नमस्कार सर प्रथम आपण आपली सिस्टीम व प्रशासन व्यवस्था ही नालायक आहे हे आपल्या नऊ मिनिटे आणी पंचे चालीस सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये चार वेळा नमुद केले याबद्दल कोटी कोटी आभार कारण व्यवस्थ बाबत परखड जाहीर बोलणे तेही झगडबिल्लो (वकील यांचा मराठी अर्थ )या व्यावसायिक व्यक्तीने खरंच धन्यवाद
@shantaramsawant355129 күн бұрын
अगदी खरे आहे साहेब. 👍
@kanchanatigre8907Ай бұрын
सर उत्तम माहिती मिळाली धन्यवाद
@aryanpatil9429Ай бұрын
Sir Bravo 👍👍👌👌🙏🙏
@SANSKARPATIL-t2p2 ай бұрын
Very nice information sir thanks
@rameshjagtap3940Ай бұрын
Proper guidence ,Sir.Thank you
@nsphadkeАй бұрын
धन्यवाद. उत्तम माहिती दिलीत .
@MangeshLambade-u7c2 ай бұрын
छान मार्गदर्शन 👌
@dogsworld2381Ай бұрын
M.S.E.B . Department che electric bill payment related ase khup scam hot ahe , majyabarobar jhal ahe he.
@shrikantwadatkar83022 ай бұрын
Good guidance thanks dhanyad
@vidyakedar8767Ай бұрын
Excellant sir, Thanks for to make a useful video for everybody.
@AnilPatil-wj1krАй бұрын
Nice work Sir
@Anilkonkar11592 ай бұрын
Mastpaiki mahiti
@sandeepdeshmukh99742 ай бұрын
Best information sir👍
@madhavbhat1950Ай бұрын
1 octber 24 पासून असले कॉल येणार नाहीत असे टेलिकॉम ने जाहीर केलेले आहे.
@shantaramsawant355129 күн бұрын
Fake
@varshajadhav15Ай бұрын
एक कॅाल नेहमी येतो तो म्हणजे बजाज फायनांसकडून तुमच्या अकाउंट मध्ये ८ लाख,१० लाख रुपये त्वरित येऊ शकतात.तर याचा अर्थ काय? कोण असावेत हे लोक? आणि यांना कसं रोखायचं
@shirishshanbhag6431Ай бұрын
सरकार व नेते मंडळींना ह्या बाबतीत गंभीर नाही आहोत हेच जनतेचे दुर्दैव आपल्या पदाचा वापर करून जास्तीत जास्त कमाई करण्यामागे सगळे नेते लागले आहेत शासन प्रणाली लोकाभिमुख व जबाबदारी ने काम करायला लागेल तेव्हाच अशा फसवणूकीला आळा बसेल
@kavitadjoshiАй бұрын
असा फोन बंद केला की ते whatsapp message पाठवतात.
@bhushandalvi63002 ай бұрын
Nice 👍 information
@umeshgaikwad47592 ай бұрын
सर इन्स्टंट कॅश लोन जे फायनान्स कंपन्या दर महा 1.55% ते 1.99% ने भरमसाठ व्याज दर आकारत आहे. आपलें खुप लोक या ऑनलाईन कॅश लोन च्या चक्रव्यूह मध्ये.. अडकत आहेत .. phonpe, paytem वर हि पर्सनल लोन बिझनेस लोन या नावाने उपलब्ध करून दिलेले आहे... वर्षासाठी 40% ते 45% व्याजदर लावून लोकांची लूट करत आहेत...RBI ने अशी परवानगी दिलीच कशी कंपन्या व बँकिंग ला... सर माहिती घेऊन व्हिडिओ बनवला 🙏🙏
@umeshgaikwad47592 ай бұрын
आपले पैशाची लूट हा सुद्धा एक प्रकारचा स्कॅम आहे सर
@योगेशकाफंडा2 ай бұрын
जसं दुष्कृत्य किंवा पाप करण्यासाठी देवाची परवानगी घ्यावी लागत नाही.तद्वत गरजवंत लोकांना बेकायदेशीर मार्गाने लुटण्यासाठी आरबीआयची परवानगी लागत नाही. आणि आरबीआय देखील अशा गोष्टींना परवानगी देत नाही. सामान्य नागरिकांची चूक कुठे होते, आपण अशा प्रलोभनांना बळी पडून अशा जास्त व्याजदर असलेल्या लोन स्कीम स्वीकारतो.ही आपली चूक नाही का. मुळात शून्य टक्के व्याजदराने जरी कर्ज मिळालं तरी आपल्याला त्याची गरज नसताना किंवा आवाक्याच्या बाहेरचे कर्ज घेणे हे चुकीचं आहे. आणि ही मानसिकता आपण बदलणे गरजेचे आहे.
@madhavbhat1950Ай бұрын
तुम्ही अमुक महिन्याचे वीज बिल भरलेले नाही.अशा प्रकारचे स्केम कॉल मला आलेले आहेत.
@devamahajan28102 ай бұрын
सर मेरे पती माजी सौनीक थे मृत्यू हुई है और स्पर्श पोर्टल मे मेरे पती का नाम दगड़ु महाजन है।।।और मृत्यु दाखिला पर दगड़ु रामु महाजन है और अब मृत्यु दाखिला पर नाम नहीं बदले गा ऐसा रूल है महाराष्ट्र का! आब मे क्या करू मुझे कुछ समझ नहीं आ रहा मेरी उम्र 71साल है मेरी पेंशन नहीं चालु है कुछ मार्गदर्शन करें मदत करे विनती
@sureshkande32562 ай бұрын
@devamahajanji. Tai ha niyam Maharashtrat ahe. You can go to nearby state like Gujrat or Karnetaka and consult any advocate ,they will definately help you.