तुम्ही खूप चांगले काम करता..अशी माहिती कोणीच सांगितली नसती...खूप खूप धन्यवाद
@ujawalathombare3132Ай бұрын
Khup Chan mahiti dili sir. Same problem mi. Nanandbai hissa maganyasathi cortat gelya aahet
@mangalmurtijoshi72707 ай бұрын
मी आपला प्रत्येक भाग बघत असतो क्लिष्ट कायद्याचे आपण सरळ शब्दाचा अर्थ सांगतात हे मला फार आवडते
@TanmayKetkar7 ай бұрын
धन्यवाद क्लिष्ट बाबी सोप्प्या करून सांगणे हाच माझा मुख्य उद्देश सिद्धीस जातो आहे हे आपल्या सारख्या कमेंट मधून कळले, आनंद झाला.
@parasite39903 ай бұрын
खूपच छान माहिती दिलात, केतकर साहेब धन्यवाद..! 🙏
@hanmantwadje47637 ай бұрын
अति योग्य सल्ला
@sunilnarwade51766 ай бұрын
Dhanyavad....saheb
@vasantkatkar7 ай бұрын
परफेक्ट मार्गदर्शन
@rahulrokade772Ай бұрын
सर महिलांना महार वतन वडिलोपार्जित जमिनीमध्ये समान हक्क असतो का. आणि असेल तर तो कसा यासंदर्भातील व्हिडिओ बनवाल का.
@gajananchavand56327 ай бұрын
Good evening sir ji
@prakashkokate46067 ай бұрын
Best
@SagarKatkar-b6j7 ай бұрын
Good morning sir 🙏
@sandipgaikwad57297 ай бұрын
वाटपाचा दावा चालू असताना एकत्रित प्रॉपर्टी मधील ऊसाच्या येणाऱ्या बिलावर कोर्टाकडून स्थगिती मिळु शकते का ???
@santoshtayshete76337 ай бұрын
❤
@अभयजगताप3 ай бұрын
Coparcener possession kase grand karnar
@Artoflife-c1d7 ай бұрын
1995 पूर्वी ज्या मुलींची लग्न झाली आहेत त्यांना पण हिस्सा मिळणार नाही अशी सुधारणा झाली होती का य पूर्वी?
@mohinipatil10947 ай бұрын
माझा कोर्टामध्ये वडिलोपार्जित वारसा हक्कासाठी दावा चालू आहे मी पक्षकार असून माझा मंगळवारी क्रॉस घेणार आहे याकरता मार्गदर्शन करावे.
@info-tech20177 ай бұрын
नमस्कार सर, मी एक 1600 चौ फूट च बिनशेती प्लॉट खरेदी केली होती, मी ती मोजून घेतली नव्हती, जेंव्हा मी ती प्लॉट मोजली तेव्हा प्रतक्षात ती जागा केवळ 1300 चौ फूट एव्हढीच होती, आणि भुमाभिलेख नकाशा सुधा 1300 चौ फूट आहे , मात्र प्लॉट च सात बारा वर 1600 चौ फूट इतके क्षेत्र आहे, 300 चौ फूट च फरक आहे , मार्गदर्शन करावे, संबधित मालक क्षेत्र अथवा पैसे देण्यास नकार देत आहे
@Daksh_warrior7 ай бұрын
300 sq ft bhetal swapnat 😂, ata 1 Jule natar police complaint de lavkar nikaal lagal Navin कायदा लागू होनर tawa, Ani civil, Ani criminal doni case kar , limitation act cha vichar वकील la
@learnjoy49494 ай бұрын
खरेदी खतप्रमाणे सरकारी मोजणी करून ghya
@yogeshwalke99327 ай бұрын
सर २० डिसेंबर २००४ पुर्वी महीलांना कीती टक्के हिस्सा वारसाहक्काने मिळु शकत होता.कि त्यावेळेस महीलांना हिस्सा देण्याचा कायदाच नव्हता?
@devidasmarutigajewar58847 ай бұрын
काहीच नाही पण 21 डिसेंबर 2004 ला मात्र समान हिस्सा. पण हा निर्णय वडिलोपार्जित इस्टेट वर होता.
@sandeepkokane9386 ай бұрын
वडिलोपार्जित शेतजमिनी1977रोजी एकत्रीकरन योजनेत दोन भावांनी आदलाबद केली आसता बहिनी चे नाव एकच भावाच्या हिश्यात दाखल झाले आसता तीचा आदलाबदल करारावर (कबुली जबाबावर) सह्या नाहित काय तीचा आधिकार दुसरया भावाच्या ७/१२बहिनीचे नाव दाखल होईल का
@learnjoy49494 ай бұрын
नाव दाखल करता येईल
@Dhanrajdhumane93747 ай бұрын
सर् जमीनी च्या प्रमाण १ कास ४००० वर् विडीओ
@none13637 ай бұрын
🎉🎉🎉
@sandeepkokane9387 ай бұрын
साहेब 1956 पासुन कायदा होता तर मग 20/4/2004 पुर्वी च्या वाटपाचे काय किंवा तीच्या हक्काचे काय
@Daksh_warrior7 ай бұрын
ज्यांचे 2005 पूर्वी वाटप झालय त्याना नही भेटनार, 1947 pasun konchya आजी cha bina vatap मुर्तुयू jhala asel त्यांचा hisa mulana kiwa नातू la bheto , pn aai kadchi maherch chi मिलालेली sampati var courtat hakh vatap magnta yet nay , vadlancji वाडिलपर्जित sampati asel tar magta yeti ,
@neetamandlik89817 ай бұрын
Our society not daughter share this is rely facts
@shantanudeshmukh19597 ай бұрын
Kulmukhtyar patra nondani kuthlya office madhe hote
@learnjoy49494 ай бұрын
SRO office (दुय्यम निबंधक )
@ajitshinde89247 ай бұрын
माझे आजोबा 1980 स*** वारले आहेत तेव्हापासून माझ्या आईचे नाव इतर अधिकारात आहे आता ते कब्जेदार सदरे येईल का आणि आम्हाला समान वाटप भेटेल आम्ही अजून काहीही मामाला मागितलेले नाही अजूनही माझ्या आईचे नाव इतर अधिकारात वारस म्हणून आहे काय करू आता बोला
@yogeshpatil44217 ай бұрын
येत नाही. तुमच्यासारखा मझ पण प्रॉब्लेम होता
@MP-eq8fx7 ай бұрын
Bichara Mama.
@ajitshinde89247 ай бұрын
@@MP-eq8fx अरे मित्रा 16 एकर जमीन होती 14 एकर जमीन विकली माझ्या आईची संमती सही न घेता परस्पर विकली माझ्या आईला अशा ठिकाणी दिले आम्हाला जमीन नाही किमान तिच्या वाटणीचे जमीन ठेवायला पाहिजे होती