नवीन आलेला सोनालिका डी आय 50 कसा आहे सर त्याचा व्हिडिओ करतात का
@Shetkarimanus2 жыл бұрын
Grate information
@dattaghorpade6909 Жыл бұрын
मला massy dyana track सिरिजचे फिचर आवडतात ते या 58 HP ला द्यावेत
@GreengoldAgri Жыл бұрын
58 hp laa power ahe. 58 hp feature sathi nahi bhau. Features dile tr power nahi मिळणार. आहे ते feature khup jhale. Ata ankhi feauture wala 9563 pan yeil आपल्याकडं.
@ffharshu53832 жыл бұрын
मी Messy ferguson 1035 व messy ferguson 245 वापरतो ❤️
@prashantswami51922 жыл бұрын
Shuttle shift ahe ka
@GreengoldAgri2 жыл бұрын
Ho
@prashantswami5192 Жыл бұрын
@@GreengoldAgri .pls mo no....dada
@rushikeshsul3552 Жыл бұрын
काय किंमत आहे सध्या मेशी फरगुशन ची
@GreengoldAgri Жыл бұрын
9.50 पर्यंत असेल
@rushikeshsul3552 Жыл бұрын
सोनालिका 745 सिकंदर आहे का तुमच्याकडे दुसरा डबल सोनालीका डी आय 50 आहे का आणि छत्रपती सोनालिका 745 तिन्ही पैकी कोणता ट्रॅक्टर भारी अवरेज कोणत्या ला आहे मेंटेनन्स वगैरे
@ajhits.. Жыл бұрын
bhau ata hya tractor mahe a,b,c, giar yetat to changla ahe ka
@GreengoldAgri Жыл бұрын
Mala low high comfortable watato. Karan medium Ani high madhe jast farak nahi
@vishvajeetjagadale4589 Жыл бұрын
H फस मध्ये चालतो का नागराला
@GreengoldAgri Жыл бұрын
हो. खूपच हार्ड असेल तर च लो टॉप लागतो लो 3rd कधीच लागला नाही
@rushikeshsul3552 Жыл бұрын
सोनालिका 745 सिकंदर का सोनालिका 745 छत्रपती दोन्हीपैकी कोणता ट्रॅक्टर भारी आहे आवरेज कोणत्या ज्यादा असेल मेंटेनन्स खर्च खूप आहे का या ट्रॅक्टरला आमच्या इकडे सगळेच म्हणतात सोनालीका ट्रॅक्टर ला खूप मेंटेनन्स आहे फेअर पार्ट नाजूक आहे त्याचे लवकर खराब होतात
@GreengoldAgri Жыл бұрын
दोन्ही सारखे आहेत. Majhyakade 2004 चा सोनालिका अजून आहे. काहीच झालेलं नाही. ज्याला सांभाळता येत नाही ते असे बोलतात
@rushikeshsul3552 Жыл бұрын
पण आता नवीन आलेले सोनालीका ट्रॅक्टर खराब असतील ना 2020 पासून भयानक मॉडेल निघालेत 745 50 750 60 एचपी सोनालिका 745 भारी आहे का सोनालिका डी आय 50 नवीन आलेला कसा आहे सर
@GreengoldAgri Жыл бұрын
मी सगळेच नवीन मॉडेल पाहिले आहे. यामध्ये फक्त cc बदल केला आहे. बाकी सगळं सारखंच आहे. Maintain आपण व्यवस्थित केला तर काही अडचण येत नाही. तसा तर 9500 स्मार्ट ला पण फेल म्हणातात, पण मझ्या ट्रॅक्टर ला नो challenge
@tanajipatil79082 жыл бұрын
💪💪👌👌 MASSEY FERGUSON 9500
@tanajipatil79082 жыл бұрын
👍👍
@sanket_gaikwad_56202 жыл бұрын
कोटिशन किती आहे
@sanket_gaikwad_56202 жыл бұрын
On rode
@शुभमघोगरे2 жыл бұрын
H गेयरला चालतो का
@rushikeshsul3552 Жыл бұрын
मला पण मेसेज घ्यायला परवडेल का सर माझ्याकडे मुरमाचा आहे तुरळक ठिकाणी काळी जमीन आहे दगडाचे राणा आहेत सगळीकडे डोंगर सारखा तर मला घ्यायला मेसी परवडेल का हा मुरमाच्या रानातला हाय फसला काय आवरेज देईल मला कमेंट करून सांगा ऑंटी फसला ते गेर आहेत तू लवकर खराब होत असेल
@avinashshinde34932 жыл бұрын
मला पण ट्रॅक्टर घायचा आहे Massey 58hp की Kubota 55 ho कोणता घेऊ.