याला कशासाठी तुम्ही दोष देता त्याने प्रश्न सोडवला नव्हता म्हणून मराठा समाज भाजपला मतदान करत होता तुम्ही आता हाताने पायावर धोंडा पाडून घेत आहात हे तुम्हाला विधानसभा निवडणूक झाल्यावर कळेल मराठा समाजाच्या भावना फडणवीसनी लोकात जाऊन समजून घ्याव्यात अजूनही वेळ गेलेली नाही...
@SurajShivaj
@SurajShivaj 2 ай бұрын
Tuza bapala vichar
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 2 ай бұрын
ऊठ सुठ फडणवीस वर टीका .अजित दादा उद्धट राव यांचे वरक शब्द निघत नाही .कारण ते ब्राम्हण आहेत खरे दुःख व आडवा काटा फडणवीस आहे तोच डोळ्या सलतो आहे .असो
@prash1969
@prash1969 2 ай бұрын
सुसंस्कृत महाराष्टात हे खपवून घेतले जाऊ नये. ही तर दादागीरी व दमदाटी झाली .
@abhijeetabhi45
@abhijeetabhi45 2 ай бұрын
कुठला सुसंकृत म्हणताय... अहो जातं राष्ट्रात फक्त शिव्या आणि घाण लोकांची गालिचा आणि अस्वछ भाषा ऐकावी लागणार..... घाण लोकांची ऊत्त आलाय सध्या jaatrashtrat
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
महाराष्ट्र सुसंस्कृत आहे का
@sanjaydeshpandev
@sanjaydeshpandev 2 ай бұрын
?
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Ho khare aahe, ya pagal anpadh gavar la tabadtod atak karavi
@sujatab7053
@sujatab7053 2 ай бұрын
या सगळ्या गोष्टींमुळे मराठा या जातीचेच नांव इतकं खराब झालंय की गलिच्छ शिविगाळ हिच यांची ओळख झाली आहे..
@pankajshirke9289
@pankajshirke9289 2 ай бұрын
मुळात पत्रकार असा प्रश्न का विचारतात की "अमुक नेता तुमच्याबद्दल असा बोलला त्यावर तुमचे मत काय" असले लावालावी करणाऱ्या लोकांना पत्रकार म्हणता येणार नाही.
@nileshgorde8329
@nileshgorde8329 2 ай бұрын
Bhangar media..
@rajendraraut803
@rajendraraut803 2 ай бұрын
गटारात दगड मारल्याने चिखल उडणारच यांच्या कडुन दुसरी काय अपेक्षा करणार.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
आग लावण
@nayanagodbole6597
@nayanagodbole6597 2 ай бұрын
आहो , हे फ्कत चाय बिस्काटवाले.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
ते तर काकांचे लाचार चाय बिस्किट पत्रकार आहेत त्याच साठी पोसले जातात
@harshalwagh3609
@harshalwagh3609 2 ай бұрын
या जरांगे मागे फक्त रिकाम टेकडे व टवाळ लोक राहीले आहे.
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
@@harshalwagh3609 गावठी मिथुन
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
याला शिव्या देण्या शिवाय दुसरा काही येत नाही कारण यालाच समजतं नाही आपण काय बोलतो हे 😂😂😂😂😂😂😂
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
याच्या मालकाने याला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच शिव्या द्यायचा आदेश दिला आहे.तेच तो काम करतोय.आणि विधानसभा निवडणूका होईपर्यंत हे आंदोलन करण्याचा आदेशही दिलेला आहे. नंतर याचा मालक याच्या ढूंगणावर लाथ मारून कुठे फेकून देईल हे याला कळणार सुद्धा नाही.
@Arksh111
@Arksh111 2 ай бұрын
विधान सभेला कळेल
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 2 ай бұрын
देवेंद्र ते तसे वागू नये ... हेमलता बाई तुमची पण भाषा बघा .. ढुंगण वगैरे ... तुमच्या आई वडीलांनी हेच शिकवल वाटत
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 2 ай бұрын
Perfectly said.
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Jarange sharuddin PAWAR budda cha manus aahe, tyala mahit aahe aarakshan milnar nahi mhanun pagal zalay, dokyavar parinam zalay
@deodattapathak316
@deodattapathak316 2 ай бұрын
अश्या शिव्या त्याच्या तथाकथित बोलविल्या धन्याला दिल्या कोणी तर महाराष्ट्र पेटवतील हे लोक , काहीही नाव एन घेण्यार्या लोकाना ह्यानी जेलमध्ये टाकले .
@PB-ng7yp
@PB-ng7yp 2 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण अशी भाषा महाराष्ट्रात नकोच
@mangaladeore630
@mangaladeore630 2 ай бұрын
काही कळत नाही कोण कुठून येतं अवघा महाराष्ट्र वेटीस धरला आहे. उच्च समाज मदत करतोय हे काही पटत नाही. थांबले पाहिजे आता.
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@mangaladeore630 कोणीही वेठीस धरलेला नाही गैरसमज करू नये फक्त जरांगे आपल्या हक्काची लढाई लढतो ही तुम्हाला खपत नाही.. मराठा समाजाला हक्काचा आरक्षण पाहिजे तो काही परकीय नाही आरक्षण मागण्याचा हक्क घटनेने दिलेला आहे तिथे तुमच्या बापाची जागीरदारी नाही ओबीसी आरक्षण
@DnyaneshwarGoje
@DnyaneshwarGoje 2 ай бұрын
नेत्यांनी पण लाल घोटे पणा करू नये महाराष्ट्रातील समाजाचा हित पण पाहिला पाहिजे ना
@ashokkale2468
@ashokkale2468 2 ай бұрын
अनपढ आहे तो, त्याला कसले संस्कार.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकी नंतर हा पुन्हा हॉटेल मध्ये भांडी घासेल. पण मराठा मुलांनी याच्या मागे का लागावेत .
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
सरकार ने याचे फालतू लाड आता बंद करावेत , नाव ऐकून पण विट आलाय आता .
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Hoy,kantalot aata.
@santoshkadam3518
@santoshkadam3518 2 ай бұрын
@@Mangesh19754 ayku Nako kanat ghalun ghe kahitari..
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 ай бұрын
Kharach kantala
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
​@@santoshkadam3518 एक गपे . ते त्या जरांग्यालाच ऐकव? टीनपाट मधे पाणी टाकून दारु पितो तो भाड्या.. आणि आरक्षणाची भीक मागतो मराठा, द्यायच नाही म्हणतो OBC. आणि थोबाडातून गटार ओकतो भटावर? का? काय संबंध भटांचा , ब्राह्मणाचा मराठ्याच्या भिका मागण्याशी?
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 2 ай бұрын
सुरूवातीलाच यला उघडा पाडायला पाहिजे होता
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 2 ай бұрын
जरांगे पाटील यांची भाषा व बोलण्यावरून सुमार बुध्दीचे दिसतात.
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 2 ай бұрын
जरंग्या मुद्दाम कोल्हापूर आणि विशालगडा बद्दल बोलत नाही आहे ,लक्ष दुसरीकडे करण्यासाठी असा बरळतोय ,त्याला तसं सांगीतले गेलं असावं
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 ай бұрын
जरांगे म्हणजे आधुनिक अफजल खान आहे
@rajanasolkar2760
@rajanasolkar2760 2 ай бұрын
महत्वाचे बोललात आपण सर..👍
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@जयशिवराय-स3ढ राजकारणी के नुसती ग***** खेळायला विधानसभेत गेले आहेत का जिम्मेदारी आहे का तिकडे बोलायला तिकडे भाग घ्यायला
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@जयहनुमान71 मराठा आरक्षणासाठी झगडतो म्हणून तुम्हाला अफजलखान वाटतो का आणि गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात ती कोण आहेत
@जयहनुमान71
@जयहनुमान71 2 ай бұрын
@@subhashkakde3997 पवारांची अंडी चोळत बसतो हा जरांगे!
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
सूज्ञ व सज्जन अनेक मराठा लोक आहेत त्यांनीच जरांगेचे नेतृत्व झुगारून द्यावे. आरक्षणात राजकारण न आणणारा ,सभ्य,सुसंस्कृत,सुशिक्षित नेत्याला नेतेपद द्यावे .
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Barobar susanskrut marthe tyancha kadhich nishedh karat nahit, ase ka?
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 ай бұрын
देवेंद्रजी च का टार्गेट का करतात याचा शोध लावला पाहिजे
@Dny809
@Dny809 2 ай бұрын
@@vinodkathale3582 तुम्ही रिसर्च करा... आणि पेपर publish करा यावर..
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 2 ай бұрын
​@@vinodkathale3582 सिंपल आहे अर्थात हे बारामतीचे करामती करमचंद आणि मानभवी सु सु !
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
नऊ महिन्यापासून आंदोलन चालू आहे सरकारचा कसला सकारात्मक प्रतिसाद नाही सरकार सत्य बोलायला तयार नाही लाचार झाले आहे राजकारणासाठी नऊ महिन्यापासून या माणसाचा संयम आहे पण आता उद्रेक होणार आहे आणि आता समाजाचा उद्रेक सरकारला खूप महागात पडेल तर सरकार जाणून घ्यायला तयार नाही फक्त राजकारण करत आहे समाजकारणाकडे ही सरकार कधीही लक्ष देईल प्रश्न कधी सोडेल तर सोडणारच नाही कारण सरकारच जाणून बुजून शासन पुरस्कृत दंगली या महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न करते अनेक लोकांना लावून दिलेले आणि आता म्हणतायेत जरांगेचा संतुलन बिघडला तर संतुलन बिघडणार नाही तर काय होणार आहे इतके महिने झाले तो माणूस एवढा ताण सहन करतो आहे
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 2 ай бұрын
जरांगे मराठा समाजाचे आरक्षण ऐवजी शरद पवार याची राजकीय ताकद वाढविण्यासाठी हा केविलवाणी प्रयत्न
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@dattatreyanarale8297 प्रश्न समजून घ्या मराठा व कुणबी आहे हे सत्य मानावे सरकारने आता कुणबी एकच आहे सत्य किती दिवस सरकार झाकून ठेवणार आहे जरांगे तेच म्हणणं आहे मराठा व कुणबी एकच आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देऊन विशेष संपून टाकावा
@appajagtap6899
@appajagtap6899 2 ай бұрын
सरकार काय करतय ??? गुन्हे दाखल करा अति झालंय आता
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 2 ай бұрын
करून बघा मराठा काय ते समजेल
@dilipjain8142
@dilipjain8142 2 ай бұрын
हा जरागे पाटील काय सरकारचा जावाई आहे काय याच्यावर गुनहा दाखल करा मराठे याना सवॅ जातीचा सपोट आसुन हा काय बड़-बड़ करतोय जर महाराष्ट्रात जाती जातीत दंगल झाली तर त्याला जवाबदार मनोज जरागे साहील 🎉जय महाराष्ट्र
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 2 ай бұрын
​@@sakharamkadam4435 मराठ्या क़ाय झाटा उपटिल
@i_am_aditya_108
@i_am_aditya_108 2 ай бұрын
​@@sakharamkadam4435 kahi upatnar nahi, ek bamboo basla na police n cha, ki radaa rad chalu karal..😂😂 nusta bolnya madhe dum ahe..cases maage ghya asa kashala radta mag🤣🤣
@babulalmali3787
@babulalmali3787 2 ай бұрын
जरांगे वर कठोर कारवाई केली पाहिजे.
@satishsatam4602
@satishsatam4602 2 ай бұрын
जरागे आणि संजय राऊत एका माळेचे मणी आहेत
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@satishsatam4602 देवेंद्र फडणीस सगळ्यात बदमाश आहे तो सगळ्या काड्या करतो अनेक नेत्यांना मराठ्याच्या विरोधात भडकवतो छगन भुजबळ ला मराठ्याचे विरोधात बोलायला लावतो नाहीतर त्याला म्हणतो मी तुला जेलमध्ये टाकीन जेलच्या भीतीने छगन भुजबळ ला बोलावच लागते..
@avinashkulkarni7009
@avinashkulkarni7009 2 ай бұрын
जरांगे नी मराठा समाजाचे मागासलेपण विचारांचे व बुद्धी चे प्रदर्शन केले साहजिकच आरक्षण आवश्यक आहे हे सिद्ध होते !
@eknathgaikwad6511
@eknathgaikwad6511 2 ай бұрын
मी मराठा आहे.पण असे बोलुन आरक्षंण मिळेल का जरागें. मराठयाचा हिरमोड करू नका
@VISHWANATHGADHAVE-rj4rb
@VISHWANATHGADHAVE-rj4rb 2 ай бұрын
Betel bhai
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 2 ай бұрын
मराठा महिला देखील या जारागें जे काही घाण वक्तव्य करतो आहे ते त्या माय बहिनिनां देखिल आवडत नाही,,,हा काय पागल झाला कि काय असेच आता बोलले जाऊ लागले आहे
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 2 ай бұрын
असं बोलून मागील 70 वर्ष गेली अजुन काहीच नाय
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Marathyani lakshat theva ya pagal mithun bevdyachya nadi lagun aarakshan milnar nahi nahi nahi nahi nahi nahi nahi nahi nahi nahi
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 2 ай бұрын
Ya jarange mule 10 take arakshan pan janar Karan court tun arakshan koni tikvycha prayn karnar nahi kara jarange mule yala fakte jarange responsible honar
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 ай бұрын
We support जरांगे पाटील ओन्ली
@kishorthakur1645
@kishorthakur1645 2 ай бұрын
स्वतःला अमिताभ बच्चन समजू लागलाय जरांगे!
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 2 ай бұрын
😅😅😂
@vinodkale6162
@vinodkale6162 2 ай бұрын
Chhatak Bachhan Aahe😁😁😁
@santoshkadam3518
@santoshkadam3518 2 ай бұрын
Tu sharukh samzalas kay swatala..
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Kalundya gavthi muthun bevda charsi ganjedi gavandhal anpad gavar bavlat mandbuddhi manorugn Kal ya pagal jarangya
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 2 ай бұрын
​@@santoshkadam3518संतोष तुझ्या आईचा xxx
@aunnakhe8597
@aunnakhe8597 2 ай бұрын
असा असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही?
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 2 ай бұрын
मराठा आरक्षणाच्या नावाखाली काहीही करणाऱ्या ह्या जराघेचे आता लय झालं ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जनतेला भ्रमित करणाऱ्या व वेठीस धरणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 ай бұрын
अगदी च बरोबर आहे....मता साठी बोटचेपी भुमिका घेतली जाते आहे.... अन्यथा इतका जातीयवाद पसरवला गेला नसता.त्याला तात्काळ कारवाई करण्यात आली पाहिजे
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 ай бұрын
आहो हे लोकही किती वेडी आहेत चक्क तो माणूस कूणआलआहई शिव्या देतो..हे लोक शिट्टी वाजवतात ... हे महाराष्ट्रातील पुरोगामी पणाचे लक्षण आहे का
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Khare aahe.
@tsc2708
@tsc2708 2 ай бұрын
Tabadtod atak karavi tyala Janmthep shiksha zali pahije Attal gunhegar aahe to jarange
@snehagadgil3781
@snehagadgil3781 2 ай бұрын
लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचं आहॆ
@jivanshelke5516
@jivanshelke5516 2 ай бұрын
हा फक्त निवडणूक पाहुन आंदोलन करत आहे फक्तं जनते ने डोक्या वर घेतलाय हा फालतू पणाला लाज वाटली पाहिजे हा लोकांचा जिवावर रूबाब चालू आहे
@ShivajiKhairnar-m1x
@ShivajiKhairnar-m1x 2 ай бұрын
असे आपल्या सोबत झाल्यावर काय सांगणार.मावली सरकार आपली वेळ मारून एका समाजाला न्याय देत नसतील तर आपण सांगणार?
@dateradhesham5448
@dateradhesham5448 2 ай бұрын
जरांगे हि संजय राऊत चि आवृत्ती आहे संस्कारआणि ह्यांचा काहीही संबंध नाही
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
संजय राऊतची शिकवणी लावल्ये त्याने.
@rameshwarugale2836
@rameshwarugale2836 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🎉
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 2 ай бұрын
उदबत्ती च्या कारखान्याजवळ सुगंध येतो अन पानंदन जवळ गेलं कीं दुर्गंध येतो.
@annasahebandhale4484
@annasahebandhale4484 2 ай бұрын
गृह विभागाने तातडीने पोलीस केस करून जरांगे कायद्यापेक्षा मोठा नाही हे महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले पाहिजे.अन्यथा जनतेचा सरकार वरून विश्वास उडून जाईल.
@avinashdalvi123
@avinashdalvi123 2 ай бұрын
Bhujbal talwari la dhar lavaychi bhasha kartat.. jail madhe jaun yetat tari sutat evdhe ghotale karun.. tyana pahele atak karayla sanga
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 2 ай бұрын
इतका घान बोलणारा माणूस जगात नसेल.
@tukarammote8840
@tukarammote8840 2 ай бұрын
छत्रपतींच्या राज्यात अशा अडाणी शिवराळ मराठ्यांना शोभत नाही.त्याचा निषेध करतो.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
हा कसला नेता .अडाणी ,असंस्कृत ,गुंड माणूस.
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p 2 ай бұрын
तोल होताच कधी, चालण्या पासून बोलण्या पर्यंत कुठलाही तोल कधीच दिसला नाही.
@pramodghan433
@pramodghan433 2 ай бұрын
Gawandhal manus. Pawar yacha upyog Fadanvis yana sattevarun kadhnya sathi karun gheto aahe.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
​@@pramodghan433सर्वच गावंढळ असे नसतात संस्कारांचा अभाव असला की असे वागणार
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
प्रचंड जातीयवादी पूरा नंगे चे १२ चे मर हाटे , पूर्ण मर हाटे कटव्या मध्ये convert केलेले आहेत वाकडया पूरा नंगे ने
@nageshkhote7954
@nageshkhote7954 2 ай бұрын
फडणवीस यांचे पट्टे तुम्ही
@pawarm220
@pawarm220 2 ай бұрын
ज्यांनी पन्नास वर्षे राज्याचे मुख्यमंत्री चार वेळा भुषविले केंद्रात दोन वेळा केंद्रीय कृषिमंत्री होते व काँग्रेस यांनी आरक्षण दिले नाही त्याच्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आंदोलन बाबत शंका आली आहे कोण तर रसद पुरवत आहे त्यांच्या फायदा होण्यासाठी
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
अती तिथे माती.. कुठे तरी फेडेल हे पाप.... उपरवाला देख रहा हैं l हिसाब तो होगाही l
@madantonge3013
@madantonge3013 2 ай бұрын
अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोघेही जरांगे च्या अशा बोलण्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत. फडणवीस व शिंदे सरकार नेभळट आहे असा संदेश जात आहे .
@mynac16
@mynac16 2 ай бұрын
@@madantonge3013 तुम्हाला नक्की पवार शिंदेच म्हणायचय? का तमाम मराठा समाज म्हणायचं?😂😂😂
@meghazende1036
@meghazende1036 2 ай бұрын
Are pan sarkar pan Kay karter marathyan sathi kahi dicision ghetale pahize ns
@vilassavant700
@vilassavant700 2 ай бұрын
अडाणी मिथुन
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 ай бұрын
एस आई टी चौकशी चे काय झाले टी सुरु झाली असती तर हा माणूस इतकी बेताल बडबड लकेली नसती.
@maulipandit4367
@maulipandit4367 2 ай бұрын
लोकसभा सीट जास्त आले नाहीत. आता sit जर लावली तर 50 च येणार महायुती च्या..
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
Barobar.
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 2 ай бұрын
एसआयटी टक्केवारी दलाली घोटाळेबाज कमिशन भ्रष्ट कारभार करणारे नीच औलादींची होणे हीच काळाची गरज आहे निस्वार्थपणे जगणारे कडे चौकशी करून काय धत्तूरा मिळणार शेवटी एसआयटी ची बदनामी म्हणजेच सरकार ची बेइज्जती होणार
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 ай бұрын
साफ चूक...तो जेवढा बरळेल....तेवढा हा समाज उघडा नागडा जगासमोर होत राहील...😂😂😅😅 या समाजाची लायकी औकात किती नीच थराला जाते ते सगळं सुसंस्कृत जग बघतय ...उरली सुरली पण गेलीच .. वास्तविक अन्याय झाला असला तरी हे विकृत abnormal रूपच समोर येऊन मतदार विचार करताहेत हाती सत्ता नाही तरीही एक विशिष्ट जातीवर हा अत्यंत कीळसवाणा हल्ला करतो .‌मग सत्ता दिली तर काय करेल? त्यापेक्षा हे आहे तेच बरंय !!, बोल अजून घाण घाण आणि कर तुझ्याच समाजाचं बिभत्स रूप सादर?😂😂😅😅
@snehagadgil3781
@snehagadgil3781 2 ай бұрын
एस आई टी कडून चौकशी व्हायलाच हवी आहॆ
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 2 ай бұрын
आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तयास तदनंतर भूतबाधा। लीला वदूं मग किती कपिच्या अगाधा।।
@santosh5304
@santosh5304 2 ай бұрын
गावठी मिथुन +90ml
@DattaramKatkar
@DattaramKatkar 2 ай бұрын
वेळीच उपाय झाला असता तर शिव्या खायची वेळ आली नसती. याला जबाबदार सरकारच.
@dilippatil1229
@dilippatil1229 2 ай бұрын
Jarange is mouthpiece of SP
@santoshbidve4906
@santoshbidve4906 2 ай бұрын
हे सगळे राजकारण शरद पवार यांचं 🎉🎉हे सगळे राजकारण शरद पवार यांचं हे बोलणे बरोबर नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे 🎉🎉🎉🎉
@PrakashHiwale-jb7pj
@PrakashHiwale-jb7pj 2 ай бұрын
Magni yogya pan bhasha ayogya
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 2 ай бұрын
जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहे
@pdkulk
@pdkulk 2 ай бұрын
Agree 👍
@Mangesh19754
@Mangesh19754 2 ай бұрын
पाऊस पडतोय तो सुद्धा त्यांच्या मुळेच , देव आहेत ते काहीही करू शकतात , आता भारतात काय अमेरिकेत पण आरक्षण देणार आहेत , जगाचे नेते आहेत 😂😂😂😂😂
@ganpatmane2376
@ganpatmane2376 2 ай бұрын
Barobar boltay saheb
@ulhasbhor19
@ulhasbhor19 2 ай бұрын
जरांगे काहीही बोलले तरी फरक पडणार नाही
@PrabhakarGulave-c2m
@PrabhakarGulave-c2m 2 ай бұрын
.जरांगे यांची भाषा सुसंस्कृत मराठे यांना पटते का
@FFGamer05aa
@FFGamer05aa 2 ай бұрын
झाले ना बरा महिने अजून किती दिवस
@uttambhujbal4595
@uttambhujbal4595 2 ай бұрын
एकदम राईट बोललात विचारे धन्यवाद
@ashokkharat5891
@ashokkharat5891 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याची क्लिप दाखवाच कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा जरांगे चा राग येतो की नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंत जारंग च्या विरोधात यासाठी ची चौकशी काला लावली नाही का थांबवली याचे उत्तर पहिल्यांदा मी आपल्या चॅनलच्या मार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारतो कारण या अशा वृत्तीमुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा संपूर्णपणे जो काही त्यांचा देवेंद्र त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा एक कमकुवतपणा आणि भित्रेपणा हा महाराष्ट्राला शोभत नाही आज देवी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत खूप सहन केल्या परंतु आता यापुढे त्यांनी सहन करू नये अशी मी त्यांना जनते तर्फे विनंती करत आहे
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 2 ай бұрын
9t चा परीणाम
@PawarJagannath-t3y
@PawarJagannath-t3y 2 ай бұрын
Tu.kontya laekicha.ahe नालायका pAthryak
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 2 ай бұрын
😂😂
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 2 ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@murlidhardabhadkar640
@murlidhardabhadkar640 2 ай бұрын
जय श्रीराम, खरे आहे सर्व
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 2 ай бұрын
जरांगे एखाद्या नेत्याला टार्गेट करतात नंतर तो नेता शरद पवारांना भेटतो. जरांगे दुसऱ्या दिवशी परत फडणीसावर तुटून पडतो.जो जो.नेता शरद पवारांना भेटून येतो त्याचा पिच्छा जरांगे सोडतात आणि फडणवीसांना धरतात.हा कोणाचा चमत्कार आहे?
@gopalchaugule9696
@gopalchaugule9696 2 ай бұрын
जरागेवर कठोर कारवाई केली आहे पाहिजे
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 2 ай бұрын
कधी तोल होता त्याचा?
@deepakchauhan3726
@deepakchauhan3726 2 ай бұрын
Mahesh sir you truly speaking from by heart,very Nice Analysis
@rameshshinde3148
@rameshshinde3148 2 ай бұрын
विडीओ ठिक.. पण जरांगे चा तो विडीओ दाखवायला किंवा ऐकवला पाहिजे होता..
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 2 ай бұрын
ही भाषा कोणी बोलायला लावली कित्येक वर्ष कित्येक वर्ष असंच चालवले देतो देतो काढून घेतात परत कोर्टात टिकवत नाहीत मग ही भाषा बोलायला लावली कुणी सरकारनेच ना कोर्टात गेलं की सदावर तिला उभं करतात आंदोलन केलं की भुजबळ ला उभं करतात आता अजून कोण कोण पुढे उभे राहणार सारखा सतत विरोध करून करून हे चिठवले मराठ्यांना म्हणूनच ती भाषा बोलायला लागली सहन करण्याची एक लिमिट असते साहेब
@Rvp199
@Rvp199 2 ай бұрын
वेळीच आवर घातला पाहिजेत नाहीतर हे सरकार नेभळट आहे असे वाटते.
@prakashgolatkar3182
@prakashgolatkar3182 2 ай бұрын
जरांगे च्या माध्यमातून मराठा समाज आपली ओळख करून देत आहे का हाच खरा प्रश्न आहे...
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
शिंदे साहेब कुठे गेले मुख्यमंत्री आहेत ना मराठा आहेत
@MR2.0198
@MR2.0198 2 ай бұрын
यांणा तोल होता कधी दोन जनांना भाऊंची देखरेख करण्यासाठी लागतात चालतांना दोन्हीकड मानस हात धरतात यामुळे यांचा तोल कायमचा बोलण्याचा व चालण्याचा तोल कधीच दिसला नाही😂😂😂 !
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 2 ай бұрын
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
@nileshhinge8791
@nileshhinge8791 2 ай бұрын
मा.मनोजदादा बरोबरच बोलले.प्रामाणीक व्यक्तीच असे बोलु शकतो.चाटुगिरी लोकांच हे काम नाही.अाम्ही समर्थन करतो मा.मनोजदादांच. लढेंगे जीतेंगे... हम सब जरांंगे... We support Manoj Dada ❤
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 2 ай бұрын
अंत सुंदर विश्लेषण केले आहे महेश विचारे सर आपण....!
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 ай бұрын
नमस्कार मला एका बाबीचा आश्र्चर्य वाटते की मराठा आरक्षण हे योग्य की अयोग्य तसेच ज्या मागण्या आहेत त्या सैवंधानिक व कायदेशीर आहेत किंवा कसे यावर चर्चा किंवा माहीती ही प्रसारमाध्यमांनी न देता फक्त शिविगाळ ई. बाबतीत जास्त चर्चा होते. मला आठवते की सुरवातीला एक मराठा लाख मराठा या धोषणेने जी लाखांची मोर्चा काढण्यात आला त्याच किती कौतुक सर्वांना होत. तथापि आता दुसर्‍या कार्यकाळात काय झाले ते बधतो. खरतर हे आपल्या सगळ्यांसाठी लाजिरवाणे आहे? धन्यवाद
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 ай бұрын
उध्दटरावांची हीच संस्कृती आहे
@shivajigarje6885
@shivajigarje6885 2 ай бұрын
निच भाषा
@shy123-hl6ke
@shy123-hl6ke 2 ай бұрын
महेश , धाडशी व्हिडियो बद्दल अभिनंदन !
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे. सटिक विश्लेषण.
@ramakantwarang3061
@ramakantwarang3061 2 ай бұрын
।। सत्यमेव जयते ।।
@dattatiwar7463
@dattatiwar7463 2 ай бұрын
सरकारने किती वेळेस आश्वासन दिली पण पूर्ण नाही केली
@bestsingers2860
@bestsingers2860 2 ай бұрын
एक नं सर 👍👍
@DilipKadam-l8n
@DilipKadam-l8n 2 ай бұрын
जरांगेचा तोलसुटलाआहे आवरघालावाच लागेल
@shrisamrthinframanshing5303
@shrisamrthinframanshing5303 2 ай бұрын
असा नेता असू शकतं नाही
@MyAtul-t8i
@MyAtul-t8i 2 ай бұрын
अहंकाराच नडणार जरांगे ला
@YallappaBhatkande-f2h
@YallappaBhatkande-f2h 2 ай бұрын
Jarange means thard class And Durty Man
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
जरांगे हटाव महाराष्ट्र बचाव
@DNYANESHWARVASANTRAOMANE
@DNYANESHWARVASANTRAOMANE 2 ай бұрын
अंतरवलीत लाठीचार्ज कुणी करायला लावला याची अगोदर चौकशी केली पाहिजे
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
किती मेले त्यात
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 2 ай бұрын
मरायला पाहीजे होते का ?
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
@@dattatrayakapse7078 नौटंकी चांगली केली पूरा नंगे मर हाटे मूल्यांत नेऊन बसवले
@vijaynevase1213
@vijaynevase1213 2 ай бұрын
Barobar boltat
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 ай бұрын
सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील.
@rameshrane3396
@rameshrane3396 2 ай бұрын
आमचा नाही
@pawarm220
@pawarm220 2 ай бұрын
जरागेचे आंदोलन फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत च चालू रहाणार आहे
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt 2 ай бұрын
साहेब तोल सुटला म्हणून तुम्ही बोंबलायला लागला पण तोल सांभाळण्याचे मर्यादा असतात ना काही
@mynac16
@mynac16 2 ай бұрын
आरक्षणाचा चखणा होऊन बसलाय... ज्याला त्याला तो कॉम्प्लिमेंटरी हवाय... आंदोलना बरोबर...
@AnilPatil-yh4sk
@AnilPatil-yh4sk 2 ай бұрын
माकडा सारख सरकार दात दाखवतय मग राग येणारच
@devd582
@devd582 2 ай бұрын
जरांगे दुसऱ्यांचा तोल डळमळीत करु शकतात.तेच त्यांच काम आहे.
@vijayneharkar5312
@vijayneharkar5312 2 ай бұрын
एकच नेता फक्त जरांगे पाटील असा नेता होणे दुर्मिळ
@ushagiri9923
@ushagiri9923 2 ай бұрын
म्हणजे श्री जरा़गे हे मुठ भराचे नेते आणी लाड हे मोठे नेते का़?.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 1,3 МЛН
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 2,7 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН