माझे पण घावन तव्याला चिकटतात म्हणून मी घावन करायचे धाडस करत नाही मैत्रीणीला सांगते करायला आणि तिच्या घरी जाऊन घावन खाते.मला खूप आवडतात घावन
@SwamiSamarth7038 ай бұрын
He wachun khup hasle me , mast idea aahe ghavan khanyachi . Sahich.
@neetabarve444023 күн бұрын
रेसिपी समजाऊन सांगण्याची पद्धत खुप.छान आहे
@snehalsuhas938710 ай бұрын
खूपच छान दाखवलं तुम्ही.तुमची सांगण्याची पध्दत ही चांगली आहे.
@shandarmarathirecipe217110 ай бұрын
Thanks ताई
@kamaljagdhane86563 ай бұрын
आपण माहिती इतकी सुंदर आणि व्यवस्थित
@umathakur306510 ай бұрын
Mast घावण्याची रेसिपी सांगितली
@bhagyashreebhandarkar92826 ай бұрын
रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान.........धन्यवाद........माझा अताच ठरलं उद्याचा नाश्ता........ घावणे 😋
@rajashripatil142910 ай бұрын
खुप छान रेसिपी
@pratimam46818 ай бұрын
खरच खूप सोपी रेसिपी आहे. चांगल्या प्रकारे समजून सांगितली आहे
@ankitapatankar70174 ай бұрын
खूप छान समजाऊन सांगितले आता करून बघता येतील धन्यवाद
@shekhartemghare846410 ай бұрын
फारच छान सांगितलेत👌👌👍💐
@suruchishelar943410 ай бұрын
मी आज घावणे केल तुम्ही सांगितलं प्रमाणे खूप छान झाले धन्यवाद
@kirankorhalkar-ul7fj6 ай бұрын
सांगण्याची पद्धत फारच छान आहे. सांगण्यामध्ये दिसून येणारी आपली तळमळ विलक्षण आहे. हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. आपण नेमका तोच करून दाखवल्यामुळे मी आपणास मन:पूर्वक धन्यवाद देतो. परमेश्वर आपले सदैव कल्याण करो.
@shandarmarathirecipe21716 ай бұрын
Thanku so munch
@ruchirasawant75136 ай бұрын
फारच छान रेसिपी आहे. खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. धन्यवाद सर
@ClaraCorrea-k6t2 күн бұрын
Recipe explained so well.The dosas are so soft.I will definitely try.
@alkamurkar896610 ай бұрын
खूप छान आहे बनवण्याची पद्धत
@nishantsonavane78967 ай бұрын
तुमची ही रेसिपी मी आईला दाखवली खूप छान बनवले नीर डोसे आईने. परफेक्ट! मला आणि माझ्या आईला खूप आवडतो निर् डोसा, पण असं परफेक्ट प्रमाण आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं म्हणाली. धन्यवाद....
@malatipatil75457 ай бұрын
खूप छान
@shandarmarathirecipe21717 ай бұрын
Thanks
@varsharanpice28316 ай бұрын
खूप सुंदर आणि छान बनवलेल आहे.
@ratankarande62324 ай бұрын
खूप सुंदर झाले घावण ऐकदम नरम नरम आणि तुम्ही माहिती पण सोपी सांगितली
@pratibhapatke400510 ай бұрын
अप्रतिम निवेदन आणि रेसिपी सुद्धा.
@LaxmanSalok10 ай бұрын
स्वामी समर्थ गुरू चा कोटी कोटी आशिर्वाद
@KalidasTiwatane6 ай бұрын
Very nice recipe i like it thanks my dear ❤️😋❤️🌹💗💕💕
@kavyaamane702110 ай бұрын
रेसिपी सांगण्या ची पद्धखुपच छान
@Bharati-n1g10 ай бұрын
अप्रतिम घावण
@shobhadevadas8964 ай бұрын
Wow wow very beautiful nice good 👍 super est good 👍
@alkakhanolkar30019 ай бұрын
फार सुंदर पध्दतीने दाखवल.
@sairabanukhan3964Ай бұрын
Very nicely made,try to make different types of dosa also
@mayurikhamkar271510 ай бұрын
तुमची घावन बनवण्याची पद्धत जबरदस्त👍👍👍 नवशिके सुद्धा प्रोफेशनल असल्यासारखे करू शकतील, खूप खूप धन्यवाद सर🙏 आम्ही तुमचे खूप आभारी आहोत🙏
@shandarmarathirecipe217110 ай бұрын
Thanks tai
@shubhangibankar15036 ай бұрын
छान सांगीतली रेसिपी
@AnjaliKhatawkar8 ай бұрын
खूप छान मी आता बनवुन बघणार आहे
@chhayasonawane7868 ай бұрын
खुप च छान रेसिपी आहे
@minakshimadkaikar808110 ай бұрын
समजुन सांगायची पध्दत खुपच सुंदर आहे
@vasantishedge30410 ай бұрын
मस्त छान रेसीपी दाखवली
@timetable64110 ай бұрын
छान सोपे पद्धतीनी सांगितलत भाऊ धन्यवाद
@smitalakhapathy68337 ай бұрын
खूप व्यवस्थित माहिती दिली आहे
@sheelasutar5910 ай бұрын
मला तर खूपच पद्धत आवडली पाहून तोंडाला पाणी सुटले मी आत्त्तच करून बघणार आहे
@kalikavaidya652210 ай бұрын
Khup chaan sangitale aahe🙏💐
@balkrishnaraane-lh8vf10 ай бұрын
खूप खूप छान सुंदर माहिती दिली आहे🙏🙏
@vanitapatil64536 ай бұрын
खूप सुंदर झाले घावन धन्यवाद दादा❤
@mandapatil534310 ай бұрын
उत्तम घावन .
@santoshgawali820410 ай бұрын
Apratim , nice explanation. Thank you.
@shraddhashetye238710 ай бұрын
खूपच छान बनवले घावण!!
@sandhyashinde43206 ай бұрын
तुम्ही छोटी गोष्ट ही सांगता, खूप छान, काही शंका राहत नाही.
@vidyabhosale976810 ай бұрын
Khup chan dosa recipe sagitalit dada dhanyawad 🙏
@shandarmarathirecipe217110 ай бұрын
ताई घावन आहे
@sntambe501710 ай бұрын
Khup sunder ghavan zalet.mala nir dosa far avadala v चटणी पण भन्नाट tumche khup khup धन्यवाद like v subscribe lagech करते v share सुद्धा
@madhurilokhande78710 ай бұрын
मी घावणे केले खूप mast झालेत धन्यवाद खूप 👌 माहिती दिली त्यानुसारच केले मनापासून 🙏🙏