आता लाडका शेतकरी योजना || Ladka shetkari yojana 2024

  Рет қаралды 244,153

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा राज्यात मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना
Ladka shetkari yojana Maharashtra
#PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Пікірлер: 788
@rajuadmane2759
@rajuadmane2759 22 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात यावी हीच खरी शेतकर्यांसाठी काळाची गरज आहे 🙏🙏
@dineshbhosale4648
@dineshbhosale4648 22 күн бұрын
2017ची कर्ज माफी पूर्ण झाली नाही आता पर्यंत फडणवीस सरकार ची
@sagargame3247
@sagargame3247 21 күн бұрын
Tuzi karj kiti aahe
@rajuadmane2759
@rajuadmane2759 21 күн бұрын
खरच नाही झाली भाऊ
@rahultarle7717
@rahultarle7717 20 күн бұрын
कर्जमाफी करा पण शेतमाला ला कधीच भाव देऊ नका😂
@kakasahebkakasaheb6913
@kakasahebkakasaheb6913 20 күн бұрын
@@rajuadmane2759 कर्ज माफी ही ठरावीक शेतकरल्या फायदा होतो
@shamsundarsirsat5813
@shamsundarsirsat5813 22 күн бұрын
प्रभूदेवा .... म्हणजे अतिशय अभ्यासु व्यक्तीमत्व .
@SulbhaMohite-xr5rr
@SulbhaMohite-xr5rr 21 күн бұрын
अगदी बरोबर 👍👍👍
@kvpotepatil2386
@kvpotepatil2386 22 күн бұрын
कोणतीच योजना देऊ नका फक्त शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव दयावा
@Sandip_Rode_Patil
@Sandip_Rode_Patil 22 күн бұрын
@@kvpotepatil2386 अगदी योग्य आहे
@anilpeche59
@anilpeche59 22 күн бұрын
You said that real fact. Pan shetkari hakkache sodun, mala detaka. He tar bhikarya sarkha zala kahich nako hakache dya
@pravinhinge522
@pravinhinge522 22 күн бұрын
निडणुक डोळ्या समोर ठेऊन भरपूर मदत चालू आहे काही का होईना तेवढाच शेतकऱ्याला हातभार लागतो
@ghateavinash9168
@ghateavinash9168 22 күн бұрын
काही असो कोणी अजून पर्यंत काही दिले नाही यांनी दिले तर
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 22 күн бұрын
​@@Sandip_Rode_Patil तुम्ही घेऊ नका मग पण बाकीच्यांना घेऊ द्या
@Sandip_Rode_Patil
@Sandip_Rode_Patil 22 күн бұрын
@@kiranmahalle5408 कोणी घेतले काय आणि नाही घेतले काय तरी सर्व जणांकडून वसूल होणार
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 22 күн бұрын
​@@Sandip_Rode_Patil घेऊ नकोस मग आणि लाभ घेईला तर सगळ्यात पुढे असतोस😂😅
@Sandip_Rode_Patil
@Sandip_Rode_Patil 22 күн бұрын
@@Ganpatibappamorya484 घेरे दादा तु पण. मी तर एक csc केंद्र चालक आहे. लगे रहो.
@bhushanavhad7261
@bhushanavhad7261 22 күн бұрын
DBT आल्यामुळे आता भ्रष्टाचार होत नाही आणि शेतकऱ्याचे हक्काचे पैसे त्याला पै अन् पै मिळतात.❤
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 22 күн бұрын
बरोबर
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA 22 күн бұрын
Bhau kahi तलाठ्यांनी काही मर्जीतील शेतकरी हाताशी धरून कोटी रुपये भ्रष्ट्राचार केला आहे बुलढाणा जिल्ह्यात...
@ankushmahaleyt5263
@ankushmahaleyt5263 22 күн бұрын
​@@SHETKARI_PUTRA_SANGHATANA तालुक्यावर परवानगी भेटत नाही आणि ज्यांच्या नावावर जमीन नाही त्याला pm किसान भेटते 😂
@dnyandeoshelke404
@dnyandeoshelke404 22 күн бұрын
डि. बी. टी. मुळे. भष्टाचारथाबला. हे योग्य. आहे.
@dhirajshinde5931
@dhirajshinde5931 22 күн бұрын
ठिबक सिंचन अनुदान सर 2022 पासून बाकी आहे सर
@dilipraut4385
@dilipraut4385 22 күн бұрын
पीक कर्ज माफी करावी यामध्येच शेतकऱ्याचं भल होईल आणि यापासुनच शेतकऱ्याचं खरं भल होईल
@bhanudasbelekar9890
@bhanudasbelekar9890 22 күн бұрын
खर आहे
@shubhambende1201
@shubhambende1201 22 күн бұрын
चालू वाले गेले कामातून
@saurabhj4950
@saurabhj4950 22 күн бұрын
​@@shubhambende1201 Band padlelya lokani kam kela asta tar ashi awastha nasti zali tuzhi.
@ankushmahaleyt5263
@ankushmahaleyt5263 22 күн бұрын
ज्यांनी कर्ज घेतलं त्याचंच भलं होईल 😊
@aniltambe5239
@aniltambe5239 22 күн бұрын
2020 नंतरचे गेले
@R-i2p
@R-i2p 22 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या बाकी सरकारचा एक रुपया सुद्धा नको तरच शेतकरी आनंदी होईल आणि तुम्हालाच निवडून देईल
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 22 күн бұрын
🙏🏽
@meghrajjadhav2220
@meghrajjadhav2220 22 күн бұрын
सर शेतकऱ्यांनपेक्षा जास्त तुम्हालाच आनंद झालेला दिसतोय चेहऱ्यावर्ती खरच सर तुम्ही ग्रेट आहात एवढी अचूक माहिती देता इथे माणसाला पैसे देऊन सांग म्हटल तरी तो सांगायचा नाही राव तुम्ही तुमची बाजूला ठेऊन माहिती देत राहता खरच सर तुम्ही ग्रेट आहात i like you
@SudhakarJadhav-c8w
@SudhakarJadhav-c8w 22 күн бұрын
👌👌👏👏🙏🙏
@SulbhaMohite-xr5rr
@SulbhaMohite-xr5rr 21 күн бұрын
आपण सगळेच त्यांचे आभारी आहोत 👍👍🙏🙏🙏
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 22 күн бұрын
दादा काही नाही दिले तरी चालेल पण शेतकरी कर्जमाफी खरोखरच होयला पाहिजे हि गरज आहे ते सोडून दुसरं नविन यौजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे सत्य परिस्थिती आहे साहेब हे का लक्षात येत नाही डोकं फोडून घ्यावे काय साहेब धन्यवाद दादा
@bhanudasbhanu5565
@bhanudasbhanu5565 20 күн бұрын
Karaj maf kara
@Abhijitfagare
@Abhijitfagare 22 күн бұрын
सर तुम्ही जी माहिती देता ती खरोखरच कोणताही अधिकारी देत नाही शेतकरी खरच तुम्हाला धन्यवाद देत आहेत 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@ramjijadhav7721
@ramjijadhav7721 22 күн бұрын
कोणत्याही प्रकारचे शेती कर्ज आसो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा साहेब धन्यवाद ❤
@abhijeetgalande127
@abhijeetgalande127 22 күн бұрын
दादा मी बार्शी चा आहे आपले सर्व vedio एकदम खरे अन 100% खात्रीशिर असतात मला तुमचा खुप अभिमान वाटतो अशीच शेतकरी व शासन निर्णय विषयी माहिती देत जावा व आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंब चरणी प्रार्थना
@MeenaChavhan-gj3fp
@MeenaChavhan-gj3fp 22 күн бұрын
कर्ज माफी करावी हिच आमच्या साठी खूप मोठी मदत होईल. जय सेवालाल
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 22 күн бұрын
पिककर्जमाफी करावी हिच एकमेव मागणी लाऊन धरा शेतकरी मित्रानो.
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 22 күн бұрын
कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही,माफी केल्यावर पुन्हा 2वर्षांनी शेतकरी परत कर्जबाजारी होतील,आणि दुसरी बाजू जे शेतकरी निल आहेत किंवा त्यांचा वर कुठले कर्ज नाही त्यांनी काय गुन्हा केला का?त्यांना पण तितकेच पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करतील का?
@Shubham_12344
@Shubham_12344 22 күн бұрын
@@avinashsonawane6952 भाऊ,मी regular होतो २०१६ पर्यंत पण तरीही कर्जमाफी झालेली नाही, २ लाखाची अट ठेवली होती...
@jagdishpawara5104
@jagdishpawara5104 22 күн бұрын
सर कजँ माफी सरकारने दिली पाहिजे असे झाले तर 100%हेच सरकार सत्तेत येणार..।
@user-bj2uh5ik7z
@user-bj2uh5ik7z 22 күн бұрын
कर्जमाफी सर्वात महत्वाची आहे
@lakhandeole
@lakhandeole 22 күн бұрын
First view धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🎉 नमो चे पैसे आले 🙏
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 22 күн бұрын
कर्जमाफी करा
@digvijayrajput2382
@digvijayrajput2382 21 күн бұрын
साहेब तुमचं विश्लेषण खूप विस्तृत प्रमाणात आहे आणि खूप चांगला आहे आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी ज्या योजना चालू केला आहे त्या खूप चांगले आहे त्यांना जर आता पुढे निवडून यायचं आहे तर त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायलाच हवी
@dattudhamale2969
@dattudhamale2969 22 күн бұрын
अतिशय अभ्यसपूर्ण माणूस म्हणजे प्रभूदेवा भाऊ
@deva7662
@deva7662 22 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे🎉
@ambadasavhad3075
@ambadasavhad3075 22 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हीच खरी योजना राहील
@user-vq8wx2qr4c
@user-vq8wx2qr4c 22 күн бұрын
मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😎
@yedujagdev8981
@yedujagdev8981 22 күн бұрын
सरसकट कर्जमाफी चा निर्णय घेतला तर कोणत्याही योजना ची गरज भासणार नाही.
@ramharikaygude
@ramharikaygude 21 күн бұрын
सरसकटकजमाहोवौ
@user-zi6ge2fr3y
@user-zi6ge2fr3y 22 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे साहेब
@dineshbmarnar.3756
@dineshbmarnar.3756 22 күн бұрын
कांदा कापूस सोयाबीन ऊस आणि मका कडदान्य पिकांना हमीभाव द्यावा हीच सर्वात जास्त शेतकऱ्यांची मागणी आहे सर 🙏🌱🌾
@Shetkari_khandala-k7b
@Shetkari_khandala-k7b 22 күн бұрын
पीक कर्ज माफी झालीच पाहिजे अन्यथा खासदारकी सारखेच सरकारचे विधानसभेत पन होईल💯
@manikyadav6741
@manikyadav6741 19 күн бұрын
शेतात उभे राहून सोयाबीनचे फोटो काढले ई. पीक पाणी पुर्ण म्हणून मेसेज आला पण शासनाने जाहीर केलेल्या पीक विमा यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही धन्यवाद आणि धन्य ती ई पीक पाहणी महाराष्ट्र शासन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@639991
@639991 22 күн бұрын
कर्जमाफी 🎉
@abhiram772
@abhiram772 22 күн бұрын
कर्ज माफी सर्वात महत्वाची,,बाकी योजना कशाला.? ते एक सोडून सर्व सुरू आहे,,कळत नाही एवढं कस लक्षात येत नाही..कर्ज माफी शिवाय जिंकणे कठीण आहे,,शेतकऱ्यांची खरी मागणी समजून घेण्यात सरकार कमी पडत आहे,,
@anilmagareanilmagare7719
@anilmagareanilmagare7719 22 күн бұрын
तुमी खूप महत्वाची माहिती देत असता खूप खूप धन्यवाद सर तुमचं live आज पहिल्यांदाच 3000(3k) पर्यंत गेलं होत खूप भारी वाटलं माझी coment वाचली असेल तर रिप्लाय प्लीज, 🌄
@user-ij6ox5yv1s
@user-ij6ox5yv1s 22 күн бұрын
कर्ज माफ करा बाकी काही नको
@pandurangshinde3324
@pandurangshinde3324 22 күн бұрын
कर्जमाफी शेतकऱ्याला व्हायचं पाहिजे
@trambakraj
@trambakraj 22 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@mainduddhav9635
@mainduddhav9635 22 күн бұрын
कर्जमाफी करा साहेब तेवढी
@manoharramaj6449
@manoharramaj6449 22 күн бұрын
कर्जमाफी जाहीर करा रे
@GauravKankirad
@GauravKankirad 19 күн бұрын
खूप छान माहिती तुमचे व्हिडिओ विश्वास पात्र ठरतात अशीच शेतकऱ्यांची जान ठेवून मदत केल्याबद्दल धन्यवाद
@bajiraokshirsagar6483
@bajiraokshirsagar6483 22 күн бұрын
No.1 मुख्यमंत्री अनाथाचा नाथ एकनाथ
@lactogendeogade3298
@lactogendeogade3298 22 күн бұрын
Election 😂🎉😂😂
@shaikhrizwan437
@shaikhrizwan437 22 күн бұрын
Fakt 2000 sathi no 1
@sushiljadhav2342
@sushiljadhav2342 22 күн бұрын
😂😂😂😅😅
@Malvancho_Manus
@Malvancho_Manus 21 күн бұрын
फक्त महाराष्ट्र भिकेला लागू नये हेच देवा चरणी प्रार्थना
@royalshetkari698
@royalshetkari698 21 күн бұрын
@@bajiraokshirsagar6483 🤣🤣🤣🤣
@chandrashekharkhade3313
@chandrashekharkhade3313 22 күн бұрын
अस असेल तर दरवर्षी निवडणूक घ्यावी 😮 शेतकरी तेवढा तरी फायदा होईल
@user-lf3vj8ou1e
@user-lf3vj8ou1e 22 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही
@jayjavanjaykisaan7857
@jayjavanjaykisaan7857 22 күн бұрын
फास्ट अपडेट धन्यवाद दादा
@rajsuryatalvines1975
@rajsuryatalvines1975 22 күн бұрын
एखादी योजना लाडकी लाडका चालली म्हणजे सर्व योजना चालू शकत नाही.शेतकर्यांसाठी शेवट पर्यंत कोणतच सरकार टिकू शकलं नाही आजपर्यंतचा ईतिहास आहे 😇😇😇
@gajanansatpute2903
@gajanansatpute2903 22 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे..
@Shivshaktisangam145
@Shivshaktisangam145 20 күн бұрын
सर्सगट कर्ज माफी करावी cm साहेब..🙏
@omkargore748
@omkargore748 22 күн бұрын
सर आगदी बरोबर महिती देता सर मी 2 वर्ष झाले विडिओ पाहतो तर खुप माहिती मिलते सर एक शेतकरी धन्यवाद सर
@user-nb4ro4gh3b
@user-nb4ro4gh3b 21 күн бұрын
भाऊ खूप सुंदर माहिती दिली असेच माहिती देत रहा तुमचे खूप खूप धन्यवाद एक कष्टकरी शेतकरी
@dattatraychaware6407
@dattatraychaware6407 21 күн бұрын
फक्त‌ कर्जमाफी दुसर काही दिसतच नाही 😂😢
@jyotibhonde9185
@jyotibhonde9185 22 күн бұрын
एवढे लाडके लाडके नका करू नाहीतर सगळी जनता एवढी लाडवेल की मतदान करायला पण बाहेर नाही जाणार. मग evm mashin घेऊन घरोघरी फिरावं लागेल
@kalerahul8771
@kalerahul8771 21 күн бұрын
धन्यवाद सर आपण शेतकरी यांना कळेल असे सोप्या भाषेत समजावून सागंता
@gajananpatil4752
@gajananpatil4752 18 күн бұрын
चांगली माहिती दिली सर धन्यवाद !
@vaibhavghuge4932
@vaibhavghuge4932 21 күн бұрын
Sir NAMO SHET. che paise agother yet hote pan kalcha installment. Aala nahi Karan Kai aasel
@prameshwargadekar8619
@prameshwargadekar8619 22 күн бұрын
जय शिवराय भाऊ.नमोचे पैसे मिळाले
@anilfolane2256
@anilfolane2256 21 күн бұрын
सर सरकारला शेतकरी कर्जमाफी व मालाला भाव द्यायचे सांगा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे. तरच हे सरकार येऊन, शेतकरी स्वयंपूर्ण होईल.
@dnyandeorote9152
@dnyandeorote9152 22 күн бұрын
माझा लाडका शेतकरयाला ऊत्पादन खर्च निघेल आसा शेतीमालास भाव द्या शेतीमाल निर्यात निर्बंध हटवा सोयाबीन ला 6900रू भाव द्या रसयनिक खत. डिझेल. गॅस. इतर शेतीमाल लागणार भांडवल . पावडरी.यावरचे GST कमी करा 🧅🧅🧅कांदावर च निर्यात निर्बंध हटवा
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 22 күн бұрын
धन्यवाद प्रभुजी ,धन्यवाद युती सरकार ❤
@prasadlondhe3299
@prasadlondhe3299 22 күн бұрын
पी एम किसान आणी नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही योजनाचे पैसे पी एम चे 11 व्या हप्त्या पासून आले नाहीत आणी नमो चे एक पण आले नाहीत सर
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 22 күн бұрын
सरकारने कर्ज माफी न करता प्रती शेतकरी हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 21 күн бұрын
धन्यवाद सिंदे साहेब योग्य वेळी पैसे दीले साहेब परत एकदा धन्यवाद साहेब,,एकच करा अता 50हजार रूपये प्रोत्साहन अनुदान टाका अता प्रतीक्षा भरपुर झाली अता
@AdityaCholke
@AdityaCholke 22 күн бұрын
Karj mafi zalich paheje
@avinashchaure7247
@avinashchaure7247 22 күн бұрын
धन्यवाद सर आपन जे शेतकर्याला वेळोवेळी माहीती देता
@Nil86859
@Nil86859 21 күн бұрын
फक्त कर्ज माफी आणि मालाला हमीभाव एवढेच करा....
@sumitmantri9289
@sumitmantri9289 21 күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या अणि आमचा मालाला भाव दे बाकी कही नको. सोयाबिन चे भाव 4000 वर येऊन ठेपेले अजून तर नविन सोयाबिन यायचं बाकी आहे मग काय सोयाबिन 3500विकावका , या भावात विकल्यावर कर्जा पाई फाशी घ्या लागेल शेतकऱ्याला.
@nitinjagtap8106
@nitinjagtap8106 22 күн бұрын
you are doing a very generous task for updating Farmers, so polite and precise... cheers.
@JayavantraoGhatge-z2r
@JayavantraoGhatge-z2r 16 күн бұрын
🙏विशेष ता खेडेगावात घरटी सोलर / गोबर gys/देशी गाय असलीच पाहिजे याची जनजागुती होणे आज काळाची गरज आहे
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 21 күн бұрын
या योजना मुळे काहीही फरक पडत नाही 😂कर्ज माफी शिवाय दुसरा पर्यायही नाहिच😂
@user-zx4ex4bm1c
@user-zx4ex4bm1c 21 күн бұрын
आम्हाला पीकविमा आणि दुष्काळी मदत कधि मिळेल हे सांगा
@nimbapatil9462
@nimbapatil9462 21 күн бұрын
योजना बर्याच दाखवता मीडत आजुन तरी नाही योजना देऊन बरेच कागदपत्रे गोळा करावे लागते यात शेतीच काम सोडून फीरुन कुठे ना कुठे कागद आपुरे पडतात मीडत नाही
@Anilgalgate535
@Anilgalgate535 22 күн бұрын
नमो चे पैसे आले मामा 🙏 माहिती खंरी सांगता 🎉
@balabhaupandit6241
@balabhaupandit6241 22 күн бұрын
जय शिवराय सर.
@dilippatil1900
@dilippatil1900 19 күн бұрын
खूप सारा हमीभाव 12,000 द्या बाकीचे काही अनुदान ची गरज नाही शेतकऱ्याला
@kadamkedar10
@kadamkedar10 22 күн бұрын
देव करो लवकरच तुम्हाला Dimond Button Milo . thanks for information about ladka shetkari..I'm farmer , I'm interested in about (smart & magnet) 🧲 information videos.🎉❤
@omprakashkotale8678
@omprakashkotale8678 21 күн бұрын
माझे पिऐम किसान सन्मान निधी हफ्ते मिळाले नाही अकरा हफ्ते मिळाले आहे तिथुन पुढचे हफ्ते मिळाले नाही
@govinbwarangule4242
@govinbwarangule4242 22 күн бұрын
चांगलि माहिती दीलि धन्यवाद सर
@dineshshinde7010
@dineshshinde7010 22 күн бұрын
जय शिवराय
@user-bv8ph9bc4w
@user-bv8ph9bc4w 22 күн бұрын
आमचे 50000 हजार तेवढे द्या अम्ही वेळेत कर्ज परतफेड करून चूक केलीका
@atmaramgaikwad9834
@atmaramgaikwad9834 21 күн бұрын
सर तुम्ही बरोबर बोलता आहे
@vinodladbade7724
@vinodladbade7724 22 күн бұрын
सर पिक विमा हा सरसगट मिळाला पाहिजे क्लेम काही बरेच शेतकऱ्यांनी केले नाही
@Umeshbdeshmukh
@Umeshbdeshmukh 21 күн бұрын
कर्जमाफी दरवेळेस देण्यापेक्षा त्यांच्या मालाला भाव आणि खरीप आणि रब्बी पेरणीच्या आधी त्या शेतकर्याला हेक्टरी 10000 रू. द्यावेत m
@user-pc2tg2rs4d
@user-pc2tg2rs4d 22 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 2000 नमोचे आले
@PrashantPatil-ry1od
@PrashantPatil-ry1od 22 күн бұрын
फक्त शेतकरी कर्जमाफी जाहीर करा... दुसरे काही नको
@user-qe9gm2mt6l
@user-qe9gm2mt6l 22 күн бұрын
200 हजार सहा हजार नको शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव द्या सोयाबीन तीन ते चार हजार रुपये विकल्या चालला त्या सोयाबीनला नऊ ते दहा हजार दहा पाहिजे भीक नको आम्हाला आमच्या मालाला भाव द्या
@gajanandhumal6647
@gajanandhumal6647 22 күн бұрын
सात हजार सोयाबीन तीन हजारांवर आले तुम्ही कसं काय मनता हे सरकार शेतकराच आहे भाजपा सरकार हे शेतकराच कधीच चांगलं करणार नाही
@BalajiBabura
@BalajiBabura 22 күн бұрын
सरजी पत्रकार रामराम हे सगळ😊 मराठा जरांगे पाटलामुळे
@nitinjagtap8106
@nitinjagtap8106 22 күн бұрын
Hats off Sirji, very decent analysis, language, which is very rare....
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse 19 күн бұрын
सर तुम्ही बोललेला सारा शब्द खरा होऊन राहिला पण बाकी सर्व सोडा शेतकऱ्याची एकच इच्छा फक्त कर्जमुक्त झाल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला कर्जमुक्त करा व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या म्हणाव तरच
@kishorishende5793
@kishorishende5793 19 күн бұрын
के वाय सी बैंके चे करायें आहे का कारण अजून पर्यन्त पीएम किसान योजना चे पैसे मिळाले नाही आहे नमो शेतकरी चे पण पैसे मिळाले नाही आहे रजिस्ट्रेशन पेंडिंग दाखवत आहे अजून पर्यन्त एकही हपत्ता मिळाला नाही काय करावे सहकार्य करा काही तरी माहीती सांगा कृषि अधिकारी आफिस मध्ये तक्रार केली आहे तरी पण प्रश्न स्वाल झाला नाही
@user-co2hx9ss3k
@user-co2hx9ss3k 19 күн бұрын
सरकार कोणतेही असो सर्व एकाच माळेचे मनी असतात मात्र या सरकारने सर्वात जास्त पैसे सामान्य लोकांना दिली विविध माध्यमातून
@yogeshpawar9188
@yogeshpawar9188 21 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
@kadamamol47
@kadamamol47 22 күн бұрын
सर प्रोत्साहनपर अनुदान यादी कशी पहायची त्याची लिंक कळेल का
@ashokrajput1725
@ashokrajput1725 22 күн бұрын
लाडका या शब्दाचा अर्थ सरकारने सुरू केलेल्या योजना द्वारे एकच निघतो तो म्हणजे बनवाबनवी
@nandkumarpokharkar1987
@nandkumarpokharkar1987 22 күн бұрын
नमो शेतकरी सन्मान योजनेचा एक रुपयाही जमा झालेला नाही
@user-lq4vw5hx5k
@user-lq4vw5hx5k 22 күн бұрын
Are Deva tu khupach hushar Ani aamacha ladaka aahes re baba.pramanik aani khara aahes re Deva.
@hanumantgadve9882
@hanumantgadve9882 22 күн бұрын
महायुती सरकार ❤❤❤ नाद खुळा
@बीएसपरदेसी
@बीएसपरदेसी 22 күн бұрын
शेतकऱ्यांना कुठले योजना नको शेतकऱ्यांना शेतीमालाचा हमीभाव हवा आहे स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करा
@user-db4sq7ix8b
@user-db4sq7ix8b 22 күн бұрын
सर.महाराष्ट्रातील. सर्व. शेतकऱ्यांची.कजॆ.माफी.झालीच.पाहीजे.धन्यवाद.
@bhausahebpawar5961
@bhausahebpawar5961 21 күн бұрын
सरसकट कर्ज माफ करण्यात यावे.तरच शेतकरी खुश होईल.
@vishnupisey674
@vishnupisey674 18 күн бұрын
आमच्या बुलढाणा जील्यात शेतकऱ्यांना कोणताच लाभ मीळाला नाही आम्ही वाट पाहत आहोत फक्त मोठमोठ्या घोषणा व गप्पा ऐकत आहोत.
@umakantkawale1749
@umakantkawale1749 21 күн бұрын
शेतकरी यांच्या साठी भरपूर घोषणा जाहीर केले आहे त्या आमलात आल्या व कायम ठेवल्या तर हे सरकार सत्तेवर येणार
@RameshKakde-bk6mk
@RameshKakde-bk6mk 19 күн бұрын
फक्त कर्ज माफी आणि मालाला योग्य भाव.
@DipakSultan-c7m
@DipakSultan-c7m 22 күн бұрын
पैसे आले🎉🎉
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 6 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 16 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН