No video

....तेव्हा आबांच्या डोळ्यात अश्रू होते', रोहित पाटील यांची भावनिक पोस्ट | Rajaram Patil Retired

  Рет қаралды 493,989

Lokmat

Lokmat

Күн бұрын

राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू राजाराम पाटील हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत... राजाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा क्षण पोलीस दलातील सहकाऱ्यांसह कुटुंबीयांनाही भावनिक करणारा ठरला.... (Guruprasad VO)
#Lokmat #RRPatil #RajaramPatil #MarathiNews #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 151
@yograj3729
@yograj3729 2 жыл бұрын
तात्या व आबा सारखे मौल्यवान रत्न💎💎 ज्या आईने घडवले त्या आईला सलाम
@ratnamalainamdar9757
@ratnamalainamdar9757 2 жыл бұрын
खरंच ज्या आईने कर्तव्यदक्ष मुलाला घडवले त्या आईला माझा नमस्कार
@chandrakantkhandekar8167
@chandrakantkhandekar8167 2 жыл бұрын
मी सेवानिवृत्त सहा.पोलीस उपनिरीक्षक सोलापूर शहर .मला सन 2005 रोजी राष्ट्रपतींकडून पोलीस पदक मुंबई येथे राजभवन येथील शासकीय सोहळ्यात आदरणीय मा.ना.श्री आर.आर.पाटील गृहमंत्री साहेब ऊपस्थित होते त्यांनी माझे पाठीवर थाप मारुन अभिनंदन केले होते आज ही तो दिवस मी व माझा परिवार विसरलो नाही आबांना आदराजंली
@digamberkamble9707
@digamberkamble9707 2 жыл бұрын
रोहित रवरंच आबांचा मुलगा शोभतो । राजाराम पाटलांना त्यांचे पुढील आयुष्य सुरवाचे, समाधानाचे आणि निरामय जावो ही सदिच्छा !
@AbcXyz-gm8vf
@AbcXyz-gm8vf 2 жыл бұрын
कोटी मध्ये ही असं कुटुंब शोधून सापडणार नाही.सलाम त्यांना.त्यांना पुढील जिवनासाठी All the best , God bless 🙌
@taisahebgroup6380
@taisahebgroup6380 2 жыл бұрын
D.y.s.p.आर.आर.पाटिल साहेबांचे कार्याला आमचा सलाम🙏🙏.
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 2 жыл бұрын
सर्वात चांगले नेते आबा होय
@eknathpatil5330
@eknathpatil5330 2 жыл бұрын
सुसंस्कृत कुटुंब यालाच म्हणतात .. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले🙏
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 2 жыл бұрын
अभिनंदन सर.. आज जो आईविषयी सन्मान आपण सर्व महाराष्टासमोर दाखविला, आईची आठवण, उपकार न विसरणारा जिवनात कदापि फेल होऊ शकत नाही.आपले यापुढील आयुष्य सुखीसमानी तर जाईलच, परंतु आपण दिर्घायुषी राहणारच यात काहीही शंकेच कारणच नाही.
@sagar5570
@sagar5570 2 жыл бұрын
जे आबांनी केल ते कोणीचं करू शकत नाही .
@madhavdhale394
@madhavdhale394 2 жыл бұрын
आर आर आबा यांना माझे कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांच्या कुटुंबांना चांगले दिवस येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना प्रार्थना करतो
@sardarpatil8638
@sardarpatil8638 2 жыл бұрын
आज हा क्षण पाहण्यासाठी आबा पाहिजे होते
@vilasraut5068
@vilasraut5068 2 жыл бұрын
तात्या व आबांना माझा सलाम 💐💐🙏🙏💐💐
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 2 жыл бұрын
आबा च्या कुटुंब बद्दल चा सन्मान आमच्या मनात कायम राहतील
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 2 жыл бұрын
आर आर पाटील सारखें जर नेते महाराष्ट्रात जन्माला आले. तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही हे शंभर टक्के खात्री आहे! रोहित पाटील हे नक्की आबांचा वारसा चालवतील हिच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे.आणि पुर्ण सांगली जिल्हा त्यांच्या पाठीशी आहे.आणि राहणार (एक कवठेमहांकाळकर)
@krushnagarje7585
@krushnagarje7585 2 жыл бұрын
आबांच्या काळात पोलिस भरती हजारों पदांवर ‌ निघत होती
@dr.sakharamwaghmare8083
@dr.sakharamwaghmare8083 11 ай бұрын
अतिशय भावनिक क्षण .....तात्यांना पुढील आयुष्य निरोगी व सुदृढ आणि सुख समाधानाचे जावो
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 2 жыл бұрын
,सलाम,त्या,आईला,🙏🙏🙏🙏
@kallappasurwashi3857
@kallappasurwashi3857 2 жыл бұрын
Very honest family I salute them
@eknathrote6971
@eknathrote6971 2 жыл бұрын
,ज्या मातेने हेदोन रत्नं महाराष्ट्राला दिले त्या माऊलीला मनाचा मुजरा
@abhijeetpawar3626
@abhijeetpawar3626 Ай бұрын
अतिशय मनमिळाऊ व लोकसंग्रह असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तात्या 🎉
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 11 ай бұрын
Miss you अबा RR Patil
@girdharsali969
@girdharsali969 2 жыл бұрын
भावनिक कर्तव्यदक्ष नाते मनाला साद घालून गेले स्व.आर आर साहेब यांचे प्रमाणेच सर्व त्यांचे कुटुंबातील सद्यस्य आहेत ही अभिमानाची बाब आहे 🙏🙏🙏💐💐💐
@sanjaykurhade3870
@sanjaykurhade3870 2 жыл бұрын
सलाम त्या दोन्ही भावांना
@user-op7kr4jn6j
@user-op7kr4jn6j 2 жыл бұрын
जयहिंद ! दोन्ही आरआर आबा तात्या एकआदर्श व्यक्तीमत्व ! आबांच्या आभाळात जाणाऱ्या ज्वाळा बघत स्वत:चे अश्रु डोळ्यातच रोखुन त्यांच्या शेवटच्या क्षणी खाली मातीत बसुन लेकांना आधार देणारे तात्या भाऊ म्हणुन ते मनाला फारच मोठे वाटले.तेच आज शब्दांनी आबांच्या लेकाने व्यक्त केले.
@somnathchaudhari5713
@somnathchaudhari5713 2 жыл бұрын
Aba salami
@iam_dineshpawar
@iam_dineshpawar 2 жыл бұрын
सर्वात चांगले नेते म्हणजे आबा होय .....⏰
@PravinJadhav-wf6hr
@PravinJadhav-wf6hr 2 жыл бұрын
साहेब तुम्ही आपलं तात्या म्हणुन नाव कोरल व कोल्हापुरकराचा आदर केला आज पर्यंत तुम्ही सर्व सामान्य जनतेसाठी झटला व प्रेम दिल असच त्याच्याशी राहु दे
@atulmane6695
@atulmane6695 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर साधा प्रसन्न सोहळा
@omkarnalavade2471
@omkarnalavade2471 2 жыл бұрын
ग्रेट आबा 🙏
@sunilkale1396
@sunilkale1396 2 жыл бұрын
आबा सारखे नेते आज राष्ट्रवादीत एक पण नाही.
@SP-qn3yw
@SP-qn3yw 2 жыл бұрын
Right 🤝
@akshaykokate4429
@akshaykokate4429 Жыл бұрын
Right 💯
@P.S.Patil1
@P.S.Patil1 2 жыл бұрын
आबा आज असायला हवे होते.
@vidhyarajmane6373
@vidhyarajmane6373 2 жыл бұрын
प्रथम या दोन्ही आदर्श व्यक्तींना आदरपूर्वक नमस्कार. या दोन आर्दश माणसांचा तुम्ही वारस आहात तुम्हीही तसेच समाजापुढे आर्दश व्हावे ही इश्वरचरणी प्रार्थना
@i.g.3930
@i.g.3930 2 жыл бұрын
मला तुमचा अभिमान आहे तात्या ... जय हिंद जय महाराष्ट्र
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
असे मोठे माणसं पुन्हा होने नाही 🥺🙏🙏🙏🙏🙏🙏 आंबा
@kavitapandhare8443
@kavitapandhare8443 2 жыл бұрын
जसे आबा होते तसेच रोहित दादा आहेत खूप छान
@surekhashinde1551
@surekhashinde1551 2 жыл бұрын
खूपच छान प्रतिक्रिया 👌👌🙏
@varshasuryawanshi8217
@varshasuryawanshi8217 2 жыл бұрын
Khup chan
@vasantgaikwad2055
@vasantgaikwad2055 2 жыл бұрын
आज हा आपले भाऊ रिटायर होतात हे बघ्याला अबा पाहेजे होते तात्या साहेब सलाम आपल्याला कर्तुवला
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 2 жыл бұрын
अभिनंदन सर
@malharibaikare5382
@malharibaikare5382 2 жыл бұрын
Great salut Jai Hind sir
@rajakadam4212
@rajakadam4212 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीमधील great माणसे हीच एक आबानचे सर्व कुटुंबीय.
@shelarsenjit1203
@shelarsenjit1203 2 жыл бұрын
Khup chaan..RR Patil veglech hote..tyani as Home Minister kaam kele te koni kele navte...
@arpitashinde6680
@arpitashinde6680 2 жыл бұрын
Aaba sarkha devmanun haya jagat punna nahi.miss u aaba
@sajidshaikh8249
@sajidshaikh8249 2 жыл бұрын
Great family great lok
@haushiramtengale1407
@haushiramtengale1407 2 жыл бұрын
Abhache sanskar
@user-ng8zy5ft3n
@user-ng8zy5ft3n 2 жыл бұрын
आबासारखा देशभक्त भाउसोडुन सोडुन गेल्यानंतर जनतेला किती त्रास झाला .तुम्हाला आबासारखा /भाउ मिळाला किती भाग्यवान आहात तुम्ही .
@ramlamkane4138
@ramlamkane4138 2 жыл бұрын
आज आपले आबासाहेब पाहीजे होते त्यांना आपल्या बंधुचा अभिमान वाटला असता
@jaykargholve8873
@jaykargholve8873 2 жыл бұрын
Thanks 👍🙏 Om shanti Bhai
@NRPatil-ih6ry
@NRPatil-ih6ry 2 жыл бұрын
खूपच छान 👏👏👏💐💐
@rajarampawar1667
@rajarampawar1667 2 жыл бұрын
Great famili 🙏
@amolnerker7948
@amolnerker7948 2 жыл бұрын
आबासाहेब आणि dysp तात्यासाहेब यांना सलाम
@sureshmane8169
@sureshmane8169 2 жыл бұрын
उच्च अधिकारी पण सामान्यातील सामान्य माणूस म्हणून जीवन जगलात.असा माणूस होणे नाही.
@hindusthanarmyhindhu.5699
@hindusthanarmyhindhu.5699 2 жыл бұрын
we mis u Abba.
@bambledattararm6484
@bambledattararm6484 Жыл бұрын
आबा तुमचे हे संस्कार आणि सगळ्यांशी हासुन खेळुन राहाणारा स्वभाव
@legend4711
@legend4711 2 жыл бұрын
One of the best क्लाइमैक्स।
@mukundkhuperkar9497
@mukundkhuperkar9497 2 жыл бұрын
वा , खरंच सॅल्युट अश्या संवेदनशील कुटुंबाला
@punjajipatil100
@punjajipatil100 Жыл бұрын
चांगले संस्कार .
@shubhadaparab574
@shubhadaparab574 2 жыл бұрын
NCP madhil Aaba aatta nasatanahi dolyat Pani yete kiti pramanikpana hota eakmew leader aani aatta aabanche bhau hyanna pudhilritiredment aayushyasathi khup khup Shubechha 👍🌹
@keshavpawar2928
@keshavpawar2928 10 ай бұрын
Son of late home minister R R Patil Rohit Patil has expressed his emotions are very sensitive
@tanmaychavan3525
@tanmaychavan3525 2 жыл бұрын
खुप छान
@ankushkale1806
@ankushkale1806 2 жыл бұрын
Ase nate asle pahije. Salam🙏🙏
@surekhashinde1551
@surekhashinde1551 2 жыл бұрын
👌👌छान रोहित 👍अगदी वडिलांप्रमाणे आहेस 👌
@sanjaykadam6153
@sanjaykadam6153 2 жыл бұрын
खरोखर त्या मातेला सलाम जीने आश्या रत्नाना जल्म दीला वनाती कुडुंब कस सभांळायच ती जबाबदारी निभावली
@ambadaspuri
@ambadaspuri 2 жыл бұрын
खुप खुप छान छान साहेब तुम्ही कीर्ती
@nileshtayade6634
@nileshtayade6634 2 жыл бұрын
Jay hind 🇮🇳 ❤👌
@manikpatil8632
@manikpatil8632 2 жыл бұрын
Namaskar Aaba&Tatya.
@sagarhumad4837
@sagarhumad4837 2 жыл бұрын
Khupp chan
@anialyesate8736
@anialyesate8736 2 жыл бұрын
तात्यासाहेबाना मानाचा मुजरा. अन्य राजकारणी लोकांच्या नातेवाईकानी साहेबांच्या घराण्याचा आभ्यास करावा व शिकावे.
@leelachandgandhi1830
@leelachandgandhi1830 2 жыл бұрын
लहान वयात आलेल्या जबाबदारीतूनव फूलत जाणारे वेकतीमतव
@trishasapkal5472
@trishasapkal5472 Жыл бұрын
आई तुला मनाचा मुजरा
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Жыл бұрын
भावी चिफ मिनिस्टर रोहित पाटील
@dattudeore550
@dattudeore550 2 жыл бұрын
आबा देव माणुस होते,
@jeevanjagtap1717
@jeevanjagtap1717 2 жыл бұрын
सुंदर विचार.
@amolgadade1073
@amolgadade1073 2 жыл бұрын
आज आबा असायला हवे होते
@sanjeevkhopkar4940
@sanjeevkhopkar4940 2 жыл бұрын
आर्. आर्. आबांनी आपल्या मुलाला पोलीस दलात कामाला लावून खरतर बाकीच्या राजकारणी नेत्यांना एक आदर्श घालून दिला कि, आपआपल्या मुलांना अशाप्रकारे देशसेवा करावयास पाठवा. कौतुकास्पद!
@sunitakamble9575
@sunitakamble9575 Жыл бұрын
Salam tumchya karyala tathya Aaba tr Aamchech hote..
@manishapatil5448
@manishapatil5448 2 жыл бұрын
khupch sunder salam tha aaila gene ase putra ghadavle miss you aaba👌👌💐💐🙏🙏
@sanjaygahe8271
@sanjaygahe8271 2 жыл бұрын
अभिनंदन. पाटील
@bhagwatmukne6452
@bhagwatmukne6452 2 жыл бұрын
Very beautiful ❤️ Jay Javan Jay hind.
@mrunaliniwalawalkar5142
@mrunaliniwalawalkar5142 2 жыл бұрын
Kharch uttam family 👏
@AppasahebPatil626
@AppasahebPatil626 2 жыл бұрын
छान
@ratnamalainamdar9757
@ratnamalainamdar9757 2 жыл бұрын
अशा व्यक्तीला माझा नमस्कार
@rashidshaikh9248
@rashidshaikh9248 Жыл бұрын
Miss u rr abha
@rakeshdeore2367
@rakeshdeore2367 2 жыл бұрын
आबा खूप ग्रेट होते
@chandrakantpatil6369
@chandrakantpatil6369 Жыл бұрын
Super
@gulabsayyad9315
@gulabsayyad9315 Жыл бұрын
Excellent thought of civilized nephew.
@marutibhambure6970
@marutibhambure6970 7 ай бұрын
Sachaicha salute for Aaee,
@Yash-kx1oh
@Yash-kx1oh 2 жыл бұрын
Salute
@ramchandrdeshmukh2267
@ramchandrdeshmukh2267 2 жыл бұрын
भावी आमदार
@ravindrairshid5614
@ravindrairshid5614 2 жыл бұрын
Jay Hind sir. 🙏🙏
@snehapatil8793
@snehapatil8793 2 жыл бұрын
Great family and salut her Mother
@santoshsotamsotam3867
@santoshsotamsotam3867 Жыл бұрын
संस्कार हे रक्तातच असतात
@archanapachpute2834
@archanapachpute2834 2 жыл бұрын
Mast
@vajidmujawar1370
@vajidmujawar1370 2 жыл бұрын
महाराष्ट्राचे भागी मुख्यमंत्री होनार....2034
@gajananpawar1435
@gajananpawar1435 2 жыл бұрын
अभिमानास्पद
@gkp8644
@gkp8644 2 жыл бұрын
माझा आदर्श नेता आर. आर. पाटील साहेब🙏
@tanajimore517
@tanajimore517 2 жыл бұрын
आर आर आबा हे महाराष्ट्राचे लालबहादूर शास्त्री होते आणि त्यांचे कुटुंबीय सुध्दा तसेच आहेत
@tarkalbambole8849
@tarkalbambole8849 Жыл бұрын
Nice
@ashachavan960
@ashachavan960 2 жыл бұрын
Aaba tatya🙏🙏
@vijaymulik9079
@vijaymulik9079 2 жыл бұрын
Very nice
@user-br1vw6yg4o
@user-br1vw6yg4o 2 жыл бұрын
राजकारणातील देव माणूस आर आर आबा पाटील
@ansarirashid3003
@ansarirashid3003 2 жыл бұрын
R. R. Pathil Tatya Gareat Person 💪💪💪
@user-vv3jh7cd1y
@user-vv3jh7cd1y 11 ай бұрын
1:19
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 20 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 16 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 13 МЛН
Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil
38:10
Zee 24 Taas
Рет қаралды 315 М.
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 20 МЛН