शेती करतायं ! ही पुस्तके वाचलीच पाहिजेत - भाग १ | निसर्गमित्र, बदलापूर

  Рет қаралды 9,486

Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat)

Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat)

Күн бұрын

विद्या धन दे आम्हास
कोणत्याही विषयांचा अभ्यास करताना त्याला चांगल्या साहित्याची जोड असायला हवी. मग शेतीच्या बाबतीत सुद्धा ही बाब वेगळी नाही.
जे कुणी नवीन शेती करू पाहत आहेत किंवा जे शेती करत आहे परंतु त्यातील अजून माहिती हवी आहे असे अनेक नवीन शेतकरी मला कोणती पुस्तक वाचावी असे विचारपूस करतात.
अनेक विद्वान, दिग्गज व्यक्तींनी यावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. आणि त्यांच्या याच कामामुळे आपल्याला शेतीमधील अनेक नवीन नवीन तंत्र आणि माहिती आपल्याला उपलब्ध झाली.
मग त्यात रीचल कर्सन, दाभोळकर सर, अशोक कोठारी सर, फुकूओका अशा अनेक व्यक्तींचा समावेश आहे.
प्रस्तुत व्हिडिओमध्ये आम्ही यांच्या संदर्भातील कामाचा आणि पुस्तकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्याला ही सगळी पुस्तके कोणत्याही ऑनलाईन पोर्टलवर विकत घेता येतील.
आपण अजून आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या प्रियजनांना पाठवा
पुस्तके
1.VIPULACH SRUSHTI BY SHRI.A DABHOLKAR
dnyangangabook...
rasiksahitya.c...
www.menakabook...
2.Kelyane Hot Ahe Re by Sanjeev Paralikar (Author)
www.amazon.in/...
www.mehtapubli...
www.mehtapubli...
3. आपले हात जगन्नाथ | AAPLE HAATH JAGANNATH
epustakalay.co...
Direct PDF Available (FREE).
धन्यवाद.

Пікірлер: 34
@pradnyeshjori3789
@pradnyeshjori3789 7 ай бұрын
Dhanyawad 🙏 * silent spring book by rachel carson *Masanobu Fukuoka: The One-Straw Revolution *Agriculture testament *Books by A. Dabholkar: 1. Vipulach Srushti 2. केल्याने होत आहे रे 3. आपला हात जगननाथ 4. PLENTY for ALL: Natural Farming A To Z PRAYOG *nisarg sevak book by ecology society * व्यवहारीक सेंद्रिय शेती by अशोक कोठारे (series)
@74osho
@74osho 5 ай бұрын
Mr. Bhatt, I understand Marathi but can barely read it. If you were to recommend me ONE book, in English, which one would it be? And by the way, you should sing more... you sound really good.
@prashantkudale1264
@prashantkudale1264 3 ай бұрын
I😂😂❤
@kavirajgaikwad2212
@kavirajgaikwad2212 8 күн бұрын
पहिले भट - जे कर्मकांडे सोडून - खरं ज्ञान वाटतात . Hat's up sir.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 8 күн бұрын
बाकीचे पण आहेत खुप.... शोधल की सापडतील
@AN-xg7mi
@AN-xg7mi 7 ай бұрын
निस्सीम, निःस्वार्थी कर्मयोगी. कोटी कोटी दंडवत गुरुजी. 🙏🏻
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
धन्यवाद
@arvindsahasrabuddhe6961
@arvindsahasrabuddhe6961 6 ай бұрын
ही तिन्ही पुस्तके आऊट ऑफ प्रिंट आहेत असे सांगतात, तर कोठे मिळत असतील तर आभारी होऊ, सहस्रबुद्धे कल्याण,
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 6 ай бұрын
कोणती तिन्ही
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
धन्यवाद
@nageshswami8788
@nageshswami8788 7 ай бұрын
आपले हात जगन्नाथ पुस्तकाचे शेवटचे पान ' मोकाट कृषी विद्यापीठात ' नागेश स्वामी मु शिवङे पो उंब्रज ता कराङ जि सातारा महाराष्ट्र भारत.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
खुप छान काम आहे
@purvanchalAshutosh
@purvanchalAshutosh 7 ай бұрын
प्रणाम...कृपया, आता आम्ही सुध्दा, तुमच्या कडून नैसर्गीक शेती आणि शाश्वत जीवन पद्धती यावरती एक पुस्तकांची मालिका अपेक्षित करीत आहोत ... गीतेचे जसे अध्याय आहेत तसे तुमच्या अनुभवाचे अध्याय आम्हाला अनुभवायचे, वाचायचे आहेत...
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
आपण त्यावर मालिका केली आहे
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
प्रयत्न चालु आहेत
@alkajoshi9741
@alkajoshi9741 7 ай бұрын
गुरूजी, शेतीचा इतिहास आणि क्रमवार घडामोडीमधून झालेली स्थित्यंतरे ऐकताना पदवी अभ्यास क्रमाचा परिचय तर होतोच शिवाय अधिक वाचन आणि प्रत्यक्ष शेतीप्रयोग करण्यास हुरूप येतो.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
धन्यवाद
@prashantbute6986
@prashantbute6986 7 ай бұрын
I like sir
@Ucandoit22
@Ucandoit22 7 ай бұрын
Discription box मध्ये पुस्तकांची नावे, लेखक लिहिले तर बरे होईल.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
टाकली आहेत
@dineshdhotre7380
@dineshdhotre7380 7 ай бұрын
तुम्ही असे अर्धवट व्हिडिओ का टाकता...टाकायचा तर पूर्ण टाका...एकच व्हिडिओ त्यात 3-4 भाग करता...खरंच लोकांना माहिती पाहिजे असेल तर ते पूर्ण बघतील...
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
पुढच्यावेळी.मोठे विडीओ खुप जण पाहात नाहीत असा अनुभव आला.
@prashantsarade2292
@prashantsarade2292 4 ай бұрын
आपण सुचविले ली पुस्तक कोठे मिळतील
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 4 ай бұрын
अक्षरधारा पुणे
@chandrashakhardalvi7980
@chandrashakhardalvi7980 7 ай бұрын
ही पुस्तके कोठे मिळतील
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
ऑनलाईन मिळतील ही पुस्तके
@prashantjoshi2709
@prashantjoshi2709 7 ай бұрын
हि पुस्तक कोठे मिळतात
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
पुण्याला अक्षरधारा
@manojsolanki4013
@manojsolanki4013 7 ай бұрын
Hindi me bhi he?
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 7 ай бұрын
हा है ना
@manojsolanki4013
@manojsolanki4013 7 ай бұрын
Kaha se kharid sakte he?
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 108 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
Rajendra Bhat & his Organic Farm | Interview Story | Part 5/5
16:57
Project Nomad
Рет қаралды 3,8 М.
नाडी ग्रंथ भाग - २
22:08
Arvind Athalye
Рет қаралды 3,2 М.
सेंद्रिय कर्ब
17:09
Nisarg mitra-Natural farming(Rajendra Bhat)
Рет қаралды 6 М.
कदम घराण्याचे कुळ, मूळ आणि देवक
16:51
गाळीव इतिहास Dr. satish kadam
Рет қаралды 21 М.