thank you so much, The work you are doing is amazing दावा चालू असतांना जमीन विकली तर पार्टी करणे आवश्यक आहे, पण आमच्या दावा मध्ये कोर्ट ने पार्टी केले पण दावा दुरुस्ती अर्ज फेटाळला आहे त्याचा काही कालावधी असतो का ? किंवा उशीर माफी चा दंड आकारण्यात येतो का? याच्या निगडित काही सुपरीम कोर्ट चा निर्णय असेल तर कडवा ?
@santoshbharati373410 ай бұрын
कोर्टामध्ये दावा प्रलंबित असताना आम्हाला प्रॉपर्टी विकली, नंतर काही प्रॉपर्टी इतरांनाही विकली, त्या जागेचा निकाल लागल्यानंतर कोर्टाने आमची खरेदी रद्द केली, सर एकाची खरेदी वैद्य ठरवली, कोर्टाच्या निर्णयानुसार आमचा सातबारा त्यांच्या नावावर झाला, आम्हाला प्रॉपर्टीतून बे दखल करण्यात आल्याने आम्ही दिवाळी न्यायालयात दाद मागितली परंतु निकाल आमच्या विरोधात गेला,
@santoshbharati373410 ай бұрын
आमचा दावा चालू असताना सदर प्रॉपर्टी त्याने त्याच्या ओळखीच्या हितचिंतकाला विकली, आम्ही त्या हितचिंतकाला खरेदीदाराला पार्टी केले, आमचा दावा कोर्टामध्ये प्रलंबित आहे असे तहसील कार्यालयाला तलाठ्याला कळवले, परंतु नंतर हे आस्था एक 2017 पासून ते 2024 पर्यंत अनेक फेरफार केले गेले, यावर काही उपाय असेल तर सांगाल का सध्या आमची केस जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे
@santoshbharati373410 ай бұрын
सर माझा मोबाईल नंबर देऊ का
@LawTreasureMarathi10 ай бұрын
कोर्टातून महसुली अधिकारी यांना आदेशात करणे आवश्यक होते
@kailashgamre67035 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@रामशिंदे-ण7र10 ай бұрын
अगदी बरोबर कायदेशीर मार्गदर्शन या व्हिडीओ मध्ये केले आहे धन्यवाद
@SuvarnaChavhan-k8z Жыл бұрын
सर मस्त मार्गदर्शन मिळतंय असच मार्गदर्शन करत रहा नमस्ते😢😊😊
@ashokbahekar72573 жыл бұрын
एकच नंबर माहीती देत आहेत सर जी, मी नेहमीच आपले व्हिडीवो पाहत असतो
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
आभारी आहोत Keep watching
@shirishnikam506011 ай бұрын
सर, आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे. मनःपूर्वक धन्यवाद..!
@pramodgarud72892 жыл бұрын
खरेआहे आपले म्हणने🙏
@godsandeshyt623711 ай бұрын
चांगली कायदेशीर मार्गदर्शन
@yogeshchougule3307 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर 🙏🏻
@mirgroupexpress51442 жыл бұрын
साहेब कायद्या च्या डायरात फसु नृये कींवा संबघीत केस च्या नीकाल येत नाही तो पर्यत खरीदी करायची नाही अस माझ वैयक्तिक मत आहे ! समझदार को ईशारा काफी है..!
@dattatrayhingne4991 Жыл бұрын
आपले व्हीडीओ प्रमाणे शेम घडले आहे आजून न्याय निवाडा झालेला नाही सर आपला सल्ला मोलाचा आहे
@prashantsudake991 Жыл бұрын
Hi
@prashantsudake991 Жыл бұрын
माझं पण तेच झाले आहे
@rajudhaybar90752 жыл бұрын
बरोबर आहे कोणत्याही प्रकारचा दस्त करु नये
@gurunews34243 жыл бұрын
खुप छान सरजी
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@NavedKhan-ht9zh3 жыл бұрын
सही बरोबर
@nandajadhav5516 Жыл бұрын
छान माहिती दिली सर ❤
@SunilTawaskar7 ай бұрын
Matter is pending in court trial court give jugment in my favobut my cusin brother give land on rentto wind turbine company what happen in this matter but matter is pending in district court from last 3 to 4 year what can i do sir
@prnavproop77753 жыл бұрын
बरोबर आहे सर
@pandharikadam72292 жыл бұрын
वारस ऊपासी खरीदार तूपासी वारे वा न्याय मंदीर जोपर्यंत वारसांना न्याय मंदीरातून आगौदर उत्पादन मीळावे व नंतर जमिन सई न्याय निसती जमीन
@sachinrane36284 ай бұрын
Lis pendanc karun dekhil property transfer honar ase registrar che mhanane ahe tyasthi kay tartud ahe
@mangalpawar77552 жыл бұрын
🙏chan mahiti
@dattatraydhotre62565 ай бұрын
माझ्यासोबत पण असच घडला आहे मी आता काय करू प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना माझी प्रॉपर्टी ची रजिस्ट्री झाली उपाय सांगावा.
@nikhilmahajan65344 ай бұрын
तुम्ही लोण घेऊ शकता मी घेतल आहे .. ❤❤❤
@santoshladhane1924Ай бұрын
माझे पण असेच झाले काय करावे खूप टेन्शन आलं आहे
@yogeshkusnalkar44515 күн бұрын
Jar nagarpalikene aplya road chi jaga sodun plot madhye atikraman kele ahe tya sathi Kay karave courtat n jata
@manishapatil5153 жыл бұрын
Very good information
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thnx keep watching
@anilnarayandevakar57006 ай бұрын
🙏 sir, Divani cortat 1le corta ne dava dismiss kela ahe 9 varshre suru hota amhi cavet dakhal kele ahe asha velvet jamin vikri karvi ka kay karve
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks sir
@dundappachougule33629 ай бұрын
॥ मे रावसाहेब मी आपला व्हि डीओ पाहिले तर , कोटात एकदा दाव प्रलंबित असता. { प्राॅपटी आस्था हस्तांतरित केलेले रद्द करून, त्या पाटीʼवर कठोर कारवाई करण्यात यावी. } अशा कारवाई मुळे पुढे असे घडणार नाही ..नमस्कार,
@Sachina2zhai7 ай бұрын
सर दावा असून वाटणी पर्त्र झाले नसेल आणि अपुन ती विकत घेतली तर काय होईल आपल्याला काहीच माहीत नसताना आणि 5 वर्षांनी काय होईल
@ratnadeepsatardey1004 Жыл бұрын
Specific purformans cha video Pahila parantu mala tyache limitation sangave
@shaikhali2747 Жыл бұрын
But ekhadyane janun bujun jaminila aalelya bhawamule khota dawa dila tr jamin malkala garaj Astana vikaychi adchan yete na
@albertwaghmare60832 жыл бұрын
Cortane dawa dhismis kela ahe10 varsh zale nantar tyne prant offic la camplet keli ti vikli chalel ka
@vivekanandbadgujar54362 жыл бұрын
सरजी, सप्रेम नमस्कार विनंती की... एका प्रापर्टीत अ आणि ब असे दोन भाग आहेत कोर्टाने एकास दोन्ही भागांत २/१२ हिस्सा दिला व दुसऱ्या ला दोन भागात १०/१२ हिस्सा दिला होता. परंतु एक नंबर हिस्सादार यांनी दोन भागात कब्जा न करता केवळ एकाच भागात २/१२ हिस्सा कब्जा केला होता.... म्हणून दोन नंबरच्या हिस्सेदाराने अयोग्य ताबा घेतला आहे म्हणून कोर्टात दावा दाखल केला आणि दावा दाखल असतांनाही आपला १०/१२ हिस्सा आहे त्या परिस्थितीत विक्री करून टाकला.घेणार्यास दावा दाखल केला आहे तरी निकाल लागेल तेव्हा दोन्ही भागांत जागेचे निकाल प्रमाणे तुम्हाला मिळेल असं आश्वासन दिले होते.तरी देखील घेणार यांचे काही तक्रार नव्हती. नंबर एकच्या ताब्यात असलेली कब्जा सह एकाच भागात असलेली जागा त्यांनी सुद्धा विकुन टाकली... घेणार दोन्ही पार्टी यांना मिळालेला कब्जा बाबतीत काही अडचण, तक्रारी नाहीत. मात्र नंबर दोन यांनी दावा काढलेला नाही तर काय होईल कृपया आपले अमुल्य मार्गदर्शन द्यावे अशी विनंती कळावे 🙏🙏
@SugandhUkrande-o4e2 ай бұрын
वाडीलाचया नावाने आसलेली प्रॉपर्टी विकता येते का? ( 2019 ला दावा दाखल आहे आद्यप पर्यंत कोर्टा चा निर्णय होत नाही किवा प्रती वादी हजर होत नाहित.) मी काय करू? छान माहिती दिली त्या बाद्द्ल धन्यवाद.
@jyotiatrey1740Ай бұрын
आमचा विरुद्ध पार्टीने कोर्टात अपील केलेले आहे. कोर्टाने शेत खरेदी करून द्यावे.त्यांची खरेदी झालेली नाही.पण agriment झाले होते ,दिवाणी कोर्टात. त्याला 38 vrshe झालीत , time-out zale.ajun mazya Wdilanchec nawe aahe.tin waras aahot aamhi. आमचे शेत आम्हास हवे आहे.
@ramdassavekar9160 Жыл бұрын
छान
@jaybhavani20132 жыл бұрын
Sathekat karun denara manus mayat aahe aani satbaravar nave sathekat karun denaranchi varsanchi nave aahet mag satbara var nav nond karnaysathi Kay karave lagel aani thaychi varse karedikat karnaysathi taltayt aani te mantat aamala ka sangitle nahi sathekat kartana sir mahiti sanga
@rameshgodse57672 ай бұрын
आमचा दावा प्रलंबित आहे परंतु ज्यांच्याबरोबर दाबा चालू आहे त्यांनी ती प्रॉपर्टी त्यांच्या बंधूला गिफ्ट केली आहे त्याबाबत काय करावे लागेल
@sanjayparadkar50984 ай бұрын
वरील हस्तांतरणाचा निर्णय ग्राहक मंचाकडे चालू असलेल्या केससाठी लागू असू शकतो का असल्यास त्यासाठी कोणत्या प्रकारची शिक्षा आहे अशा केसमध्ये घेतलेला स्टे याला कालावधी आहे का
@dipakbhosle72577 ай бұрын
सर दावा मी दाखल केला आहे आणि मला जमीन वाहिती करण्यासाठी माझ्या बाजूने कोर्टाने मनाई हुकूम दिलेला आहे की दाव्याचा निकाल लागेपर्यंत ती जमीन तुम्ही वाहिती करू शकता पण मला ती जमीन विकायची असल्यास विक्री करता येईल का कारण प्रतिवादी कोर्टात हजर राहत नाही आणि मी जमीन विक्री केली की तो फेरफार ला काही आक्षेप आणू शकतो का
@arjunbendkule7883 жыл бұрын
खप च छान आहे
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Thanx keep watching
@mansukhchordiya20443 жыл бұрын
Vad prallbit nastans vavhar zala va natar davva kortat gela tar? Karave
@gajananpunde926010 ай бұрын
सर माझी वडिलोपार्जित शेत जमीन,आम्ही चार भावंडे असून वाटप झाले नसताना दोघांनी संगनमताने दहा गुंठे जमीन विक्री केली,तो व्यवहार चुकीचा असल्याने आम्ही दोघा भावंडांनी व्यवहार केलेल्या दोघांवर सिटीसिव्हील कोर्टात दावा दाखल केला आहे,व आत्ता खरेदीदार ती जागा विक्री करत असल्याचे कळते आहे,तर मी काय करावे,या बाबत आपला सल्ला मला खूप मोलाचा ठरू शकतो, सर प्लिज मला मार्गदर्शन करणे.👍👍👍
@LawTreasureMarathi10 ай бұрын
होणाऱ्या विक्रीवर कोर्टातर्फे मनाई घ्या
@aksha4thmbishaan1stbk679 ай бұрын
Sir 52 act हा कायदा बंद zhala आहे का? कारण लिज पेनडन्सी उतर्यावर नोंद होत नाही
@pratikyarande77143 жыл бұрын
२००६जमीन घेतली विक्री करणारा म्हणतो जमीन कमी भावात घेतली आता जमीनचे भाव वाढले कोर्टात भांडण चालू आहे
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
नक्की काय अडचण आहे
@ravindrakharage4600 Жыл бұрын
सर,दिवाणी दाव्यामधे दावा प्रलंबीत असेल तर ती प्रोपर्टी भाड्याने देवू शकतो का ?
@sagarbansode17442 жыл бұрын
Barobar aahe
@sachingangurde26302 жыл бұрын
रजिस्टर साठेखत झाले आहे पण दुसर्यास खरेदी करून दिल्याबद्दल काय कारवाई होईल.
@manojtanpure1911 Жыл бұрын
दावा चालूच आहे पन कोर्टाचा कुठलाही स्टे नाही ये मग जमीन वीकली तर काय प्रॉब्लम येऊ शकतो का
@swapnilsonawane85322 жыл бұрын
Arbitrator ne attachment order keli asel tar pan District Court kadun decree zhali nasl tar ?
@devabaradkar4342 Жыл бұрын
सर. अज्ञानाची जमिन विकली तर ते खरेदी खत रद्द होते का ?
@SP-bl9xq5 ай бұрын
सर आम्ही खरेदीखत केल्यानंतर संबंधित गटातील एका वेक्ती ने न्यायालयात दावा दाखल केला की... यांनी खरेदी केलेली जमीन आधीपासून आम्ही वहिवाट आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या जमिनीची सातबारा वर नोंद झाली नाही आणि न्यालयाने आमच्या विरुद्ध निकाल दिला आहे ..काय करावे. कृपया मार्गदर्शन करा
@LawTreasureMarathi5 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@sachingangurde2630 Жыл бұрын
सर २०१३ साली साठेखत केले होते कोर्टात दावा दाखल आहे, आता परत दुसऱ्याशी साठेखत केले तर काय होईल ?
@समाधानभोसले3 ай бұрын
सर आम्हाला कोर्टाने निकाल दिल्यानंतर विरोधक पुढे अपील करतात का
@shivaypavar6793 жыл бұрын
Sir mazi jaminicha court at ani comishar office la chalu ahe प्रतिवादी यानी एसडीओ ची परमिश gheunn जमीन वीकली ,यावर पुधे काय kru
@miyyashaikh4647 Жыл бұрын
सर लीज पेंडंस 7/12 वर कोणत्या कलम मध्ए घेता येते.
@SD-qu3bp2 жыл бұрын
Property kharedi nantar 10 year nantar jar case padali ta kay
@vitthaljadhav49805 ай бұрын
सर माझ्या केस मध्ये दावा सुरु असताना प्रॉपर्टी विकली आहे जी प्रॉपर्टी बोगस दस्ताने खरेदी केली होती आता हीं केस सर्कल पुढे सुनावणी सुरु आहे याचा निकाल काय असू शकतो??रजिस्टार यांना अगोदर याची तक्रार देऊन सुद्धा तो दस्त झाला आहे तरी आपण मार्गदर्शन करावे
@santoshladhane1924Ай бұрын
अधिकारी पैसे घेऊन असे करतात माझ्या बाबतीत पण असेच झाले आहे.....ताबा माझा आहे तरीपण दुसऱ्याने विकली
@BhaskarKotame-eq7cu4 ай бұрын
वहीवाट दावा प्रलंबित आहे जमीन विक्री करता येईल का
@snehalatalele6939 Жыл бұрын
कोर्ट अशावेळी प्रॉपर्टी विकायची parvanagi देते का?
@kamleshsagar8982 жыл бұрын
Sir,,,,,Illegitimate child la right ahe ka property madhye tase kah,,,,,i case law asel tar sanga..... please
@Gargi_512 Жыл бұрын
Yes ahe , according to section 16 of hindu marriage act 1956 , illegitimate child is also treated as legitimate , bu illegitimate child chya honarya child cha grandparents chya property madhe kahihi hissa nasel
@sumantbasawant64162 жыл бұрын
जी जमीन घरातली घरात विकली गेली कमी किमतीत आणि मार्केटमध्ये त्या जमिनीची किंमत दीड कोटी आणि घरातल्या व्यक्तीला 25 लाख करणे त्याच्यावर काय उपाय आहे का उपाय सांगा
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
बघा व्यवहार किंवा दस्ताच्या वेळेस जमिनीची किंमत मालक आणि खरेदीदार यांच्या दोघांमध्ये ठरवली जाते,आणि आता पूर्वी विक्री केलेल्या जमिनीची किंमत कमी होती हे कसे म्हणता येईल
@rajeshsamsettiwar267210 ай бұрын
property घेतल्या नंतर कोर्टात केस सुरू आहे असे माहिती झाली तर काय करावे
@LawTreasureMarathi10 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@krushnatambe26046 ай бұрын
मि जमीन खरेदी केल्या नंतर कोर्टात दिवाणी दावा प्रलंबित आहे असे समजले. तुम्हाला या बाबत अधिक माहिती मिळाली असेल तर मला मार्गदर्शन करा प्लिज सर
@SankalpKalbande-y9j Жыл бұрын
सर जर कुठेही दाव्या ची नोंद नसेल तरीही केलेली खरेदी रद्द होते का
@vijaybhadrige7476 Жыл бұрын
सर.क.ख.मध्ये. दीवाणी..दावा चालू असताना क.हा.ऐंशी वर्षापासून ताबेदार आहे तर.क.ला.स्वताचे काही भागाची.विकी.करता.येतं का
@BabasahebAhire-o2e9 ай бұрын
सर माझे पण आसेच झाले आहे आमचा जमनीवर ६०वष पासून ताबा आहे व जमीन घेनारेनी माझा वर दिवानी दावा दिला व तेने दावा जिकला व तो मला पोलीसाना सागून ताबा सोड आसे महणतात तर ताबा ठेवना साठी सला सागा सर
@fms1662 жыл бұрын
माझ्या गटातील व्यक्ती आपली जमीन व्यवहार दुसऱ्या गावातील व्यक्तीशी करत आहे ती जमीन आम्ही बाजार भावा प्रमाणे घेण्यास तयार आहे त्या बाबत आम्हाला स्टे मिळू शकतो का
@macchindrasutar9255 Жыл бұрын
साहेब आमच्या वडीलांनी शंभर रुपये स्टॅम्पवर स्सकार पत्र केलंय प्रापर्टी वाडवडलार्जित आहे वाटणी पत्राचा दावा चालू असताना तुर्तातुर्त मनाई आदेश आसताना असे करता येते का वडील मयत झाल्यावर वारसा हक्काने आमची नावे दाखल झाली सदर इसमाने ससकार पत्राच्या आधारे आमच्यावर दिवाणीत दावा दाखल केलाय सल्ला द्यावा
@rajudhaybar90752 жыл бұрын
मी एका व्यक्ती कडुन 1978 साली पाच आर जमीन घराच्या बांधकाम करणे साठी घेतली होती व साठे खत केले होते .व ताबा घेतला होता व तेथे आम्ही घराचे बांध काम केले ग्रामपंचायत मध्ये घराची नोंद केली आहे मुदत साठे खताची तीन महिने केली होती खरेदी करण्यासाठी पण जमीन मालक नंतर खरेदी करून द्यायला तयार नाही तर त्याला वकीला कडुन खरेदीखत करुन देणे साठी नोटीस मुदतीत पाठविले होते तरी सुध्दा देत नाही आता कोर्टात दावा केला आहे तर खरेदी करून मिळेल का कोर्ट काय निर्णय देतील.
@onkarnakhate6 ай бұрын
Same aamcha asach zal hot 🎉sawkari case under case kra tumche sarkha nirnay hoil jar tyache kde licence nsel sawkari che tr
@ravindrasonawane4942 жыл бұрын
तिस वर्ष एका जागेवर वास्तव्य असल्यास त्या जागेवर आपला मालकी हक्क राहील का?
@AnilGadhave-wu6fb Жыл бұрын
दावा नव्याने चालू झाला आहे स्टे ऑर्डर नाही आपण त्या जमिनीचे मृत्यूपत्र बनवू शकतो का?
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@AnilGadhave-wu6fb Жыл бұрын
शुल्क किती आहे सर
@shaledarmahjan55252 жыл бұрын
एखादी जागा हायकोर्टाने निकाल दिला असताना। विकता येती का ५७वष झाले निकाल विरोधात गेला तरी वि
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
मुळात कोर्टात दावा चालू आहे हे काही कारण नाही होऊ शकत विक्री न होण्यासाठी किंवा कायदेशीर अडथळा वगैरे......... जर एखादा व्यक्ती कायदेशीर मालक असेल तर तो कधीही आपली प्राॅपर्टी विक्री करू शकतो.दुय्यम निबंधक सर्व कायदेशीर बाबी तपासूनच सही करतात.
@dattatraybhalekar33752 жыл бұрын
Stay order asel tari kharedi karun detat
@santoshladhane1924Ай бұрын
रजिस्ट्रार विकाऊ असतो....कुत्र्याने स्टे ऑर्डर असताना सुध्धा खरेदी दिली आहे
@santoshladhane19246 күн бұрын
आयघाले पैसे घेऊन खरेदी देतात......इकडे आपले टेन्शन वाढते
@सुर्यरावसुर्यराव6 күн бұрын
@@santoshladhane1924 त्यासाठीच सर्च रिपोर्ट काढायचा असतो.
@santoshladhane19246 күн бұрын
@@सुर्यरावसुर्यराव माझ्या केस बाबत असे घडले आहे की....सरकारी वकीलकडून दावा चालू आहे असे पत्र घेतले आणि त्यावरच खरेदी खत प्रति वादिने दिले आहे.....ताबा माझा असून पक्के बाद काम सुध्धा मीच केलेले आहे. मालकी हक्क कोणाचा हा दावा सुध्धा High कोर्टात पेंडिंग आहे
@nilesh78953 жыл бұрын
नमस्ते सर, सर प्रॉपर्टी चे वाद कोणत्या कोर्टात चालतात, मुंबई मध्ये हे कोर्ट कुठे आहे
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
तुमच्या दाव्याची न्यायकक्षा कोठे येते ते पहा
@pankajbhandwalkar7286 Жыл бұрын
दावा प्रलंबित असताना जर प्रतिवादीने ती जमीन अजून दुसऱ्याला विकली तर त्याविषयी कोर्टात म्हणणं मांडायचा तर त्याचे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का
@rahul_53533 ай бұрын
माझं पण सारखं प्रश्न आहे प्लीज उत्तर द्या.
@LawTreasureMarathi3 ай бұрын
उद्या short व्हिडिओ येईल
@rahul_53533 ай бұрын
@@LawTreasureMarathi धन्यवाद
@kavyagaikwad6552 жыл бұрын
सर पैशाचा व्यवहार असेल, पैसे दिले नाही म्हणून केस टाकली, तर त्या पैसे न देणाऱ्या व्यक्तीला आपले घर विकायचे आहे, तर तो विकू शकतो का
@nilesh78953 жыл бұрын
सर, आमची वाडवडीलांची संपत्ती म्हणजे आमचं घर आता ते काकीच्या नावावर आहे काकीला मुलबाळ नाही मी आणि माझा भाऊ आम्ही दोनच भाऊ, तर काकी वारस म्हणून तिच्या बहिणीच्या मुलाला घराचा हक्क देऊ शकते का
@arjunbendkule7883 жыл бұрын
नाही दंउ शकतं
@nilesh78953 жыл бұрын
@@arjunbendkule788 नमस्ते सर, रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे, सर आमची वाडवडिलांचं घर आमची काकी आमच्या संमती नसताना ती स्वतः च्य मर्जीने घर विकू शकते का ? आपल्या उत्तराची वाट पाहत आहे
@chaitalideshmukh01767 ай бұрын
जर दावा दाखल केलेला असेल तर ज्याचा नावावर शेती आहे तो मृत्यूपत्र करू शकतो का
@avinashbhandare54956 ай бұрын
दावा पेंडींग आहे stay आहे तरी मुळ मालकाने मिलकत विकली आहे त्या जमीन मध्ये माझी कबजेवहीवाट आहे पढे काय करावं
@santoshladhane1924Ай бұрын
असेच झाले माझे पण
@santoshladhane1924Ай бұрын
मला पण उपाय सांगा असेच झाले आहे आमचे
@santoshladhane19246 күн бұрын
काय झाले पुढे.....
@jadhav54532 жыл бұрын
Right
@kishorgorade39752 жыл бұрын
स्टे आर्डर तात्पूरता नामंजूर केला तर प्रापटी विकता येते काय
@pandurangwalzade68913 жыл бұрын
आमचे आईने सन१९९० घर विक्री केले त्या मालकाने घर दुसऱ्या ला विकले हया घराचा कोर्टात वहीवाटी वरुन वाद चालू आहे आम्ही वादी आहे प्रतीवादी घर आम्हाला देण्यासाठी तयार आहे ,यात आजून एक प्रतीवादी आहे त्याची वेगळी मालमत्ता आहे ,पण वहीवाट एक आहे आम्ही असे आईने विकलेले आमचे घर घेऊ शकतो का
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
संपूर्ण माहिती द्या 7219 375 274
@anilmaske8213 жыл бұрын
Nice information sir
@sadhanagandhe7284 Жыл бұрын
शेतकर्याची संपूर्ण जमीन विकत घेऊन त्यास भूमीहीन करता येते का?
@tusharlabhade73712 жыл бұрын
सर माझ्या आजोबांचं असाच प्रॉब्लेम झाला होता मग आम्ही काय करायला पाहिजे
@sadashivjamare13343 жыл бұрын
सर जर आपण जमीन विकली आणि नंतर म्हणजे साधारण 15-20 वर्षांनी जर पुढील व्यक्तीला व आपल्याला कळाले की ही आपण विक्री केलेली जमीन भूसंपादन अगोदरच झाले आहे तर तो व्यक्ती कायदेशीर रित्या कारवाई करू शकतो का?
स्टे जर कोर्टाने तात्पूरता नामंजूर केला तर जमीन विकता येते काय🙏
@ashwinighulesul1222 Жыл бұрын
सरकारी नोकरी असल्यास केस दाखल करण्यात येईल काय
@vijaybhosale38742 жыл бұрын
सरजी नमस्ते सरजी मेरा एक मॅटर था प्लॉट के संधर्भ मे. मैने एक प्लॉट खरिदा एक व्यक्तीसे. पहले जब मैने प्लॉट कि सौदा पर्ची कि जब 7/12 उतारेपे एक बँक श्रीराम फायनान्स का 10 लाख का रजिस्टर बोझा था. तो मैने उसे 3 महिने का वक्त दिया और बोली हुयी कि ओ बोझा निल करके खरेदी करेंगे. तो उसने 3 महिने मे बोझा निल किया और मैने ओ प्लॉट खरिदा. ओ प्लॉट मेरे नाम किया और सब परमिशन लेकर मैने उस प्लॉट पर मकान निर्माणका काम सुरु किया. लेकिन जब मैने लोन लेणे के लिये अप्लाय किया तब मुझे मालूम हुआ कि उस प्लॉटपे उस आदमीने उस प्लॉट पर दुसरे बँक capri फायनान्स का 19 लाख का इकवि्टेबल लोन लिया हैं. जब मैने उससे पूछा तो ओ बोला कि मैं लोन भर दूंगा. फिर सात महिनेमे उसने आधे पैसे भरे आधे बाकी हैं.तो मैने उस आदमी और मध्यस्ती, एजन्ट पर 420 कि केस दाखल कर दि अभी उसे दो साल हो गये केस चालू हैं. सरजी यहापे एक बात ऐसी हुई हैं कि एक बँक का मतलब श्रीराम फायनान्स का रजिस्टर मॉर्गेज लोन होनेपर दुसरे बँक capri फायनान्स ने इकवि्टेबल लोन दे दिया हैं. मतलब 7/12 उतारा निल नयी था तोभी लोन दे दिया. जब मैने सब कागज जमा किये तो पता चला कि Capri. फा.ने 22/8/2018 को इकवि्टेबल लोन दे दिया. जब कि दुसरे बँक श्रीराम. फा. का उसपर बोझा था और ओ बोझा रजिस्टर ऑफिस से 23/8/2018 को कम किया. पर तलाठी के पास के पास 7/12 उतारेपे बोझा कम नहीं किया. ओ कम किया 12/8/2019 मे. सरजी मुझे अभी आपसे यह सलाह चाहिये कि 1) एक बँक का लोन होनेपर दुसरी बँक लोन दे सकती क्या..? 2) केस तो चल रही हैं पर मैं वहा पर मकान बांध सकता हू क्या..? 3)बँक मेरे प्लॉट पर कारवाही कर सकती क्या..? 4)अभी मुझे क्या करणा चाहिये..?
@ajitghadage12892 жыл бұрын
आम्ही दरखासत दाखल केली आहे. त्यानुसार प्रतिवादींनी दरखासत रद्द करावी असा अर्ज केला आहे.तर दरखासत रद्द होते का?
@mohankhawale73922 жыл бұрын
Nahi
@santoshtayshete76332 жыл бұрын
❤
@vivekanandbadgujar54362 жыл бұрын
सरजी... सप्रेम नमस्कार विनंती की मला खालील प्रमाणे व्यवहाराबद्दल माहिती देण्याची कृपा करावी..... समजा एका प्रापर्टीत अ आणि ब असे दोन भाग आहेत.त्यावर वादानंतर कोर्टाने एकास २/१२ हिस्सा व दुसऱ्या ला १०/१२ हिस्सा अ आणि ब मधे दिला आहे. परंतु एक हा फक्त अ या भागात च २/१२ पेक्षा जास्त प्रमाणात हिस्सा.कब्जा करून बसला होता.म्हणून दुसऱ्याने दिवानी दावा केला होता की एक हा अ आणि ब मिळून २/१२ हिस्साचा कोर्टाचा निर्णय प्रमाणे मालक आहे तरी त्याने बळजबरीने, घुसखोरी करून एकाच भागात कब्जा केला आहे तरी तो निकाल प्रमाणे खाली करून देणे साठी दावा दाखल केला होता.. परंतु त्यानेच म्हणजे दावा दाखल करणार यानेच त्याचा१०/१२ हिस्सा दावा चालू असताना विक्री केला.तसेच काही दिवसांनी आरोपीनेही त्याचा२/१२ हिस्सा दावा चालू असताना विक्री केलाय . दोन्ही घेणार यांना मिळालेला जागेचा कब्जा मान्य असेल तर कोर्टात काय होईल.? कृपया वरील प्रमाणे प्रकरणी माहिती द्यावी अशी विनंती कळावे 🙏🙏 आपल्या उत्तराची वाट पाहत आहोत.धन्यवाद🙏🎉
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
तुमचा प्रश्न कळाला नाही
@eknathrahane41603 жыл бұрын
आदरणीय सर, तालुका आणि जिल्हा न्यायालयात दावा जिंकला आहे.प्रतिवादीने हायकोर्टात अपिल केले आहे.पिक पाहणी आपल्याच नावावर आहे,मात्र जमीनीवर प्रतिवादीने अनधिकृत कब्जा केलेला आहे.तालुका न्यायालयात डिक्री दाखल आहे.प्राँपर्टी विकता येईल का ?
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
उच्च न्यायालयात stay नसेल तर विकता येईल अधिक माहितीसाठी 7219 375 274 ला कॉल अथवा whatsapp करा,सल्ला फी। 200 रुपये,संपूर्ण माहिती दिली जाईल
@arjunbendkule7883 жыл бұрын
कलम कोणत्या कायदा कलम आहे
@arjunbendkule7883 жыл бұрын
कलम 52
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Transfer of property act
@snehalatalele6939 Жыл бұрын
प्रॉपर्टी जर तीन मुली व एक आई यांच्या नावावर शिक्कामोर्तब कोर्टाने केले असेल व आईला आजारपणाने पैशाची गरज असेल अणि प्रॉपर्टी विकायचे तिने ठरवले असेल तर ती प्रॉपर्टी ती विकू sakate का? तिचा काहीच हक्क नाही का? As
@avinashbhandare54952 жыл бұрын
माझी अशी एक केस कोटात चिलू आहे
@rajkumarnimbalkar66378 ай бұрын
TUMHI MHANTAY TEHE BAROBAR AAHE SIR DAVHA PRALAMBHIT AASTANA,VADI VHA PRATIVADINE KONTAHI VAYVHAR KARU NAYE !👈👦🙋♂️👨👧👧👨👩👧👦👨👩👧👨👩👧👩👩👦👨👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👨👩👧👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👦👨👩👧👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👨👨👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦👩👩👦⛳🇮🇳🌏🕉