हा संपूर्ण व्हिडिओ बघून एकच बोलू वाटतंय - थॅन्क्स बाबासाहेब !! जय भिम😇
@Selen3042 ай бұрын
बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवतात. आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात. लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळतात.
@ammo55132 ай бұрын
आधी भारतीय म्हणून जगा
@funtime123452 ай бұрын
Jagu dyal tar jagnar😂😂😂
@nitin19472 ай бұрын
विदर्भातले महार पोटजाती पाळतात. दुसऱ्या पोटजातीत लग्न करत नहीत. बीड मध्ये एका महार मुलीने पोटजाती बाहेर लग्न केले म्हणून खून केले.
@ssnnrr2 ай бұрын
लफड करण्यासाठी कोणतिही जात चालते, समाजाचा नीचपणा आहे.
@shubhhram39552 ай бұрын
Prema madhe kahi jat naste.... Prem ch ek swata mdhe jat ahe... Saglyani as kel pahije
@shamsawale60792 ай бұрын
नवरदेव सरकारी नोकरीत असेल तर पोट जात आडवी येत नाही,😅😅😅
@Sanjaysuryavanshi1002 ай бұрын
येते सर..😢
@happy49812 ай бұрын
नाही , मी चा बुद्ध धम्म आहे , बायको open,
@prajwalmohod22772 ай бұрын
2010 पर्यंत बौद्ध समाजामध्ये पोट जातीताच लग्न होत होते. पण आता खूप परिवर्तन झालं आहे. पोट-जातीतील मुलगी/मुलगा असे आता आम्ही मानत नाही. सर्व सामान आहे. आता फक्त आंबेडकरी बौद्ध बघतात. 💙
@sandipsharma-ql3kv2 ай бұрын
sambajinagar chya manasane (बौद्ध ) aaplya javai-dusrya jatichya manasala ka thar marle mag?!
@shraddhagawande32342 ай бұрын
@@sandipsharma-ql3kv mulga buddhist hoata tyala marl hindu mulichya vadilani
@thesouloflife.93182 ай бұрын
Ho@@sandipsharma-ql3kv
@NativeIndian13102 ай бұрын
@@sandipsharma-ql3kvit was not intercaste but interfaith marriage. Know the difference.
@sandipsharma-ql3kv2 ай бұрын
@@NativeIndian1310 mag tar ajun ghatak aahe gosht, mhanaje tyamanasane jat-dharm bhed kela aani tyat murder hi kela! mag thor purushanche vichar tyane panyat takle !
@rahulyetale94942 ай бұрын
किती जाती त्यात किती पोट जाती. हा मोठा तो हलक्या जातीचा. पण आपण सर्व बहुजन आहोत याचे जाणिव नाहीं लोकांना. मनुष्य अहोत आपण सारे. महाराष्ट्रातील जातीच भयाण वास्तव आपण दाखून दिल्या बद्दल thanks max Maharashtra 😊
@ammo55132 ай бұрын
आधी भारतीय म्हणून जगा
@Asokathegreat2 ай бұрын
@@ammo5513आम्ही भारतीय म्हणूनच जगतो...❤
@amarbhavle50552 ай бұрын
शारीरिक संबंध ठेवायला कोणतीही चालते ,पण लग्न जातीतून च करतात हे संपल पाहिजेत
@bharatjadhav23092 ай бұрын
जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारला होता आणि स्वतः आंतरजातीय विवाह केला होता, तरी पण जात संपली नाही,आज हे खुप वाटले
@Masteroogway19672 ай бұрын
आंबेडकर च्या आधी पासून हा लढा सावरकर करत होते, पण त्यांची जात बघून त्यांचं योगदान 0 मानलं जातं
@ammo55132 ай бұрын
@@Masteroogway1967 अगदी खरे आहे, तिथेच पहिली जात बघितली, पण बाबा साहेबांची बायकोचं ब्राह्मण होती, सहवासाचा असाही परिणाम होतो
@sumitdiwanji502 ай бұрын
सावरकर मत नीट वात मग समजेल आणि नत्थु समजेल तुला@@Masteroogway1967
@Masteroogway19672 ай бұрын
@@sumitdiwanji50 तू नीट लिही आधी 😂
@sumitdiwanji502 ай бұрын
@@Masteroogway1967 तुला समजल म्हणजे झाले काम 😆 माफिविर
@jitendramane82592 ай бұрын
हिंदू धर्मा मध्ये असलेल्या जाती पाती ने हिंदू धर्मा चे खूप नुकसान झाले.
@Masteroogway19672 ай бұрын
ज्या आक्रमनांनांतर आल्या
@jaishreeram5242 ай бұрын
ज्यांनी जाती सोडल्या त्यांचे धर्मांतर झाले
@chetanredkar3447Ай бұрын
@@Masteroogway1967 स्वतःच्या दोषाचे खापर फोडा दुसऱ्यांवर.
@Masteroogway1967Ай бұрын
@@chetanredkar3447 mag katvun ghe ani de dharm sodun, nako rahu aslya dharmat
@kirandhongade74892 ай бұрын
म्युझिक कमी करा नाहीतर आधी म्युझिक वाजून घ्या मग माहिती द्या.
@insecuresoul54902 ай бұрын
😂😂😂
@chetanpatil99672 ай бұрын
😂😂😂
@mayurshelar82122 ай бұрын
Agree 💯
@sheetalb3200Ай бұрын
😂😂
@rahulsonawane45542 ай бұрын
जाता जात नाही ती जात आणि करून ठेवला आहे सर्वांचा घात
@rational_indian2 ай бұрын
SC+ST+OBC = 85% of Hindu population General = 15% of Hindu population SC/ST/OBC are considered Hindu only when its Hindu VS Muslim else they are Dalits & Shudra 😑😑😑
@tpujari15812 ай бұрын
ith hindu muslimch ky vishay hota ka??.video nit bghun bol jra...all maharashtra madhe ks jati pot jati cha bhed palala jato ha vishay hota video cha..te pn sglya samaja madhe Buddha,Muslim,Hindu sglech jati palatat he spasht klt videot..
@sunilghadge28332 ай бұрын
भारतीय समाजात कोणत्याही दिशेला जा..जात नावाचा राक्षस उभा असतोच..Dr. बाबासाहेब आंबेडकर..हेच सत्य
@umeshnaik8442 ай бұрын
सर्व भारतीय मुळातच जातीवादी मग तो उच्च जाती चा असुदे कि खालच्या जातीचा , आपला डीएनए च जातीवादी आहे
माळी जातीत पण पोट जाती आहेत फुल माळी ( फुलांची शेती करणारे ) जिरे माळी ( जिरायती शेती असणारे) घासे माळी ( गवत शेती करणारे) हळदे माळी ( हळद शेती करणारे) वन माळी ( जंगल शेती करणारे) असे अनेक प्रकार पडले आहेत कोणत्या प्रकारची शेती करतो यावरून
@movieindian41732 ай бұрын
Saini kshtriya mali Pandra mali Kushvaha Shakya Maurya Marar Patel Khup upjati he
@omkar30932 ай бұрын
Iingayat Dharm -lingayat mali Samaj
@kantilalmahajan792Ай бұрын
माळी समाज सुद्धा खूप मागे आहे ते पण विवाह जोडताना खूप विचार करावा लागतो
@sanjaynalawade5541Ай бұрын
सर्व जनता एकवीसाव्या शतकात वागत आहे परंतु जातीमधील हालके भारी हे मनातून गेले नाही सर्व मानव जात एकच असून प्रत्येकाचे रक्त एकच असून रक्ताचे चारच गट आहेत आणि रक्ताची गरज लागल्यावर कोणत्याही जातीच्या माणसाचे रक्त एकमेकांना चालते .किडणी चालते. फक्त लग्न केलेले चालत नाही लपडे करायला कोणाबरोबरही चालते. सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी हा श्रीमंत वर्ग लग्न जमवताना जातपात पहात नाही. पण आपल्यासारखी गोरगरीब भिकारडी जातीतल्या जातीत एकमेकांना हलके भारी म्हणतात.
@MalhariRodage2 ай бұрын
लोकांनी समाजसुधारक स्विकारलेले नाहीत.
@__craftwithhappiness__2 ай бұрын
💙🙏 Jay Bhim Jay savidhan
@Selen3042 ай бұрын
@@__craftwithhappiness__ तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता . आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता . लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@rahulpatil78992 ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@viveknaik776Ай бұрын
इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आंतरजातीय विवाह ब्राह्मण जातीत होतात परंतु ब्राह्मणांना कोणतेही कारण नसताना दोष दिला जातो आणि त्यांचा द्वेष केला जातो. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्राह्मण समाज वगळता सर्व जातीतील लोक आपापल्या जाती आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. ब्राह्मण जे काही आहे ते सुखी आहेत. ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण, फ्रीशिप, अनुदान नाही. ब्राह्मणांमध्ये ऐक्य नाही आणि लॉबी मानसिकता नाही ते ब्राह्मणवादाऐवजी हिंदुत्वावर जोर देतात. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मुस्लिम आणि ब्राह्मण या दोन समुदायांवर विनाकारण आरोप आणि द्वेष केला जातो
@AdityarajPatil01Ай бұрын
सर्व महाराष्ट्राला एकच जात दिली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती मंजे मराठा आणि ती काही लोकानी परंपरा चालू ठेवली आहे
@vijaykumarsupekar5052 ай бұрын
खूप ज्वलंत विषय तुम्ही योग्य रीतीने मांडला आहे, अभिनंदन.
@subhashzade93192 ай бұрын
ब्राह्मण ,कुणबी, तेली, माळी ,कोमटी या समाजातील सुध्दा पोटजातीवाद घ्यायला हवा होता.जाती पोटजातीने देशाची प्रगती खुंटली आहे.
@shamsawale60792 ай бұрын
अहो प्रत्येक जाती मध्ये पोट जाती आहेत, अशी कोणती जात आहे, ज्यात पोट जाती नाही, सर्वच जण म्हणतात, आम्हीं वरचे आहे, समाजावर अन्याय अत्याचार झाला तर, सर्व ऐक जुट होऊन पोट जाती विसरतात, ही ऐक जबरदस्त जमे ची बाजु आहे
@kavitaawkire36232 ай бұрын
काय मानसिकता आहे लोकांची जय भीम
@PopatKolhe-wo3ug2 ай бұрын
एक धर्म भारतीय एक च ग्रंथ संविधान एक जात धर्मनिरपेक्षता
@vbz19812 ай бұрын
म्हणून जेव्हा ब्राह्मण SC, ST चि पोरगी, पोरगा चांगली नांदवतात.....तेव्हा वेगळ आणि चांगलं वाटत..
@dhb7022 ай бұрын
जेंव्हा स्वतः बिनकामाचे असतात तेंव्हाच sc, st च्या मुलामुलींच्या सोबत हे लग्न करतात. स्वतः कर्तबगार असतिल तर अविवाहित राहतील पण खालच्या जातीत लग्न करत नाहीत.
@Selen3042 ай бұрын
@@vbz1981 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता . आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता . लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@ammo55132 ай бұрын
@@vbz1981 bhahman madhe kadhich kontya mulinna tras hot nahi, to kontyahi jatichi aso
@NileshBambode2 ай бұрын
Bramhan samaza chya muli SC samazat pan aahet......chhan nandat aahet
@dhb7022 ай бұрын
कोणत्या ब्राह्मण माणसाने sc,एसटी मुली shi लग्न केले आहे ? उलट चांगल्या पोस्ट वरील sc,एसटी मुलांशी अनेक ब्राह्मण मुलीनी लग्न केले आहे व त्यांचा संसार पण सुखात आहे
@ibbuiqtedar5631Ай бұрын
भारतात प्रत्येक जातीने आपल्या खालची जात ठरवली आहे....
आरक्षण पण हटले पाहिजे ओबीसी ल घंटा राहील नाही आता.ओपन परवडलं.
@LadyfromassamАй бұрын
मग प्रकाश आंबेडकरची जात कशी काय सम्पली नाही
@Dms11122Ай бұрын
@@bapusahebdone8033 मुळात कितीही आंतरजातीय विवाह करा पितृसत्ताक पद्धती आहे त्याची जात धरली जाते.
@viveknaik776Ай бұрын
Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason.
@prabuddhagaikwad35702 ай бұрын
बौद्ध समाजाची रूढी परंपरा या स्थानिक वरिष्ठ जाती नुसार असतात.उदा.ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी जाती लग्नात हुंडा घेत नाहीत. त्यांच्या शेजारी असणारे बौद्ध समाज हि हुंडा घेत नाही. परंतु इतर जिल्ह्यात मराठा, लेवा पाटील समाज हुंडा घेतो त्यांच्या शेजारी असणारे बौद्ध समाज सुध्दा हुंडा घेतो. समाज जरी एक असला तरी रुढी परंपरा वेगवेगळ्या असतात.
@NativeIndian13102 ай бұрын
What is hunda?
@मुकेश-ड6ढ2 ай бұрын
आम्ही नाही घेत रे भाऊ..आमच्यात भेला पद्धत आहे खान्देश मधील बौध्द मध्ये..मी पण गायकवाड ची मुलगी केली..आम्ही नाही घेतला हुंडा
@Selen3042 ай бұрын
@@prabuddhagaikwad3570 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता . आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता . लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@Selen3042 ай бұрын
@@मुकेश-ड6ढ तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता . आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता . लाज वाटत नाही. .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@ZaReeF996_maharshtra_kombli2 ай бұрын
Hunda mhnje dehaj@@NativeIndian1310
@jrfs84802 ай бұрын
आंतरजातीय विवाहाला समाजात मान्यता नाही..
@ss-zu2gc2 ай бұрын
बुद्ध समजातील पोट जाती मिटवा मग हिंदू धर्मात सुधारणा आणण्यासाठी टीका करा. स्वतःकडे 4 बोट ठेऊन दुसऱ्याला नाव ठेवता
@pravinkamble4085Ай бұрын
जात व पोट जात फक्त विवाहाच्या वेळीच का बघितलं जाते हा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल पण हा सारा उहापोह फक्त एकाच रक्त संबधिसाठी केला जातो, रक्ताची शुद्धता यात महत्वाचे मानले जाते त्यामुळे सोयरीक बघताना पावणे- रावळे बघितली जातात, पण सध्या या गोष्टी बघितल्या जात नाहीत, मुली व चांगली होतकरू मुले मिळणे कठीण झाले आहे त्यामूळे योग्य मुलगा मुलगी मिळणे महत्वाचे आहे, सध्या आंतरजाती विवाहचा टक्का वाढला आहे. हे नक्की!!🙏
@R.D.R1122 ай бұрын
कळतंय पण वळत नाही (किंवा काहीजण वळू शकत नाहीत) असं झालाय आपल.
@babannandavadekar59342 ай бұрын
नमो बुद्धाय जयभीम
@milindkamble90862 ай бұрын
कुठली जनावरं आहेत हि ? पहिल्यांदा ऐकतोय हे.
@kushaq11732 ай бұрын
Tumchyasarkhech
@milindkamble9086Ай бұрын
@@kushaq1173 गप रे हरिजना.
@LadyfromassamАй бұрын
अंदवन महार कोश्यारे महार भैसरे महार बैले महार पखाले महार तराळ महार पाडेवारी महार अशा पोटजाती असणारी जनावरे बर का ही
@rahulmuley79522 ай бұрын
अंतरजातीय जातीय विवाह जोडप्यांना नोकरीत प्रधन्य द्या,आणी आर्थीक मदत द्य
@ammo55132 ай бұрын
आर्थिक मदत कशाला, कष्टाने कमवा की😊
@ROFAN452 ай бұрын
पोट जातीत विवाह करत नाहीत कारण प्रत्येक जातीचा वेगळेपण असते त्यांच्या जगण्याच्या रीति पद्धती वेगवेगळ्या असतात.
@bhimraosurytal63052 ай бұрын
वास्तव
@siddharthkhaire42482 ай бұрын
सुंदर माहिती
@vilassarode5613Ай бұрын
सर्वांनीच एका विचाराने बुद्धिस्ट बनले पाहिजे जेणे करून जात वेवस्था मातीत गडता येईल 🙏🙏जय भीम 🙏🙏जय भारत 🙏🙏
@LadyfromassamАй бұрын
बौद्धात 70 पेक्षा उपजाती आहेत . तुला अक्कल नाही म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची अक्कल आली असे होत नाही तू आधी बौद्ध आहेस का ते बघ
@vikas_07072 ай бұрын
कधी बाहेर पडणार या जातीतून माणूस .....पोटजातीतूनच बाहेर पडले नाही अजून ..
@santoshjadhav19922 ай бұрын
पण आम्हीं कुठे ऐकल पण नाहीं मी रत्नागिरीचा की पोट जाती म्हणुन बौधा मध्ये
@insurancehaijaruri2 ай бұрын
बाबा साहेब यांनी दिलेल्या मार्गावर अनुसूचित जाती आणि जमाती मार्गस्थ होत नाही त्यामुळे आपली प्रगती खुंटली. बाबासाहेब यांनी आपल्याला बुद्ध मार्ग दिला आहे त्यावर सर्वांनी 22 प्रतिज्ञांचे पालन करून चालल पाहिजेत. जय भीम
@LadyfromassamАй бұрын
आंबेडकरच्या 3000 वर्ष आधी पासून बौद्ध पंथ आहे. त्याने द्यायला तो काही बौद्ध पंथाचा मालक नाही. बौद्ध पंथात पण पोटजाती आधी पासून आहेत. स्वतः आंबेडकर जातीचा दाखला दाखवून दोनदा अनुसूचित जाती मतदारसंघातून निवडणूक लढला होता
@popatpachakudve2772 ай бұрын
❤
@snehalkhodke8180Ай бұрын
बौध्द धम्म परिवर्तन झाले आहे आम्हीजात बघत नाही
@LadyfromassamАй бұрын
तुला माहीत नसेल तर माहीत करून घे. अक्कल नसेल तर ज्ञान पाजळू नको
@ratanwaghmare3412 ай бұрын
I had this experience, Front end India is different and back end India is different my friends
@mangeshdhaj98462 ай бұрын
खुप सुंदर असा विचार,व्हिडिओ आहे
@sanjaynalawade55412 ай бұрын
मुलाखत देणार्या सर्वाचे कौतुक करावे एवढे कमी आहे जग एकविसाव्या शतकात वागत आहे पण हालक भारी मनातून जात नाही धन्यवाद.
@SIDDHYA__YT2 ай бұрын
Actually he loka kattar sanatani aahet biddhist lokani hanchya madhe padu naye he kadhich sudharnar nahit mag te hindu mahar ka aasena 😊😊
@NativeIndian13102 ай бұрын
True😂
@samm86542 ай бұрын
Hahahahhah😂😂😂😂
@AnkushShinde-t6g2 ай бұрын
SUPER DUPER HITS PE HITS***खुप छान***
@girirajsuryavanshi96642 ай бұрын
Aajroji Brahman samaj bahujanapeksha udarmatvadi zala aahet...tyani tyanchya mulicha khun kela he tari eikivat nahi..
@viveknaik776Ай бұрын
इतरांच्या तुलनेत सर्वाधिक आंतरजातीय विवाह ब्राह्मण जातीत होतात परंतु ब्राह्मणांना कोणतेही कारण नसताना दोष दिला जातो आणि त्यांचा द्वेष केला जातो. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात ब्राह्मण समाज वगळता सर्व जातीतील लोक आपापल्या जाती आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. ब्राह्मण जे काही आहे ते सुखी आहेत. ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण, फ्रीशिप, अनुदान नाही. ब्राह्मणांमध्ये ऐक्य नाही आणि लॉबी मानसिकता नाही ते ब्राह्मणवादाऐवजी हिंदुत्वावर जोर देतात. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मुस्लिम आणि ब्राह्मण या दोन समुदायांवर विनाकारण आरोप आणि द्वेष केला जातो
@mahadeomore98542 ай бұрын
जात हि कधीच जात नाही
@investinginstrument2 ай бұрын
🤡माळी कोळी सगेसोयरे, (वंजारी बंजारा सगेसोयरे, (मराठा कुणबी सगेसोयरे, (धनगर धनगड सगेसोयरे,(मांग महार सगेसोयरे,(ढोर चांभार सगेसोयरे (आगरी भंडारी सगेसोयरे आरक्षण वाल्यांचा नवा खेळ बसलं का मेळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NativeIndian13102 ай бұрын
Maang and Mahars were never relatives
@pundlikshende16842 ай бұрын
बौद्धांनी आपल्या पोट जाती ना केव्हाच तिलांजली दिली.
@yogeshgawade0072 ай бұрын
हे सगळ्या जाती मध्ये आहे.
@SurajJadhav-qq8frАй бұрын
रिपोर्ट चांगला पण music सोबत सोयरिक करायला नको होती😅
@samyakshots2 ай бұрын
भारतात अजून १००वर्ष तरी जातीची नशा कमी होत नाही कारण जातीव्यवस्था ही आधुनिक पिढी नाही तर जुनी पिढी अजूनही गावातील वा शहरातील पिढी जात मानत आहे आमचे भाग्य आहे की बाबासाहेब यांचा महापुरुष जन्माला आला आणि आम्ही या जातीयवादी गटारातून बाहेर पडलो रोटी बेटी व्यवहार करणे हाच उपाय या वर
@arunsarvagod14052 ай бұрын
आंतरजातीय विवाह आई-वडिलांचा संमतीने होतील तो दिवस किती चांगला असेल असा दिवस कधी येईल का.?
@Rudrapratap6272 ай бұрын
जर श्रीमंत असाल , एकाच जातीचे असाल, सुंदर असाल व सुशिक्षित असाल तरच हे शक्य आहे
@arunsarvagod14052 ай бұрын
@@Rudrapratap627 एकाच जातीची असाल तर मग आंतरजातीय विवाह कसा.?
@2jgtpАй бұрын
जातीचे भूत गाढावयाचे असेल आणि समता ही स्थापन करावी असा आहे तर आंतरजातीय विवाह हाच एक उपाय आहे.. हेच महामानवांनी 50 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे.
@LadyfromassamАй бұрын
आंबेडकरची जात सम्पली का
@rameshwankhede35724 күн бұрын
बौद्ध धर्म की क्या पहचान मानव मानव एकसमान
@c-224shreyasalve52 ай бұрын
SIR show sub castes of general categorythey are also heterogeneous
@MemoriesMoment-yg6eu2 ай бұрын
जुने पिढ्या तिल ..... Lok sudharle नाही आणि he lok मेल्या शिवाय, navin pidhi sudharnar नाही...... June vichyar sodun दिले पाहिजे,, तुम्ही असे karnar tar... कसे करायचे.......
@rahulpatil78992 ай бұрын
1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@tusharmore15082 ай бұрын
Mothya city madhe samptay jat dharma pan chotua city ani gava madhe time lagel
@maddyd28842 ай бұрын
बोधी धर्म तरी कुणाचा दुसऱ्याच धर्मात घुसले ना बौद्ध हे देव होते आणि आंबेडकर ला तर देव चालत नव्हता मग कस काय आमचा देव आणि आमचा बौद्ध धर्म स्वीकारला काही कळत नाही,जैन लोकांची आन बाण शान आहे,आमच्या बौद्ध धर्मात नको ते येऊन घुसले,देव विष्णू आणि वामन अवतार आहे गौतम बौद्ध हिंदी आणि सनातनी होते बौद्ध
@SIDDHYA__YT2 ай бұрын
Buddha manus hote tanatan shi kay sambandh nay tumcha kasa aahe dagdacha kela dev ani tyala mhane mala sukhat😢thev 😂😂
@janardansalvi7312 ай бұрын
बुद्ध सत्य आहे ते चोरले जात नाही त्यानां आचरणात आणावं लागत आणि बौद्ध समाज त्यांचं आचरण करतो म्हणून प्रगतीशील झाला आहे
@dipulmanwar56492 ай бұрын
Shala shik re beakkal
@SIDDHYA__YTАй бұрын
Ram kalpanik hota 🗿
@SIDDHYA__YTАй бұрын
Lavdya tuza dev nagda firto rastyani tyala aadhi kapde ghal aala motha tanatani 🤮
@devidasgawai8803Ай бұрын
बौद्ध धम्म महारात सर्वात जास्त पोट जातीचा विवाद भांडणे दंगे होतात सर्वात जास्त पोट जात महार आजचे बौद्ध यांच्यात आहे बाबासाहेब् यांनी बौद्ध धम्म दिला की माझी माणसे पोट जात न पाळता उदरनिरवाह करतील पण महारांनी कलंक लावला। सोमस् म्हणतो मी मोठा लाडवण म्हणतो मिमोठा अंधवान म्हणतो मी मोठा बावणे तिलवान असे अनेक पोतजाती आहेत
@ravimanohar41692 ай бұрын
❤ jaybhim 💖 namobuddhay 💖 jay savidhan 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@yogeshpendharkarАй бұрын
आमच्या कडे कोणत्याच पोट जाती नाही आणि मला पण माहित नाही की आपल्यात पोट जाती येतात
@anandshinde12552 ай бұрын
पहिल्यापासूनच शेन खात आलेले आहात आणि इथून पुढे ही शेणंच खात राहा...त्याच लागेचे तुम्ही... शेणाच्या ऐवजी तुम्ही गु खायला चालू करायला पाहिजे ते योग्य आहे तुमच्यासाठी
@Deep892 ай бұрын
आज ही प्रत्येक जातीत जात आहेच मग ती कोणतीही जात असो आता पुढे जाऊन तरी लोकांनी रोटी बेटी व्यवहार केलाच पाहिजे
@amarbhavle50552 ай бұрын
आंतरजातीय विवाह होणे फार गरजेच
@thesouloflife.93182 ай бұрын
मी बावणे महार बौद्ध अहो हे मला आता पर्यंत माहित नवत वय माझा 25 मनून तुम्ही आमचा समजला टार्गेट करू नका आम्ही टार्गेट करला आलो तर चॅनल बंद होईल माझी मामी जे आहे ते लाडवन आहे ते पण माहित नव्हत आम्हाला नातर सागितलं आम्ही बौद्ध महार ❤❤ चास्तीसगड मध्ये हे चालते जास्त झरिय महार/कोसरिया महार समजलेलं का
@SIDDHYA__YT2 ай бұрын
Mi pan mahar buddhist aahe pan mi amchya ithe kay nay manay pune madhe 😊
@punamdhore6584Ай бұрын
Me pn mahar aaho
@akashsaneshwar2 ай бұрын
Bauddha samaja madhe pn khup pot jaticha vichar krtat mi swatah pahilel aahe even nagpur madhe.
@vijaypatil-wy7ef2 ай бұрын
Are me pan Buddhist aahe ..pan mala mahit nhi aahe ki Buddhist cha pot zati..sang plz pot zati
@4pratikbhalerao7412 ай бұрын
Hindu mahar@@vijaypatil-wy7ef
@punamdhore6584Ай бұрын
Mala pn nahi mahit bhava konta konta pota jatti aahi tr kabra hota tr
@vijaypatil-wy7efАй бұрын
Nagpur madhe pot jat asel pan mumbai Nashik pune yeto konchich pot jat nhi aahe only mahar and Buddhist...amcha nashik made tar ajun konalach pot jat mahit nhi aahe ...
@Kevin-xw3yt2 ай бұрын
एकना धड, भाराभर चींद्या... कधी जात व्यवस्था जायची भारतातून काय माहीत.... शासना कडून फायदा पाहिजे तेव्हा माझी जात किती खाली आणि मागासलेली दाखवायच, पण समाजात सन्मान हवा तर माझी जात मोठी ती जात खालची..
@-ChiragJadhav2 ай бұрын
Kiti jativad dokyat bharla ahi😢
@wavescape26892 ай бұрын
Aajun he lokana Dr Ambedkar samjle nahit yachi Aaj he khant vatte 😐
@chhaganlaloza2782 ай бұрын
मॅक्स maharshtra la विनंती सवरणांचे पन दाखवा
@BeingHuman-ud2ip2 ай бұрын
राजश्री पाटील मॅडम आपण फार उत्तमपणे मत मांडले जे वास्तववादी आहे
@bisss48482 ай бұрын
Maratha madhe pan ashe chalte khup pramanat
@AnkushShinde-t6g2 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***
@PranaliDabholkar-e8m2 ай бұрын
Purn deshat , pratyek dharmat hech challay ajun.kadhihi sudharnar nahi hi manvi jat.
@arunvibhute76322 ай бұрын
Jati--Jati Soyrik karat asatil tarihi Aarthik baju baghatat .Garibachi Mulgi va Mulaga Shrimant Swikarat nahit.He sarw Jati darmat aahe ..Purogami mhanun bhartat konihi nahi ..Purogami hich moti Andhshraddha aahe.
@kavitathool66072 ай бұрын
Koni jati kelya tayar
@abhaytambe23862 ай бұрын
Sagalech purviche buddhist,ekach marg,buddh vha
@akashsaneshwar2 ай бұрын
Manuvadi lokanni ya amchya khup bhodya lokan madhe hi jat vyavastha yevdhi rujawli ki te Ata DNA bnla aahe.
@Trueth4472 ай бұрын
Ye May je buddh jati mantat te buddh nahit te hindu ahet. Mazhya gharchya lagnat koni jati bagitlya nahitr
@shashishetty85822 ай бұрын
Group will.never end because its human tendency
@FreeThinker-vi9rd2 ай бұрын
Max Maharashtra ला मदत सारस्वत बँक करते. त्यामुळे बँकेत account नाहीं उघडणार
@ashishkhadye49412 ай бұрын
Banke chya payriwar pan tula ibha nahi karnar nigh lawdya
@vickybhosale18382 ай бұрын
बौद्ध समाज हा हिंदू पासून वेगळा आहे
@kavitavandre24532 ай бұрын
बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे नक्की काय केले तुंम्ही लोकांनी ते सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@sanjay-MH122 ай бұрын
हिंदू धर्माचा त्याग केला. @@kavitavandre2453
@4pratikbhalerao7412 ай бұрын
Amhi tarkwadi lok ahe dev wagere mant nahi Jativad ksrat nahi Sarvana saman samjto @@kavitavandre2453
@shivajikamble10942 ай бұрын
@@kavitavandre2453tujya sarkyana uttr detoy
@Suketi82292 ай бұрын
@@kavitavandre2453 वास्तविक इतिहास वाचा इसवी सनापूर्वी पासून बोध धम्म आहे ज्याचे पुरावे प्राचीन शिलालेखात मिळतात. पाली भाषिक धम्म या पाकित (प्राकृत) शब्दापासून धर्म हा संस्कारित संस्कृत शब्द बनला. सुरुवातीची संस्कृत भाषा पहा ज्यात धम्र असा शब्द लिहिलेला आढळतो. मुळात संस्कृत हीच भाषा प्राचीन बुद्धिष्ठ विश्वविद्यालयात बनलेली भाषा पाश्चात्य संस्कृत अभ्यासकांनी तीला Buddhist Hybrid Sanskrit असा उल्लेख केलेला आहे त्यांच्या लेखात कारण संस्कृत भाषेचे मूळ बुद्धिष्ठ विश्वविद्यालयात सापडते. पाली भाषेच्या संकरातून संस्कारातून संस्कृत निर्माण झाली. महायान,वज्रयान, तंत्रयान हे सर्व बौद्ध संघ कसे निर्माण झाले याचा इतिहास वाचा. हे संघ निर्माण करणारे कोण होते.
@antonymorato35402 ай бұрын
70 varsha nantar hi jar jaat paat karnare lok aahet mhanje ..aapla desh kasa samor jail.
@AtishSonawane-lx7hu2 ай бұрын
सांगताना मराठा चाभार बोलता. आणि सवलती SC cast च्या घेतात.
@sunilkharat43292 ай бұрын
ghan vatatay...mahar upjat....
@UmeshJoshi-i1t2 ай бұрын
या जगात एकच गोष्ट चांगली जिथ जात पात संबंध नाही बघत ती म्हणजे अनैतिक संबंध 😂😂😂😂😂😂
@user-jn1vv9uo3b2 ай бұрын
ब्राम्हण समाजातील अशा प्रथांचाही प्रघात आहे. त्याबद्दल असा अभ्यास पुढे यावा.
@vk93592 ай бұрын
ब्राह्मण समाजाच्या जिवावर किती जगणार 200 वर्ष झाले त्या ब्राम्हण लोकांना कुत्र विचारणा
@chhaganlaloza2782 ай бұрын
काय करावे जातीला डोकं चालत नाहीं बधीर झालो
@Kevin-xw3yt2 ай бұрын
म्हणून आम्ही 1800 व्य शकतात ख्रिस्ती झालो...
@vishalshegokar85562 ай бұрын
सोमवन,आणवन बावणे महारा च्याया जाती आहे बौद्धांच्या जाती नाही
@sambhajikhillare52592 ай бұрын
हे भनायक वास्तव आहे.......अगोदर हि जातीयता संपवा आपापसात..... नंतर आंतरजातीय जातीयता नष्ट करायला निघा....!
@thecrush...3602 ай бұрын
त्याचं समाजातील तरुण वर्गाचा ही इंटरव्ह्यू दाखवा....