दावा चालू असताना मी माझा वाटा दुसऱ्याला देऊ शकतो काय ? तसे कोर्टात जाऊन affidavit करावे लागेल काय ? की मी तसे रजिस्टर ऑफिस मधे हक्क पत्र रजिस्टर करावे लागेल आणि ते त्यांचेकडे द्यावे लागेल. ?
@maheshghadge78 Жыл бұрын
सर spl C. S 429/2021 केस चालू आहे T.i ऑर्डर 5 दिलेली आहे वादी ने दावा दाखल केला
@yogeshpatil1595 Жыл бұрын
Sir 1975 year la zamin chi mutation nodani zali ahi ata me apeal karu sakto ka
@nandkumarabhyankar6467 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
@VishalGaikwad-tl1dm Жыл бұрын
Tumcha video mule Mala fhayda zhala sir thanks ❤
@TanmayKetkar Жыл бұрын
धन्यवाद, आपल्याला हरकत नसल्यास काय आणि कसा फायदा झाला ते कळवावे, त्याचा इतरांना देखिल फायदा होईल.