Рет қаралды 19,272
आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच अथर्व अर्थ मूव्हर्स घेऊन येत आहे जेसीबीचे 50 झेड मिनी एक्सकेवेटर मशीन. आपल्याकडे याआधी 30 प्लस मिनी एक्सकेवेटर मशीन होतेच पण आता त्यासारखेच काम करणारे मात्र त्याहून सुरक्षित व दमदार काम करणारे मशीन आपण उपलब्ध केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण या मशीनविषयी अधिक माहिती घेऊ शकतो.
आता घराच्या फाऊंडनेशनचे खड्डे असोत वा कलमाच्या बागेतील साफसफाई दोन्ही या मशीनने आपण अगदी आरामात करू शकतो.
आपल्याकडे याव्यतिरिक्त जेसीबीचा 3DX बॅकहोलोडर आहेच व JS81, JS130, JS140 आदी मशिन्स व डम्पर्स देखील उपलब्ध आहे. आपल्याला वरीलपैकी काही भाड्याने हवे असल्यास खाली क्रमांकावर संपर्क साधणे.
7588696594
7588699494
#lanja #ratnagiri #kolhapur #rajapur #guhagar #chiplun #khed #dapoli #mandangad #kudal #malvan #sindhudurg #kankavli #udaysamant #kiransamant #contactor #rane #niteshrane #nileshrane #narayanrane #civilengineering #civil #earthmoving #earthmovers #atharvaearthmovers #atharvahardikar #konkan #kokan #आंबा #काजू #mango #kaju #बाग #farmer #farm #agro #agrotourism #agriculture #agri #agritools #heavymachinery #jcb #jcbexcavator #minivlog #miniexcavator