तानाजींचे वडील काळोजी मालुसरेंची कहाणी । नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा कधीही न ऐकलेला पूर्वइतिहास

  Рет қаралды 71,733

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

3 жыл бұрын

संदर्भ - Narveer Tanaji Malusare (नरवीर तानाजी मालुसरे) - लेखक- श्री. रमेश शांतिनाथ भिवरे, ह्या लिंकवरून मागवा- amzn.to/3rCBAh7
Join this channel to Support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpetanajimalusare #drvijaykolpemarathi
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब eखानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
प्रतापगडची लढाई आणि अफझलखानाचा वध
भाग 1. अफझलखान आणि थोरल्या संभाजीराजेंचा घातपात । थोरल्या संभाजीराजांचा थोडक्यात ईतिहास | • अफझलखान आणि थोरल्या सं...
भाग 2. माहित नसणारा अफझलखान | अफझलखानाबद्दलच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी | #AfjalKhanaChaVadh • माहित नसणारा अफझलखान |...
भाग 3. शहाजीराजे आणि अफझलखानाचा वध | अफझलखानाच्या वधामध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती? • शहाजीराजे आणि अफझलखाना...
भाग 4- उमदा व्यापार आणि फायद्याचा सौदा । शिवरायांचा एक मजेदार किस्सा । • उमदा व्यापार आणि फायद्...
भाग ५- बत्तीस दातांचा बोकड- अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।
• बत्तीस दातांचा बोकड अफ...
भाग-६-तुम्ही आजवर न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #Afzalkhanachavadh • तुम्ही आजवर कधीही न ऐक...

Пікірлер: 53
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 жыл бұрын
जय श्री क्षत्रीय मराठा सरदार सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे 🧡🧡🧡
@user-qo1ki5pn9u
@user-qo1ki5pn9u 3 жыл бұрын
🙏🚩 " जय शिवराय , जय नरविर " 🚩🙏🌹🌹
@rajendragadekar7333
@rajendragadekar7333 3 жыл бұрын
तानाजीच्या वडिलांबद्दल अतिशय दुर्मिळ माहिती आहे सर,
@nitinchalke9116
@nitinchalke9116 3 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@mahendrasinghpatil8180
@mahendrasinghpatil8180 3 жыл бұрын
Dada ! Aaple Maratha ittihasa varil videos aangavar shahare aannare va spuran denare aahet. JAI JIJAU ! JAI SHIVRAI ! JAI SHAMBHU RAJE ! 🙏🙏🙏
@bhikaanandamujage4255
@bhikaanandamujage4255 3 жыл бұрын
कोंडाजी फर्जंद यांच्याविषयी माहिती सादर करावी हि विनंती.
@dhashrathbarkade3030
@dhashrathbarkade3030 3 ай бұрын
बरोबर आहे दादा
@varadgawde2145
@varadgawde2145 3 жыл бұрын
Chaan video ❤️👍👍
@ajaykshirsagar9249
@ajaykshirsagar9249 3 жыл бұрын
🚩Mast video aahe🚩
@djjd8798
@djjd8798 3 жыл бұрын
सर मला तुमचा आवाज खूप आवडतो
@akashj100
@akashj100 3 жыл бұрын
Khup Chan....🙏
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 3 жыл бұрын
Kup chan👍
@vchavan2732
@vchavan2732 3 жыл бұрын
Thank you
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
🙏🚩
@akshaybankar1329
@akshaybankar1329 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@vijayshirsath4261
@vijayshirsath4261 3 жыл бұрын
Very nice video, information sir.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
So nice of you
@anilawatirak1536
@anilawatirak1536 3 жыл бұрын
Thanks sar
@parthanandraopatil7263
@parthanandraopatil7263 3 жыл бұрын
Very nice video and very nice information For this information thanks sir
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 3 жыл бұрын
Very Nice Video!!!....Salute to Bhivare Sir for dedicating his life to such a gr8 cause!!!
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
सरांनी महाराष्ट्राच्या इतिहासावर अगदी सर्वस्व विसरून प्रेम केलं. अमृतगामी संभाजी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी फार खस्ता खाल्या पण दुर्दैवानं हे सोन्यासारखं पुस्तक अजूनही दुर्लक्षित आहे. आपण ह्या नितांत सुंदर अशा पुस्तकाची एक प्रत घेऊन सरांना सन्मान द्यावा आणि मदत करावी ही नम्र विनंती. प्रत्येक गोष्टीला आधार मिळाल्याशिवाय लेखणी चालवायची नाही असं नियम सरानी आयुष्यभर पाळला.
@mayurjadhav4484
@mayurjadhav4484 3 жыл бұрын
जय हो 🙏
@pravinsaratkar7090
@pravinsaratkar7090 3 жыл бұрын
Bhari
@ramdasjadhav5282
@ramdasjadhav5282 3 жыл бұрын
Jai narvir tanajirap
@pratapkhilare4885
@pratapkhilare4885 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@jitugavali7687
@jitugavali7687 3 жыл бұрын
Wai maje gav
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 3 жыл бұрын
पानिपत वर व्हिडिओ बनवा
@shambho3
@shambho3 3 жыл бұрын
👌👌👌🚩🚩🚩🔥🔥🔥
@omkarsantoshmane
@omkarsantoshmane 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांवर व्हिडीओ बनवा...🙏🙏🙏🙏
@shankarchavan5624
@shankarchavan5624 3 жыл бұрын
Ug
@sujeettelang4891
@sujeettelang4891 3 жыл бұрын
Wow excellent explanation and Deep informatipn👏👌👌sir please make a Video on 'Mohite' and 'Fharzand' family history
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
I will
@sujeettelang4891
@sujeettelang4891 3 жыл бұрын
Sir but this is half information about Tanhaji when next part is coming sir
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
मी नरवीर तानजींवर एक प्रदीर्घ व्हिडीओ बनवणार आहे.
@sujeettelang4891
@sujeettelang4891 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel Thank you soo much sir ur reply is Faster then sound and air. Waiting for another "Thakk" exiting video🙏🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
Thanks sujeet Sir!
@jungjauhar7792
@jungjauhar7792 3 жыл бұрын
Sir tumcha no milu shakto Ka ...?
@ajaynigade5035
@ajaynigade5035 3 жыл бұрын
ok
@prabhoo3741
@prabhoo3741 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा घोड्यावर बसून आढळत नाही , या मागील कारण काय त्यावर पण एक व्हिडिओ बनवा सर 🙏
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
त्यामागे सोप्प कारण आहे, कुणी बनवत नाही म्हणून. तुम्ही स्वतः बनवा, किंवा कुणाकडून बनवून घ्या. पुतळा बनवणं शक्य नसेल तर संभाजी महाराजांचं घोड्यावरचे चित्र काढा किंवा कुणाकडून काढून घ्या. सुरवात स्वतः पासून करावी लागते. तुम्ही तुमच्या टी- शर्टावर ते चित्र छापून तो शर्ट मोठ्या गर्वाने घालायला सुरवात करा. हळू हळू सगळी माणसं तुमचं अनुकरण करतील.
@prabhoo3741
@prabhoo3741 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel खुप खुप धन्यवाद सर, पण सर चित्र काढायचे झाले तर घोड्यांचे समोरच एक पाय हवेत आणि एक जमिनीवर किंवा दोन्ही पाय जमिनीवर किंवा समोरचे दोन्ही पाय हवेत यांपैकी घोड्यांची कोणती अवस्था असेल सर.
@ShivvyakhyateDipakDeshmukh
@ShivvyakhyateDipakDeshmukh 3 жыл бұрын
यौध्दाच्या शिल्प बनवताने मुर्तीशास्त्राच्या नियमानुसार यामध्ये पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1.युध्दात मृत्यू आलेल्या यौध्दाचे शिल्प बनवताने घोड्यावर बसलेला व घोड्याचे पुढील दोन्ही पाय हवेत असतात. उदा. झाशीची राणी व राणा प्रताप 2. आजारी पडून मृत्यू आलेल्या यौध्दाच्या मुर्ती घोड्यावर बसलेले व घोड्याचा एक डावीकडील पाय गुडघ्यापासुन मुडपलेला व वर उचललेला असतो. उदा. छत्रपती शिवाजी महाराज 3. तर शत्रूने पकडून हत्या केलेल्या यौध्दाचा पुतळा हा घोड्यावर बसून बनवले जात नाही. म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा असा पुतळा किंवा शिल्प नाही. उदा. तात्या टोपे
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिपक देशमुख सर. मला हे मूर्तिशास्त्राचे नियम माहिती नव्हते. पण माझ्या मते आपल्या नव्या पिढीनेही असे अशास्त्रीय संकेत पाळणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखाच आहे. शिवरायांनी आणि शंभूराजांनी सगळ्या प्रचलित अंधश्रद्धा मोडीत काढल्या होत्या, त्यांच्याबाबत असे विचार बाळगणे हा त्यांचा अपमान आहे. प्रभू, तुम्ही तुम्हाला जसा भावेल तसा घोडा काढा, प्रेम आणि कला यांना कसल्याही प्रकारचं बंधन लावणे चुकीचे आहे. पण चित्र असं काढा कि ते सगळ्यांना अगदी मनापासून आवडलं पाहिजे.
@prabhoo3741
@prabhoo3741 3 жыл бұрын
@@ShivvyakhyateDipakDeshmukhखुप खुप धन्यवाद सर , आता मला कारण समजलं आहे 🙏
@shubhamkoli4036
@shubhamkoli4036 3 жыл бұрын
तालुका इंचलकरंजी नाही हातकणंगले आहे
@kedar28rules
@kedar28rules 3 жыл бұрын
Ik
@dnyaneshwarnanaware3153
@dnyaneshwarnanaware3153 3 жыл бұрын
@highfie2948
@highfie2948 3 жыл бұрын
Sir please America vetnam war bdll video bnva🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshbhosale9290
@sureshbhosale9290 3 жыл бұрын
गोडवली गाव वाई पासून 6 कि मी आहे
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 6 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 33 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 28 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,5 МЛН
Ты же девочка 2 👧🏻🤣😋 #comedy
0:26
Fast Family LIFE
Рет қаралды 2,2 МЛН
СЛАБОВИДЯЩИЙ и ПОЛИЦЕЙСКИЙ
0:15
Клаунхаус Kids
Рет қаралды 966 М.
Нажимай выше ☝️☝️☝️ #а4 #глент #риви #viral
0:25
Как меняются люди
Рет қаралды 2 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
1:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Почему Мона Лиза такая дорогая🤔
0:31