Tap to unmute

शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC भाग-१ | शेतीच्या बाहेर पडा, शेती बुडणार आहे |

  Рет қаралды 37,473

शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

Күн бұрын

Пікірлер: 319
@gajananbochare889
@gajananbochare889 Күн бұрын
मजुराने शेती खाल्ली आहे.मजुरी मिळते भरपूर आणि काम करायची नियत नाही.आधी मजूर प्रामाणिक होते ,पण आता नाही.कोणाला शेतीत काम करायची नियत नाही.आणि भाव लागत मिळत नाही.मी पण जोशी साहेबांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहे.साहेबांचे विचार eakdam योग्य होते.साहेबाना अभिवादन.
@chawdi
@chawdi Күн бұрын
सरकार आपल्या मजुराला दोन हजार रुपये प्रति दिवस मजुरी देते. कार्पोरेट जगत सुद्धा आपल्या मजुराला प्रति दिवस 1000 पेक्षा जास्त रुपये मजुरी देते. शेतकरी आपल्या मजुराला फक्त 200 ते 300 रुपये मजुरी देतो. आता आणखी किती कमी मजुरी शेतकऱ्यांनी द्यायला हवी? शेती परवडत नाही हा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी सोडवायला हवा. शेत मजुरांना सुद्धा चांगली मजुरी देणे हे शेतकऱ्याचे कर्तव्य आहे. 🙏
@dinuchandu7081
@dinuchandu7081 Күн бұрын
@@chawdi २००० रूपये गहु आणी ४००० रू सोयाबीन उत्पादन खर्च काढत नाही मजुरी वाढवु शकत नाही सेल्फ सर्व्हिस चा जमाना आला आहे आता पाणी वाढायला मजुर ठेवण परवडत नाही तर पाणी ओलायला कुठुन परवडेल 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@sunilkad7807
@sunilkad7807 Күн бұрын
100% बरोबर आहे .कारण शेतीमाल बाजारभाव हे मृगजळा सारखे आहे अन शेतकरी परिस्थितीमुळे लाचार झाला आहे,त्याला सरकारी धोरण च जबाबदार आहे.
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेतकऱ्याचे मरण हेच शासनाचे धोरण... हे ज्या शेतकऱ्यांना कळले अशा शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.
@Balasaheb-fe9rm
@Balasaheb-fe9rm 2 күн бұрын
मी सुद्धा शेतकरी आहे, यांचे म्हणणे मला बरोबर वाटते, पण शेतकरी यांची वाट या शेतकरी नेत्यांनीच लावली आहे.या नेत्यांना सरकार ने लाल दिव्याचे गाडी दिली व काही लालुच दिली विधानसभा सदस्य पद दिले तर ते विकले जातात व आंदोलन शांत करतात.
@chawdi
@chawdi Күн бұрын
लोभ प्रत्येकाला असतो. शेतकरी नेता म्हटला की तो सुद्धा माणूसच आहे त्यामुळे त्यालाही लोभ आहे. शेतकऱ्यांचा वचप जर शेतकरी नेत्यावर असला तर नेते शेतकऱ्यांशी बेईमानी करू शकणार नाही. पण शेतकरीच स्वतः याबाबत जागृत नाही.
@ArjunMali-d3x
@ArjunMali-d3x Күн бұрын
Very gud
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 Күн бұрын
हे सगळे 1500/रू त आणी 6000+6000-12000यातच खुष आहेत आणि आता पर्यन्त शेतकरी नेतयानिच ईमानदारी ने फसवणूक केली आहे आणि सतेसाठी आणी पदासाठी आणी सतेत सहभागी असलेले आमदार खासदार मंत्री यानी सुदधा पक्षाची शपथ घेऊन केली आहे हे सगळ शेतकरी बाधवा नी समजुन घेतल पाहिजे मी सुदधा शेतकरी आहे ❤❤❤
@sanjaybutley51
@sanjaybutley51 Күн бұрын
साहेब शेतकऱ्यांच्या बायकांनी टपाटप शिक्के मारले नाही शेतकऱ्याच्या भरोशावर अवलंबून असणारे शेतमजुरांनी शिक्के मारले
@shitalsakharkar4003
@shitalsakharkar4003 Күн бұрын
चुकीचा सल्ला मानव यांनी शेती केली पाहिजे त्यावरच मानव जिवन आहे मानव शेती पेरणार नाही तर मानव कोणते अन्न सेवन करणार मानव जर मास सेवन करतो तर मानव शरीर खराब होण्या ची संभावना होईल
@tambile.krushna
@tambile.krushna Күн бұрын
भाऊ तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे परंतु जे काही उद्योग आहेत ते सुद्धा शेतीवरच अवलंबून आहेत भारतातील 100% जनतेला खायला अन्नच लागणार आहे पिकविणारा संपला तर देशात उपासमारी यायला वेळ लागणार नाही
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेती करणे आणि शेती संबंधित दुसरा उद्योग करणे यामध्ये जमीन आसमांच अंतर आहे. शेती कसून आणि शेती करून शेतकऱ्याची लाचारी संपत नाही पण शेती उद्योग करून ही लाचारी संपू शकते. जनतेला ज्या दिवशी अन्न खायला मिळणार नाही त्यादिवशी या देशातली जनता भानावर येईल. त्यांना शेतीचे महत्व कळेल. आणि कदाचित शेतकऱ्याला आजपर्यंत लुटल्याचा पश्चाताप होईल. लोकांना खायला अन्न मिळणार नाही असा दिवस लवकर यावा म्हणून देवाकडे प्रार्थना करा. उगीच त्यांची चिंता करत बसू नका. भरपूर स्वस्तात अन्न खायला सहज मिळत असल्याने लोकांना अन्नाचा उत्तमाज आलेला आहे. त्यांचा माज उतरवणे ही सुद्धा देशसेवाच आहे हे लक्षात घ्या. 🙏
@sureshjejurkar2493
@sureshjejurkar2493 11 сағат бұрын
खाणाऱ्या च विचा आर् Tu कर्
@motivational1267
@motivational1267 18 сағат бұрын
तुम्ही जे बोलताय ते खर आहे.... कारण आज शेतकरी असणार्या मुलांची लग्न होत नाहीत.....😢😢😢😢😢
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
गावागावात बिन लग्नाची मुले आहेत. त्यांचे लग्नाचे वय निघून गेलेले आहे. लेकराला कोणी पोरगी देत नाही एवढी बापाची पत आहे. आणि माय पंधराशे रुपये मिळाले तर मोठी खुशीत आली आहे. भीषण चित्र आहे गावातील.
@pseries8647
@pseries8647 13 сағат бұрын
खर आहे शेतकरी सोडलातर प्रत्येक माणसाला नगदी पैसे भेटतात फक्त शेतकरी राजा केल, यांच्या हाती स्वतः च्या मालाचा भाव सुद्धा नाही,घरापुरत पिकवा व काही नगदी धंदे करा पण शेती सोडा.अगदी खर आहे.
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
🙏🙏
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 11 сағат бұрын
गेल्या दोन पिढ्या पासून प्रत्त्येक जागरुक शेतकरी बाप आपल्या मुलांना हेचं समजावतो आहे..👆🙏 सर आपले मुद्दे नक्कीच पटतायेत पण शेती हा फक्तं व्यवसायच नाही तर शेतकऱ्यांच्या भावनेचा बाजार झालाय..
@chawdi
@chawdi 11 сағат бұрын
शंभर टक्के आणि तंतोतंत खरे आहे सर 🙏
@khandunawade6793
@khandunawade6793 Күн бұрын
शेतकऱ्याला फक्त रडगाणे गाता बसायची सवय झालीय उपाय शोधायची सवय नाही. उपाय शोधला तरी एकत्रीत पणे लढायची तयारी नाही. फक्त एकमेकांबद्दल हेवेदावे करत बसायचय एवढच येत. जय शिवराय 🙏🙏
@chawdi
@chawdi Күн бұрын
इतर शेतकऱ्यांचा जाऊद्या. तुम्ही कधी शेतकरी म्हणून एकत्र आलात? कधी कोणत्या शेतकरी संघटनेत किती वर्षे काम केले इतके तर जाहीरपणे सांगून दाखवा. 😄
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 Күн бұрын
शेत करून बघा मग कळेल जे नवीन केलंय त्यात ही सरकार भाव देत नाही कुटला नियम नाही फक्त गरजेपुरते आहे
@pravinthorat4186
@pravinthorat4186 Күн бұрын
@@khandunawade6793 कोणीही येतो शेतकर्‍याला अक्कल शिकवतो
@arvindaganorkar6992
@arvindaganorkar6992 2 күн бұрын
रासायनिक शेती मुळे शेतीचा खर्च वाढला आहे सरकारी धोरण यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रासायनिक शेती मुळे शेतकर्यांचे शोषण होत आहे.🙏
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
रासायनिक शेतीमुळे शेतीचा खर्च वाढला असे लोक म्हणतात म्हणून तुम्ही म्हणता की तुम्ही स्वतः तसा अभ्यास केला आहे?
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 9 сағат бұрын
एकदम बरोबर बोलला सर 100% सहमत आहे मी तुमच्या विचार वर❤❤❤
@chawdi
@chawdi 9 сағат бұрын
🙏🙏
@manthandhurgude8636
@manthandhurgude8636 2 күн бұрын
शेती ‌सोडून खाणार ‌काय माती उद्योग कशावर चालतात? कच्च्या मालाची उपलब्धता कोठून मिळणार इतक मनुष्य बळ कोठे कामाला लावणार तर्कशुद्ध विचार नाहीत शेतकरी सोडून बाकीचे किती मतदार आहेत सरकारची धोरणे शेतकरी धार्जिणे नाही त्याला शेतकऱ्यांनी काय करावे ॽ असो.....
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
सरकारची धोरणे शेतकरी धार्जिणे नाहीत तर ती बदलावी म्हणून शेतकऱ्यांनी काय केले? निदान तुम्ही तरी काय प्रयत्न केलेत हे आधी सांगावे.
@motiramdhage6246
@motiramdhage6246 11 сағат бұрын
शेती आजच्या काळाला परवडत नाही
@chawdi
@chawdi 10 сағат бұрын
शेती कधीच परवडत नव्हती. पण पूर्वी शेतकरी लेकरांना शिकवत नव्हता, चांगले अन्न आहार खात नव्हता, चांगले घर बांधत नव्हता, चांगले कपडे घालत नव्हता . .... म्हणून शेतीतील तोटा फार जाणवत नव्हता. आताही अशा लोकांना शेतीतील तोटा जाणवत नाही त्यामुळे त्यांना शेती फायद्याची वाटते. आता ज्या शेतकऱ्याला इतरांसारखे सन्मानाने जीवन जगावेसे वाटते त्यांनाच फक्त शेतीतला तोटा जाणवतो.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Күн бұрын
टायटल खरे आहे व बाजेपी असल्याने ते जास्त खरे आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
🙏🙏
@karunasagar7188
@karunasagar7188 Күн бұрын
मीही शेती करतो पण शेतकरी सध्या भ्रमात आणि माजात आहे आम्ही नाही पिकवले तर काय खाणार पण वास्तव हे आहे की तुम्ही नाही पिकवले तर 4-6 वर्षे इम्पोर्ट करून खातील पण तुम्ही शेती सोडली तर वर्षात रस्त्यावर याल इतका बँक बॅलन्स आहे आपला. नुसते बोलून उपयोग नाही. एक तर पंजाबी शेतकऱ्या सारखे रस्त्यावर येऊन आपला हक्क मागा नाहीतर शेती करणे थांबाऊन टाका. जगाची काळजी करू नका.
@chawdi
@chawdi Күн бұрын
पंजाबचे शेतकरी सुद्धा चुकीच्या मागणीसाठी रस्त्यावर येत आहेत. बिचाऱ्यांना हमीभाव म्हणजे कमी भाव असतात हेच अजून कळलेले नाही. मागायची असेल तर एमआरपी का मागत नाही एमएसपी का मागता? 🤔
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 Күн бұрын
शेतकर्याला अडचणीत आणुन कर्जबाजारी करून शेतकर्याने जमीनी विकल्या पाहिजे ह्या जमीनी उद्योगपतींच्या घशात जाव्यात असे षड्यंत्र सरकारने रचले आहे आणि हे घडत आहे सत्य स्थिती आहे शेतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला बरबाद झाला आहे शेतीविकून कर्ज फेडत आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
निवडक शेतकऱ्या चे बाबतीत असे घडू शकते पण सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपती तरी कशाला विकत घेतील?
@vijayabhagat1204
@vijayabhagat1204 15 сағат бұрын
मी स्वत: चार वर्षापासुन शेती करते. शेतक-याने पिकवलेल्या पीकाला भाव नाही. मजुरी, बियाणे,औषधे,खते आवाक्याबाहेर बाहेर आहेत. शेवटी शुन्य बॅलन्स राहुन कर्ज बाकी राहतेच.
@chawdi
@chawdi 14 сағат бұрын
शेती करताना शेतकऱ्याला थोडाफार जरी मेंदू असेल तरी त्याला शेतीचे गणित कळते. शेतीमधला नफा तोटा कळतो.
@rameshbharkade4846
@rameshbharkade4846 Күн бұрын
दैवताला विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏🙏
@chawdi
@chawdi Күн бұрын
विनम्र अभिवादन 🙏
@rushisawrate2590
@rushisawrate2590 Күн бұрын
युगातमा शरद जोशी साहेबाना विनम्र अभिवादन
@chawdi
@chawdi Күн бұрын
विनम्र अभिवादन
@mahadevkhatke289
@mahadevkhatke289 12 сағат бұрын
मी ही गोष्ट घरच्यांना 15 वर्षांपूर्वी सांगितलो होतो पण खूप शिव्या खाल्ल्या आहेत मी. 😢 रिकाम्या प्लॉटसारखी पडिक जमीन घेऊन ठेवलेले एक वेळ परवडते. त्या शेतीची किंमत वाढेल. फक्त इतकेच. पण त्या शेतीत मी खूप पीक घेईन, पैसे कमवीन ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. 😢
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
शंभर टक्के खरे आहे. ही अंधश्रद्धाच आहे.
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 Күн бұрын
आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात असंच मार्गदर्शन करीत राहा ही विनंती गोविंदराव माळी तालुका उदगीर जिला लातूर
@chawdi
@chawdi Күн бұрын
धन्यवाद 🙏
@arvindaganorkar6992
@arvindaganorkar6992 2 күн бұрын
कमी खर्चाची नैसर्गिक शेती करने गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी लढावे लागेल.🙏
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
शेतीत सर्वात जास्त खर्च मजुरीचा असतो. शेतीचा खर्च कमी करायचा म्हणजे मजुरी आणखी करून शेतमजुरांना वेठबिगार करायचे का? 😄
@jagatapkrishnat7377
@jagatapkrishnat7377 10 сағат бұрын
शेतकरी लढायला गेला तर शेतीला पाणी गाईनला चारा कोण चारेल
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 күн бұрын
शेती करने अवघड झाले आता शेती करणार्या मुलाची लग्न जमत नाही. म्हणुन शेती करनारे मुले शेती सोडुन। इतर मार्ग शोधत आहे सरकार शेती मालाला योग्य बाजार नाही.
@chawdi
@chawdi Күн бұрын
ज्याला दुसरा पर्याय मिळतो तो शेती करायला थांबत नाही. ज्याला अन्य काहीच पर्याय नसतो तोच शेती करतो.
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 Күн бұрын
नौकरदार आणि मालक मध्ये हाच फरक आहे,ते समजणाऱ्यांना आहे मित्रा,बाकी 90% नौकारदार शोधत आहेत,शेती करून मालक व्हायला सर्वांना नाही जमत त्या साठी मनगटात ताकत लागते
@PratikGaming-k9k
@PratikGaming-k9k Сағат бұрын
शंभर टक्के खरं आहे मी पण अनुभव घेतला आहे आणि शेती सोडली पण शेती कधीच विकु नका पडित ठेवा पण शेती विकु नका
@deepakgade7705
@deepakgade7705 Күн бұрын
सर्व शेतकर्यांनी एक होण्याची गरज आहे सरकार च्या विरोधात आवाज उठणे सर्व पिकाला योग्य बाजारभाव मागणे
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेतकरी एकतर एकत्र येत नाहीत, संघटित होत नाहीत आणि समजा झालेच तर एक निवडणूक आली की आपापल्या जातीच्या धर्माच्या किंवा आवडीच्या पक्षाकडे निघून जातात. आपला शेतकरी अत्यंत राजकारण प्रेमी आहे. त्याला खायला नको आहे पण राजकारण पाहिजे आहे.
@deepakgade7705
@deepakgade7705 Күн бұрын
ते पण खरचय
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 20 сағат бұрын
सरकार कोणाचेही असो, त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरजच नाही, तेव्हा तुमचं कोणी ऐकणारं नसेल तर, दुर जाणे उत्तम.
@chawdi
@chawdi 20 сағат бұрын
शेतीमध्ये काहीतरी चांगलं होण्याच्या शक्यता जवळजवळ मावळल्या आहेत असे मला वाटते. कोणतच सरकार शेतकऱ्याचा नाही आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकरी ही आता शेतकऱ्याचा राहिला नाही. शेतकऱ्याला स्वतःची शेती व्यवसाय सोडून इतर गोष्टींमध्येच खूप जास्त रस आहे. दोन तुकडे फेकले की कुत्रे धावावेत असे आता भीकेमागे शेतकरी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये कुत्र्यासारखे धावायला लागलेली आहेत. शेतीच्या दृष्टीने हे अत्यंत वाईट चित्र आहे.
@sanjaykunnure6610
@sanjaykunnure6610 14 сағат бұрын
शेतीमालास मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. हे वास्तव जगात जवळजवळ सारखीच आहे. म्हणून शेती busineess होऊ शकत नाही.
@chawdi
@chawdi 13 сағат бұрын
अत्यंत चुकीचे बोलत आहात. सध्या जगात असा कोणता बिगर शेतीमाल आहे ज्याची मागणी खूप जास्त आहे आणि पुरवठा फारच कमी आहे? एकही बिगर शेतमाल असा नाही की ज्याचा पुरवठा कमी आहे आणि मागणी खूप जास्त आहे. तरीही सर्व बिजनेस मध्ये माल पडत्या भावाने विकला जात नाही. मेडिसिन मध्ये तर प्रचंड स्पर्धा आहे. भरमसाठ माल शिल्लक आहे तरीही एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला विकली जाते. तुम्हाला हे माहित नाही का? की ठरवून जाणून-बुजून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात? शेतमालाच्या भावाचा प्रश्न आला की तुमच्या सारख्या कडे हजारो उत्तरे तयार असतात पण ती सर्व बिनबुडाची असतात, अतार्कीक असतात पण शेतकरी काही समजून घ्यायला तयार नसल्याने त्याला कसलेच काही कळत नाही आणि त्याचा फायदा तुम्ही उचलता.
@RamachandraShegale
@RamachandraShegale Күн бұрын
सर मला वाटत जोपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सुख लागणार नाही
@chawdi
@chawdi Күн бұрын
कधी होणार आहे शेतकऱ्यांची एकजूट? पाहता पाहता 45 वर्ष निघून गेलेत. शेतकऱ्यांची एकजूट होण्याऐवजी तो आणखी विस्कळीत होत चाललेला आहे.
@dadakonda667
@dadakonda667 18 сағат бұрын
बरोबर आहे शेती सोडून द्या ,, आपला विचार कोणी करत नसेल तर आपन का कोणाचा विचार करावा ?
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
देशाचा विचार करायला फक्त शेतकऱ्यालाच का सांगितले जाते? बाकी सर्वांनीच देशाचा विचार करावा आणि शेतकऱ्याला परवडतील असे भाव द्यावे. देशाचा विचार करणे शेतकऱ्यांनी सोडून दिले पाहिजे.
@amolbadade9648
@amolbadade9648 Күн бұрын
100%खरंय
@chawdi
@chawdi Күн бұрын
🙏🙏
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 12 сағат бұрын
हा विडीओ काढणारा महामुरख आहे,कारण सर्वांना अन्न पोटाला लागते त्यामुळे इथून पुढे शेतीलाच चांगले दिवस येणार आहेत शेती मध्ये समस्या आहेत म्हणून ढुंगणाला पाय लावून पळायचे नसते
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
तुम्ही शेती करत रहा. आमचे काही म्हणणे नाही. तुमच्यासारखे बिनडोक लोक शेती करतच राहणार आहे आणि आम्हाला स्वस्तात अन्न पुरवठा करणार आहेत. त्यामुळे आम्हाला अजिबात चिंता नाही. तुम्ही गळफास घेऊन झाडावर लटकलात तरी चालेल पण आम्हाला स्वस्तामध्ये अन्नधान्य पूरवत रहा. पण शेतीमध्ये जी कर्तबगार मंडळी आहे, ज्यांच्यामध्ये काहीतरी चांगले करण्याची हौस आहे त्यांचे तरी आयुष्य निदान तुमच्यासारखे लाचार होऊ नये म्हणून माझा हा आटापिटा सुरू आहे.
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 11 сағат бұрын
@chawdi अहो आमच्या गांडीत दम आहे शेती पिकवून उद्योगा सारखा नफा कमवायचा. तुम्ही रोज अन्न कुठलं खाता आणि शेती करणाराला शिव्या देतात, तुमच्या मनाप्रमाणे सर्व लोकांनी शेती करायची सोडून दीली तर शिव्या देणारा ला तरी अन्न पोटाला मिळेल का
@अपरिचित-र7म
@अपरिचित-र7म 9 сағат бұрын
शेती हा आता प्राथमिक व्यवसाय राहिला नाही.... तुम्ही नोकरी करत करत शेती करा... तुम्ही फायद्यात याल...
@chawdi
@chawdi 9 сағат бұрын
फक्त नोकरीच का करू नये? 🤔 नोकरी सोबत शेती का करावी? 🤔 तुम्हाला स्वस्तात अन्न पुरवठा करण्यासाठी? 😄
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Күн бұрын
सरकारला कसे कळत नाही. त्यांना सगळ कळते पण. त्यांना माहिती आहे. कितीही शेतकऱ्याला शेळके तरी तो शेती करणे सोडत नाही.जो पर्यंत शेतकऱ्याची एकजूट होऊ शकत नाही तो पर्यंत शेतकऱ्याचे दुःख कोणतेही सरकार कानावर घेणार नाही हे सत्य आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
आपुलिया हिता, असे जो जागता फक्त त्याची माता, लोकशाही
@shivajigadage597
@shivajigadage597 16 сағат бұрын
शेतकरीवर्ग फक्त नेते मंडळींनी संपवलाय यात शंकाच नाही
@chawdi
@chawdi 16 сағат бұрын
नेते त्यांचे काम करतात पण शेतकऱ्यांनी जागे राहायला नको का?
@pramodgorlewar3779
@pramodgorlewar3779 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
🙏🙏
@pujavaghmare8426
@pujavaghmare8426 Күн бұрын
खर आहे
@chawdi
@chawdi 23 сағат бұрын
🙏🙏
@shrikantwadatkar8302
@shrikantwadatkar8302 Күн бұрын
Good guidance thank dhanyad samajana wali ko ishari kaphi hai
@chawdi
@chawdi Күн бұрын
धन्यवाद सर
@balubhandwalkar4764
@balubhandwalkar4764 12 минут бұрын
अगदी बरोबर आहे जगाला अन्न पुरवायचं काय शेतकऱ्यांनी विडा घेतलेलं नाही स्वतःपुरतं अन्न तयार करावा मग शेतीला महत्त्व येईल
@sandip3138
@sandip3138 Күн бұрын
शेतकरी राजकारण सोडून शेतीसाठी लढेल तेव्हा जगेल
@chawdi
@chawdi 23 сағат бұрын
राजकारणांनेच शेतकऱ्याचं सर्वात जास्त वाटोळ केल आहे. शेतकरी सुद्धा इतरांसारखाच राजकारणापायी पिसाळलेला प्राणी झाला आहे.
@RangnathRawale
@RangnathRawale Күн бұрын
खरचशेतीमजूरानीखाल्ली
@chawdi
@chawdi Күн бұрын
मजूराला तरी कुठे शेतकरी आठव्या वेतन आयोगाप्रमाणे मजुरी देतात?
@shrikantmohite6101
@shrikantmohite6101 13 сағат бұрын
प्रथम EVm वर मतदान घेणे बंद झाले पाहिजे.
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
आपण बहुदा राजकारणापायी प्रचंड पिसाळलेले दिसत आहात. विषय काय तुम्ही प्रतिक्रिया लिहिता काय, माणसांमध्ये थोडेफार तारतम्य शिल्लक राहील इतका तरी माणूस भानावर राहिला पाहिजे... शुद्धीवर राहिला पाहिजे.
@PramodGhuge-yj8it
@PramodGhuge-yj8it Күн бұрын
शेती सोडून देणं प्रत्येकाला शक्य नाही म्हणून परिस्थिती बदलण्यासाठी शेतमालाला भावाची MSP गॅरंटी आणि देशाच्या आणि राज्याचा अर्थसंकल्पात ५०% वाटा मिळण्यासाठी ऐक जुटीन लढा उभारा
@chawdi
@chawdi Күн бұрын
ऐक जुटीन लढा उभारा असे प्रत्येक जण सांगत असतो. पण कृतीत आणतोय कोण ? तुम्ही तरी तुमच्या आयुष्यातील किती वर्ष शेतकरी संघटित करण्यासाठी घालवले आहेत?
@prakashkawade4791
@prakashkawade4791 Күн бұрын
माहिती छान आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
धन्यवाद 🙏
@BhaskarJawade
@BhaskarJawade 2 күн бұрын
शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान केले नाही, मशीन घोटाळा.
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
मशीन घोटाळा मान्य केला तरी दुसरे सरकार आले असते तरी शेतीला काय फरक पडला असता?
@gajanandhoke8516
@gajanandhoke8516 15 сағат бұрын
सरकार ला आमची शेती दयाची आहे आम्हाला महीन्याचा पगार दिला तरी चालेल
@chawdi
@chawdi 15 сағат бұрын
सरकारने शेती घ्यावी, आम्हाला पगार द्यावा पण कशासाठी? सरकारला काय गरज आहे? कोणत्याही परिस्थितीत जिवंत असे पण शेती करायची हा तुमचा विचार आहे. तुमचा शेतीचा लोभ सुटत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला पाहिजे. एकतर शेतमालाला रास्त भाव मिळवला पाहिजे किंवा शेती सोडून दिली पाहिजे. तोट्याची किंवा घाट्याची शेती करायची तुम्हाला हौस आहेत तर सरकारही तुम्हाला गळफास आणि पर्यावरणवादी लटकायला झाड फुकटात द्यायला तयार आहे.
@gajananambatwar7699
@gajananambatwar7699 Күн бұрын
Mi ek shetakari ahe 2.5 hectare sheti ahe mazi .soyabean 30 q hote हरभरा 30 q hoto 60 × 5000 = 3 lakh yetat.1 lakh खर्च jato .2 गाय ahet 3000 hajar li दूध 1 वर्षे che hote .tup बनविले jate 100 kilo tup hote .100×1500 =150000 hotat pashu khade jaun 1 lakh rahtat 3 lakh milatat वर्षे la 4 janache family ahe mi पुर्ण वेळ kam करतो baki kadhi madhi madat kartat mala sheti parwadte ka sanga ka
@chawdi
@chawdi Күн бұрын
ज्याच्याकडे शेती नाही तो तुमच्या पाचपट दहापट वर्षाला कमावतो.
@shrikantmohite6101
@shrikantmohite6101 13 сағат бұрын
प्रथम Evm वर बंदी आली पाहिजे ,मग काय फरक पडतो ते बघता येईल.
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
ईव्हीएम आणि शेती विषय यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही
@VishnuKawde-c7u
@VishnuKawde-c7u Күн бұрын
Ya vicharachi garaj ahe chhan.
@chawdi
@chawdi Күн бұрын
🙏🙏
@dinuchandu7081
@dinuchandu7081 2 күн бұрын
सगळेच जर तीरथाले गेले तर इकडे काशा कोण येचाव काशा येचणार नाही तर जमीण पडाक पडेल आयात करु करु पैसा नीर्यात झाला का मंग पुन्हा उपासमार वेठबिगारी जंगली प्राण्यांचा बळी 😜😜😜😜😜😜😜😜
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला देवाने काही जन्माला घातलेले नाही. आधी स्वतःच्या प्रपंचाचा विचार करा. प्रपंच नेटका झाला तर परमार्थाचा विचार करा. ज्यांना तीर्थाला जायचं आहे त्यांना तीर्थाला जाता आलं पाहिजे आणि ज्यांना तीर्थाला न जाता गावातच उष्ट्या पत्रावळी गोळा करायला थांबायचे आहे त्यांना थांबायचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
@BaburaoJadhav-p6t
@BaburaoJadhav-p6t Күн бұрын
खाणार काय , शेती आहे तर अन्न आहे ❤
@chawdi
@chawdi Күн бұрын
जनता काय खाईल याचा विचार शेतकऱ्यांनी करू नये. शेतकऱ्यांनी स्वतःचा विचार करावा. जनतेला फुकट खाऊ घालता घालता आपणच एक दिवस गळफास लावून मरायचं हे काही योग्य नाही.
@nileshbharambe3949
@nileshbharambe3949 Күн бұрын
ते कारखान्या मधे अन्न बनवणार आहे म्हणून एकावर एक वेतन आयोग लागू करण्यात आले आहे आणि रोतकऱ्याच्या मालाचे भाव कमी करत आहे आपण शेतकरी आता कोणाचा विचार करायचा नाही आता आपण तर शेतीत मेलो पण आपल्या मुलांना शेती पासुन दुर ठेवणे गरजेचे आहे
@chawdi
@chawdi 17 сағат бұрын
👍👍
@nimabodkhe392
@nimabodkhe392 8 сағат бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे. पण टोकाचा निर्णय घेऊन नाही चालणार. हे जे जनतेला सरकारने अपंग बनवणं सुरू केलं ते थांबायला पाहिजे. बाकी शेवटी जी उपाययोजना आपण सांगितली ती उपयुक्त आहे.
@chetangawande7869
@chetangawande7869 Күн бұрын
वास्तुस्थिती
@chawdi
@chawdi Күн бұрын
🙏🙏
@surendramahalle5289
@surendramahalle5289 2 күн бұрын
साहेब,EVM मुळे सरकार आले, यांना एवडी मत पडलेच नाही 🙏
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
ईव्हीएम घोटाळा जरी मान्य केला तरी दुसरे जरी सरकार आले असते तरी शेतकऱ्यासाठी वेगळे काय घडणार होते? 🤔
@anilkoshe9994
@anilkoshe9994 12 сағат бұрын
बरोबर 👌👍👍
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
आभार सर 🙏
@rajukale732
@rajukale732 Сағат бұрын
Barobar aahe
@uttamnarwade8749
@uttamnarwade8749 Күн бұрын
✌शेती शेतकरी च , भविष्य भवेते जरी नसली तरीही ,,शेती शेतकरी शिवाय पर्याय नाहीच,,🍎🥦🌶 खिसा त कितीही रूपये तरीही ,?
@chawdi
@chawdi Күн бұрын
ज्यांना शेती आणि शेतकऱ्याची गरज आहे तेच शेतीला आणि शेतकऱ्याला मातीत घालत आहेत. तुम्ही कशाला चिंता करता? स्वतःचे आधी बघा.
@prakashkawade4791
@prakashkawade4791 Күн бұрын
आपण च शेतीबदलमहत्वाच्या मूद्द्यावर माहिती देत आहोत पण बांधकामांचे चित्रीकरण सुरू आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
जे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाचा मी जे बोलतो आहे त्याच्याशी थेट संबंध आहे. तुम्हाला इतकेही कळत नसेल तर त्याला मी काय करू शकतो? बघा एकदा परत पूर्ण व्हिडिओ बघून. काय सांगावं कळेल ही तुम्हाला कदाचित. 😄
@SunilJadhav-n6g
@SunilJadhav-n6g Күн бұрын
सर्व राजकीय नेता शेती करीत असून शेतकरी हाल भोगतोय
@chawdi
@chawdi Күн бұрын
कोणत्याही राजकीय नेत्याची पोट शेतीवर राहिलेले नाही. शेतीमध्ये कमाई करून निवडणुकीला लागतोय एवढा पैसा कमावता येत नाही.
@umeshpatil2734
@umeshpatil2734 13 сағат бұрын
Tumcha takke shambhar baraber ahe sir
@chawdi
@chawdi 13 сағат бұрын
🙏🙏
@surendramahalle5289
@surendramahalle5289 2 күн бұрын
बरोबर 🙏🙏
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
🙏🙏
@vaibhavpathare6242
@vaibhavpathare6242 10 сағат бұрын
अहो शेठ शेती बंद झाली तर व्यवसाय सुद्धा सगळे बंद पडतील सगळे व्यवसाय शेतीवरच अवलंबून आहेत येणाऱ्या काळात शेतीच फक्त ब्रँड असेल
@chawdi
@chawdi 8 сағат бұрын
शेती कशी बंद पडेल? या देशात करोडो महामूर्ख आहेत शेती करत राहायला. ज्यांच्याकडे अन्य गुणवत्ता आहे केवळ त्यांना शेती सोडून अन्य मार्गाने जाण्याचे सांगत आहे.
@SanSal-wp1wk
@SanSal-wp1wk 4 сағат бұрын
Setkari seti kartoy pn dalal tyapesha dabl kamvtat🤣🤣🤣
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Күн бұрын
वरून ब्रम्ह देव आला तरी आमचा प्रश्न सोडवू शकत नाही
@chawdi
@chawdi Күн бұрын
ब्रह्मदेव शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही हे खरे आहे पण शेतकरी मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवू शकतात.
@DeepakBankar-nh2rg
@DeepakBankar-nh2rg 19 сағат бұрын
तुमचं बरोबर आहे परंतु सगळे जण बीजनेस करत बसले तर बीजनेस. चालणार कसे
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
तुम्हाला एवढी जगाची चिंता का पडते? तुम्ही आमच्यासारखे सामान्य माणूस आहात की कुणी प्रेषित किंवा अवतारी पुरुष आहात? 😄
@rafiqmulla271
@rafiqmulla271 2 күн бұрын
शेतकऱ्याचे विषयाचे चर्चा करताना पीक दाखवा मागची पडकी बिल्डीग का दाख वत आहात
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
नीट बघा. नीट समजून घ्या. काहीच समजून न घेताच सल्ला सांगणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावे? कोणत्या अँगलने तुम्हाला पडक्या भिंती दिसल्या? नवीन चालू असलेले बांधकाम आणि पडक्या भिंती सुद्धा तुम्हाला कळत नाही काय? 🤔
@LaxmanMahore-gq1wd
@LaxmanMahore-gq1wd 18 сағат бұрын
शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तर तुमचे उद्योग आम्ही विकत घेतले असते
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाग मिळण्याच्या सर्व शक्यता संपल्यात जमा आहेत. भविष्यात काहीही तशी शक्यता वाटत नाही.
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 22 сағат бұрын
शेतीतून बाहेर पडा मग शेती करणार कोण मग खायचे काय
@chawdi
@chawdi 22 сағат бұрын
शेती न करणारे या देशात उपाशी आहे का? शेती न करणारेच तर या देशात तऱ्हे तऱ्हेचे पकवान करून खात आहेत. जीवनाचा सर्वांगीण आनंद घेत आहेत. तुम्ही शेती करून काय मिळवता? शेवटी उरलं सुरल कण्या कोंडाच खाता ना? एक नंबरचा माल तर बाजारात विकायला नेता. कुणी शिकवले तुम्हाला जग काय खाईल याचा विचार करत बसण्याला?
@VinodRahathe
@VinodRahathe Күн бұрын
स्वतः घ्या शेतीवर जगणारे लोक फार कमी आहेत त्यामुळे शेतकरी नाहीच शेतकरी शेतकरी बोंबलुन फायदा नाही
@chawdi
@chawdi Күн бұрын
आपले आकलन योग्य वाटत नाही. आजही 50% पेक्षा जास्त जनता शेतीवर अवलंबून आहे.
@bhaskarmohite175
@bhaskarmohite175 9 минут бұрын
खरं आहे सर पण जेव्हा शेती आणि शेतकरी संपेल तेव्हा काही दिवसात देश पण संपेल आणि आपला देशवासी भुकेने मेलेला पाहून मला स्वतःचीच घृणा येईल मी पण शेतकरी आहे माझी स्वप्न छोटी आहेत म्हणून मी सुखी नसलो तरी समाधानी आहे
@vitthalsuslade3924
@vitthalsuslade3924 20 сағат бұрын
Seti shivay paryay nahi ❤Jay kisan
@chawdi
@chawdi 19 сағат бұрын
ज्यांना जगाच्या पाठीवर दुसरे काहीच करता येत नाही. ज्यांच्या फक्त बाहुत बळ आहे आणि डोके रिकामे आहे त्यांना शेती शिवाय पर्याय नाही.
@AjinathAndhale-x4k
@AjinathAndhale-x4k Күн бұрын
समजा सर्व शेती पडाक ठेवली तरं ही जनता शेन खातील का ? हे कळायला सर् कारला आजू न किती वर्ष पाहिजे , आणि तो दिवस जवळ आला आहे
@chawdi
@chawdi Күн бұрын
सरकारला कळेल तेव्हा कळेल पण शेतकऱ्याला कुठे अजून कळले? शेतकऱ्यांना कळले तर तो सरकारला समजून सांगेल.
@aYashGamer298
@aYashGamer298 Күн бұрын
शेती परवडते फक्त एकच पीक सर्वत्र लावू नये पिके विभागून लावल्यास नेहमी भाव हे चढेच असतील
@chawdi
@chawdi Күн бұрын
चढे भाव असतात म्हणजे किती भाव असतात ? ज्वारी २ ५ ० रुपये , बाजरी ३ ० ० रु किलो असते का ?
@SunilJadhav-n6g
@SunilJadhav-n6g Күн бұрын
@@aYashGamer298 योग्य मत
@sureshjejurkar2493
@sureshjejurkar2493 11 сағат бұрын
Joshi saheb
@ananddoifode7812
@ananddoifode7812 Күн бұрын
शेतीला योग्य भाव नाही, म्हणून शेती परवडत नाही पण ky कराये ईलाज ni mamaji🙏🙏
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी काय करावे हाच प्रश्न आता मुख्य प्रश्न झाला आहे. मी पर्याय दिसत नाही. त्यावर एकच चांगला पर्याय आहे आणि तो म्हणजे शेती सोडून दुसरे काही करणे.
@dilipgade-oh9sf
@dilipgade-oh9sf Күн бұрын
Good thoughts
@chawdi
@chawdi Күн бұрын
थँक्स सर
@pandurangkhot5893
@pandurangkhot5893 10 сағат бұрын
आपण शेती कोणत्या पद्धतीने करावी. हे सांगण्याऐवजी विषयांतर करीत आहात. मला मान्य आहे कि शेतकरी तोट्यात आहे. याला जबाबदार कृषी मंत्री , या लोकांनी शेतकऱ्याकरिता माल साठावणूकीकारिता कोल्ड स्टोरेज करून शेत माल योग्य भावाने खरेदी घेतला असता व तो माल योग्य भावाने विकला असता तर योग्य झाले असते. तसे करू शकत नाहीत कारण यांना निवडणुकीकारिता व्यापारी लोकांनाच जवळ करावे लागते. सगळी शेतकऱ्यांच्या जीवावरच जगलेली आहेत. पण शेतकऱ्यांसाठी कोणी वाली नाही फक्त मोदीजी नी PM किसान निधी दिला. व शेती करीता मदतीचे सहाय्य केले
@chawdi
@chawdi 8 сағат бұрын
कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवल्यावर सोन्याच्या भावाने खपतो की चांदीच्या? अहो, शेतकऱ्याला सल्ले सांगणारे पावलोपावली पडले आहेत. त्यांना कवडीची अक्कल नसते पण सल्ले अशा तऱ्हेने सांगतात जणू काही त्यांना ब्रह्मांड गवसले आहे. 😄
@sandeeppatil2962
@sandeeppatil2962 19 сағат бұрын
Mi samat ahe tumcha vichara se .karan shetakari chay pidhen pidi barbad zale ahe. Koni mulgi sudha date nahi shetkari la lagna sathi .he mothe vastu thithe ahe.Dusare vavsay valay kay ahe midte na swathat khayla
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
एकदम खरे आहे आपले म्हणणे.
@vitthalghatge1059
@vitthalghatge1059 2 күн бұрын
छान उपक्रम
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
आपले स्वागत आहे
@narendrabade1011
@narendrabade1011 Күн бұрын
शेतीशिवाय पर्यार नाही काका. शेती आहे म्हूणन जग आहे. माती खान का
@chawdi
@chawdi 23 сағат бұрын
देवाने तुम्हाला शेतकरी म्हणून जन्माला घातलेले नाही. आणि जगाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा देवाने तुमच्यावर टाकलेली नाही. शेतकऱ्यांनी जगाचा विचार करणे हा निव्वळ फालतूपणा आहे या काळामध्ये. जग माती खायची अजून काय खायचं ते पाहत बसेल. ती तुमची जबाबदारी नाही. जसे इतर लोक स्वतःचा विचार करतात तसेच तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. आपल्या कुटुंबाचा विचार करा. जगाचा विचार करता करता एक दिवस दोर घेऊन झाडाला लटकण्याची स्वतःवर वेळ येऊ देऊ नका.
@मराठेशाही
@मराठेशाही 23 сағат бұрын
@@chawdi खरचं मी तूमच्या विचारांशी सहमत आहे,👍👍👍👍
@chawdi
@chawdi 22 сағат бұрын
🙏🙏
@SunilJadhav-n6g
@SunilJadhav-n6g Күн бұрын
भाकर, पोळी, भात खाऊ नको भाऊ हिरवी भाजी खाऊ नकोस 😂
@chawdi
@chawdi Күн бұрын
काहीही खावे फक्त अन्न खावे. 😊
@krishnasadgar4393
@krishnasadgar4393 Күн бұрын
माती खाणार का
@chawdi
@chawdi 23 сағат бұрын
देवाने तुम्हाला शेतकरी म्हणून जन्माला घातलेले नाही. आणि जगाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा देवाने तुमच्यावर टाकलेली नाही. शेतकऱ्यांनी जगाचा विचार करणे हा निव्वळ फालतूपणा आहे या काळामध्ये. जग माती खायची अजून काय खायचं ते पाहत बसेल. ती तुमची जबाबदारी नाही. जसे इतर लोक स्वतःचा विचार करतात तसेच तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. आपल्या कुटुंबाचा विचार करा. जगाचा विचार करता करता एक दिवस दोर घेऊन झाडाला लटकण्याची स्वतःवर वेळ येऊ देऊ नका.
@dcs5512
@dcs5512 18 сағат бұрын
शेती बुडल्यावर शेण खाणार का
@chawdi
@chawdi 18 сағат бұрын
शेती बुडवा असे मी म्हटलेले नाही. शेती सोडा असे म्हटलेले आहे. तुम्ही शेती करून शेतीलाही बुडवत आहात आणि स्वतःलाही बुडवत आहात. ज्यांनी चार पिढ्या कधी शेती केली नाही ते काय शेण खातात काय? तुम्हा शेतकऱ्यांपेक्षाही चांगला निक्काल मलींदा खातात. तुम्ही तर असली माल बाजारात पाठवता आणि घरात उरलं सूरलं खाता. 😄
@namdevaglave5612
@namdevaglave5612 22 сағат бұрын
लोकांनी माती खावी का
@chawdi
@chawdi 22 сағат бұрын
लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये याचा विचार करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे का? तुम्ही सामान्य माणूस आहात की अवतारी पुरुष? हा पागलपणा मनातून काढून टाका. स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा. स्वतः चांगली जीवन जगण्याचा विचार करा. लेकरा बाळांना चांगली शिक्षण देण्याचा विचार करा. जगाचा विचार करत बसता आणि एक दिवस स्वतः गळफास घेऊन झाडाला लटकता. कोण शिकवते अशी अक्कल तुम्हाला?
@gajanansdhone3213
@gajanansdhone3213 Күн бұрын
Congress sarkar pahije vatat.
@chawdi
@chawdi Күн бұрын
तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे सुद्धा काही येते का? की राजकारणापायी पक्के पिसाळले आहात? शेतीचा प्रश्न मांडला बस एवढ्या कारणासाठी तुम्ही तुमचा राजकीय निष्कर्ष काढणार. कशाला पुढाऱ्यांची धोतर धुत बसता? काँग्रेसच्या पुढार्‍याची धोतरे धुवा किंवा अन्य कुण्या पक्षाची धोतरे धुवा.... तुमची दुर्दशा अटळ आहे. त्यापेक्षा स्वाभिमानाने शेती बद्दल चांगला विचार का करत नाहीत?
@शामवैदिकशेती
@शामवैदिकशेती 20 сағат бұрын
शेतीतून बाहेर पडल्यानंतर मग काय माती खाऊन जगणार का काय लॉजिक देणारी माणसं असतात समाजामध्ये कळत नाही
@chawdi
@chawdi 19 сағат бұрын
जे शेती करत नाहीत ते काय माती खातात का? शेतकरी तुमचा गुलाम आहे का की त्यांनी शेतीच करत राहावे आणि तुम्हाला जगवत राहावे?
@sharadpatil8201
@sharadpatil8201 Күн бұрын
I am not agree with joshi. Because the agriculture is never loss. Only need to live in minimum needs. It is better to live in rural areas doing farming then live in slums in big cities
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेतकऱ्यांनी कुत्र्यासारखे जीवन जगावे अशी तुमची एकंदरीत इच्छा आहे. शेतकऱ्यांनी सन्मानाचे जीवन जगावे असे शरद जोशींची इच्छा होती. त्यामुळे तुम्हाला जोशींचे विचार पटण्याचे काहीही कारण नाही. शेतकऱ्यांच्या गरजा कमी कराव्या आणि जनावरापेक्षाही वाईट जीवन जगावे असे तुमची इच्छा पण तुम्ही मात्र फार फार इंग्लिश मध्ये बोलणार. इंग्लिश मध्ये लिहिणार आणि आपला रुबाब दाखवणार.
@parmeshvarpate1251
@parmeshvarpate1251 Күн бұрын
बरोबर बोललात साहेब खरच शेतीला भविष्य नाही मला वीस एकर जमीण आहे बागायती बापाला घर कधीच बांधता अल नाही आरसीसी मी बांधल बेजार होउन पैसे व्याजान घेउन अणखी व्याज फेडतोय ना लेकरांना चांगल शिक्षण ना घरात चारचाकी वाहन ना बायकोला हाॅटेल मधल जेवन ना लझ्करी जीवन कायम लाचारीचे जीवन ना मान सन्मान वाढता शेतिचा खर्च वेळेवर मजुरांची टंचाई वाढलेले मजुरीचे दर अणि मालाला भाव नाही कसा सुधरल शेतकरी आवघड समस्या आहे
@chawdi
@chawdi 17 сағат бұрын
👍👍
@vikaskapase-u6q
@vikaskapase-u6q 20 сағат бұрын
Jagacha jau dya mag mi kay khau sanga
@chawdi
@chawdi 20 сағат бұрын
मला प्रश्न विचारण्यापेक्षा जे शेती करतच नाही किंवा ज्यांनी दहा पिढ्या शेती केली नाही ते काय खातात हे त्यांना आधी विचारा. शेती पिकवणाऱ्या पेक्षा शेती न पिकवणारा खूप चांगले सकस अन्न खातो हे डोळ्यात देखत दिसत असताना तुम्हाला का दिसत नाही?
@umeshbadhiye2633
@umeshbadhiye2633 21 сағат бұрын
आहो काका शेती फायद्याची कशी ठरेल त्यासाठी नवीन तंत्रज्ञान हे शिकविण्या ऐवजी शेती करणे बंद करायला सांगताय. कसं शक्य आहे. आहो नको दुसऱ्यासाठी पण स्वतः साठी तर शेती करावीच लागेल. सगळ्यानी शेती करणे सोडले तर तुम्हाला पण माती खावी लागेल
@chawdi
@chawdi 21 сағат бұрын
नवे तंत्रज्ञान वापरून शेती केली तर शेतकरी मालामाल होईल अशा आशेने शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या. तुम्हाला पण तसेच वाटत असेल तर स्वाभाविकपणे काही वर्षांनी तुम्ही पण बरबाद होणार. तुम्हाला बरबाद व्हायचे असेल तर माझी काही हरकत नाही पण तसा सल्ला मी तुम्हाला का द्यावा? 🤔
@umeshbadhiye2633
@umeshbadhiye2633 17 сағат бұрын
Ho करतोच आहे 20 वर्ष झाले आणि समाधानी आहे.
@PrakashPatil-vk8qs
@PrakashPatil-vk8qs 2 күн бұрын
नेमके आपण काय करणार ते सांगा .
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
करण्यासारखे खूप काही असते पण शेतीमध्ये काही करायला गेले की अडचणीचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे काय करता येणे शक्य आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. तत्पूर्वी शेती विषयाचा सर्वांगीण अभ्यास होऊन नीट समजणे आवश्यक आहे.
@ratanshinde1215
@ratanshinde1215 2 күн бұрын
@@PrakashPatil-vk8qs शेती विकुन वस्तरा घेणार आहे हा
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 20 сағат бұрын
​@@ratanshinde1215वस्तरा घेणे अपमानास्पद आहे का ?
@chawdi
@chawdi 17 сағат бұрын
तुमच्या पेक्षा वस्तरा घेणारा चांगलं जीवन जगतो आणि चांगली भाषा बोलतो सुद्धा. 😄
@sanjaykunde9681
@sanjaykunde9681 Күн бұрын
शेतकऱ्यांनी पिकवले नाही तर दगड खाणार का
@chawdi
@chawdi Күн бұрын
लोकांनी दगड खायची की माती खायची, याचा विचार तुम्ही कशाला करता? ते काय खायचं ते खात बसतील. तुम्ही जगाचा विचार करणे ऐवजी आधी स्वतःचा विचार करा.
@shankarpatil1631
@shankarpatil1631 Күн бұрын
@@chawdi barobar
@BabasahebGorde-i7v
@BabasahebGorde-i7v Күн бұрын
@@sanjaykunde9681 khayacha barabar aahe pan bhav?
@Indianindian-xj2on
@Indianindian-xj2on 10 сағат бұрын
Roundup ni cancer hoto jewik sheti kade retun ya cancer che praman kiti vadla aata shudh khanya sati sheti kara lagel sheti pasun tar sansad parynt kisan ch rajya asel
@sharadahire4155
@sharadahire4155 Күн бұрын
Khar ahe.
@chawdi
@chawdi Күн бұрын
🙏🙏
@SunilJadhav-n6g
@SunilJadhav-n6g Күн бұрын
शेती ला 100% टक्के वीजमाफ कोणता राजकीय नेता देईल
@chawdi
@chawdi Күн бұрын
मत मिळवण्यासाठी कोणताही राजकीय नेता काहीही देईल. पण त्याने शेतीमध्ये चांगले दिवस थोडेच येणार आहे? स्वतः च्या पैशाने वीज बिल आनंदाने भरणे इतपत शेतकऱ्याची ऐपत तयार होईल असे मात्र कोणताच राजकीय नेता करणार नाही.
@allaudddintadavi7694
@allaudddintadavi7694 2 күн бұрын
Seti nahi krnar तर khanar kay धतूरा
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
आज चित्र बदलले आहे. सरकारकडे चिक्कार पैसा आहे आणि जगाच्या पाठीवर मुबलक अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. तुम्ही शेती केली नाही तरी सरकार आयात करेल आणि पोटभर खातील.
@Clim111
@Clim111 Күн бұрын
Soda paisa lagto te sarv karnyasathi banka loan det nastat saheb saglyana
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेतकऱ्यांसमोर अडचणीत अडचणी आहे. पण त्यातूनही मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कधी ना कधी यश मिळेल. त्या दिशेने केलेले प्रयत्न निदान आपल्या पुढील पिढीसाठी तरी उपयोगी पडतील.
@nandkishorthombare8234
@nandkishorthombare8234 12 сағат бұрын
परखड मत
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
आभार सर 🙏
@raghunathsavant9186
@raghunathsavant9186 Күн бұрын
Business sopa nahi. Sheti Shetk
@chawdi
@chawdi Күн бұрын
शेती इतकं कठीण जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच व्यवसाय नाही
@SunilJadhav-n6g
@SunilJadhav-n6g Күн бұрын
पीक विमा योजना कोणी आणली होती अंमल उशिरा कोणी लावली
@chawdi
@chawdi Күн бұрын
पिक विमा ही शेतीच्या बाबतीत फालतू योजना आहे. शेतीची नुकसान भरपाई देणे इतपत कोणत्याच विमा कंपनीची ऐपत असू शकत नाही. लहान पोराच्या हाती डुंमरू द्यावं तसंही शेतकऱ्याच्या हाती दिलेलं खेळणं आहे.
@bhagwanchaudhari4870
@bhagwanchaudhari4870 20 минут бұрын
वास्तवदर्शी आहे पण सकारात्मक विचार नाही .
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 Күн бұрын
Khar nahi 3 koti karje zale
@chawdi
@chawdi Күн бұрын
कोणावर कर्ज झाले 3 कोटी?
@gitaramdhokchoule7258
@gitaramdhokchoule7258 Күн бұрын
Sharisanskrutiti.rajkarni.jo.peryant.dhorankarte.astil.toperyant.shetkaryala.gHamachi.dam.minnards.nahi.
@chawdi
@chawdi Күн бұрын
पण घामाचे दाम मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी काहीतरी प्रयत्न करायला हवे ना?
@BhagvanjiAsole
@BhagvanjiAsole 12 сағат бұрын
Farmer is good king 🎉
@chawdi
@chawdi 12 сағат бұрын
नोकरांसमोर लाचारीने आणि अदबीने उभे राहायची वेळ आलेला शेतकरी राजा.
@shamkhopde4782
@shamkhopde4782 2 күн бұрын
सत्य आहे पण आता उरलंय काय?
@chawdi
@chawdi 2 күн бұрын
मार्ग शोधावेच लागतील.
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 44 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 12 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 44 МЛН