प्रभाकर साहेब कु. पारनेरकर यांची निवड खूप छान. हुबेहूब तुमची वाटचाल आहे असे वाटते. कौतुक आहे.
@ratnakarjoshi10908 сағат бұрын
खोट
@sairatna12348 сағат бұрын
हीरे की परख जौहरी ही कर सकता हैं. प्रभाकर जी वो जौहरी हैं.
@nandkishoritraj8778 сағат бұрын
...@@ratnakarjoshi1090..... जस पपू सारखं दुसर कोणी होऊ शकत नाही..तेव्हा..... समजून घ्या
@jaihind65158 сағат бұрын
मॅडम, तुमचे स्वच्छ आणि शुद्ध शब्दोच्चार ऐकत रहावे असे आहेत. आजकाल मराठवाडी अशुद्ध मराठी बोलण्याचा ट्रेंड बर्याचशा यूट्युबर्स मधे चाललेला आहे. त्याला तुमच्या येण्यामुळे काटशह मिळाला. अभिनंदन तुमचे. चांगली प्रगती करा.
@तुम्हीआम्हीखेळीमेळी9 сағат бұрын
एकही मुद्दा सोडला नाही.... अतिशय योग्य आणि प्रभावी शब्दफेक... शांतपणे परिणामकारक विश्लेषण...👍👌
@mukundjoshi49489 сағат бұрын
उद्धव ठाकरे तसेच यांना आता कोणीही मनावर घेत नाही, बाकीचे सोडा त्यांच्या बरोबर दिसणारे सुद्धा ऐकले न ऐकल्या सारखे करतात.
@pralhadmirge49238 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांची मति आता कामातून गेली आहे त्या मुळे या पुढे रोज एक नवी भूमिका पहायला मिळणार आहे.
@JagdishPardhi478 сағат бұрын
🙏🏻बागेश्री ताई,अप्रतिम तुमच राजकीय विश्लेषण असत. तुमचा 15-20 मिनिटाचा विडिओ कधी संपतो कळत सुद्धा नाही इतका आवाज तुमचा गोड व न अडखळता बोलत असता. 🚩🚩
@MilindPatil-t7l8 сағат бұрын
बागेश्री मॅडम छान बोलतात आणि तुमच्या प्रमाणे अचूक विचार मांडतात, अभिनंदन तुमचे प्रभाकरजी.
@adv.ravindravishnu-laxmisa18559 сағат бұрын
खऱ्या शिवसेनेचा उल्लेख एकनाथ शिंदेंसह करावा आणि उद्धव ठाकरे हे छोट्या गटाचे नेतृत्व करत आहेत.
फार सुंदर विश्लेशन . फारच छान आणि मुद्देसुद मांडणी .
@kuberkondaskar71038 сағат бұрын
जनता ओळखून आहे. त्यांना वाटते जनतेला कांही कळत नांही.त्यांना बनवता येते.पण तसे होत नांही. त्यांचे विचार बालीशपणाचे वाटतात.जनता अशाने फसणार नांही. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@shashikanthajarnis11369 сағат бұрын
उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही म्हण उलट झाली आहे. हौदसे गयी वो बूंदसे नही आती इती भाऊ.
@mandy65307 сағат бұрын
कुठला हौद आणि कुठला बूंद? सगळं नळच फाटला की हो.
@sunilsahasrabudhe32828 сағат бұрын
नवीन मुलीने उत्तम सादरीकरण केले आहे! अभिनंदन!
@premdasmarshelkar35887 сағат бұрын
उत्कृष्ट सादरीकरण,परखड पण ओघवती भाषा, खरोखरच लाजबाब .
@vaibhavkulkarni-n9c9 сағат бұрын
छान बोललीस..... शुभेच्छा
@aratigunde31549 сағат бұрын
उद्धव चे बरीच रहस्य sanjala माहिती आहेत त्यामुळे तो याला काही बोलत नाही
@sateywanpatil41398 сағат бұрын
फडणविसानी आतातरी पालघर साधु हत्या व दिशा सालीयान हत्याकाड प्रकरणी चौकशी सुरू करावी.
@shrikantmujumdar98608 сағат бұрын
अगदी मुद्देसुद विश्लेषण!!!!!
@ravindrnathgosavi687 сағат бұрын
अप्रतिम आणि मुद्देसूद विश्लेषण केले धन्यवाद
@dnyaneshwargadhave17419 сағат бұрын
महाराष्ट्रत दिवाळी साजरी करू देत नाही, यावर उ. व आदू, काय म्हणतात.
@pramilapatole2419 сағат бұрын
वा ताई खूपच छान विश्लेषण 😊
@suhaspatil91758 сағат бұрын
त्यांच्या नेतृत्वाखालील एक समिती नेमून त्यांना बांगलादेश ला पाठवा. या समितीत त्यांच्या मुलाचाही समावेश करावा.
@ulhasguhagarkar65347 сағат бұрын
मुलाचा नव्हे पोरट्याचा.
@sunitafadnis7798 сағат бұрын
बागेश्री! अतिशय उत्तम विश्लेषण!, खूप आवडले.🎉🎉
@pundlikpatil82939 сағат бұрын
Khup sunder, Sagle mudde changlya ritine mandale.
@wganesh3849 сағат бұрын
उद्धव ठाकरेंना मराठी माणूसही फक्त निवडूनका आल्या की आठवण होते ह्याच्या बिल्डर धोरणामुळे च मराठी माणूस आज अंधेरी वाशी ठाण्याच्या बाहेर फेकला गेला आहे
@mahendrakokate6449 сағат бұрын
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे हिंदू मराठी आठवू लागला.. मोदी हुशार आहेत बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी धडपड करतील तो एखादा ट्रॅप पण असू शकतो युक्रेन प्रमाणे
@الحمدللہآنچللہ9 сағат бұрын
Udhoji Thacker is Great Comedian …..
@pratik5268 сағат бұрын
ताई खूप छान विश्लेषण केलय 🎉
@sunitanerkar5297 сағат бұрын
बागेश्री, फार छान विवेचन आणि निवेदन करतेस. स्पष्ट शब्दोच्चार मुद्देसूद बोलणं आणि विशेष म्हणजे एकाही इंग्रजी शब्दाची कुबडी न घेता. प्रभाकरजी अचूक निवड केलीत. ता. क. बागेश्री आवाजाचा हा पोत असाच ठेवावास अस वाटत. ❤
@gopalbhasme25599 сағат бұрын
सही बात है
@audumbarthakur42139 сағат бұрын
मुंबईकरांना अक्कल कधी येणार?
@sandeepchavan18758 сағат бұрын
💯% True.
@Lakshmikant17128 сағат бұрын
अगदी बरोबर
@nirmalprasadkulkarni59308 сағат бұрын
प्रभावी विवेचन , सुरेख
@deepakpradhan27808 сағат бұрын
आम्ही फक्त हिन्दूत्वासाठी मतदान केले आहे, भाऊंनी घातलेल्या भूमिकेवर बोला
@jitendrapatil97809 сағат бұрын
जय श्रीराम ❤❤
@santoshzure24658 сағат бұрын
तसं नाही प्रभाकरजी "वर्गणी ही गेली, वसुली ही गेली, हाती राहिली स्टेज वर शिव्या द्यायची लायकी"... 😂😂😂😂 👌👌
@dattatraykharat208 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात त्यांची सत्ता असताना हिंदूंवर अत्याचार केले आणि आता बांगलादेशातील हिंदूंचा कळवळा कशासाठी
@DeepakPhutane-k6b9 сағат бұрын
खुपच छान विश्र्लेशन
@manjulashenoy20548 сағат бұрын
खूप सुंदर मांडणी. पारनेरकर ताई उत्तम.
@RajendraIngavale-zi7sk9 сағат бұрын
या पेक्षा,,, चांगली एक म्हण आहे,,, बाप तो बाप गेला,, आणि बोंबलताना,,,,हात ही गेला 😂😂😂
@prasannadhopate85139 сағат бұрын
😂😂😂
@Dnyaneshwar-bx4mp9 сағат бұрын
तस नाय बाजप गेली काँग्रेस पण गेली गळ्यात फक्त आकका व संज्यय अडकली लोडणाचं राहिला गळ्यात
@vijaykumarpednekar71298 сағат бұрын
BMC तील सत्ता वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न चालु केला आहे.. त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते त्यापेक्षा त्यांनी पाळीव मिडीयाला किंवा जनतेला प्रश्न विचारायला पाहिजे होते म्हणजे त्यांना त्यांची उत्तरे मिळाली असती.. मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते..
@narayankamath69189 сағат бұрын
Sushant singh prakaran
@vishnuadlok52158 сағат бұрын
Accidental मुख्यमंत्री ever
@nandkishoreb86968 сағат бұрын
😂😂😂😂
@ShridharKshirsagar9 сағат бұрын
❤mast.wichar❤
@Kvc8598 сағат бұрын
उध्दव ठाकरे निच राजकारणी नाहीत लाचार नाहीत सत्ता येईल जाईल पण सत्यमेव जयते
@sanjaythombre62157 сағат бұрын
100% ताई बरोबर
@vinaypore78318 сағат бұрын
उद्धव यांची येरवडा हास्पिटल मध्ये चेकअप करण्याची नितांत गरज आहे.
@nitindevasthali40208 сағат бұрын
अरे बाबा येरवड्यात नको हे बावळट... ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा...ही घाण पुण्यात नको
@deepakpradhan27808 сағат бұрын
आपल्याच प्रमुखांना सांगा, उद्धव ला मोठा करूनका
@vishnuadlok52158 сағат бұрын
संज्या आणि उठा पेक्षा पारनेरकर व्यवस्थित बोलतात
@anandbhagwat30458 сағат бұрын
विरोधक पराभूत झाले मुले येडे झाले आहेत पराभव मान्य करीत नाही
@sanjayambalpure70027 сағат бұрын
💯जय जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩
@kisandevbhavar24118 сағат бұрын
NAMSKAR TAI🎉
@vaijnathbawage40978 сағат бұрын
उध्दव ठाकरे कधी डोक्याचा वापर करून बोलतात का हे तपासून पाहिले पाहिजे पुर्ण शिवसेना संपल्यावर आक्कल यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@kishorpawar708 сағат бұрын
खूप छान
@nitinasar89689 сағат бұрын
Madam, excellent analysis. UBT is never serious in the politics. He was interested in BMC for collection of bags for Mathoshri 1,2,3. UBT might have realised his political power without BJP in the assembly elections to go out below 50 for first time in so many elections.
@BharatPravaswithKK8 сағат бұрын
प्रसिद्ध शोले मधील आसरानी चा फेमस डायलॉग एकतर तू राहशील किंवा मी राहीन
@shailakale47788 сағат бұрын
छानच❤
@bhaghawatshitale72349 сағат бұрын
Very nice to you explained
@anjalinigvekar77639 сағат бұрын
👌👌👍👍
@prasadkulkarni80339 сағат бұрын
Well presented! 👌👌👌
@laxmanbhosle43369 сағат бұрын
उद्धव ठाकरेंच हिंदुत्व हे शेंडी जान्हव्याचं हिंदुत्व नाही तर... रोटी कपडा और माकानचं हिंदुत्व आहेत... उद्या मुख्यमंत्री पदासाठी ते स्वतःचं धर्मांतरही करून मोकळे होतील....😂😂
@Wankey-y9k9 сағат бұрын
विधानसभेतील दारुण पराभवानंतर आमचे हिंदुत्व हे शेंडी जनव्याचे हिंदुत्व नाही असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा एकदा हिंदुत्वा बद्दल ढोंगी प्रेम उफाळून आले आहे पण या नाटकी हिंदुत्वाला बीएमसी चे मतदार फसणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे
@ShashvatShere-e8u8 сағат бұрын
त्यांच्या काना पर्यंत पोचलं तरच जनतेच्या मनात काय आहे ते त्यांना कळेल.तसेच भाजपने आता परत कधीच जवळ करता नये.
@user-somnath18 сағат бұрын
उध्वस्त ला जास्त महत्व देऊ नका
@ArvindChhajed7 сағат бұрын
Yes prabhakar sir apako dhanayad speed limit jhali
@NileshMore-Drushtikon8 сағат бұрын
जबरदस्त 😂🎉
@vishnuadlok52158 сағат бұрын
भगव्याला संघाचे फडके म्हणणारे किती पाण्यात आहेत हे जनतेला चांगलेच कळलेले आहे आता 2029 मध्ये Deposit जप्त
@amolsanghai78218 сағат бұрын
उशीरा सुचलेलं शहानपण...!!!!!🤣😂🤣
@sharadtavhare65329 сағат бұрын
बांगलादेशचा यांना एवढा कळवळा का..?
@ramanmankar37039 сағат бұрын
C.M. असताना साधू मारले गेले. त्यावेळी ह्याच हिंदुत्व कुठ गेल होत ?
@swapnapandit4789 сағат бұрын
बांगलादेश मधे अम्मीश्री 4 बांधून तिथेच कायमस्वरुपी वास्तव्य करावे म्हणजे आसपास हिरवेच दिसतील
@clouddy...3458 сағат бұрын
Bangal chi Didi la president aani Komat Pani la Vice president vhayache aahe bangal che
@pralhadhindalekar12609 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@murlidharkurkute28538 сағат бұрын
खूप खूप छान विश्लेषण ताई.
@chandrashekharpalande80148 сағат бұрын
वा ताई खूप छान विश्लेषण 👌👌👌
@MadhavKelkar538 сағат бұрын
उध्दव आणि सेनेची जातकुळी दुसर्याला अडचणीत आणणे . त्यांच्याच भाषेत नडायचे . हेच राहिले असल्याने प्रसंगानुरुप ते भूमिकाच बदलतात आणि त्याचे निर्लज्ज पणे समर्थन करतात
@ShirishHeman9 сағат бұрын
Hindutva zindabad
@vinodwaghchaure75068 сағат бұрын
100 टक्के खरे आहे
@archanapatil63958 сағат бұрын
बांगलादेश वर बोलणार्यानी पहिले सांगा सुशांत सिंग राजपूत प्रकरण का दाबले.
@vijaybane15258 сағат бұрын
Jay.maharashtra. Jai.shree.Ram
@तानाजीसगर8 сағат бұрын
ज्या वेळी पक्षात कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार हे दुसऱ्याकडे जातात त्यामुळे अशी अवस्था होते उबाठात उद्धव हे नावालाचप्रमुख आहेत बाकी सगळा कारभार हा संजय राऊत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेच करतात
@govindfatik6067 сағат бұрын
उद्धव चे हे प्रश्न म्हणजे वेश्येने गरतीचा आणणे होय
@samgeming81728 сағат бұрын
दोघेही इंग्लंड ला जाणार कुटुंबासह
@dayanandmahajan70637 сағат бұрын
True.,..
@hareshsalvi5419 сағат бұрын
Very good madam 🌹👍🌹
@mangilaljain75809 сағат бұрын
❤❤❤
@siddheshkeni7929 сағат бұрын
Very nice mam
@vinayaksuryaji95769 сағат бұрын
Very very very good statement nice presentation God bless you.ubt group is in deep sleep at election time when bangadeshi Hindus murdered by Islamic jamate party.its murdered of democracy in bangladesh.jai Hind jai bhole nath.
@pravingaikar33888 сағат бұрын
प्रश्न तर उद्धव चे बरोबर आहेत
@angadshingade55238 сағат бұрын
प्रभाकर साहेब हिंदू हिंदूंच्या समस्या मांडल्या ते अतिशय सुंदर आहे, पणं? सुरवात आपल्याच घरापासून करायला हवे.आपल्या स्कीरिनवर ते दिसत नाही.
@sunilambekar31688 сағат бұрын
Good issue discription..
@udaymayekar77329 сағат бұрын
उद्धवा मा. देवेंद्रजीना दिलेले आव्हान विसरलात? जनतेने तुलाच संपवले आता घरी बस.