खुप महत्वाची माहिती दिली भाऊ, रस्ता हा शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे रस्ता मिळवण्यासाठी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@RoyalShetkari04 жыл бұрын
दादासाहेब😊🙏
@mulepatil69964 жыл бұрын
धन्यवाद भाऊ मी कलाकार आहे शूटिंग मध्ये काम करत होतो आता काम नाही माला शेती मध्ये भाजीपाला lawcha आहे मी नवीन आहे शेती मध्ये शेती कामा बादल mahite नाही मार्गदर्शन करा
@marutijadhav62334 жыл бұрын
Hi
@dkcreation91494 жыл бұрын
खुप महत्त्वाचा विषय आहे. धन्यवाद भाऊ सांगितल्याबद्दल 🙏🙏
@mangalapatil43434 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती... ग्रेट गणू 👍💐सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो.. पायवाट किंवा गाडीवाट..हा प्रश्न मिटवणं खूप महत्वाचं असत.. ! धन्यवाद.. 🙏👍गणू
@IsmailShaikh-uf5px4 жыл бұрын
आपण खुप चांगली माहिती देता. आपले आभारी आहे.ऊस कारखानदार योग्य भाव देत नाही वेगवेगळ्या नियम लावतात केद् सरकारने दिलेल्या भाव देत नाही. या विषय व्हिडीओ बनवा अस आपल्या कडे आग्रह आहे
@marutihitsjagdale51664 жыл бұрын
90 टक्के तहसीलदार पैसे घेऊन निर्णय देतात.त्यामुळे गरीब शेतकरयांना न्याय मिळत नाही. सर्व शेतकरयांना माझा सल्ला आहे की शेजारच्या शेतकर्यांशी चांगले संबंध ठेवा.महसुल खात्यावर विश्वास ठेवू नका.पैसेवाल्याचा विजय निश्चित असतो.
@priyankatodkar83293 жыл бұрын
Ekdam brobr ahay.
@jagdishaarewar15523 жыл бұрын
Right
@aakashsawant46632 жыл бұрын
Khara aahe dada tujha
@kishorpallewad71774 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे .... धन्यवाद
@sudhirvalvi16974 жыл бұрын
खुपच महत्वाची माहिती दिली भाऊ धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@Aamhi.Shatkryachi.Por.20234 жыл бұрын
धन्यवाद गणेश भाऊ ..आमची मोठी मदत केली
@bhagwatgawande70214 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण अशी माहिती गणेश भाऊ अशीच छान विडिओ बनवत रहा 👌👌👌👌👌👌
@shrikantmane58174 жыл бұрын
सहा वर्ष झाली कलम 143 खाली आमचा रस्ता पेंडिंग आहे जिल्हा उस्मानाबाद तालुका उमरगा गाव बेडगा
@santoshpawar20772 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ही माहिती खुप कामी पडली
@sunilkale10664 жыл бұрын
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब 🙏
@abhijitjalane11804 жыл бұрын
Thank you for sharing your knowledge..... Q1. If somebody stops you at the time of harvesting. So what should I do?
@ShreeSamarthEstateAgency4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍👍
@RoyalShetkari04 жыл бұрын
दादासाहेब🙏😊
@sandipkhaire10164 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे आपन धन्यवाद
@tusharb.shambharkar73584 жыл бұрын
भाऊ, सर्व शेतकरी बांधवाना हे सांगा की , शिवधुरा (दोन गांवाच्या शेवटच्या शेतातील रस्ता , दोन्ही गावांच्या आजुबाजुच्या शेतकर्यांची अर्धी अर्धी जागा सपाट करुण धुर्यावर रस्ता तयार) आणि शिवपाण्धन (जुना सरकारी रस्ता) . कृपया या दोन्ही रस्त्या मधील फरक सांगा आणि हे दोन्ही रस्ते कायद्याच्या कोणत्या तरतुदीत बसतात हे सांगा.
@YourHarsh4 жыл бұрын
भाऊ आमच्या ईथे पहिल्या पासून पाय वाट सुद्धा नाही आणि आजु बाजू चे त्यांच्या शेतातून येऊन देत नाही बैल गाडी किंवा माणूस यायला जागा नाही खूप वळसा घालून यावे लागते , खूप वर्ष झाले अर्ज केलता ना कोणी आले ना गेले.. परिस्थिती जैसी थे वैसेही
@saurabhdubal39323 жыл бұрын
शेतीची सरकारी मोजनी व त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांच्यावर एक व्हिडिओ बनव गणेश दादा💯
@dp-yq3sn4 жыл бұрын
आणि जर शेजारचा शेतकरी पैशावाला असेल आणि त्याने जर तहसीलदाराला लाच देऊन त्याच्या बाजूने निर्णय द्यायला सांगितला तर पुढे काय करायचं?
@vivekmane97064 жыл бұрын
आगदी बरोबर आहे हो हामचा सोबत असच झाल हो
@priyankatodkar83294 жыл бұрын
Aamcha sobt pn aasch zal.
@dp-yq3sn4 жыл бұрын
@@vivekmane9706 कायद्याने न्याय मिळेलच अस काही सांगू शकत नाही
@dp-yq3sn4 жыл бұрын
@@priyankatodkar8329 कायद्याने सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि मिळाला तर त्याला खूप वर्ष लागतात
@gk63864 жыл бұрын
पण न्याय मिळणार फक्त हेलपाटे जास्त मारावे लागतात आणि आपल्या शेतकऱ्यांना तेच जमत नाही
@mh23beedkar_babasaheb4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली
@DJ-ms5iq4 жыл бұрын
Mast video ahet saglech...All the best 👍
@sanjaypawar27554 жыл бұрын
शासन ने स्वतः शेत रस्ते टाकून नकाशा सहित शेतकऱ्यांना दिले पाहिजेत त्या साठी सरकारी जी फी असेल ती घेतली पाहिजे
@nilesh_nannaware..2 жыл бұрын
*भाऊ एक विनंती आहे की,जो शेतीचा जूना रस्ता अत्ता नाही!!तर ह्या जुन्या रस्ताची नोंद असू शकते का??व तो आपल्याला परत मिळवता येवू शकतो का?? ह्या विषयी एक video बनव भाऊ*
@gajanangolde1587 Жыл бұрын
👌👌👌
@dhananjaypatil37744 жыл бұрын
उत्कृष्ठ माहिती दिलीस मित्रा👍🏻
@viki89824 жыл бұрын
तहसिलदारचा निकाल लागला आहे परंतु परत आणि त्यावर अॉबजेक्शन काढले आहे पुढे कसे करायचे यावर उपाय सांगा
@umeshsalunke354 жыл бұрын
Khup Chan mahiti Asi mahiti Jast kunala mahit nahi. Asic mahit det ja Abhari ahot saheb
@RoyalShetkari04 жыл бұрын
दादासाहेब🙏😊
@vinayakgaikwad61124 жыл бұрын
छान माहिती आहे
@MotisPoul4 жыл бұрын
shetatil pani jayla wat nsel tr kay process ahe , kay kraw lagel tyasathi
@nairasharmavyas9764 жыл бұрын
Masta Information thank you 👍🌹🌹🌹
@sanjaymalavi58754 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ
@subhashgorde70213 жыл бұрын
Jaminivar loan kontya banket kadhayach aani tyachi process kay aahe tyacha video banva
@ganeshpuri86374 жыл бұрын
भैया साहेब आपण खूप छान माहिती दिलीत पण ज्या शेतकऱ्यांच्या बांधावरून जाणारा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान त्या नुकसानाला मोबदला कोण देणार त्याच्या होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार
@ashishgaund94644 жыл бұрын
मस्त माहिती दादा
@activepadmixsunilshindepop68134 жыл бұрын
सुनिल शिंदे पोफळज ता करमाळा गट नं 129 वाट आवडलि आहे माहीती सागा
@RoyalShetkari04 жыл бұрын
नंबर पाठवा दादासाहेब
@maneshgayke57314 жыл бұрын
Ganesh dada gayran jamin madhe mati bharu sakto ka aapan ..aani tya var aaapla kahi aadhikar asto ka yawar 1 vidio banwa..plj
@RoyalShetkari04 жыл бұрын
लवकरच व्हिडिओ देऊ दादासाहेब
@bharatsabale66223 жыл бұрын
जय हरि 🙏🙏सर्वे नं च्या बांधावरून गाडी रस्ता हवा असेल तर काय प्रोसेस करावी लागेल कृपया मार्गदर्शन करा
@santoshdahale89864 жыл бұрын
Khup Chan
@mallikarjunmali48843 жыл бұрын
मी स्वतः रस्त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिला होता, तहसीलदार नी पाहणी करून ६ महिने फक्त नोटिसा दिल्या आणि काम पेंडींग ठेवलं आहे. तहसीलदार फक्त १० % फक्त लोकांच्या तक्रारी संपवू शकतात प्रत्येक शेतकऱ्याची तक्रार संपत नाही
@Shindepatil-c4c3 жыл бұрын
दादा देशाचा जवान आणि किसान सुरक्षीत असेल तरच हा देश सुरक्षित राहिल.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@SGCDigital3 жыл бұрын
Nice info bhau
@Ay_anika4 жыл бұрын
MSEB line babtit rules sanga. Majha bajucha shetkari pole taku nahi det tyacha shetat
@Pravin080004 жыл бұрын
Tyanchi sahmati lagte prashn premane sodva
@वारकरी-ख3ठ3 жыл бұрын
सुंदर माहिती
@vikashardeo83754 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब
@akshayjadhav96k613 жыл бұрын
Mojani vishayi mahiti
@vikasshendge24064 жыл бұрын
Forest madhun rasta kadayecha rahila tar Kay karave
@riteshmahajan47233 жыл бұрын
सुपर भाऊ माहीती
@dnyanu26294 жыл бұрын
mast channel aahe bhau
@DattuThakare-fq6fx5 ай бұрын
Good.jankari.sar
@Khandubal19233 жыл бұрын
Sub - register office mde chalnare शेतकऱ्यांची शेती बद्दल कामे .....खरेदी, वाटप , हक्कसोड आणि काय असेल ते....या सर्व कामांसाठी लागणाऱ्या खर्चाची व प्रोसेस ची माहिती सांगा एकदा....तालुका लेव्हलला खूप कामे असतात दस्तांची.
@rammahadik54174 жыл бұрын
Bhai yala vakilachi garaj lagate ka
@rajendrapatare52514 жыл бұрын
पाट पाण्याची चारी वरील शेतकऱ्यांनी मोडली आहे तहसील दाराचे निकालही दिले आहे पण चारी काढून देत नाही काय करावे
@mayursuryawanshi6043 жыл бұрын
माजी जमीन gavlgat १एकर आहे तया जमीनीच्या दोन्ही बाजूंना शेजारच्याचे चिचाचे आणी लिंबाचे मोठमोठ्या झाडे🌲🌳🌴 आहेत त्याचा सावलिने जमिन पिकत नाही त्यासाठी पर्याय सांगा
@skedits30204 жыл бұрын
Kddk रे दादा❤️
@ashishkumar123572 жыл бұрын
Rasta milate manayal sop ahe bhau .Pan vastvik madhe rasta milava yala gelo tar tarikh pe tarikh suru asate .Tyat Tahshil leval var rasta milala tar nantr hech prakaran navane Hdo kade jate purha tarikh pe tarikh.
@dattakale69494 жыл бұрын
गणेश शेठ लोकांना सर्व काही माहित असत
@prakashpatil29504 жыл бұрын
Aani samja mala mazhya shetila rasta ch nahiye aani aaju bajula dusrya shetkarynache shet ahet tar te mala tyanchya shetatun rasta kase kay detil. Tyanche hi nuksan ahech na tyanchya jaminitun rasta jat asla tar
@vijayraj84333 жыл бұрын
Pot kharab jamin balakavun sheti karat asatil tr ky karawe
@sagarzalte51674 жыл бұрын
Hi atyant samanya mahiti aahe.courtat case gelyavar kitkek varsh case chalu rahate
@laxmanshelke1814 жыл бұрын
पीएम चे फॉर्म रिजेक्ट का होतात पूर्ण डॉक्युमेंट घेऊन सुद्धा तरीपण चालू होत नाही याची माहिती द्या त्यानंतर ऑफलाइन फॉर्म भरून दिले तरी सुद्धा चालू झाले नाही
@tushpadviallinonecreation.82634 жыл бұрын
Bhau kaccha rasta ahe pn pavsadyat shetat jata yet nahi,sagle shetkari tayar ahe pn starting wale 2 shetkari adchan aanta ahe .....kay karav..rasta tr 100 varshapasun ahe pn pakka karu det nahi
@vishaltijore0074 жыл бұрын
Sir mala maza gharala rashta nahi tr Kay karave lagel
@pradipnarkhede50143 жыл бұрын
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, पण जवळच सरकारी (जंगल) असेल तर सरकारी जागेतून रस्ता मिळू शकतो काय ❓
@dnyanrathod71454 жыл бұрын
Fkt ektta shekaraychya shettatun rasta tahshildar deu shktto ka
@dnyanenshwarchavan67722 жыл бұрын
Purvicha rasta nasel kuni bal jabri kela tar Kay Karala pahije
@satishveer82074 жыл бұрын
Thanks bhau
@chetansawant3063 жыл бұрын
शेतामध्ये जर लाईटचे ट्रान्सफॉर्मर असेल तर शेतकऱ्याला त्याचा काय मोबदला मिळू शकतो?
@chndrakantjadhav4654 жыл бұрын
Srkari jminutu Rst milel ka
@nilesh26953 жыл бұрын
*भाऊ "महाराजस्व अभियाना" बद्दल माहिती सांग ना Video द्वारे.* 🙏
@santoshkumarmore78433 жыл бұрын
Good wark
@hardcoreblt94092 жыл бұрын
तहसीलदार आलते व म्हंटले की नकाशात वाट नाही..... आता ह्यांना कोण सांगणार की नकाशात नाही म्हणून तर त्यांना बोलवण्याचा उपद्व्याप केला आहे...
@shaktimanshingade3462 Жыл бұрын
भाऊ कोर्टात तक्रार दाखल करा तहसीलदारांची
@hardcoreblt9409 Жыл бұрын
@@shaktimanshingade3462 निकाल आता आमच्या बाजूने दिला आहे तहसीलदाराने पण विरुद्ध पार्टीने प्रांत यांकडे अपील केलेली आहे....
Tahsildar hya shet rasta chi case cha time period kiti vel lagto.1 varsh ki 2 varsha.आमचा पंचनामा होऊन 6 महिने झाले.समोर चे प्रतिवादी दर वेळी तारीख घेत असतो.आसे आमची 5 तारीख वेळ जाते. हा कायदा बरोबर आहे पण ह्याचा एक वेळ किंवा time ठेवला पहेजे की 1 वर्षात या प्रत्येक केस चा निकाल लागला पाहेजे.कायद्याचं पळवाटा खूप आसतात.तुमचा फोन no dya jara.
@allinformation11194 жыл бұрын
Khup changali mahati ahe
@सूनिलसापनर4 жыл бұрын
दादागीरीमुळे,,काम होत नाही,खुप त्रास,होतो भावकीमुळे जमीन,सोडुन,दिली पोलीस,पैसै,घेऊन,समोरचे,काम होते अनुभव आले खुप
@kartikgoreyoutubechannel14554 жыл бұрын
त्याचा शेतातून द्याचा त्याची मर्जी लागेल।
@kapilsarlekar43234 жыл бұрын
घरा पर्यंत चार चाकी वाहन जान्यासाठि रस्ता पाहिजे असेल तर आणी तो रस्ता एखाद्याच्या मालकि जागेतुन जात असेल आणि तो मालक नकार करत असेल तर काय करावं लागेल ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवून टाका
@maheshnakhate68424 жыл бұрын
Thanks ganesh bhau
@shivajishinde61474 жыл бұрын
नमस्कार गणेश दादा मला थोडी माहीती हावी होती माझ्या मित्राच्या जमिनीचा वाद चालु आहे तो आहे त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी थोडे पैसे कमी पडले म्हणून त्याने जमिनीची रजीस्टरी करायची ठरवीले व त्याने ती केली मात्र ज्या व्यक्ती ने रजीस्टरी ठेऊन घेतली त्याने जस बोलला तस वागला नाही म्हणजे ठरल्या प्रमाणे पैसे दिले नाही रजीस्टरी झाल्याच्या नंतर त्याने पैसे कमी दिले मग माझ्या मित्रा ने फेरफार रोकवला या मुळे मित्रा च्यां घरच्यांना खुप काळजी वाटत आहे मित्रा चे वडील बाजेत पडले आहेत जमीनी च्या काळजी मध्ये त्याचे पैसे थोडे आगोदर घेतले होते रजीस्टरी करायची असल्यामुळे मित्र म्हणतोय पैसे परत करु रजीस्टरी सोडून घेऊ पण थोडा वाद झाल्या मुळे मित्रा च्यां घरच्यां चा त्या व्यक्ती वर विसवास राहीला नाही कृपया या विषयावर सविस्तर माहिती द्यावी हि विनंती एक परिवार वाचवण्याचा प्रय्यतन आपलाच एक मित्र 🙏🙏🙏😢😢लवकरात लवकर रीपल्य द्या भाऊ वाँटसब नंबर 9075905755 काय करावे ते सुचेना झाल भाऊ गणेश दादा नी दिलेली माहिती खुप छान👏 विडिओ बघितल्या मुळे माझ्या मित्रा ला व मला खुप धीर आला आहे या विषयावर सविस्तर माहिती द्या आपले ऊपकार जन्म भर विसरनार नाही
@RoyalShetkari04 жыл бұрын
दादासाहेब कॉल करतो
@shivajishinde61474 жыл бұрын
धन्यवाद दादा आपला आभारी राहील 🙏🙏🙏
@संजयबोराडे-य2य3 жыл бұрын
प्रत्येक शेतकरी हा कुठे ना कुठे रसत्यात अडकलेला असतो खुप छान माहिती आभारी सर्व शेतकरी
@amarambhore18334 жыл бұрын
खुप छान माहीती दिली
@amolpatil83754 жыл бұрын
Dada shetila rasta aahe pan rastyalagat aslela shetkari jar roj roj bhadan kart asel tr kay karva lagel
@FerojShaikhe3 жыл бұрын
पाणंद रस्त्याची दुरवस्था फार दयनीय अवस्था आहे शेतकरयांना अडचणींचा सामना करावा लागतो शेतीला बारमाही शेत रस्त्याची गरज आहे
@omkarthombare4594 жыл бұрын
Nice video bhau
@pravinpande4204 жыл бұрын
Dada sarkarni Jr pratek shetakaryasathi far kahi karnyachi grj nahi fkt pakka Rasta banun dila tr shetkaryanche 50% problem sampatat ,ky vatat te klava
@techskg23914 жыл бұрын
Chan mahiti
@pravindangodegalleborgaon53933 жыл бұрын
Ganesh bhau tula salam aahe ✨🙏🙏💯👑👑
@mohitdhangar81343 жыл бұрын
बरोबर आहे ज्या शेतातून रस्ता न्यायचे आहे त्या शेतकऱ्याचे शेत रस्ता साठी जाते मग त्याला उत्पन्न कमी मग त्या शेतकऱ्यांचा विचार कोणी फक्त रस्त्यावर याचा विचार करून चालत रस्त्यासाठी त्याचे क्षेत्र कमी
@samadhansakhare41302 жыл бұрын
शेत रस्ता कसा मिळेल
@yashthorat99743 жыл бұрын
Maza shetatun fakta akach rasta jato pan lokani tache char raste kartat tar mi ky kala pije
@ManteshwarFundipalle60235 ай бұрын
नमस्कार मित्रांनो आपल्या वहीवाट आपल्या आजोबा पासून जुनी रस्ता असून ते रस्ता असलेल्या रस्त्यावर अडवली जाते त्याला काय करावे लागेल
@sandipmagar92894 жыл бұрын
Sar Jamin mopani kelya nanatar apli Jamin Kami asalyas aplyala Jamin bhetel ka
@sumanpagariya10063 жыл бұрын
Sir maji jaga avva gunta mojun pahije majja shejari pswar majja mage mane pan majja ghrachy mage mane yaccy madhe mokli gaja thori try tethe jane aamhla deeli thoch majja jajet aatikmn krun raha tho tula kadnychi mahiti saga
@sumanpagariya10063 жыл бұрын
Sir srv jag pachi guntye pawer don guntye panne don guntye majja svva ghuntya majji jane mla deeli to rahato
@aniket46744 жыл бұрын
Atikraman keleli jaga kashi kadayachi
@govindavhad74344 жыл бұрын
Nice DADA 🙏
@santoshdeosarkar48714 жыл бұрын
माझं शेत सर्वे न,36 अ आहे पण माझं शेत सर्वात शेवटी आहे आणि त्याच सर्वे नंबर मध्ये वरील सर्व शेतकरी मला माझ्या शेतात जाऊ देत नाहीत आणि कोणतेही ट्रॅक्टर किंवा गाडीबेल पण जाऊ देत नाहीत मी काय करू
@RoyalShetkari04 жыл бұрын
त्या सर्वे नंबर मध्ये एखादी जुनी वहिवाट नोंद असेल तर ती तुम्हाला कायम करता येऊ शकते
@santoshdeosarkar48714 жыл бұрын
@@RoyalShetkari0 पाउल वाट आहे पण मला माझ्या शेतात ट्रॅक्टर बेलगाडी नेऊ देत नाहीत,आणि आता शेतीची कामे ट्रॅक्टरच्या मदतीनेच करावी लागतात
@nitinkolpe62584 жыл бұрын
Va dada
@marutiwayadande46854 жыл бұрын
1gunta जमीन आहे त्या मधे दोन भाऊ आहेत तर मला रास्ता नाहि तो मिळवण्यासाठी काय कराव लागेल माहिती सांगा दादा
@dadakokare26463 жыл бұрын
मला त्या वाटेची गरज नसताना तिथे सर्वे नंबर नाही पोट बांध आहे तिथून तिथून वाट घेऊ शकतात का मला तिथून वाट द्यायची नाही माझं क्षेत्र जास्त याच्यावर काय उपाय मला वाट द्यायची
@rupeshbhamre6234 жыл бұрын
गणेश भाऊ मला शेतीला रस्ता आहे परंतु अडवणूक केली जाते