राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एवढेच खरे सोने व देव माणुस, मनापासून सलाम आबा, 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@nathajihajare47927 күн бұрын
आबा, म्हणजे, देव माणूस असा नेता पुन्हा होणे नाही
@vishalbokey84323 жыл бұрын
आबा पाटील म्हणजे एक प्रामाणिक देव माणूस. राजकारणात असून सुद्धा कायम नैतिकता जपणारे व्यक्तिमत्त्व.
@ravindrakangune24453 жыл бұрын
🙏🙏 आबा🙏🙏
@sangitakoli58252 жыл бұрын
खूप उपकार आहेत आबांचे माझ्यावर.. खूप उणीव जाणवते आबांची आमच्या जीवनात.. Miss u आबासाहेब 😭😭😭
@nishanandbhor41633 жыл бұрын
असा नेता पुन्हा होने नाही विनम्र अभिवादन
@rameshmhatre15653 жыл бұрын
अत्यंत उत्तम व्यक्तिमत्त्व!!ज्या पक्षात होते,त्या पक्षातही एवढे चांगले व्यक्तिमत्त्व नव्हते आणि नाही.
@macchindranikam94643 жыл бұрын
हो खरं असाव स्मिता. तुझ्या पोस्ट मधील शब्दांकन ऐकुन मन हेलावलं. खरंच तुम्ही नशीबवान की आबासारखे तुम्हाला वडील मिळाले. स्मिता आबांचा वारसा तुम्ही भावंड पुढं चालु ठेवाल हिच अपेक्षा. आमचे सर्वांचे लाडके आबा!
@tushartekade76903 жыл бұрын
खूपच ह्रदयस्पर्शी आठवण असलेली पोस्ट.. वाचतांना अापसुकच डोळ्यात पानी आले.. आर. आर..आबांचा जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला.. राजकारणातला देव माणूस स्व. आबांना विनम्र अभिवादन 💐💐💐
@sureshshinde52303 жыл бұрын
नका अशा आठवणी काढू .आबांच्या आठवणीनं काळीज आजही चिरुन निघतंय .
@sandipkhadekar41532 жыл бұрын
आबां सारखा नेता होणे नाही,भावपूर्ण श्रद्धांजली💐
@adv.Sidhantsadafule27173 жыл бұрын
गरिबीची जाणीव असणारा माणूस,🙏💐
@yashwantsuntyan95913 жыл бұрын
ग्रेट गृहमंत्री आर आर पाटिल आबा!!🙏🙏🙏
@jayawantpatil73453 жыл бұрын
एक सच्चा लोकनेता , वतना शी प्रामाणिक नेता म्हणजे आबा.माझी भावपूर्ण आदरांजली.............
@marotidugane78512 жыл бұрын
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनचं पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा देव माणूस
@bhavani_vlogs213 жыл бұрын
जो माणूस चागला असतो त्याच्या बद्दल नेहमीच चांगले बोलले जाते.अबा है एक चांगले व्यक्तिमत्त्व होते.
@suryakantsurve66573 жыл бұрын
असा देव माणूस पून्हा होणे नाही.आबा तुमच्या मुळेच आज व्यसना पासून नवीन पिढी वाचली.धन दांडगे मोठेडँन्स दारू बार वाल्यांचे कर्दनकाळ तुम्हीच होतात.कोरोनां सारख्या जटील स्थितीला आज निश्चीतच आवर घालण्यासाठी आबा तुम्ही हवे होतात.तुमच्या चीर निद्रेमुळे महाराष्ट्र सदैव शोकाकुल राहील.तुमच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
@vinayakghag57243 жыл бұрын
आपल्या वडिलांच्या आठवणींना दिलेला उजाळा हा खूप भावनिक होता आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव वारंवार होत असते. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
@savitashedsale79493 жыл бұрын
देव माणूस, हुशार ,बुद्धिमान 🙏🙏🙏🙏🙏
@9226314080Ай бұрын
R R Patil आबांची विनम्रता खूप छान होती. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच देवाच्या चरणी मनोभावे प्रार्थना.
@taisahebgroup63803 жыл бұрын
आबा म्हणजेच गरिबांसाठी ते देवच होते. संत गाडगे महाराज यांच्या विचारातून माणसात देव शोधणारे आबा होते प्रत्येकाला आपलं समजून मंत्रालयात विचारपूस करत व मदत करत असे असे आबासारखे व्यक्ती जन्माला येण्यासाठी फार मोठे भाग्य लागते ते आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे
@प्रमोदपवार-ण8त2 жыл бұрын
असा नेता पश्चिम महाराष्ट्राचा हिरा आदरणीय आबा आजची राजकीय परिस्थिती बघितली तर राज्याच्या राजकारणाला आबा तुमची गरज होती
@santoshrane41110 ай бұрын
राजकारणी सगळे सारखे असतात पण आबा म्हणजे देव माणूस होते असा माणूस परत होणार नाही !! विनम्र अभिवादन आबा ......
@ayoubbawamukadam49983 жыл бұрын
Really is the great person & honest in Maharashtra .i salute
@ramnathpatekar72222 жыл бұрын
आबा एक सलाम तुमच्या कर्तुत्वाला असे आबा परत होणे नाही या महाराष्ट्राला तुमच्यासारखे परत आबा होणेआहे महाराष्ट्राला गरज आहे पण कुठे शोधावया आर आर आबांना तुमची वाट पाहतोय अखंड महाराष्ट्र परत जन्माला या परत आबा तुम्ही या महाराष्ट्राला जन्माला
@haribhaunatak49353 жыл бұрын
ग्रेट आबा. सलाम
@ganeshpawar1313 жыл бұрын
Miss you आबा 😭
@subhashdhotre58743 жыл бұрын
आबा आज तुम्ही असायला हवे होते आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे
@iam_dineshpawar3 жыл бұрын
देवमाणूस ....!!❤️
@rakeshshah30253 жыл бұрын
Best Home minister in Maharashtra
@iam_dineshpawar3 жыл бұрын
कळजातले आबा...!! ❤️
@dhandoreson2403 жыл бұрын
आर.आर.आबा म्हणजे ग्रेट मानुस
@Balasahebsanap5053 жыл бұрын
देव माणूस.. मिस यू आर आर आबा..
@dadasahebdeshmukh4682 Жыл бұрын
भावपूर्ण आदरांजली🙏💐
@rameshyeshal30113 жыл бұрын
Best politition in maharashtra aaba
@sanjaygayke51862 жыл бұрын
आबा सारखं नेता होने ने जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
@v65863 жыл бұрын
Great persnality 🙏🙏 नेहमीच आबाना महाराष्ट्र नाही विसरू शकत.
@pramoddandale50892 жыл бұрын
R. R. पाटील म्हणजे देव माणूस 😔😔😔😔😔
@yogiidhawade58293 жыл бұрын
आजच्या ह्या वातावरणा मध्ये आबा पाहिजे होते...
@dadachavan53823 жыл бұрын
आबासाहेब तुम्ही परत या
@laxmanpatil6326 Жыл бұрын
आज आबा महाराष्ट्र पोलीस यांचे गळ्यातील ताईत बनले आहे. आबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinchavan-e8y8 ай бұрын
❤..🎉..r..r..patil..🎉..diilsy..🎉dhnywad..🎉
@sundarkusalkar83273 жыл бұрын
आज पर्यंत राजकारणातला निष्कलंक असणारा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आबा गृहमंत्री व मंत्री पद भूषवणारे अनेक पदे भूषवली परंतु आपल्या मुलांना मात्र मराठी शाळेचा चा प्रवास करणारे असे आबा होय, कारण आपण आबांबद्दल बोलण हे मी एवढाही मी हुशार आणि मोठा ही नाही बाबा याच नावात सर्व काही आहे, अशा या निष्कलंक महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन..! आर आर पाटील आबा सारखे पुन्हा व्यक्तिमत्व होणे नाही बाबांची कमी आजही महाराष्ट्राला जाणवत आहे
@manojbhosale85443 жыл бұрын
देवा शोधू कुठे तुला miss you आबा
@madhukarpisal40723 жыл бұрын
नमस्कार ताई तुम्हचे नाही तर आम्हचे आबा हे जवळचे आहे त असे नेहमीच वाटत आलंय आम्ही अंजनी ला घरी श्री सुभाष पाळेकर सरांच्या बरोबर आलो होतो आई आजी व तुम्हाला पण् भेटलो होतो आबा ची फक्त आठवण करावी काळजी घ्यावी
@dilipsakpal25833 жыл бұрын
आमचा माणूस ग्रेट होता ?🙏🙏🙏
@hasinashaikh19513 жыл бұрын
असा देव माणूस आता होणे शक्य नाही
@shobhanaparelkar41422 жыл бұрын
खरा देव माणूस.आज असते तर.कुठेहि गैर व्यवहार नाही.नाहीतर आताचा.पक्ष.
@sujatapatil78813 жыл бұрын
एकच हीरा Npc मधला
@pM-wg8ur2 жыл бұрын
Asa चांगला व्यक्ती राजकारणात हुशार अभासू वकृत्व कधीही दिसलं नाही विनम्र श्रद्धांजली साहेबाना.नागपूरला रविभवणात समोरासमोर एका प्रकरणात प्रत्यक्ष भेटीचा शासकीय कामकाजातून योग आला.माझ्या औष्यातील पहिला प्रामाणिक नेता मनून अभिमान वाटतो खूप दुःख वाटते डोळ्यात पाणी येतं
@sudarshandongre74903 жыл бұрын
असा नेता पुन्हा होने नाही द ग्रेट आबा
@vitthaldevare7567 Жыл бұрын
अशी मुर्ती परत होणे नाही हीच खरी पाटील साहेब यांना श्रद्धांजली
@Ngs-ez1eg8 ай бұрын
💐💐 अभिनंदन
@maheshwable8473 жыл бұрын
जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला 🙏🙏🙏
@pat2462 жыл бұрын
देवमाणूस आबा 🙏🙏
@tukaramjadhav81392 жыл бұрын
खरोखरच हि व्यक्ती देवमाणूस होती
@abasahebpayghan26843 жыл бұрын
सलाम आबा
@shankardudhal55803 жыл бұрын
, एक नंबर आबा
@abhijadhav78573 жыл бұрын
आबांचा सर्व जिनपट सर्वांच्या समोर मांडावा ही एक आपणाला विनंती
@Shivsonu993 жыл бұрын
पवार साहेब आपल्या मर्जीतीले माणसालाच ग्रहमंत्री करायचे.
@padmaakarrmokar461811 ай бұрын
A very down to earth person. RIP😢
@jyotipatil82493 жыл бұрын
Great personality 🙏🙏
@shobhathorat4549 Жыл бұрын
असा नेता होने नाही विनम्र अभिवादन
@sanjaymaste26168 ай бұрын
असा.नेता.होने.नाही.आबाना.भावपुर्ण श्रद्धांजली
@macchindranikam94649 ай бұрын
आबा जमलं तर परत या.... महाराष्ट्रात चिखल झालायं राजकारणाचा..
@RahulYadav-dn8jv3 жыл бұрын
आबासाहेब...
@jayashreepatil17453 жыл бұрын
विनम्र अभिवादन
@ramshe3212 жыл бұрын
आबांनी महाराष्ट्रातून दारु, गुटखा,तंबाखु , डान्सबार हद्दपार केले .तर सद्या हे सर्व सरकारी परवानगीने सुरू आहे.ग्रेट आबा.
@ramraopatil57023 жыл бұрын
पुन्हा असा देवमाणूस होणे नाही.
@prathmeshmali81813 жыл бұрын
आमचा लोकनेता हरपला😭
@sushantshirsath90232 жыл бұрын
खुपच कमी लोकं असतात आबांसारखी🙏
@dattareykanade42483 жыл бұрын
असा नेता या पुढे होण शक्य नाही, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeemonthomas83043 жыл бұрын
Great Abba was divine soul 🙏🙏🙏🙏
@satishchatte89602 жыл бұрын
खरचं चांगले लोकांना आयुष्य खुप कमी आसते का?
@tanvib.24622 жыл бұрын
अत्यंत दुर्मिळ नेता. 2004 च्या महापुरात त्यांनी सांगलीला वाचवले, आबा तुमची आठवण येते.💐💐🙏
Hon. Saba patil great political man and social approach of all Indian proud of you asa neta honar nahi. Dhan ti aai vadil jyaine itake great sanskar kele 🙏
@bapupatil7260 Жыл бұрын
Great abq
@iqbalmulla1184 Жыл бұрын
आबा हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते
@ganeshpawar1313 жыл бұрын
Kay manus hota raw aata tumchi khup garaz hoti aaba miss you😘😘😘
@sandeepghatol91913 жыл бұрын
आबा पाटील खरच तुम्ही आज पाहिजे
@bajarangpawar22863 жыл бұрын
मामाचे गाव दहिवडी येथे शिक्षणासाठी होतो तेव्हाच्या जुन्या आठवणी 1998आबा गावात येणार कळले कि शेतामध्ये आणि शाळेत जात नसायचो मिस यू आबा
@nanusir25313 жыл бұрын
सर्वसामान्यांचा जाणता राजा म्हणजे अलीकडील काळात तले स्वर्गीय आबासाहेब आर आर पाटील
@pramodmohite49603 жыл бұрын
त्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन बघा ते कशा प्रकारे या कमी वेतना मध्ये मुलांचे शिक्षण आणि घरातील खर्च कशा प्रकारे चालवत असतील तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरून घ्या हारम खोर कामगारांचे रक्त शोषून घेतात
@dattatraygaikwad19562 жыл бұрын
आमच्या मनात आबांनी घर केलय, महाराष्ट्र विसरू शकत नाही.
@Rock420-star2 жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही
@pandurangbhosale81553 жыл бұрын
आबा आज प्रत्येक मंत्री पदाच खात तुम्ही भोगलं आसत तर महाराष्ट्र देशात 1 नंबरच राज्य झाल आसत आमच्या मनातील आबा उणिव जाणवते आपली