♦️शेतकऱ्याची बायको झाली PSI | घर संसार सांभाळत घातली फौजदार पदाला गवसणी 👌

  Рет қаралды 808,005

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

Күн бұрын

#maharashtramazanews #pandharpur #psi #mpsc #mpscsuccess #success #inspiration #greatstory #live #successstory #inspirationstory #uniqueacadamy #chanakyamandal #krantipawar

Пікірлер: 482
@tukarampatil8332
@tukarampatil8332 Жыл бұрын
आई वडील आणि सासुबाई सासरे आणि पती याचं मोठं योगदान आहे आपल्या कार्याला सलाम
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
अभिनंदन सासरे यांनी वडील म्हणुन उभे राहील्या बद्द्ल करावे तेवढे कमीच आहे हे शेतकरीच करू ज्ञकतो अभिनंदन ❤❤❤
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
नावा प्रमाणे क्रांती केली... खूप छान ..अभिनंदन
@zpschoolgadegaon6460
@zpschoolgadegaon6460 Жыл бұрын
अवी तू अतिशय सहज ,सोप्या,मनाला स्पर्श करत ,रांगड्या भाषेत एक एक विषय उलगडत गेलास. क्रांतीचा लग्नापूर्वीचा संघर्ष, लग्न, लग्नानंतरचे शिक्षण, शिक्षणासाठी घरातील व्यक्तींचा सपोर्ट, अतिशय निर्मळ मनाचा नवरा, सासऱ्याचा सुनेविषयीचा आत्मविश्वास, तिच्या बहिणीची व आईची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झालेली मदत आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे तिने केलेला अभ्यास व तिला मिळालेले MPSC तील यश खरंच अभिमानास्पद आहे आणि त्यातील तुझी भाषा ही अंत:करणाला जाऊन भिडणारी आहे.
@jyotimote7642
@jyotimote7642 Жыл бұрын
सासरच्या मंडळींनी दिलेला शब्द पाळला तर अशा हजारो मुलिंची इच्छा पूर्ण होईल.तुझे सासू सासरे आणि नवरा यांच्या रूपाने तुला देवच भेटला आहे 🎉🎉
@चिरमुरकरमाऊली
@चिरमुरकरमाऊली Жыл бұрын
व क्रांती ताई वा तुम्ही आगळावेगळा आदर्श या महाराष्ट्र भूमीमध्ये घडवला तुम्ही जिजाऊंची लेक आहात या महाराष्ट्र भूमीसाठी देशासाठी तुमचं कार्य गौरवास्पद आहे जय महाराष्ट्र तुमच्या पती राजांचा व सासु-सासरे यांचा आजचा समाजामध्ये फार मोठा आदर्श तुम्ही झालात जय शिवराय
@namdevpatil3561
@namdevpatil3561 Жыл бұрын
खूप lucky aahe tumhi ashi सासरची मानस मिळाली तुम्हाला 🎉🎉🎉congratulation majhhi 12thchi exam दिल्या नंतर लग्न झाल मी ही अशीच अट ठेवली होती पण नाही झाल हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते जय महाराष्ट्र ❤❤
@anuradhas8066
@anuradhas8066 Жыл бұрын
खरंच सर्वात अगोदर कौतुक हे त्यांच्या घरच्यांचे सपोर्ट करणाऱ्यांचे 🎉🎉 कारण मुलाला जर संभाळालं नसतं तर त्या पुढे गेल्या नसत्या... खूप साऱ्या मुलींचे स्वप्न हे स्वप्नच राहतात कारण त्यांना त्यांच्या मुलांना न संभाळणारे आणि सपोर्ट न करणारे घरचेच कारणीभूत असतात 😢
@yadaodudule8764
@yadaodudule8764 Жыл бұрын
अभिनंदन ताई . सलाम तुमच्या पुरोगामी वैचारिक विचाराला आणि आचाराला बापू. नैतिकता आणि दिलेला शब्द कसा पाळावा हे बाबांकडून आज शिकण्यासारखं.
@rtanmalabhaugalande6485
@rtanmalabhaugalande6485 Жыл бұрын
क्रांतीनी क्रांती करून दाखवली अभिनंदन ताईडे
@manishpatil8720
@manishpatil8720 Жыл бұрын
हा video pahun मला आज माझी लाज वाटतेय आणि राग येतोय स्वतःचा.😢.या ताई लग्न करून सर्व संसार सांभाळून psi बनल्या..आणि मी डिग्री होऊन 5 वर्ष झाली ..comfort zone sodla nahi..sarv resources बक्कळ पैसा असून पण माझा आळशीपणा मला कारणीभुत ठरला..पोटेन्शियल असून पण मेहनत घेतली नाही मी..मला राग येतोय माझ्यावर आणि खूप वाईट वाटत आहे..या ताई माझ्यासाठी motivation ahet..ya veli 2022 la pre nighali ahe पूर्ण ताकद पणाला लावणार psi honar आणि 5 वर्षाचे शल्य guilt संपवणार..
@maheshmohod2451
@maheshmohod2451 Жыл бұрын
All the best👍... Bhau
@krantipawar858
@krantipawar858 Жыл бұрын
नक्कीच ताई अभ्यास छान करा🎉
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
करा ताई.. आळस बाजूला ठेवा....बाईपण भारी देवा...नकीच करशील
@sudhirj.9676
@sudhirj.9676 3 ай бұрын
आपल्या कार्यास शुभेच्छा.
@Deepali-e2y
@Deepali-e2y 2 ай бұрын
Jaha jago wahi savera. All the best
@ravindrakarade1424
@ravindrakarade1424 Жыл бұрын
शेवटी एकच सांगेल, काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थिती मध्ये एकमेकांना विसरू नका, नांदा सौख्यभरे, best wishes all of family.
@satishkhavane4566
@satishkhavane4566 Жыл бұрын
प्रगल्भ विचार ,प्रगल्भ कुटुंब आणि प्रगल्भ विचारांचा मुलाखतकार. खूप छान वाटले. अभिनंदन ताई
@prabhakarmali185
@prabhakarmali185 Жыл бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎊🎊
@dattumandole8244
@dattumandole8244 Жыл бұрын
खुप छान👏✊👍 अभिनंदन ताई आणि मनापासून आभार अविनाश सर तुमच्यासारखे न्युज च्या, माध्यमातून सर्वसाधारण लोकांचे तरुणांचे ऊर्जा वाढवतात मी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र आहे आणि तुमचे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते खूप छान अविनाश सर
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई साहेब, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..सासर तुमचे खूपच सपोर्ट करणारे आहे. तुमच्या यशाचे सर्व गमक त्यांच्यामुळेच आहे देव माणसे आहेत सर्व. असेच आनंदात राहा कर्तव्यासोबतच या सुंदर रिलेशनची पण काळजी घेत राहा. खूप खूप अभिनंदन.
@archanakharat9108
@archanakharat9108 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई अतिशय कौतुक करण्यासारखे कार्य आहे तुमचे
@59.anjalivhatkar46
@59.anjalivhatkar46 Жыл бұрын
खुप छान कपल आहे खर तर तुमच्याकडून खुप आदर्श भेटतो . अशीच पुढे अजून प्रगती होवो .Keep it up ani best of luck for future ❤️
@anitabahurupe283
@anitabahurupe283 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सासरच्या लोकांकडून इतका मोठा पाठिंबा असणे हे खूप तुमचे भाग्य आहे कारण सगळ्यांना ते मिळत नाही
@rahulsutar5101
@rahulsutar5101 3 ай бұрын
मी आभार मानतो दादांचे कारण खरे पाठबळ दादांनी आणि सासऱ्यानी दिले
@kitchen4143
@kitchen4143 Жыл бұрын
क्रांती ताईचं यश सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे. मी खूप प्रभावित झाले, कारण माझीमुलं 10 वी 12 वी शिकत असताना मी माझेही शिक्षण करत आहे.
@KvitaTekude
@KvitaTekude 27 күн бұрын
ताई तुमचे वय किती आहे मी पण तुमच्या सारखा निर्णय घेतला आहे तुमचा कॉ टेक होऊ शकेल का
@yogitabhavari
@yogitabhavari Жыл бұрын
अशी माणस भेटायला खूप मोठं भाग्य लागत❤
@govindborkar9191
@govindborkar9191 Ай бұрын
नक्कीच अशी माणसं तुरळक आहेत.
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
तो आता ग्रामीण भाग म्हणायचा नाही ती नशीबवान म्हणून तीला दोन्ही घरं आणि मनं मिळाली .❤
@vishnumaske8299
@vishnumaske8299 Жыл бұрын
खूप खूपअभिनंदनीय आणि भावी कारकिर्दीसाठी लाख लाख शुभेच्छा
@neetathakare9004
@neetathakare9004 Жыл бұрын
असे सासु सासरे व पती सर्वांना मिळो देशाची प्रगती नक्की होईल,
@sureshshinde5230
@sureshshinde5230 Жыл бұрын
छान ताई साहेब ! तुमचा मला अभिमान वाटला . अशी सासरच्यांना श्रेय देणारी एखादीच माऊली सध्या लाखात पाहायला मिळते . किती प्रेमळ कुटुंब आहे ना ?
@AjitMane-bz2hm
@AjitMane-bz2hm Жыл бұрын
Nm
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Жыл бұрын
अभिमान वाटतोय ताई आणि दाजी पण सर्वात जास्त अभिनंदन मामांचे
@archanamore4003
@archanamore4003 Жыл бұрын
लैयभारी ताई .प्रत्येकीला तुझ्या पती, सारखे पती मिळावेत,आणि तू संधीचं सोनं करून दाखवले. प्रत्येक सासरे नी आपल्या सुनेला मुलगी मानले आपली सून घराचे नाव उज्वल करू शकते याचे उत्तम उदाहरण आहेस तू best of luck
@shriganesh2525
@shriganesh2525 Жыл бұрын
खूपच छान खरंच, अभिनंदन
@asaramkure997
@asaramkure997 Жыл бұрын
अभिनंदन क्रांती...खरच नावाप्रमाणेच क्रांती केली..खरं म्हणजे सासू,सासरे व पूर्ण कुटूंबाचेच कौतुक👍👍
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
मल्हारराव होळकर प्रमाणे सासरा सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे राहिला , सुनेने इतिहास रचला , क्रांती ताईला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
नवरा सासू सासरे यांना कधीही विसरू नका पीएसआय परीक्षेत पास झाल्याबद्दल वर्दी मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन
@sangavesudhir5003
@sangavesudhir5003 Жыл бұрын
Nabr 1
@SulochanaSable-fq4hh
@SulochanaSable-fq4hh Жыл бұрын
गननणढ
@SulochanaSable-fq4hh
@SulochanaSable-fq4hh Жыл бұрын
😮
@prabhakarnalawade95
@prabhakarnalawade95 Жыл бұрын
​@@SulochanaSable-fq4hhv
@sujitbhalerav7270
@sujitbhalerav7270 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला ताई अभिनंदन
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
अभिनंदन ताई तुमचं सासू सासरा नानी नवऱ्याला विसरू नका तुम्हीच अहिल्या तुम्ही जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी
@reshmalokhande6002
@reshmalokhande6002 Жыл бұрын
सगळ्यात पहिले अभिमान वातो त्या सासरचा ताई जांची तू सून आहेस आणि मुलगी पण आहेस ज्यांनी तुला येथपर्यंत येण्यास सापोट केला आणि सलाम तुझ्या कार्याला की तू प्रयत्न नाही सोडला खरच ताई खूप खूप अभिनंदन तुझे ताई 💐💐💐पुढील वाटचालीसाठी खूप शुभेचछा ताई तुला god bless you
@kalpanadhoot3106
@kalpanadhoot3106 Ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा
@jyotirammore6170
@jyotirammore6170 Жыл бұрын
अभिनंदन ताई आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐🍫💪✌️✌️
@7hleaderleader200
@7hleaderleader200 Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@sanchitgaikwad1407
@sanchitgaikwad1407 Жыл бұрын
Congratulations Kranti madam and Family....💐💐 # U deserve it
@krantipawar858
@krantipawar858 Жыл бұрын
Sanchit Sir😊
@suhaskathawate3538
@suhaskathawate3538 Жыл бұрын
​ Pp
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
अभिनंदन ताई व तुला मदत करणारे सासू सासरे, नवरा 👌👌
@tejswibhadakwad3490
@tejswibhadakwad3490 Жыл бұрын
Congratulations DeAr kranti
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Жыл бұрын
अप्रतिम वर्णन....अविनाश सलाम आपको और....
@swapnalipawar4860
@swapnalipawar4860 Жыл бұрын
अभिनंदन 💐💐💐असे सासरे सगळ्यांना मिळो..बापू तुमि खूप भारी आहात
@AgricosExports
@AgricosExports Жыл бұрын
छानच, 🎉🎉🎉 जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर यश मिळतेच... अभिनंदन
@chandrakantgajjalwar1661
@chandrakantgajjalwar1661 Жыл бұрын
क्रांती ताई पीएसआय परीक्षा पास झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
नवऱ्याला विसरू नका म्हणजे जाले❤
@kavitapatil5307
@kavitapatil5307 Жыл бұрын
Saglya jyoti maurya nastat dada.,..
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
एक सल्ला
@sanjaywagh2186
@sanjaywagh2186 Жыл бұрын
क्रांती ताई सलाम तुमच्या यशाला आणि तुमच्या प्रयत्नाला.👍👍👍💐💐💐 माझा तुम्हाला मानाचा क्रांतिकारक जयभीम . 🎉🎉🎉 संजय वाघ सर बोधेगांवकर ता.फुलंब्री. जि.औरंगाबाद💐💐👍👍
@sandipmalve2991
@sandipmalve2991 Жыл бұрын
Super tai dada
@kailaspawar2121
@kailaspawar2121 3 ай бұрын
लाख लाख शुभेच्छा.शुभेच्छुक कैलास पाटील पवार शेवतेकर 🎉🎉🎉
@jayshrikrishna2413
@jayshrikrishna2413 Жыл бұрын
yala mhnttt Q sir khup chan purn video pahila mla khup chan watala ha interview
@shivajijadhav-mw8kx
@shivajijadhav-mw8kx Жыл бұрын
नोकरीचा आणि पगाराचा इगो चं स्वप्न चुकून सुद्धा पडू देऊ नका कारण तुमचा आदर्श आपल्या जिजाऊ खूप लेकी घेणार आहेत सौ क्रांती सुनबाई खूप खूप अभिनंदन तुमचं 🌹🌹🌹पुढील वाटचालीस खूप मनापासून शुभेच्छा माझ्या जाधव परिवाराकडून नाशिक
@dipalijadhav7313
@dipalijadhav7313 Жыл бұрын
Tai tumhi Khup bhagwan aahat Ashi samjutdar n dilela kshabd palanari, vishwasu manse milalit,, ani tyncha wishwas dekhil tumhi sarth tharval,,, aata apeksha evdhich aahe tai tumchya hatun sarvsamnychi seva ghado hich prathana,,,,, Khup Khup Abhinandan n Khup sarya shubhechy 👑🎉💐💐🌷🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 Ай бұрын
पी.एस.आय.पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@popatkurund4382
@popatkurund4382 Жыл бұрын
अभिनंदन🎉🎊 ताई
@ashokjadhao931
@ashokjadhao931 Жыл бұрын
अभिनंदन ताई आणि परिवाराच सुध्दा अभिनंदन!!
@BapuTad-v8z
@BapuTad-v8z 3 ай бұрын
पुढील वाटचालीला ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🌹🌹👍👍
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
पुढचे पोस्ट घेण्यासाठी तहसीलदार कलेक्टर आता पुढचा विचार करा तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र
@tanajipatil4402
@tanajipatil4402 Жыл бұрын
अभिनंदन ताई खूप खूप शुभेच्छा
@ganeshkokare6147
@ganeshkokare6147 Жыл бұрын
Congratulations
@bhanudasjanjal5937
@bhanudasjanjal5937 Жыл бұрын
क्रांती ताई एक विनंती सासू सासरे व नवरा यांच्या कडुन चूकाही झाल्या तरी त्यांना समजून घ्या आणि आयुष्यभर त्यांना विसरु नका
@kavitagawali8681
@kavitagawali8681 Жыл бұрын
, wow khupch chaan 👍 congratulations 🌹🙏🌹
@latawagh1192
@latawagh1192 Жыл бұрын
Khup shan kranti tai
@sarjeraojadhav2720
@sarjeraojadhav2720 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन माझ्या ताईला 🎉ताई तुला तुझ्या पायावर उभी राहिली आहे परंतु तु तुझ्या सासू सासरे आणि पती बरोबर सोख्याने रहा कारण तुला त्यांनी जो इथ पोहचण्यासाठी पाहिजे ते सहकार्य केले ते विसरुनको 😂
@shitalkharade5737
@shitalkharade5737 Жыл бұрын
Congratulations mam khup mehanat Keli 🥳🥳
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Жыл бұрын
Bai tuze bhagya thor , baapa sarakha sasre bhetle. Dhanya ti mauli . Abhinandan. 🙏 Ram krishna hari .
@antaraatram3011
@antaraatram3011 Жыл бұрын
अभिनंदन 🌹🌹 ताई 👌
@siddheshwarjadhav5780
@siddheshwarjadhav5780 Жыл бұрын
Congratulations taie
@marathiserialbinge9230
@marathiserialbinge9230 Жыл бұрын
Chhan interview ghetla aahe. Khup genuine prashn agadi khare prashn.
@rekhagaikwad1154
@rekhagaikwad1154 Жыл бұрын
खरचं खुप खूप मन मोठं झालं. तुमची मुलाकात बघुन. असच मोठं हो आणि क्रांती कर
@smotivationallife684
@smotivationallife684 Жыл бұрын
सलाम दादा तुज्या कार्याला तु ताई वर विश्वास ठेवून तिला सपोर्ट केला 🙏🙏
@बालाजीब्रम्हाजीमोरेमोरे
@बालाजीब्रम्हाजीमोरेमोरे Жыл бұрын
ताई खुप चांगल वाटल विडिओ बघून खुप छान
@suchitrakalje8947
@suchitrakalje8947 3 ай бұрын
अभिनंदन फौजदार ताई अभिमान आहे .आम्हास तुमच्या यशाबद्दल.
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 Жыл бұрын
A pore 🎉🙌शुभ आशिर्वाद All The Best 👍
@MANSICHANNELVLOG6096
@MANSICHANNELVLOG6096 Жыл бұрын
खूप छान फॅमिली मेंबर्स आहेत घरातील सर्वजण खूप छान आहेत
@rajendrayamgar3176
@rajendrayamgar3176 Жыл бұрын
ताई खूप छान काम करुन दाखविले आहे मनापासून अभिनंदन
@nishadigavadekar8072
@nishadigavadekar8072 Жыл бұрын
Bapu tumhala ajjna maza namaskar tumachya sarakhe sasubai saare dusare air babac jani khup khup anand zale kranti tiche abhinandan ani tyanchya navrobache khup khup kautuk ghar aahe tar ase
@Allgaming-hj9oo
@Allgaming-hj9oo Жыл бұрын
Khup bhari tai , congress 👍
@LaxmanSalok
@LaxmanSalok Ай бұрын
वहा खुप छान सुदर. आदर्श घ्यावा लागतो
@dattatrayapawar619
@dattatrayapawar619 Жыл бұрын
Excellent kranti madam congratulations 💐💐💐👍👍👌👌
@namratapalkar3530
@namratapalkar3530 Жыл бұрын
सर खूप छान मुलाखत घेतली 🙏🙏
@maheashnagave2533
@maheashnagave2533 2 ай бұрын
जय हिन्द ताई
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
Chaan. Very inspirational 🙏🙏🙏✌✌✌ सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा
@shambalapalve1670
@shambalapalve1670 Жыл бұрын
मी पण ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलगी , आणि आता शेतकऱ्याचीबायको आहे माझी पण खूप इच्छा होती आणि आहे मला पण तुमच्यासारखा पाठिंबा मिळायला पाहिजे होता , म्हणजे मी पण माझ स्वप्न पूर्ण करू शकले असते,😢पण प्रतेक परिवार हा सारखा नसतो याच वाईट वाटत 😢😢
@valmikaher8065
@valmikaher8065 Жыл бұрын
ताई प्रयत्न करा, अडचणी येतात, yes नक्की येते 👍
@balasahebwaghmare1214
@balasahebwaghmare1214 Жыл бұрын
अभिनंदन क्रांती ताई.
@SampatraoSonwalkar
@SampatraoSonwalkar Ай бұрын
Very heavy work your life and best of luck
@ganeshkhomane2000
@ganeshkhomane2000 Жыл бұрын
अशा महिलांना कोटी कोटी शुभेच्छा
@prashantshinde9351
@prashantshinde9351 Жыл бұрын
Khup chhan interview Sir.
@Sarvagod
@Sarvagod Жыл бұрын
जगातल्या प्रत्येक मुलीला सासू सासऱ्यानी सुनेला चांगली साथ द्यावी नवर्यानी पण चांगला पाठिंबा द्यावा आणि प्रत्येक मुलीने सासरच्यांचे स्वप्न पूर्ण करावे
@sandipthete6549
@sandipthete6549 Жыл бұрын
अभिनंदन ताई
@BaliramDangare-wl8ki
@BaliramDangare-wl8ki 2 ай бұрын
क्रांती ताई अभिनंदन
@SurekhaJadhav-dj5hx
@SurekhaJadhav-dj5hx Жыл бұрын
अभिनंदन ताई पुढील वाटचालीस शुभेच्छा
@8txj45
@8txj45 Жыл бұрын
तुम्ही शेतकरी आहात आता अधिकारी झाल्यात भरपूर पगार आहे जनतेला फक्त मदतीची न्यायाची अपेक्षा असते
@shivajijadhav-mw8kx
@shivajijadhav-mw8kx Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹👍👍👌
@sambhajisapkal4204
@sambhajisapkal4204 3 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹
@Urg955
@Urg955 Жыл бұрын
क्रांती ताई तु नवरा सासू सासरे यांना कदापी विसरू नये हीच खरी परिक्षा
@alkamagdum6324
@alkamagdum6324 Жыл бұрын
Congratulations All family 💐👍
@aniketkhambare2559
@aniketkhambare2559 Жыл бұрын
अभिनंदन ताई💐💐
@SambhajiGhante-c8b
@SambhajiGhante-c8b Жыл бұрын
👌👌
@AmitKulal-y1x
@AmitKulal-y1x Жыл бұрын
Suparr
@kirngfound5429
@kirngfound5429 Жыл бұрын
खुप. छान.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 45 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН