खूपचं छान 👌🏻👌🏻 तुम्ही सांगितलेला किस्सा हा जणू काही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असा वाटते 👍
@sourabhtamchikar67003 жыл бұрын
जय शिवराजी जय भवानी 🚩🚩🚩🚩
@deepakphalkephalke89093 жыл бұрын
II जय शिवराय II
@vishwasyadav-vi4mx9 ай бұрын
Jai Bhavani
@sathisragivde73293 жыл бұрын
कडक
@SanjayPatil-bw6zl3 жыл бұрын
खूपच छान
@vishalshivarkar42933 жыл бұрын
नरवीर तानाजी मालसुरे
@shivlalrajput91173 жыл бұрын
Nice video
@satishgurav18053 жыл бұрын
छान आहे
@mahadevmulik12483 жыл бұрын
ऊर अभिमानाने भरून येतो.शिवरायांच्या अशा च कथा ऐकवत जा.
@akshaykadam13493 жыл бұрын
🙏🙏👌👍👍
@purushottamwarade37393 жыл бұрын
आवडले आणि सादरीकरणही
@pushpatekawade61783 жыл бұрын
खूप छान महिती सांगितली
@pawankumar-hg9we10 ай бұрын
हिरोजी इटळकर आणि हिरोजी फर्जंद हे एकच व्यक्ती आहेत इंदुलकर नव्हे इटळकर आहे ते इतळ गावचे असे पुरावे इतिहासात आहेत
@akshaybankar13293 жыл бұрын
माहिती खूप सुदंर🙏🙏 जय शिवराय🙏🙏
@vikaskamble66783 жыл бұрын
Like truly history.
@santoshbhagat56723 жыл бұрын
🙏🙏🙏
@DhirajKumar-vz3zl3 жыл бұрын
सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...
@raghunathrawool41108 ай бұрын
किरकिरे😂
@DrVijayKolpesMarathiChannel8 ай бұрын
मी मान्य करतो की मी किर-कीर करतो, पण सर माझे व्हिडिओ ऐकणे आणि अस्वस्थ होणे अनिवार्य नाही. मी तुमचा मत्सर समजू शकतो आणि मी तुमच्या भावनांचा आदर करतो.
@pradippanchal39272 жыл бұрын
याला कथा म्हणू नका इतिहास आहे हा
@ThrottleThrills-atz3 жыл бұрын
Hahaha
@sharadrawool48833 жыл бұрын
पाल्हाळीक कमी कराल तर बरे होईल।
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
माननीय शरद साहेब, मला जसं निवेदन करता येतं तसं मी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दांत करतो, मी फार सामान्य क्षमतेचा मनुष्य आहे . आपल्यासारख्या महाबुध्दिमान व्यक्तीने माझे व्हिडीओ ऐकण्यात आणि प्रतिक्रिया व्यक्त करून न मागितलेले सल्ले देण्यात आपला अनमोल वेळ व्यर्थ वाया घालू नये अशी नम्र विनंती. माझ्या किरकिऱया आवाजाचा तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी अत्यन्त नम्रपणे माफी मागतो. आता आपण आपल्या तानसेनासारख्या सुरेल आवाजात स्वतः व्हिडीओ तयार करून स्वतःच ऐकत बसावेत अशी आणखी एक नम्र विनंती.
@chandrakantborase90753 жыл бұрын
Good information
@kailaswaman52362 жыл бұрын
Shahaji,baddal,mahiti,dya
@yashwantbhosale6683 жыл бұрын
माप करा तो पिलाजी सणस होता. खोट्या कथा सांगू नका.
@navroz11353 жыл бұрын
Panipat war kaam kara
@ankushtehale91702 жыл бұрын
Channel. He nav khup mothe ahe. Chore ani simple Theva. Channel sapdat nahi
@DhirajKumar-vz3zl3 жыл бұрын
सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...
@DhirajKumar-vz3zl3 жыл бұрын
सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी स्वराज्य विरोधात केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...