शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणाऱ्याला मतदान करू आणि त्यांचा प्रचार सुद्धा करू 👍
@farmer3057Ай бұрын
नक्कीच पण कुठली ही अट ना ठेवता जर ते सरसकट माफी करत असतील तर
@hausheravdeshamukah9003Ай бұрын
कर्जमाफी नंबर १
@kishorwagh2299Ай бұрын
आम्ही कर्जमाफी करणाऱ्या सरकारलाच मतदान करणार.
@hariprasadbajaj5648Ай бұрын
सरसकट कर्ज माफ झाले पाहिजे कारण आतापर्यंत च्या सर्व कर्ज माफीमध्ये चालु बाकीदार शेतकऱ्यांवर अन्याय झालाय
@rahultamgadge1244Ай бұрын
कर्जमाफी करा आणि पिकाला msp नुसार भाव द्या
@avinashaghav5450Ай бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे होती😢
@DattatrayAghavАй бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@ankushpawar4690Ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे..
@MobinBaig-ug3gtАй бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी करणार्यांना मतदान करणार आणि प्रचार सुद्धा शेतकरी करणार.
@devisingtadvi4187Ай бұрын
एक लाख दिले आहे काय
@parshurambhoytebhoyte4596Ай бұрын
सर्सागत 2024 पर्यंत कर्ज माफ करायला पहिजे
@nageshkandurke4406Ай бұрын
कर्जमाफी नाही तर मतदान नाही
@rajendrajadhav9674Ай бұрын
महायुती सत्तेत होती त्यांनी कर्जमाफी, पीकविमा, शेतमालाला भाव दिला नाही. आता त्यांच्या वर विश्वास नाही. 🌹🌺 शेतकऱ्यांनी काँग्रेस आघाडीलच मतदान करावे 🌺🌹
@DattarayPawar-y7cАй бұрын
Ha congresscha egent aahe
@maheshwable1885Ай бұрын
@@DattarayPawar-y7c Tu andhbhakt 😂
@DattarayPawar-y7cАй бұрын
@@maheshwable1885 ho pan gaddar nahi jilebichi factory lavnarayacha paksh atankvadinchi sath denara shetkaryachi samsya sodvu shakat nahi
@maheshwable1885Ай бұрын
@@DattarayPawar-y7c soyabean la 6000 ru bhav 10 varsha khali magat hote aata kiti aahe fackt vyaparyanch mahauti hai bhavdhya bjp sarvat jyast shetkari virodhi karan shetji aani bhatji ch hit bagital jat shetkari mela tri Yana kahi denghen nhi
@DattarayPawar-y7cАй бұрын
@@maheshwable1885 antarrashtriya bhav pramane chalnaar kontech sarkar kahi Karu shakatnahi
@monikakhanzode4680Ай бұрын
भाजप पाडा हे सरकार शैतकरी विरोधात आहे
@Kri714Ай бұрын
कर्जमाफ ' जे सरकार कर्जमाफ करेल त्याला मतदान करू
@ShankarJagadale-e9kАй бұрын
कर्ज माफी करा बाकीचे काय नको
@harshadjadhav9104Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजेत कारण परतीच्या पावसाने खूप मोठे नुकसान केले आहे पावसाने.महविकास आघडी करेल असे वाटते..
@BhaskarKale-t8qАй бұрын
मोदीजी ३ वेळा प्रधानमंत्री झाले त्यांनी पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी करायला पाहिजे होती
@Rohitsharma18131Ай бұрын
सोयाबीन कापसाला जो भाव देईल आणि कर्ज माफी कारण त्याला विदर्भ साथ देईल.🎉🎉🎉
@BhagwatGote-t7kАй бұрын
जो कर्जमाही करेल त्यालाच मतदान करु आणी निवडुन आनु
@chotudeshmukh2026Ай бұрын
महाविकास आघाडी सरकार जिंदाबाद
@arjunvengurlekar8908Ай бұрын
सरसकट 3लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे होती
@panditmore6614Ай бұрын
जो कर्ज माफी करेल तेच सरकार बनेल
@gorakshkhedkar4344Ай бұрын
2023 मध्ये पडलेला दुष्काळ आणि यावर्षी पडलेला अति पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत त्यामुळे कर्जमाफी होणे ही गरज आहे
@hariomdpphad5018Ай бұрын
खर आहे का
@PrakashVairalkarАй бұрын
शेतमालाला भाव पाहिजे दुसरे काही नको
@jagdishkorde6108Ай бұрын
शेतकऱ्यांना जो न्याय देईल त्याचा सोबत आम्ही जाऊ
@lostboy5160Ай бұрын
जो कर्ज माफी करेल त्याला मतदान करणार
@rohitbhore3077Ай бұрын
Only महाविकास आघाडी पाठिंबा देणार शेतकरी
@omkargirhe177928 күн бұрын
कर्ज माफ करायला पाहिजे 😢😢😢
@RaviMaske-ij1gyАй бұрын
जो पक्ष शेतकऱ्यांची सर सकट कर्ज माफी पक्की घोषणा करेन.त्या पक्ष्याला मतदान करू.पण कर्ज माफी त्या पक्षाच्या घोषणापत्र मध्ये असायला हवी.तरच आम्ही सगळे शेतकरी विचार करून मतदान करू.(जय जवान जय किसान)🌹🙏
@dipak3973Ай бұрын
कर्ज माफी झाले पाहिजे त्याला मतदान
@AtharvaMavale-rx1veАй бұрын
नियमित कर्जफेड 3:29 पन्नास हजार जे देणार त्याच पक्षाला मतदान
@prakashgunge6195Ай бұрын
Very good
@samadhankagde3589Ай бұрын
माझ्यावर 180000 पीककर्ज आहे त्यामुळे मी काॅंग्रेसलाच मतदान करणार
@KrishnaMuchinwadАй бұрын
Karj mafi n01
@gkskfkvkskcАй бұрын
जाती पातीत अडकू नका शेतकरी बांधवानो 3 लाख फायदा पाहिजे असेल तर कॉग्रेस ला निवडून द्या कर्ज माफी घोषणा केली म्हणून बोलतोय नंतर बोलताल मला हा राजकारणी आहे म्हणून 3 लाख फायदा झाला तर शेतकरी वाचेल पाऊसाने खुप नेले यावर्षी पीक
@tusharlunge9227Ай бұрын
कर्ज माफी करणाऱ्या सरकारला आम्ही मतदान करु. जय जवान जय किसान.
@forestfire1363Ай бұрын
कर्ज माफी करणारे सरकार आम्ही लक्षात ठेऊ ज्यांनी केली नहीं त्यांना पण लक्षात ठेऊन आहे वाट बघत आहे 20 तारखीची.
@dilipdangade5294Ай бұрын
फक्त आश्वासन नको अंमलबजावणी पाहिजे 2004 या वर्षी सुशील कुमार शिंदे नी वीज बिल माफी केली आणि सत्तेत आल्यानंतर 10 महिन्यांनी लाईट बिल दिले.
@SachinDalvi-h3uАй бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@shaikhhafeez7503Ай бұрын
भाजप ने कर्ज माफी केली नाही आता म. वि. अ. ची सरकार ला पाहायला हरकत नाही तेलंगाना सरकार ने कर्जमाफी केली आहे
@PravinPatil-g9xАй бұрын
Patil sahib 1 no
@AshokTile-o7yАй бұрын
शेतकऱ्यांची बाजू मांडता खरात साहेब आपले आभिनंदन
@dnyaneshwarraut6586Ай бұрын
भाऊ अजुन एक चांगला विषय हाताळला गेला आहे धन्यवाद.1हो कर्ज माफी करावी 2 पिक विमा योजना 3 बेरोजगार तरुणांना योजना 4 महालक्ष्मी योजना 5 सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी पिकाला मालाला योग्य बाजारपेठ योग्य भाव हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.हमीभाव जाहीर करुन काही होत नाही तो हमीभाव मिळावा कायदा व्हावा
@अमोलइंगोले-ट1णАй бұрын
जाहीरनाम्यामध्ये चालू कर्जमाफी व थकीत कर्जमाफी असेल तर मतदान करणार
@paragpatil8738Ай бұрын
कर्जमाफी दिली पाहिजे
@gajananshete1704Ай бұрын
कर्ज माफी करायचे पाहिजे
@betabirajdar6190Ай бұрын
रेग्युलर वाल्यांचा मुद्दा पण आपण त्यांच्या लक्षात आनुन द्यावा
@dnyaneshwarborade9353Ай бұрын
देश का नारा बटेंगे तो कटेंगे
@rajendrajadhav9674Ай бұрын
गावागावात शेतकऱ्यांनी बीजेपी ला प्रश्न विचारा. शेतमालाला भाव, पीकविमा, कर्जमाफी कां नाही केली. दहावर्षं कांय केलं. 🌷💐🌺🌹
@sahebraowagh442327 күн бұрын
सरसकटपणे कर्ज माफीचा जी आर बॅकांना त्वरित द्यावी, कर्ज माफीची यादी जाहीरपणे लावा, अन्यथा शेतकरी आपणास मतदान करणार नाहीत.वेळीच लक्ष द्यावे
@RajuGudewadАй бұрын
कर्जमाफी करा
@kiranmahalle5408Ай бұрын
चर्चे वर काय जाता जेव्हा घोषित होईल तेव्हा होईल उगीच भ्रम नका फैलावू
@ashishgawande6363Ай бұрын
@@kiranmahalle5408भाऊ फक्त काँग्रेस च शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते,BJP कधीच त्यांच्या जाहीरनामा मध्ये शेतकऱ्यानं साठी कर्जमाफी देऊ असे म्हणत नाही.
@rajeshkolhe7568Ай бұрын
सरशकट कर्जमापी करा नही तर 🙏🙏🙏🙏
@shikhshahruk2973Ай бұрын
हे सरकार भाव सांगते काही आणि देते काही मोदी सरकारचा काही समजत नाही गळे हो पहा तुम्ही यावर्षी काय हाल झाले
@shahabajjamadar2602Ай бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
@MahadevWadalkar-wf2eoАй бұрын
सरकारला जर कर्जमाफी करायची असेल चालू वाले सचिन वाले सरसकट कर्जमाफी करा 3 लाख न देता 1 लाख कर्ज माफी करा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल वार्षिक ज्या शेतकऱ्याकडे जास्त कर्ज व्यवहार चे पैसे भरून कर्जमाफीचा फायदा घेतो हिच्यात सर्वात लहान शेतकरी कर्जमाफी म्हणून वंचित राहू लागला
@aniladhe6434Ай бұрын
सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे...
@PragatiPatil-nd9hfАй бұрын
भाऊ, जो कोणी शेतकऱ्याचे नुकसान करेल त्याला मतदान अजिबात होणार नाही.
@Jjjjjj4997jАй бұрын
हे सर्व पैसे कोठून आणणार ते पण सांगावे काँग्रेस ने
@sagarchaudhari9281Ай бұрын
नुसती घोषणा देऊन उपयोग नाही सरकारी तिजोरीत पैसे नाही
@shrushtiganage3709Ай бұрын
१०० युनिट वीज मोफत घरगुती ग्राहकांना देने
@make_it_big_platformАй бұрын
शेतकऱ्याचे प्रश्न जो सोडवेल. कर्ज माफ जो करेल त्यालाच या वेळेस मतदान करणार. नको ती लाडकी. बहीण आमच्या मालाला भाव आणी कर्ज माफी त्यानाच मतदान करा. धन्यवाद
@VikasaPatil-z6rАй бұрын
कोनतेही कर्ज माप होनार नाही फक्त ज़ाहिरात आहे मतदान पुरती
@ashishdeshmukh5899Ай бұрын
शेतमालाला खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. आपल्याला कर्ज काढण्याची गरजच पडणार नाही.
@HiramanAaherАй бұрын
सरसकंट कजं माफ झाले पाहिजे💐🙏
@hanumantthorat8847Ай бұрын
खरात पाटील साहेब कर्जमाफी झालीच पाहिजे या वेळेला महाविकास आघाडीलास मतदान होणार
@vilasmapari2980Ай бұрын
जो कर्जमाफी देईल त्याला मतदान करू
@AniketBhore-cc5qxАй бұрын
घोषना देने आणि पूर्ण करणे यात खूप फरक आहे आणि हिमाचल मध्ये पाहिले घोषणा तर केल्या पण नंतर संडास वर टॅक्स लावला याचा विचार करा आणि मग वोट करा
@sharadkekan-qj7qyАй бұрын
कर्जे.माफी.झाली.त्याना.मतदान
@pankajlokhande4846Ай бұрын
Jay mahavikash aghali
@vilasmore6856Ай бұрын
सरसकट कर्जमाफी कोणतच सरकार करुच शकत नाही हि नुसती आश्वासनंच देणार आहेत
@pradippawar1541Ай бұрын
पन सरसकट कर्जमाफी केली पहिजे नियम व अट न लावता
@arjunvengurlekar8908Ай бұрын
राज्यात तिजोरी त खाडाखडात आहे तर या योजना आणता कशाला.
@prakashsirsath1012Ай бұрын
जुने भरून नवे काढले त्यांचे सुध्दा कर्ज माफी करा.ते तडजोड करून कर्ज भरतात
@sachinchavannaik1921Ай бұрын
Karj mafi zali pahije hoti
@ShahajiGadekar-xt4dnАй бұрын
पगार करायला पैसे नाही. कर्ज मुक्त कसे करणार
@rushikeshpadole6497Ай бұрын
नुसत आश्वासन आहे ' जाहीरनामा आहे हे निवडून आल्यावर कर्जमाफी करतील याची गॅरंटी काय?
@shrikantkale-xp4xgАй бұрын
जो कर्जमाफी करेल त्याला मतदान देऊ
@DipakKhupase-gw6idАй бұрын
मविआ च सरकार जर आलं तर महा युतीच्या सर्व योजना बंद करून पहिले राज्य आर्थिक सक्षम बनवतील नंतर ते स्वतः सक्षम बनतील नंतर जनतेचा विचार करतील कोणत्याही योजना चे पैसे वाढून देणार नाहीत किँवा कोणत्याही नवीन योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबवणार नाहीत कारण राज्यावर आधीच कर्जाचा भार आहे असे सर्वजण सांगतात.
@satyamraut-zs4ogАй бұрын
पोरांसाठी भरती करा तर मतदान 👍👍
@laxmaningle7704Ай бұрын
लाडक्या बहिणीला निधी नव्हता, मग तुम्ही कोठून आणणार एवढा निधी, कर्नाटक करायचा का महाराष्ट्राचा.
@dadakonda667Ай бұрын
60 वर्षात शेतकऱ्यांचे वाटोळे केले तर आता काय करणार आहेत हे,..कॉंग्रेसला साधी त्यांच्या सत्तेतील 10 तासाची लोडशेडिंग बंद करता आली नाही
@gopalgirase4138Ай бұрын
Karj mafi kara
@bhikansingthoke3943Ай бұрын
भाऊ मद्यप्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना सारखी योजना निवडणुकी अगोदर चालू केली व निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बंद केली हे खरय का नक्की माहिती घेऊन यावर एक एपिसोड घ्या
@rajdarspathan9725Ай бұрын
कॉंग्रेस सरकारं न आज पर्यन्त 50000 ची कर्ज माफी नाही दिली
@AaravGhodeАй бұрын
Mhanaje tumhi rajyache shetakri an nagarik nahi
@PralhadChaudhari18Ай бұрын
@@AaravGhodeअगदी बरोबर त्यांच्यावर 70 वर्षापासून अत्याचारच होत आहे वाटते..... त्यांचे कर्ज फक्तं भाजपने च माफ केले असेल बहूतेक
@samadhaningle5222Ай бұрын
😮😮😮
@sachinrajgure8490Ай бұрын
भूलथापांना बळी पडू नका ❤.... एक रुपया खर्च करून दोन रुपये वसूल केले जातात.... सरकारी अपत्य जन्माला आले की वसूली केली जाते 😊
@kishorwagh2299Ай бұрын
मला 10 ऐकर शेत्रात 30 पोते सोयाबीन झाले कर्ज कसं काय फेडावे . सोयाबीन ला भाव चार हजार आहे. काय करावे सुचत नाही...
@kalyanraosonowane9587Ай бұрын
Only pawar saheb zindabad BJP hatav fadanis hataw
@khushalcheke894Ай бұрын
भाऊ कर्जमाप आणि शेतकऱ्याची सोयाबीन आणि कापसाला भाव दया
@BabanKakde-ti4xsАй бұрын
सर्व म्हणतात तर पाडू हे सरकार नेते सर्व ब्राहस्टाचारी फोडा फोडी करून आणलेत पण फडणवीस ने वॉशिंग मशीन मधून क्लीन करून घेतलेत 😊😊
@ravindrabhodkhe831Ай бұрын
लाडक्या बहिणीने शेतकर्याना साथ दिली तर सरकार शेतकर्याच्या हिताचे येईल
महविकास आघाडीने शेतकऱ्यांना ५००००/- रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले होते पण सरकार बदलल्या नंतर खोके आणि बोके सरकारने शेतकऱ्यांना एक दमडी सुध्दा फेऊन मारली नाही मग विश्वास कोणावर ठेवायचा??
@vitthalzungare9541Ай бұрын
Karj mafi Karel thycha Sarkar yeil
@DnyaneshwarBedageАй бұрын
Shetkari karj mafi zhalich pahije
@VinodPatil-kr5mzАй бұрын
Totally farmars mindsate opposite again St mahauti🎉🎉
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
कर्ज माफी के साथ साथ सोयाबीन 8000 कपास। 10000 करा और किसानों को साल के 16000 दो 4000 की 4 किस्त हम किसान कांग्रेस के साथ है