वातूळ(तांबळवडी) ओनी to लांजा ते संगमेश्वर एसटी स्टँड/ वातूळ Oni vaya Lanja To Sangmeshwar Bus Stand.

  Рет қаралды 3,909

SANJU VELKAR 1975

SANJU VELKAR 1975

22 күн бұрын

तांबळवडी ओनी to लांजा ते संगमेश्वर एसटी स्टँड/ Tambalwadi Oni to Lanja Te Sangmeshwar Bus Stand
हा माझा vlog आजचा आहे तो, तो म्हणजे तांबळवडी (ओनी) ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड वाया लांजा आहे. यात तांबळवडी ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड पर्यात केला आहे. यात मुंबई गोवा हायवे चे काम किती पत झाले आहे. हा रस्ता म्हणजे तांबलवाडी ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड पर्यात चा ५१ ते ५३ किलोमिटर चा आहे. आणि अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे १- तास ३० मिनिटे लागतात. आणि हा तांबळवडी (ओनी) ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड ह्या मार्गावर काम चालू असल्यामुळे ह्या रस्ता चे वाहतूक हळू हळू चाल्यामुळे जरा ह्या मार्गावर उशीर होतो. पण एक गोष्ट आहे. की हा रस्ता तयार झाले की, वाहतूक ला जरा वेग पण मिळेल.
This is my vlog for today, it is from Tambalwadi (Ooni) to Sangameshwar ST stand via Lanja. In this, Tambalwadi to Sangameshwar ST stand has been moved. How much work has been done on Mumbai Goa Highway? This road is 51 to 53 km from Tambalwadi to Sangameshwar ST stand. And the time required to cover the distance is 1- hour 30 minutes. And since the work is going on this route from Tambalwadi (Oni) to Sangameshwar ST stand, the traffic on this road is slow and there is a little delay on this route. But there is one thing. That once this road is ready, the traffic will get some speed.
#tambalwadi
#sangmeshwar
#mumbai Goa highway
#lanja
#oni
#tambalwadi te lanja
#lanja te sangmeshwar
#sangmeshwargundile
#oni te sangmeshwar
#manojdey
#sanjuvelkar1975
#google sarch
#watulawang
#watulmumbaigoa

Пікірлер: 10
@virajprabhu1153
@virajprabhu1153 21 күн бұрын
Subscribed.👍🙏 Eagerly waiting for your next video.
@sanjuvelkar1975
@sanjuvelkar1975 20 күн бұрын
Thanks for the sub! लवकर च व्हिडिओ अपलोड करणार आहे
@deeps7184
@deeps7184 19 күн бұрын
छान❤❤❤ Liked and Subscribed😊
@sanjuvelkar1975
@sanjuvelkar1975 18 күн бұрын
धन्यवाद
@pradeepnachnaekar5189
@pradeepnachnaekar5189 20 күн бұрын
छान भाऊ मला ही गावी जायचं आहे बर झाल तू वि.टाकलासते❤
@sanjuvelkar1975
@sanjuvelkar1975 20 күн бұрын
पहिले म्हणजे तुम्हाला माझ्या कडून तुम्हाला माझ्याकडून धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्या बद्दल. कारण तांबळवडी ओणी ते संगमेश्वर एसटी स्टॅण्ड पर्यात रस्ता खूप खराब झाला आहे. आणि आता जो रस्त्यावर खडे पडले असेल थँक्यू
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 15 күн бұрын
तांबळवाडी हे वाटुळ मध्ये येते. तेव्हा वाटुळ ते संगमेश्वर असा title असायला पाहिजे. मी वाटुळ चाच आहे.
@sanjuvelkar1975
@sanjuvelkar1975 14 күн бұрын
हो, मी तेच करणार होतो पण मी तांबळवडी घेतले कारण मी तेथूनच शोट केले म्हणून, नेक्स्ट टाईम लक्ष्यात ठेवीन. थँक्यू
@siddheshjoshi1012
@siddheshjoshi1012 19 күн бұрын
Aravali to khershet tollplaza update dakhva
@sanjuvelkar1975
@sanjuvelkar1975 18 күн бұрын
धन्यवाद, मी आज किव्हा उद्या आरवली ते खेतशेत टोल नाकाचा व्हिडिओ अपलोड करणार आहे.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
बायकोनं नवऱ्याला रंगेहाथ पकडलं 😅#कॉमेडी
23:14
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 17 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН