अगदी बरोबर आहे, सर. परंतु माझ्या माहिती प्रमाणे शेतकरी राहाला कुठे? कुणी कांदेवाला आहे, कुणी कापूस वाला आहे, कुनी ऊस वाला तर कुणी धान वाला. असे सगळे विभागून आहेत. यामुळेच सगळ्यांच फावत. कुणी लक्ष देत नाही. सर चांगला विषय मांडला. मी आणि माझ्याकडून जे काही एकत्रित करता येतील ते सगळे तुमच्या पाठीशी आहोत.
@firojsheikh47649 күн бұрын
🙏🙏🙏
@GopalBhople-y3d11 күн бұрын
सर तुम्ही खरे शेतकऱ्यांचे हितचिंतक आहात त्याबद्दल फारच धन्यवाद मनापासून
@whitegoldtrust11 күн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@rameshudbagle25346 күн бұрын
सर तुम्ही शेतकऱ्याचे हितचिंतक आहात त्याबद्दल फारच धन्यवाद मनापासून
@vijaydhabe4 күн бұрын
मी अकोला चा एक गरिब शेतकरी आहो . माझ्या शेताला लागुन हायवे रोड बनवारी कंपणी बसल्यामुळे2019 पासुन दोन तिन वर्ष मला माझ्या शेतात ले पिक आले नाही . तहसील मध्ये केस टाकली . माझा एड होकेट टाईम वर ( रिझल्ट च्या दिवसी हजर राहला नाही) त्यामुळे न्याय मिळाला नाही . पुर्ण शोत करी एक त्त असते तर म ला न्याय मिळाला असता नुकसानभर पायी मिळाली असती तुम्ही म्हणता एकदम बरोबर आहे . आता तरी शेतकरा नी आपले डोळे उघडुन एकत्त यावे मी कोणत्या च पंक्षा विरोधात बोलत नाही . धन्यवाद सर आपले
@kumarsonone445112 күн бұрын
सर मी वाशीमचा आहे. शेतकऱ्याची खूप विकट परिस्थिती होत चालली आहे. सोयाबीन 38 रुपये गेले.. एकरी 5 आवरेज आहे. सोयाबीन विकून सुद्धा कर्ज फेड झाली नाही. आता राहिली तूर कृषी केंद्र वाल्याचे.. पैसे देणे होते का नाही हे सुद्धा कठीण आहे.. आम्हाला उदरनिर्वाकारासाठी पुण्याला जावे लागते... आणि परत मे महिन्यात आल्यानंतर. जमिनीची मशागत करतो.. आणि पेरणी करतो जसं मला समजते तसंच चालू आहे.. पंजाब मध्ये सर्व शेतकरी एकत्र येतात आणि आंदोलन करतात.. महाराष्ट्रात असं कधी होणार आता फक्त सर तुम्ही आशेची किरण दिसत आहात तुम्ही शेतकऱ्यावर एकत्र करू शकता... जय किसान जय जवान.... 🇮🇳..तुम्ही मला हाक द्या सर मी कधी पण तुझ्यासाठी येतो ... तुमची प्रत्येक व्हिडिओ पाहतो.. पाटील बायोटेक आणि बूस्टर कंपनी एकत्र येऊन.. महाराष्ट्रात क्रांती घडवावी.. स्वर्गीय वसंतराव नाईक जी.यांनी जशी हरित क्रांती घडवली तशी योग्य किंमतीची क्रांती घडवायची आहे.... शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे मोठे मोठे नेते म्हणतात पण करत काही नाही..... जाधव सर मला नक्की रिप्लाय दया...🙏
@jaymahakal558210 күн бұрын
Washim
@Asif8662-w9j8 күн бұрын
3000 हजार खपणार हो भाऊ
@narayanghuge37517 күн бұрын
शेतकर्यांना आपल्या शेतीमालाच्या भावापेक्षा त्याला हिंदुतव ,कटेंगे तो बटेंगे,,एक है तो सेफ है अशा पोकळ घोषणामध्येच जास्त रस आहे हे कसे विसरता येईल. आणि हेच अत्यंत दुर्दैव आहे.
@pravinsapkale480612 күн бұрын
सरकार कोणतेही असो फक्त शेतमालाला भाव पाहिजे
@Asif8662-w9j8 күн бұрын
काय ले कोण्ही असो....bjp आहे ना सध्या....आपणच तर निवडून आणल आहे.... घ्या ठेचून
@kishorbakhade756312 күн бұрын
सर खरं आहे तुमचं म्हणणं जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे हालच होणार आहे मागण्याची वेळ संपली आहे आता हिसकावून घेण्याची वेळ आली आहे
@sagar-ghule12 күн бұрын
खूप छान सर आपण योग्य मुद्द्याला हात घातला आहे सर शेती मालाला योग्य बाजारभाव भेटलाच पाहिजे सर
@pravinsapkale480612 күн бұрын
शेतकरी सुखी असेल तर देश सुखी होईल
@tukarammisal61011 күн бұрын
होय सर तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला, शेतकरी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करून सहभागी होऊ. जय हिंद ! जय जवान ! जय किसान!!
@pavanpatilsultane347212 күн бұрын
धन्यवाद जाधव साहेब, शेतकरीवर्गाची अवस्था खूप कठीण होत आहे एकञीत आलेच पाहिजेत
@sudamkavale546912 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर 🙏🙏🙏 जय गजानन माऊली मी खामगाव जिल्हा बुलढाणा 🙏🙏🙏👌👌👌👌👏👏👏
@GANESHPATIL-yf5cb12 күн бұрын
Sir तुम्ही खरोखर शेतकरी समस्या मांडल्या
@parmeshaverkalyankar656712 күн бұрын
मोर्चा काढावा का सर सर्व महाराष्ट्र तील शेतकरी लोकांनी 👍
@Asif8662-w9j8 күн бұрын
आता नाही जमणार हो भाऊ.....3000 होते सोयाबीन
@RUSHUKESHTHAKARE9 күн бұрын
अगदी बरोबर सर आपण जे मार्गदर्शन केले धन्यवाद
@aniketthete410312 күн бұрын
धन्यवाद गजानन जाधव सर खरोखरच शेतकऱ्यांची आवस्था खुप वाईट आहे शेतकऱ्यांना जागरूक केले आभिनंदन
@dhirajCheke-pv4bt11 күн бұрын
अगदी शंभर टक्के खरं बोलतात भाऊ तुम्ही शेतकऱ्यांनी खरंच एकत्र येण्याची गरज आहे
@roshanpardeshi91611 күн бұрын
जिथपर्यंत शेतकरी वर्गातील सर्व तरुण मंडळी या सतरंज्या उचलणाऱ्या कार्यक्रमातून बाहेर येत नाही तोपर्यंत शेतकरी कधी संघटित होऊ शकत नाही. माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्या सर्व मुलामुलींना या राजकारणाच्या दूर ठेवा. देश धर्म जात पात यापेक्षा कोणत्याही पक्षाने कोणताही मुद्दा कधीच उचलून धरला नाही अजूनही वेळ गेली नाही. पूर्ण भारतातील शेतकरी म्हणून आपण संघटित झालं पाहिजे तरच कोणतीही सरकार आपल्यापुढे झुकेल हे नक्की😢
@samadhanshinde345112 күн бұрын
सर शेतकऱ्यांची खूप वाईट परिस्थिती आहे 😢😢😢
@sarangdarne411011 күн бұрын
सरकार समस्या क्या सुलझाये सरकारही समस्या हैं.हे युगात्मा शरद जोशींनी 1980 पासून सांगितले .त्यांचं तुम्हाला स्मरण झाले त्या बद्दल तुमचे धन्यवाद .जाधव साहेब तुमचं नेटवर्क फार मोठं आहे .शेतकऱ्यांसाठी काही करत असाल तर आम्ही बिल्लाधारी तुमच्या पाठीशी आहोत.
@rahulsable775811 күн бұрын
खरं जर बोललो आता तर राग येईल सर्वांना पण आता शेतकरी सोडून सगळे पक्षाचे झेंडे हाती घेऊन बसलेली आहे शेतकरी
@prabhakar307011 күн бұрын
सर आपण एकदम योग्य बोललात परंतु काय शेतकरी कधी एकत्र येतच नाहीत😊 शेतकरी एकत्र जर आले तर सरकारला काहीतरी तोडगा काढावा लागेल सर खूप वाईट वेळ आली
@gajananchafle618811 күн бұрын
तुमची शतकऱ्या विषयी तळमळ खरोखरच फार च मोलाची ठरते आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@whitegoldtrust11 күн бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@Mr.Vallain10 күн бұрын
सर तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करा आम्हाला हमीभाव मिळावा म्हणून प्रयत्न करा आम्ही सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहो
@nivratti754811 күн бұрын
SIR ऊस आणि केळी चे संपुर्ण व्यवस्थापन नविन DETAILS PLAYLIST करा Sir आपल व्यवस्थापन खुप छान सांगता आणि खूपच कमी paise मधी संपूर्ण काम व्यवस्थापन हूत SIR PLEASE मीही आणि मजा सारके शेतकरी प्रतिशा करत आहेत please 😢
गोष्ट तर तुमची खरी आहे साहेब पण आपला शेतकरी सुद्धा एक होत नाही आहे
@TukaramRaner12 күн бұрын
आपल्या मताशी मी 100%सहमत आहे सर. परभणी.
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड12 күн бұрын
खरंच साहेब तुम्ही जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे शेतकरी फक्त रडतच राहतो संघटित होत नाही लढा देत नाही त्याच्यामुळे बाकी राजकारणी लोक फायदा घेतात
@AmarBhavare9 күн бұрын
Jadhav sir agadi barobar khup chhan sanklpna
@vikasgadge29629 күн бұрын
बरोबर आहे सर तुमचं पण शेतकरी भित्रा आहे सर
@BapuraoJamude12 күн бұрын
राम राम सर सर तुम्ही अगदी बरोबर विषय मांडला आहे मातर शेतकरी सर एक्झिट होत नाही आणि सरकार याचाच फायदा उचलत आहे आणि सरकार फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे सर आताच्या कळाला सर्व एक्झिट होण्याची आवश्यकता आहे सर हिंगोली जिल्हा औंढा तालुका येथून शेतकरी आहे सर मी
@ArpitMahajan-im5gd12 күн бұрын
तुमचं सर्व बरोबर आहे सर पण शेतकरी कधीच एकत्र येऊ शकत नही
@shankarkulal21239 күн бұрын
बरोबर आहे सर तुमचं
@dnyaneshwarraut658612 күн бұрын
सर तुम्ही शेतकरी कष्टकरी यांना चांगल्या मार्गदर्शन करत असता.आज तुम्ही चांगला मुद्दा चर्चेत घेऊन चांगली मागणी केली त्याबद्दल धन्यवाद आभार साहेब.
नमस्कार गजानन सर आपण शेतकऱ्या बद्दल व्यक्त केलेले विचार फार चांगले आहेत सर स्वर्गीय शरद जोशी च्या नेतृत्वाखाली 20 वर्षे काम केलं आहे शेतकऱ्यांचा खूप वाईट अनुभव आहे शेतीमालाला रास्त भाव मिळवायचा असेल तर आपण स्वतः वेगळा मार्ग काढायला पाहिजे याबद्दल आपण कुठेतरी गाठ पेट घेऊन सविस्तर चर्चा करता येईल तरी यासाठी आपण प्रयत्न करावेत ही विनंती गोविंदराव माळी हंडरगुळी तालुका उदगीर जिल्हा लातूर
@Rohitsharma1813110 күн бұрын
जाती धर्माच्या chya भरवशावर मत मारणारे लोक आहे. त्यामुळेच हे सरकार आल.
@parmeshaverkalyankar656712 күн бұрын
आपल्या बूस्टर बियांनायचे दर 2025 मध्ये सुद्धा. वाजवी ठेवा 🙏
@SantoshBondare-bu3fq12 күн бұрын
नमस्कार सर अत्यंत चांगला विचार मांडला तुम्ही पण सर भरपूर शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन विकून टाकली कारण की सावकाराचं देणं होतं कारण आता सावकार थांबत नाही दिवाळी झाली म्हणतात खूप वाईट परिस्थिती आहे सर शेतकऱ्यांची कोणापाशी रडावं हेच काही कळत नाही
@ajaymotalkar89612 күн бұрын
Good work sir best of luck
@bhagvatarsule9112 күн бұрын
Dhanyvad sar aap andar se Jan Jagriti karata Aahat
@Aminoddinshaikh-c7i11 күн бұрын
Jadhav Sar aapki Soch kabile Tarif hai dhanyvad
@whitegoldtrust11 күн бұрын
धन्यवाद दादा
@marotipaighan10 күн бұрын
Jiwan,sampav,wattay
@sanjaybhuskute405712 күн бұрын
एका दाण्याचे 100दाणे करणारा कर्ज बाजरी आणि 1किलो दाण्याचे 900ग्रॅम डाळ करणारा सुखी हे समजून घ्या
@kuchbhi977910 күн бұрын
Sir tumhi jo nirany ghen aamhi teche sobt rahu
@sachin.bahadure11 күн бұрын
शेतकरी जर आता एकत्र नाही आले तर शेतकरी ही जात इतिहास जमा होनार
@dnyaneshwarkhanzode482512 күн бұрын
Good information sir
@dnyaneshwarjadhav41999 күн бұрын
एकदम बरोबर
@ShekharMahant-z3f11 күн бұрын
बरोबर आहे सर,,🙏👌💯
@KunalHarale-y4b12 күн бұрын
Best advice sir 🎉🎉
@Sharadwayalwayal12 күн бұрын
अगदी बरोबर सर❤❤❤
@kailasthokal646612 күн бұрын
Very nice ❤
@MotionMarathi12 күн бұрын
सर तुम्ही बरोबर बोललात आम्ही तुम्ही सांगाल त्या दिशेने काम करायला तयार आहोत
@moreshwarwasekar72098 күн бұрын
Thanks jadhaw sir
@mysongs782112 күн бұрын
हीच ती वेळ आहे आता शेतकऱ्यांनी खरंच एकजूट व्हायला पाहिजे आणि आपली मागणी सरकारकडे प्रभावीपणे मांडू या एकत्र येऊ या
@gajanankolte679811 күн бұрын
शेतकरी बांधवांनो सर म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनी एकञ या तरच आपल्याला न्याय भेटेल
@sandeshkumarchougule297012 күн бұрын
किती शेतकरी नेते निवडून दिले शेतकऱ्यांनी ? जे पिळवणूक करतात त्यांनाच मते दिली .. जतीचं राजकारण केलं की आपण शेतकरी आहोत,सगळे एकच आहोत हेच विसरतात ...आता काहीही होत नाही खूप पुढे गेलंय सगळं ..
@gajananapophale275811 күн бұрын
जोपर्यंत शेतकरी बांधव एकत्र येऊन लढा देत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार आतातरी या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करून आता मागण्या मागणे बंद करून हिसकावून घेतले पाहिजे तरच शेतकरी वाचेल
@yashpallahane171711 күн бұрын
एकदम बरोबर सर
@UddhavGulamkar12 күн бұрын
जाधव सर तुम्ही खुप छान सल्ला दिला आहे
@dashrathpatil545511 күн бұрын
सर, प्रारंभी तुम्ही आमच्या वणीला आला होता, तेव्हा शेतमालाच्या भावाचा मुद्दा आपल्या समोर मांडला होता. त्या वेळी आपण पुढील उत्तर दिले होते, "हवामानाचा अंदाज आणि शेतमालाचे भाव आपल्या हातात नाही", परंतू त्याच वेळेपासून आपण शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी सुरुवात केली असती तर, आज लाल बिल्लेवाल्यांचा आत्मविश्वास प्रबळ झाला असता. असू द्या. पेशवाई पुढे सांसदीय आंदोलन निष्फळ आहे, महाराष्ट्रातील शेतकरी बहुपिकधार्जीना असल्याने आता एकजूट होणे शक्य नाही. मातीतील नेता कितीही सक्षम,कार्यक्षम असू दे, त्याला संपविण्यासाठी स्वकियच पुढे असतात, महाराष्ट्राचा इतिहास आहे.
@devdattamane217312 күн бұрын
बरोबर आहे सर
@Hemant-q2f12 күн бұрын
जय 🙏गुरू देव तुकडोजी महाराज की जय🇮🇳
@SaveDemocracy-ng9co12 күн бұрын
फक्त एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका.ज्या प्रमाणे पंजाब चा शेतकरी आंदोलन करत आहे त्याप्रमाणे आपण ही दिल्ली ला आंदोलन केले पाहिजे.तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार.स्वत: स्वतः ची किंमत केली तरच कींमत मिळेल
@nileshudar326511 күн бұрын
Khup chan sir
@VipulChaudhari-h6s12 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या हीतासाठी तरी एकत्र येऊन उपोषण करायला पाहिजे
@anilkavachat546711 күн бұрын
अगदी बरोबर गजानन सर
@gopalmahalle966811 күн бұрын
छान सर
@prabhakaringole636411 күн бұрын
Sir tumchyasarkhi talmal sarkachi kadhi rahil ka
@shriramdehanikar499812 күн бұрын
Good sir namskar
@ramhamane241712 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर
@sarvadnykalmakar344911 күн бұрын
जाधव काका तुम्ही पुढे होतात तर आम्ही तूमच्या मागे आहोत
@vishalmote621811 күн бұрын
खासदार संजय भाऊ देशमुख यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संसदेमध्ये मुद्ध मांडला पण सरकार त्या विषयावर चर्चा करण्यास तयार नाही ....एकच खासदार संसदेमध्ये शेतकऱ्याचा आहे...
@samarthkharat299811 күн бұрын
नमस्कार गजाननराव आपण इंडिया मध्ये रहायला गेले असं वाटलंका भारताशी नाळ तुटती कि काय परंतु आपली नाळ भारताशी घट्ट जोडलेली आहे ऐकून चांगले वाटले आपले अभिनंदन 🌹🙏
@avinashdhongade690812 күн бұрын
Sir right 👍👍👍
@sachinkalekale198012 күн бұрын
यांना निवडून दिले नाही ते स्वतः निवडून आले न्याय मग न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावे
@GopalJadhav-j5y11 күн бұрын
कापूस सोयाबीन व अद्रक पिकांचे भाव जास्त कमी झाले आहे मजूरी रासायनिक खते कीडनाशके यांचा खर्च निम्मे पण निघत नाही
@shyyamdeshm509412 күн бұрын
सर हा शेतकरी कधीच जागा होत नाही..निवडणुकीतून हेच दिसले..सरकार बदलले असते तर चित्र बदलला असत..
@sanjayrahate167512 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🏻
@sudhakarbijwe386812 күн бұрын
Sir. Akdam barobar ahe.
@DwarkaShinde-if4ir11 күн бұрын
हिंदु खतरे मे अस समाजाला हुलकनी दिल्यावर ते जमत पण शेतकरी खतरेमे बोलण्यावरून लक्ष देत नाही सेतकरी ऐक होत नाही
@parmeshewarswami533711 күн бұрын
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला सर,यावर चर्चा झाली नाही तर शेतकरी जिवंत राहाणार नाही सर .
@madannakhate606012 күн бұрын
साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहात 🙏
@VijayaThombre-t3h10 күн бұрын
Sir aandolanchi disha tharva
@HimmatKaware-k2p11 күн бұрын
बरोबर आहे 🙏🙏
@vaibhavraut433411 күн бұрын
शेतकरी ऐक नहीं आहे... म्हणून अशी गती आहे आपली
@pravinbodkhe208910 күн бұрын
तुम्ही नेतृत्व करा सर आम्ही तुमच्या सोबत आहे..
@sushilkolte281611 күн бұрын
जो पर्यंत सरकार फुकट वाटतेय तो पर्यंत शेत मालाचे भाव वाढणार नाही
@govindkhansole68912 күн бұрын
धन्यवाद साहेब
@vinayakaglawe361912 күн бұрын
बरोबर आहे सर तुमच.. पण शेतकरी एकत्र ऐन कठिण आहे.. आणि विदर्भातला शेतकरी कापसाच्या भावासाठी नागपूर ला अधिवेशन एवढा जवळ असुन सुद्धा कधी एखादा मोर्चा काढला नाही.. फक्त गावात बोबंलतो सर आम्ही....
@ramraochavhan632712 күн бұрын
Jadhav sir you are really correct thought we are agree with you
@VinodSherkar-yn4jx12 күн бұрын
जरूर आपण चांगला निर्णय घेतला आहे
@Dhananjayjadhav-mn1tq12 күн бұрын
Sir tumhi changla vishay ghetla
@rameshvarvirutkar-iu9ss11 күн бұрын
सर माझ तुरीचे झाड ऐक ऐक सुकत आहे उपाय सांगा
@shubhamraut756011 күн бұрын
Zale election sample bayani 1500 rs gheoun kasi geli ata zal smpl😂😂😂
@goldanbeans717911 күн бұрын
साहेब आता तुम्हीच शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे ही नम्र विनंती.