#तणाव

  Рет қаралды 39,191

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, छत्रपती संभाजी नगर
98 34 12 19 29
90 21 53 21 57
88 30 51 98 64
खालील व्हिडिओ पाहा
असा आहार घ्या कधीच आजारी पडणार नाही ज्ञानयोग गोपाळकाला
• असा आहार घ्या, कधीच आज...
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...

Пікірлер: 121
@pratapthakur8579
@pratapthakur8579 7 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी दिल का हाल सुने दिलवाला सिधी सी बात न मिरच मसाला
@MalanPatil-v3l
@MalanPatil-v3l 17 күн бұрын
Jay Jay gurudev mauliji
@ReshmaDhane-k8z
@ReshmaDhane-k8z Жыл бұрын
खूप छान आहे सत्संग माऊली
@tusharpatil6475
@tusharpatil6475 Жыл бұрын
धन्यवाद माऊली, ज्ञानेश्वर माऊली कि जय हो🙏🙏🙏🙏
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 10 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी आज हा संत्सग पुन्हा ऐकला आणि खुप हसू येत आहे कारण हा संत्सग लाईव्ह ऐकताना जशी मनस्थिती होती ती आता बदलली आहे आणि परिस्थिती सुधारली आहे आणि आनंदातून माझा दृष्टिकोन चांगला आहे आणि माझे चांगलेच होत आहे ते फक्त माऊलीजींचा संत्सग आणि साधना ❤
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 6 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात.
@ndpatilbeedkar9315
@ndpatilbeedkar9315 7 ай бұрын
खूपच छान, माऊलीजी👍
@vilaspande
@vilaspande Жыл бұрын
माऊलीजी नमस्कार, खूप आधार वाटला.
@manisharakshe7770
@manisharakshe7770 8 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺🤗🤗
@ashokdhule6299
@ashokdhule6299 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf 10 ай бұрын
माऊली हेच झालं आहे तरी माझा नवरा च डोकं ठिकाणावर येऊ द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤🎉🎉🎉
@krantigholap1386
@krantigholap1386 Жыл бұрын
Jay gurudev mauli ji 🙏
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 Жыл бұрын
खूपच सुंदर सत्संग खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपल्या जीवनातील नाते म्हणजेच पतंगाला असलेल्या दोरी सारखे आहेत. त्याच्यामुळे पतंगाला बंधन नाही तर त्याच्यामुळेच पतंग उडू शकतो. अगदी सोप्या बोलीभाषेत तुम्ही खूप काही सांगून गेलात... 🙏💯🙌
@krantigholap1386
@krantigholap1386 10 ай бұрын
Yes yes mauli ji harun jate me satsang ek thana 👌👌👍💐🌹💯🙏🙏
@rasikaparab7784
@rasikaparab7784 Жыл бұрын
Very nice satsang Mauli
@chhayapawar827
@chhayapawar827 7 ай бұрын
जय गुरुदेव तुमचा सत्संग खूप उपयोगात येतो
@RenukaSalve-dn4qf
@RenukaSalve-dn4qf Жыл бұрын
असच आम्मच आहे माऊली आम्ही एकत्र आलो काय तर आम्ही येऊ स्तंश ऐकायला🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@VijayaSalve-y3b
@VijayaSalve-y3b Жыл бұрын
Khup Chan..Mala tumcha ha sadesh khup aavdla. Thank you!
@mahendraambekar3259
@mahendraambekar3259 Жыл бұрын
जय गुरू मऊलिजी
@shahajipankhe6467
@shahajipankhe6467 Жыл бұрын
होय 1:00:36 1:00:36 मी स्वतःला बदल करत आहे होय माझाचत आत्मविश्वास निर्माण झाला आहे हाय माझ्या त उर्जा आहे मी निरोगी आहे जय गुरुदेव
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीची आपण सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करत आहे त्यामुळे खूप फायदा झालेला आहे
@NileshHpawar
@NileshHpawar Жыл бұрын
राम राम माऊलि😢
@manishamore190
@manishamore190 Жыл бұрын
खुप छान सत्संग. जीवन जगताना, नात्यामधील भवनिक्तता कशी जपावी, प्रेम, विश्वास यासोबतच बंधनाचा धागा ही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने ऐकावा असा सत्संग.जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏🙏
@rupeshreekumavat6006
@rupeshreekumavat6006 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन
@mayureshkulkarni803
@mayureshkulkarni803 8 ай бұрын
गुरूदेव तुमचा एक एक सत्संग अमृता एवढा पवित्र आहे.
@swatipalkar5014
@swatipalkar5014 7 ай бұрын
आजचा सत्संग जणू माझ्यासाठीच आहे असे मला वाटले मी खूप खुश आहे आनंदी आहे
@daulatrupwate4270
@daulatrupwate4270 Жыл бұрын
Khup chaan satsang aahe manala shant vatate.
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
गुरूदेवा तुमचा एक एक सत्संग म्हणजे अमृतवाणी आहे
@kirtikatwale3503
@kirtikatwale3503 6 ай бұрын
गुरुदेव तुमचा माझा जीवन बदललं आहे मी आनंदी आहे
@sureshpandit2472
@sureshpandit2472 Жыл бұрын
प्रत्येक घरामध्ये हा सत्संग सर्वानी ऐकायला पाहिजे.कुठलीच तक्रार राहनार नाही. अप्रतिम सत्संग,जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@sarikajadhav5568
@sarikajadhav5568 Жыл бұрын
Khupach chhan aahe sir
@tusharpatil6475
@tusharpatil6475 Жыл бұрын
जय गुरु माऊली🙏🙏ऐकूनखुपच समाधान झाले खुप सुंदर सत्संग ऐकला मिळाला धन्यवाद माऊली
@AbhishekBadade-o2z
@AbhishekBadade-o2z Жыл бұрын
Jai Gurudev Maulijee
@yashinathgaikawad1889
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली बरोबर आहे 💥🦚🙏🏻❤️🤲♥️👍🏻🦚♥️
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉
@VaishaliKharat-kr1uj
@VaishaliKharat-kr1uj 11 ай бұрын
खूप भारी सांगीतले सर
@namubhure88
@namubhure88 Жыл бұрын
🙏🙏 mauli
@seemaswami8439
@seemaswami8439 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🌹🙏🙏
@sachingaikwad7019
@sachingaikwad7019 Жыл бұрын
Jay gurudev mauli Ji
@balasahebzirpe-to8nr
@balasahebzirpe-to8nr Жыл бұрын
खुपच भारी सतसंग आहे माऊलीजी जय गुरुदेव
@ShobhaPatil-xp1rl
@ShobhaPatil-xp1rl Жыл бұрын
Maulijee khup chan aahe satsang. Pan sunela jar sasu nakoch aasel tar kay karayache. Maze mr. Coronat gele. Kay karave sanga please
@jayashribhaidkar9310
@jayashribhaidkar9310 Жыл бұрын
Khup chan satsang sangata
@suryakantmane8071
@suryakantmane8071 Жыл бұрын
Jay Gurudev mauliji
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏माऊलीजींचे संत्सगातील समजून सांगण्याची जी काही पध्दत आहे ती ह्रदयाच्या आत जपुन ठेवावी आणि ह्रदयावर कोरुन ठेवावी म्हणजे दररोज वापरण्यात उपयोगी पडेल. साधकांचे प्रश्न कीती सोप्या आणि छान रितसर सोडविणे परमेश्वराने माऊलींना दिलेले हे गिफ्ट आहे. ❤😅🙏🌹🙏
@rajendrawanisir8100
@rajendrawanisir8100 Жыл бұрын
Jiwan ala yoggya disha debate vyakkhyan aahe dhanyawad mauliji
@sarjeraomorale4919
@sarjeraomorale4919 Жыл бұрын
Jay Gurud🙏🙏
@sangitagaikwad324
@sangitagaikwad324 Жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏🌹
@dattakaitwad6132
@dattakaitwad6132 Жыл бұрын
सत सगाने ज्ञान मिळावे, अनुभव घेवून सुख भोगावे राष्ट्र संत भजन प्रमोने आपला सतसंग आहे जयगुरू माऊली
@santoshmore1261
@santoshmore1261 Жыл бұрын
बरोबर आहे जय गुरुदेव माऊली जी💯
@vaishalikhole9491
@vaishalikhole9491 Жыл бұрын
Yess, जय गुरुदेव. घराघरातील अशा प्रकारच्या अडचणी सोडविण्याचे काम सत्संगतून माऊली जी खूपच समर्पकपणे करतात...किती साध्या, सरळ,सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. ज्ञानयोग म्हणजे आनंदी आनंद... सेल्फ respect is important . स्वतःतील आत्मशक्ती जागृत करून स्व ची जाणिव करुन देणारा सत्संग.. खुप छान.... विचार करण्याचा दृषटिकोनातूनच आपले जीवन घडत असते. जसा विचार तसे च जीवन. चांगले कर्म हेच आपल्या शेवटी सोबत असणार आहे .ते खुप मार्मिक शब्दात ,आणि सोप्या उदाहरणातून व्यक्त केले आहे. Yess, सर्व काही शक्य आहे.मी आनंदी आहे ,मी आरोग्यसंपन्न आहे,मी सर्वांचे चांगले होऊ दे परमेश्वरा, सर्वांना ज्ञान योगासोबत जोडले जाण्याची सद्बुद्धी दे...yess , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.... 💯✅🎈🌹😀🙏 जय गुरुदेव ❤🙏😀
@mangalkalekale5707
@mangalkalekale5707 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी तुमचे व्हिडिओ दररोज ऐकते पाहते मनाला खूप समाधान वाटते मी खूप दुखी झालेली आहे मला मानसिक समाधान नाही
@sangitamore2239
@sangitamore2239 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे माऊली 👍🏻
@anusayakakade1798
@anusayakakade1798 Жыл бұрын
होय माऊली अगदी बरोबर अस वागण्याचा प्रयत्न करीन
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 Жыл бұрын
जय गुरुदेव
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 Жыл бұрын
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐💝💝💝💝🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@dipalikadam1826
@dipalikadam1826 Жыл бұрын
🙏🙏nishabd
@kiranbhat3349
@kiranbhat3349 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी.....अगदी खरं आहे
@coolarmy6882
@coolarmy6882 Жыл бұрын
माऊली असं माझं मुलगा बोलतो
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
एकाला त्याग करावा लागतो परिवारासाठी चांगल होण्यासाठी त्याग करावा लागतो
@anitababar9877
@anitababar9877 Жыл бұрын
Shri Swami Samarth. Mauliji namaskar. Agdi sagal khar aahe mauliji tumche satsang aikun manavrcha taan khup kami zhalay mazh dok roj dhukaych pan aata nahi dukhat aani pratek sanktala tond dyayche dhadas aale,khup chan aahet satsang ,rag kami zhalay dukhathi kas savraych he samjtay.
@rasikamuli3019
@rasikamuli3019 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली
@devidasfulmali3579
@devidasfulmali3579 Жыл бұрын
Jai gurudev
@gayatri1721
@gayatri1721 Жыл бұрын
खूप छान ससंग होता
@shobhaandhare8815
@shobhaandhare8815 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊली जी. खूप छान सत्संग आहे.सत्संगातला प्रत्येक शब्दनशब्द हृदयात साठवून ठेवावासा वाटतो.जसा अंधारात काजवा प्रकाश देतो.त्याच प्रमाणे माऊली जी तुमचा सत्संग आहे .🙏🏻🙏🏻
@SHIVAJIRAOMADANE
@SHIVAJIRAOMADANE Жыл бұрын
Jay gurudev
@snehalwani6770
@snehalwani6770 Жыл бұрын
Khup khupch bodhapuran mahiti aahe.jivanat farch upyogì aahe Thanks Mauliji
@108_vishwavijaykesare5
@108_vishwavijaykesare5 Жыл бұрын
Jai Gurudev, A day before my father shashikant kesare sent me this video, and after having a 9-5 job and getting tired I watched this beautiful video which taught me how to live a life. The key points which you have highlighted i found it true and related to myself- Responsibility Commitment Acceptance Silence while fighting Giving time To be happy with whom you are. Way of thinking This above words are more powerful that it can change a person. I am preparing for defence services and i give SSB interview which is totally based on personality in-order to be an armed forces officer. And sir your videos are helping me to make changes in my life. Now i understood why my father used to tell me watch this videos. 😊
@jalindargore8718
@jalindargore8718 Жыл бұрын
मी एक मनोरुग्ण आहे आपला ऑनलाईन सत संग एकूण गोळ्या कमी झाल्या। .(आपले खूप अभिन्दन व खूपखूप आभार
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
छानच अप्रतिम माहिती दिला बदल दंडवत धन्यवाद namaste 🙏🏻 ♥️ ❤️ 👌हे सर्व बरोबर आहे swvmi Maze vadil माझे अशाच पद्धतीचे होते माझे वय 66 चालू आहे खूप खूप छानच अप्रतिम vatal दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली 🦚🙏🏻♥️🤲❤️
@sagarpokale9882
@sagarpokale9882 Жыл бұрын
@pradipnalavde7624
@pradipnalavde7624 Жыл бұрын
Thank you so much Maulijee
@shivajipatil374
@shivajipatil374 Жыл бұрын
छान माहिती दिली
@deepapalande6110
@deepapalande6110 Жыл бұрын
सुंदर
@ullhasmarwade6140
@ullhasmarwade6140 Жыл бұрын
जय गुरुदेव 🌹
@fulajanghale2685
@fulajanghale2685 Жыл бұрын
आई बाप गुरू रबर बॅन्ड पाहिजे असतं.अगदी बरोबर. जय गुरुदेव ❤
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
खुप छान
@PriyankaGaonkar-t6c
@PriyankaGaonkar-t6c Жыл бұрын
K❤
@ujwalamankar1133
@ujwalamankar1133 Жыл бұрын
Very very nice
@MadhuKhadtare
@MadhuKhadtare Жыл бұрын
खुप छान गुरूजी
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 Жыл бұрын
बऱ्याचदा आपल्याकडून न कळत चुका घडतात आणि तेंव्हा आपल्या स्वतः ला असे वाटत असते की मी तर बरोबर आहे तरी सुद्धा मलाच का त्रास परंतु जेव्हां ती चुक आपल्या लक्षात आणुन दिली जाते तेंव्हा झालेला गैरसमज दुर होतो.... मन हलके होते.... आनंदी होते...... आणि स्वतःला च मन सांगते की कोणीही चुकू शकते सोडून दे... आणि सर्वांना सोबत घेऊन आनंदने चालत रहा... हा सत्संग म्हणजे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे... खुपचं प्रेरणादायी नात्यांना पुन्हा घट्ट करणारा आहे खुप खुप धन्यवाद माऊलीजी
@LataMane-np9fh
@LataMane-np9fh Жыл бұрын
Tumhala pahunch ardhe tention Kami hote, khup Chan padhadine sangta , Jai gurudev !!!!?!
@surekhagalphade8528
@surekhagalphade8528 Жыл бұрын
छान
@harishkokate5128
@harishkokate5128 Жыл бұрын
Yesterday I have attend.. Felt peaceful and relaxed. Thank you so much Maulijee
@PriyankaGaonkar-t6c
@PriyankaGaonkar-t6c Жыл бұрын
जय जय गुरु
@PriyankaGaonkar-t6c
@PriyankaGaonkar-t6c Жыл бұрын
जय गुरुदेव
@saraswatikhot2314
@saraswatikhot2314 Жыл бұрын
🙏🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
सत्संग टानीक आहे हिच तळमळ माझी होती आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
तुमची जी तळमळ तीच माझी तळमळ आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
आगीतून चालण्यासारखे हे अलौकिक जगातील सफर याविषयी होते माझ्या. आ युषात पती शिवाय कोणीच नाही
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
तुमची वाणी गुरू वाणी आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 23 күн бұрын
तोडण फार सोप असतं पण मि जोडून ठेवणच पसंत करेन त्यासाठी मला किती ही बलीदान कराव लागल तृरी चालेल माऊलीजी सांगतात ते मि ऐकणार
@yogeshwariharibakamble5756
@yogeshwariharibakamble5756 Жыл бұрын
😇
@magamars7579
@magamars7579 Жыл бұрын
😂❤. Jay. Garu. Dev. Mauli. 😢😂😊
@kevalboiwar7381
@kevalboiwar7381 Жыл бұрын
खूपच छान अनुभव सांगत आहेत गुरुदेव 🎉🎉🎉🎉🎉,
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
आपला हेतू चांगला आहे हे बघायचं च हे तू चांगला असला तरभगवंतबरोबर असतो
@mayureshkulkarni803
@mayureshkulkarni803 8 ай бұрын
मला स्वतःला कधी एकटे वाटत नाही कारण मला सांभाळून घेणारा माझा जिवलग मित्र योगेश दादा सख्ख्या भावासारखा माझ्या सोबत आहे याचा मला अभिमान आहे.
@KalpnaShivade-ok2ox
@KalpnaShivade-ok2ox Жыл бұрын
Mauli dhanyvad khup bre vatey tumche aikun sir majha mulga school mdhe jat nhi husband chi pn saath nhi kahitri upay suchva atta shi 8 th mdhe ahe tya che mann lagnya sathi kahitri upay saga Mauli
@krishnabirari2323
@krishnabirari2323 8 ай бұрын
आपले चांगले गुण का सोडावेत
@parmeshwargire7038
@parmeshwargire7038 Жыл бұрын
Very nice satsang Thank you very much
@sarikajadhav5568
@sarikajadhav5568 Жыл бұрын
सर माझ कशातच मन लागत नाही. काहीही करण्यात जोश वाटत नाही.काहीच हेतू नाही जीवनात.मी सारखी झोपून असते.सिर मलापण काही मार्ग दाखवा.आणि माझ्या आयुष्याला अर्थ द्या.pls सर,मला ॲक्टीवली जगायचंय पण जगता येत नाही.सर pls मदत करा.
@ranjanaatram6573
@ranjanaatram6573 7 күн бұрын
सर माझे नातेवाईक दुरावले
@Indian_bike_technical
@Indian_bike_technical Жыл бұрын
काही नाही सार नश्वर आहे ईश्वराचे नामच एकमेव ऊपाय आहे, नाम घेत राहील्यान जिवनातील सर्व दुःखं दुर होतात कस वागायचं ते आपोआपच समजतं. श्री राम जय राम जय जय राम
@pravinsurwase759
@pravinsurwase759 Жыл бұрын
Give speech for 18 to 25 year young children who are depressed and nit choose carrier
@myways000
@myways000 10 ай бұрын
Pn jyanna aai baba nahit tyanna kay manal tumhi mg je aadhich ekte astat.. Tyanchyasati video bnva n ek
@deepapalande6110
@deepapalande6110 Жыл бұрын
मला मुलंच झाली णाहि आता एकटिच आहे पण कोण
@deepapalande6110
@deepapalande6110 Жыл бұрын
जवल असुन ते नाहि मइकमवतए खाते विचारांवर उतर द्या
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН