तूर शेंडे खुडणी करा | शेंडे कापणी नको | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 41,714

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#tur #तूर #शेंडेखुडणीयंत्र #turshendekhudniyantra #dnyaneshwarkharatpatil #शेतकरी #shetkri #farming
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 93
@abhinavyadav5144
@abhinavyadav5144 Ай бұрын
हाथाने केल्यावर किती वेळ लागणार भाऊ🤦🏻 . आणि हाथाने खुडणी केली तरी त्याच्यावर बुरशी तर लागुच शकते... त्या पेक्षा मशीन च बरी ... जास्त वेळ ही नाही लागत.
@SunilDebgunde
@SunilDebgunde Ай бұрын
पाटील, तुम्ही 2023 च्या उन्हाळ्यात सांगितले की, तुरीला भाव राहील तुरीचे पीक शेतकऱ्याला दुष्काळात आधार होईल. हे खरं झालं. तुमच ऐकून आम्ही तूर लावली, उत्पादन चांगलं झालं व भाव (10700/-)पण चांगला मिळाला. Thank you.
@ArunBarkule-vg9ys
@ArunBarkule-vg9ys Ай бұрын
दोन वेळा हाताने शेंडे खुडल्यास पुर्ण व्हायला एक वर्ष लागेल , कुनाच एकाव कळेना.
@santoshkhalse809
@santoshkhalse809 7 сағат бұрын
खरोखरच तुरीची शेंडे खुडणी कुणाला करायची असेल तर अगदी वरचे वर शेंडे खुडणी मशीन ने करावी म्हणजेच कमी वेळात शेंडे खुडणी होईल🙏
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 Күн бұрын
हाताने शेंडे खुडणी करा...🎉
@sharadhardas5568
@sharadhardas5568 Ай бұрын
आपण प्रात्यक्षिक करून दाखवा. शेतकरी हितार्थ. धन्यवाद.
@pramodpatil5791
@pramodpatil5791 27 күн бұрын
स्वतः एक एकर ची करून दाखवा विडिओ बनविणे सोपे असते
@RUDRAY_07
@RUDRAY_07 Ай бұрын
शेंडे खुडणी करणे impossible आधीच मजूर म्हणजे राजा माणूस झाला आहे त्यातल्या त्यात तो कमीत कमी 5 एकराला 5 दिवस आरामात लावणार म्हणजे बाकी काम थांबले आणि शेंडे खुडनी म्हणजे कापणीच करायची आहे तर घरच्या माणसाने करा जेणे करून तो कमी तूर कापेल पण मशीननेच करा वेळ ही वाचेल पैसा ही वाचेल आणि विशेष म्हणजे काम होईल तुम्ही शेंडे हाताने खुळायचे म्हंटले तर फक्त मनात राहील रिअल मध्ये फक्त video च बघावा लागेल म्हणून वापर हा मशीन चाच करा उत्तम quality ची मशीन वापरा की ज्याचे blade तुम्हाला कधी लागणार नाही याची काळजी घ्या
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 Ай бұрын
❤ अगदी बरोबर आहे पहीली खुडणी 30दिवसांनी व दुसरी 60दिवसांनी मजुरांच्या साहाय्याने एक्करी दहा कुंटल तुर होते
@Dinkarkale-bl6kk
@Dinkarkale-bl6kk 22 күн бұрын
🎉मी हाताने शेंडे खुडनी केली❤
@sopan880
@sopan880 7 күн бұрын
1,2 सेंटीमीटर वर खुडणी हा सल्ला चांगला आहे!
@mukundkulkarni179
@mukundkulkarni179 Ай бұрын
सर मजुरा चा प्रश्न फार मोठा आहे. मशीन ने फक्त बारीक शेंडे खुडता येतो.
@aaryaworld9811
@aaryaworld9811 19 күн бұрын
छान माहीती आहे
@balasahebdighule1989
@balasahebdighule1989 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@user-ol3vm3st7t
@user-ol3vm3st7t Ай бұрын
Chan Mahiti❤❤❤
@jayeshshelke1162
@jayeshshelke1162 Ай бұрын
छान. माहिती. सांगितलात
@dangepatil90
@dangepatil90 Ай бұрын
धन्यवाद सर
@mayuringale8145
@mayuringale8145 Ай бұрын
kharat bhau labour bhetate ka sadhya ani bhetale tarihi majuri ho khishale parawadel as kahi bola ughach manat yeil ts ka bolta br apan kiti pratyakshik kele ts asel tr demo dakhava 1 khada
@chandrashekharkhade3313
@chandrashekharkhade3313 Ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ तुमच
@prathmeshdandge2481
@prathmeshdandge2481 Ай бұрын
👌👌👌
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf 13 күн бұрын
शेंडे खुडणी नखाने करायला सांगीतलीपुर्वीची पद्धत तशीच होती Thanks
@gajananjaltare3780
@gajananjaltare3780 Ай бұрын
खूप छान माहिती
@arundahapute7714
@arundahapute7714 Ай бұрын
Thanks bhau yoga margadarshsn🎉
@pravinbansod3478
@pravinbansod3478 Ай бұрын
Aho bhau tumhala mahiti ahe ki sadhya majurachi kiti problem ahe shende kapni karaychi nahi tr tumhi ky tumchya gharun majur purwal ka amhala
@sandeshmankheir5006
@sandeshmankheir5006 2 күн бұрын
हो भाउ समजल,, माझी तुर पंच्याशी दिवसाची झाली आहे आता शेंडे खुडनी चालेल का
@ankushChudhary-bb9zd
@ankushChudhary-bb9zd Ай бұрын
अगदी बरोबर आहे दादासाहेब❤
@santoshkhalse809
@santoshkhalse809 7 сағат бұрын
शेंडे खुडणी न करता एकरी पाच ते सात क्विंटल उत्पन्न होते तर मग शेंडे खुडणी करायचीच कशाला?
@shankarnimbalkar731
@shankarnimbalkar731 Ай бұрын
एकच चांगली राहील
@sumitmundwaik4619
@sumitmundwaik4619 Ай бұрын
अमरवेल वरील क्रोपसेवा कंपनी chya amarvel स्प्रे बद्दल माहिती दया
@TPoalo
@TPoalo Ай бұрын
मस्त माहिती दिली भाऊ
@user-bs2wu7ck6y
@user-bs2wu7ck6y 22 күн бұрын
Chan ahe
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Ай бұрын
तुरीला भाव राहील ,जास्त पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन घटणार.
@AmolMehare-c1t
@AmolMehare-c1t Ай бұрын
Video changla hota,but practically impossible
@yogeshshelke307
@yogeshshelke307 5 сағат бұрын
शेंडे खुडनी न करता लिहोसिन फवारणी केली तर चालते का
@ganeshgadgepatil4450
@ganeshgadgepatil4450 Ай бұрын
तूर पीक खत व्यवस्थापन व ड्रिचिंग आणि फवारणी यावर व्हिडिओ बनवा.... भाऊ😊😊
@rameshkadam6710
@rameshkadam6710 6 күн бұрын
आता एवढंच राहिलं होतं बापू सांगायचे तू
@Jaywant5
@Jaywant5 7 күн бұрын
पावटयाचा शेडा खुडावा‌ का‌30 दिवसाचा झाला आहे
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. Ай бұрын
अहो खरात पाटील आम्ही तर 25/50/75 दिवसाला तीन वेळा शेडे खुडणी करतो
@ganeshkakade5778
@ganeshkakade5778 Ай бұрын
किती उत्पन्न वाढले शेंडे खुडून
@MasterMindGaming2386
@MasterMindGaming2386 Ай бұрын
खाद द्यावे ka तुरीला अणि konte 40 दिवसाचे पिकाला
@SanSal-wp1wk
@SanSal-wp1wk 5 күн бұрын
Barobr aahe ATI roj setkryane 5 10 kamgar lava aani swatachi g n d marun ghya 😂😂
@ashokbhutekar2822
@ashokbhutekar2822 Ай бұрын
जय शिवराय सर
@Bhaveshsusatkar2520
@Bhaveshsusatkar2520 Ай бұрын
Sir Bed Tar Na Tur Lagwad Kartha Jarr Shede Khudni Keli Tarr
@MangeshRaut-pq8oz
@MangeshRaut-pq8oz 8 күн бұрын
Double Hero ke maharaja Jameel ka
@yuvrajmange5698
@yuvrajmange5698 Ай бұрын
मजुर तुम्ही पुरवता का भाऊ शेतकऱ्या चा मशिन मुळ खर्च वाचत आहे ते पण तुमच्या डोळ्यात येत आहे का नाही तुमच्याच्यांनी शेतकऱ्याचा फायदा करता येत तर निधान अस्या चुकीच्या सल्ला तरी नका देऊ
@arunherode535
@arunherode535 Ай бұрын
सोयाबीन पीकाले फुले आलेल्या शेतात राऊंड अप दोन ओळी मध्ये फवारणी केली तर जमेल का आणि सोयाबीन झाडाची पांढरी मुळे पण जास्त पावसामुळे उघड़ी पडली आहे.कृपया सांगावे.
@prashantreddy9921
@prashantreddy9921 Ай бұрын
नका
@chandrashekharkhade3313
@chandrashekharkhade3313 Ай бұрын
स्वतः चा व्यावसायिक फायदा करण्यासाठी लोक तुरीचे शेंडे कापला सांगतात
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Ай бұрын
भाऊ सोयाबिन अजून किती वाढ होईल आता सोयाबीन ला फुल लागत आहे
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 Ай бұрын
खरात पाटील येथे शेतकरी खर्च कसा कमी होईल त्या प्रयत्न करतो आणि शेंडे खुडायला मजूर लाऊन तुम्ही खर्च वाढवायला सांगत आहत कस मेळ लागेल
@RUDRAY_07
@RUDRAY_07 Ай бұрын
तो पण येतो कुठ येतो येतो. करून 4 दिवस त्याच्या मागे लागावं लागते आणि 5 व्या दिवशी मजूर कामाला येतो अशी गत आहे शेतकऱ्याची
@venkatpatil7485
@venkatpatil7485 7 күн бұрын
एक वर्ष लागेल
@pramodpatil5791
@pramodpatil5791 4 күн бұрын
एकदा तुम्ही करून दाखवा हाताने
@sonukhodke24
@sonukhodke24 Ай бұрын
खुळंनी व कापणी यात फरक काय फक्त शब्दांची रचना आहे
@shatrughanbiradar5907
@shatrughanbiradar5907 19 күн бұрын
फक्त एक वेळ खुडणी करायची असेल तर केव्हा करावी तूर BDN 716 लाल आहे
@vishalC2012
@vishalC2012 Ай бұрын
हैलो सर तुरीचा शेंडा खुडणी व्यतिरिक्त फांदयाचे पण शेंडा खुडणी करायची का? सध्या तुर लागवडीपासून 55 दिवस झाले आहे
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 Ай бұрын
Harbhara bhaji khudalyla baya yet nahit
@omkarpatil07329
@omkarpatil07329 Ай бұрын
Favarni karun shende khudni karavi ka
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Ай бұрын
माहिती दिलया बदल धन्यवाद भाऊ
@user-oo3of9lp6t
@user-oo3of9lp6t Ай бұрын
भाऊ सोयाबीन वाढ अजून किती होणार
@darbarsinghrathod7525
@darbarsinghrathod7525 Ай бұрын
मागिल वर्षी मशीन ने शेंडे है खुडणी मुळे खुप नुकसान झाले
@krushnaburange4482
@krushnaburange4482 Ай бұрын
काय नुकसान झाले आहे ते सांगा
@rameshwarmorkhade1810
@rameshwarmorkhade1810 Ай бұрын
आम्ही मशिननेच शेंडे खुडनी करत असतो वर वर
@user-nr5ps9do6z
@user-nr5ps9do6z Ай бұрын
इतकी मजूरी कशी द्यावी
@GameStar4038
@GameStar4038 Ай бұрын
अहो दादा गजानन जाधव साहेबांनी सांगल आणि दुसरे काही सांगत आहा शेतकरी तसेच खर्च करुन थकले तुम्ही अजून भिकेला लावता वाटतं
@nandkishorkandelkar7395
@nandkishorkandelkar7395 Ай бұрын
45 दिवसाची तूर आहे ....पिवळी पडलेली आहे थोडी शेंडे खुडनी केली तर चालेल काय....
@rahulshinde3812
@rahulshinde3812 Ай бұрын
मी मशीन च्या साह्याने शेंडे खुडणी केली आहे तरी माझ्या पिकाला काही सुद्धा इजा झाली नाही उलट फुटवे जास्त फुटतात
@anantwagh-db4ii
@anantwagh-db4ii Ай бұрын
दादा सोपाबीन मधील तुटीला आता कोणते खत द्यावे
@laxmannagare7429
@laxmannagare7429 Ай бұрын
Bhau majur tar nahi Rate majuriche jast Shivay te dekhil shende chagle khudat nahi Kay karawe samjat nahi
@sureshtijare3403
@sureshtijare3403 Ай бұрын
भाऊ.हाताने.कधी.होईल
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 Ай бұрын
Pavsalya foktce rashan khun mobile bagat aaram karnataka
@Orangeag
@Orangeag Ай бұрын
बस करा राजा 7000 च्या वर भेटले या वर्षी सांगाल
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 Ай бұрын
Comment pha Jara sarv shetkari kay vyatha sangtahet Kharat sahib kontahi video takatana Vichare Kara like bell Nikon sathi lokana misgaid karo karne plz
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh Ай бұрын
*मागच्या वर्षी दुसरी वेळ खुळणी करायच्या वेळेस माझ्या 2 बोटाला ते ब्लेड लागले... एका बोटाच्या अर्ध्या नखा पर्यंत ब्लेड गेलं होतं दादा... आता त्या मशिंकडे पाहिलं की अंगाला काटे येतात खरच सांगतोय 😢😢 लयं सांभाळून वापरा ते*
@abhinavyadav5144
@abhinavyadav5144 Ай бұрын
Changlya company ch Machine Use krt ja bhau .. तुम्ही घरी बनवसाल तर हेच हाल होतील
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh Ай бұрын
@@abhinavyadav5144 हो यूट्यूब वर पाहून बनवली होती मी
@surajbatake2208
@surajbatake2208 Ай бұрын
Kay sagta rav tumhi😂
@vijayheda6526
@vijayheda6526 Ай бұрын
Khudni karita majuracha numbr dya
@sonukhodke24
@sonukhodke24 Ай бұрын
अरे हाताने गेले तर किती वेळ लागेल.
@rajabhauarekar8635
@rajabhauarekar8635 15 күн бұрын
एका एकराला तिसऱ्या व चौथ्या खुडणी करता 5000 रुपये खर्च येतो मग मशीन ने खुडणी करता फक्त ₹500 करता येतो लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू नका
@sanjayjadhao4571
@sanjayjadhao4571 Ай бұрын
Barober aahe bhau
@annakanadje9613
@annakanadje9613 Ай бұрын
Doller khatrilayak phule Krupa asel tar sanga
@sachiningole1986
@sachiningole1986 Ай бұрын
लेबर तुम्ही पुरवता का साहेब मग ??
@krushnaburange4482
@krushnaburange4482 Ай бұрын
चुकीचं बोलत आहात.मी पाच वर्ष झाले दरवर्षी मझ्याकडे तूर पीक आसते.तीन वर्षा पासून शेंडे मशीन ने कट करतो.फायदा होतो पण लागवड त्या पद्धतीची आसावी जसे एका जागेवर 1बी लावावे.पेरले असेल तर विराळणी करून दोन्ही झाडातील आंतर1-1.5फूट ठेवावे.आंतरपीक आसेल तर तुरीच्या दोन्ही बाजूने किमान2.5फूट अंतर असणे आवश्यक आहे.शेंडे खुडणी केली की त्याचं दिवशी साफ हे बुरशीनाशक फवरणी करायची.
@nilkanthpawar5498
@nilkanthpawar5498 21 күн бұрын
किती वेळेस करायची
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 Ай бұрын
Shetkarya samor mother problem aahe tumhe Sharat sharing basun misgaid karnataka tumca kahi vido philately tucakdu hi apekhsha nahi MI Swatantra Samir ughe rahun machin ne khudni kili ahe tumi sangitlela kontac
@roshankolhe330
@roshankolhe330 Ай бұрын
Bogas mahiti..swatala over smart samajhte
@Bhumiputra_DM
@Bhumiputra_DM Ай бұрын
तु मशीन विकतोय वाटतं 😂 त्यामुळेच दुखायली वाटतं
@dnyanup123
@dnyanup123 Ай бұрын
धन्यवाद साहेब
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 909 М.
तूर मर रोग व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil
5:49
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН