"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९//Toor Managemant and Planning- Khariff, 2019

  Рет қаралды 189,679

White Gold Trust

White Gold Trust

5 жыл бұрын

या विडिओ मध्ये श्री. गजानन जाधव साहेबांनी "तूर" या पिकाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन केले आहे. हे चर्चा सत्र अमरावती येथे दिनांक-०८/०३/२०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रास अमरावती जिल्ह्यातील बरीच शेतकरी मंडळी उपस्थित होती. २५ मिनिटांच्या या विडिओ मध्ये सरांनी तूर या पिकाचे खरिफ हंगाम - २०१९ साठीचे व्यवस्थापण आणि नियोजन अगदी सध्या सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. या मध्ये -
१) तूर बियाणे निवड
२) फवारणी पद्धत आणि नियोजन
३) लागवड पद्धत
४) बीज प्रक्रिया
५) खताचे व्यवस्थापन
इत्यादी अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे.
कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
१) जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
२) जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
३)श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
४)सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
५)बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
६) हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
७)मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
८) मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
९)व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
१०) कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
११)सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
१२) "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
१३)कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
१४)व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
१५)"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
१६)"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
१७)शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
१८)कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
१९)गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
२०)कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
२१)अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद हि एक सेवाभावी संस्था आहे आणि शेतकऱ्यांसाठी विनामूल्य चर्चासत्र, मार्गदर्शन, शिबीर यांचे आयोजन करत असते. व्हाईट गोल्ड ट्रस्ट टीम चे लक्ष्य महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या शेतीबद्दल अडचणी जाणून घेऊन त्यांना सखोल मार्गदर्शन आणि मदत पुरविने हे आहे. आता पर्यंत २ लाख शेतकरी संस्थेशी जुडले गेले आहेत आणि त्यांना SMS, सोशल मीडिया, हेल्प लाईन नंबर द्वारे माहिती पुरविल्या जाते तेही अगदी विनामूल्य. आमच्या या छोट्याश्या प्रामाणिक प्रयत्नाला आपलाही हातभार आवश्यक आहे. धन्यवाद!
अधिक माहिती साठी कृपया आमच्या वेब साईटला आवश्य भेट द्या.
www.whitegoldtrust.in
आम्हला फेसबुक, इंस्टाग्राम @whitegoldtrust वर फॉलो करा.
In this 25 mins of video, Mr Gajanan Jadhao Sir had explained in detail about the managemen t and Planning of "TOOR Crop(Yello Lentil)" for season 2019. In this video -
1) Seed Plantation
2) Pesticide and Fertilizer Managemena and Planning
3) Seed treatment importance
4) Which seed should buy?
and on so many aspects of Toor crop.
White Gold Trust, Aurangabad aims in reaching every village of Maharashtra and providing them technical knowledge and help regarding agriculture problems etc. WhiteGold trust is joined with around 2 lakhs of farmers from Maharashtra.
Join us with this small initiaive. Every kind of help in any form matters a lot.
For more information related to our Trust:
Please Visit www.whitegoldtrust.in
And also follow us on Facebook, Instagram, LinkedIn and KZbin.
Thank You!

Пікірлер
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 39 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 115 МЛН
कापसाचे या पुढील व्यवस्थापन
1:16:21
तुर शेती असे नियोजन केल्यास नक्कीच फायदा होईल
11:58
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 189 М.