दोन दिवसापूर्वी मी ह्या गाण्या बद्दल बोलले आणि आज गाणं तुम्ही पाठवले खूप खूप आभारी आहे मी तुमचे. 🙏हे गाणे तुमच्या म्युसिक बरोबर गाताना मला खुप आनंद झाला. 🙏👌अप्रतिम
@ravikantshinde5719Ай бұрын
लयभारी मनभरून आले ❤
@dhondirammali96488 ай бұрын
अप्रतिम, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.
@subhashthorat83118 ай бұрын
Super अप्रतिम राम कृष्ण हरि माऊली
@saritapeshave87488 ай бұрын
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ही गवळण कोणत्या रागातली आहे.
@peshkarmusicacademy88498 ай бұрын
Mishra Yaman
@ketakipathe92908 ай бұрын
Apratim khupch chaan ❤🙏🙏
@mangalatupe17238 ай бұрын
खूपच छान ।
@Jagtaprahul718 ай бұрын
वाह, क्या बात है 👌👌👌
@manjushajoshi84798 ай бұрын
सुंदर... क्या बात hai
@revatishiroor86368 ай бұрын
खूप छान उपक्रम ,मस्त
@meghamhatre90788 ай бұрын
तुम्हाला जमेल तेव्हा कबीराचे विणतो शेले पाठवा ह 🙏तुम्ही तिकडे बारामतीला आणि आम्ही मुबईला नाहीतर भेटले असते तुम्हाला. तुमचा हा उपक्रम खूप छान आहे.🙏
@shubhadabapat12548 ай бұрын
झकास हा एकच शब्द
@ashoknaringrekar26168 ай бұрын
फारच छान गाणं आणि वादन
@MarutiMore-z2x5 ай бұрын
Khup chan aahe
@meghamhatre90784 ай бұрын
छान जमले म्हणायला खूप खूप आभारी आहे 🙏💕💕💕
@sangitachavan2807 ай бұрын
बाण दाखवून ओळ दाखवली ते मला खूप आवडलं तर खूप खूप धन्यवाद