IPS विश्वास नांगरे पाटील ! फसवणुक टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन

  Рет қаралды 399,877

P NEWS REAL

P NEWS REAL

Күн бұрын

फसवणुक होण्याआधी हा व्हिडिओ पहा
#vishwasnangrepatil
#police
#pnewsreal
#pramodnagawade
#marathinews
#motivational

Пікірлер: 878
@KishorPawar-ft4sq
@KishorPawar-ft4sq 18 күн бұрын
नागरिकांना जण जागृती केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏पण पोलीस कधी जागरूक होणार एखादी वेक्ती FIR दयायला गेल्यास पोलीस टाळा टाळ करतात घेण्यासाठी गुन्ह्याचे गांभीर्य पण समजून घेत नाही आणि खूप वाईट वागणूक केली जाते लोकल पोलीस स्टेशन मध्ये का असं तासन तास बसून ठेवतात यावर पोलीस कधी जागृत होणार 🙏🙏 .
@mangeshkasare6544
@mangeshkasare6544 18 күн бұрын
100 percent correct
@vijaymengane1490
@vijaymengane1490 18 күн бұрын
आरोपीने आधीच तेथें वजन ठेवलं असतं
@vinaykharche7577
@vinaykharche7577 18 күн бұрын
बरोबर
@varshamena3880
@varshamena3880 16 күн бұрын
Ho ekdam barobar
@siddheshkoli3763
@siddheshkoli3763 16 күн бұрын
खरं आहे हे. कोणतीही तक्रार करायला गेल्यास पोलिसांची ऐकून घेण्याची तयारीच नसते आणि जरी ऐकलं तरी ते तक्रार बरोबर घेतील याची शाश्वती नसते. खूप भयानक आहे हे. जे आपले रक्षक आहेत तेच आपल्याला त्रास देण्यासाठी पुढे असतात. बाहेर रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यात सुद्धा.
@sagarkoli7873
@sagarkoli7873 18 күн бұрын
U Tube च्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती केल्याबद्दल माननीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेब यांचे मनापासून आभारी आहे.
@sudamrathod2686
@sudamrathod2686 16 күн бұрын
महाराष्ट्रत असे समजून सांगणारे. खूब कमी अधिकारी आहे. आभारी साहेब 👍🙏🙏🙏
@ashalatapawar7908
@ashalatapawar7908 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सरं! अतिशय महत्त्वाचे सांगितले!!
@anantremje886
@anantremje886 5 күн бұрын
Sir. Aapale. Runi. Aahot. Parantu. He. Sarav. B. J. P. Pap. Aahe. Sampuran. Deshat. Chalu. Aahe
@anantremje886
@anantremje886 5 күн бұрын
Nagre. Patil. Sir. Aapale. Kotee. Cotee. Abhindan. Aapan. Ase. Adhikari. Aahat. Ki. Aapale. Watata. Khup. Chanli. Mahitee. Deelit.
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 18 күн бұрын
पोलिस ठाण्यात सर्व सामन्याची कशी फसवणूक होते या वर पण एखादा video बनवला तर बरे वाटेल 😢
@सत्य1111
@सत्य1111 18 күн бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ.
@maneshshinde4932
@maneshshinde4932 15 күн бұрын
😂😂
@amolc8263
@amolc8263 15 күн бұрын
relistic
@WalterKoli-em5cv
@WalterKoli-em5cv 14 күн бұрын
MALAD west Malwani police station 5 no .madhle video upload Kara kase blackmail kartat .mag me samjen ki police good aayet
@sinumadhale3759
@sinumadhale3759 14 күн бұрын
😂
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 13 күн бұрын
पोलीस वर विश्वास ठेवणं खूप भीती वाटते.. पण तुमच्या सारखा वक्ती आहेत म्हणून फक्त भरोसा ठेवू शकतो... धन्यवाद साहेब... जय हिंद जय महाराष्ट्र
@jadhavsangita23
@jadhavsangita23 17 күн бұрын
नागरिकांना जनजागृती केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर
@jackyshirsath4587
@jackyshirsath4587 18 күн бұрын
सर सर्वात पहिले तुम्हाला धन्यवाद मला आम्हाला नागरिकांना जागरूक केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार❤
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 15 күн бұрын
अतीशय छान माहिती नागरिकांना मिळतें आहे!!! धन्यवाद सर!!!!!
@salimsayyad7620
@salimsayyad7620 16 күн бұрын
नागरिकांना जनजागृती केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर🎉🎉🎉
@laxmikantdarne1372
@laxmikantdarne1372 16 күн бұрын
🇮🇳🙏 आदरणीय मा.श्री विश्वास नांगरे पाटील खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@dattatrayakohak9958
@dattatrayakohak9958 17 күн бұрын
🌹आपल्या महाराष्ट्र चे वैभव असे असणारे नांगरे पाटिल आपणास कोटी कोटी शुभेच्छा आपण आमच्या नगर जिल्हा पोलीस पदाची जबाबदारी यशस्वी पणे पार पडली होती धन्यवाद पाटील 🌹🌹🌹🌹
@MH-43DevaVlogs
@MH-43DevaVlogs 8 күн бұрын
सॅल्युट साहेब जय भारत जय महाराष्ट्र
@rajes6392
@rajes6392 15 күн бұрын
आज अशा माहितीची खूपच गरज आहे. असे कार्यक्रम आकाशवाणीवर सुधा करावेत ही विनंती.
@pramodsagvekar1982
@pramodsagvekar1982 16 күн бұрын
खरच खुपच चांगला मेसेज दिला आहे साहेबांनी....कारण सध्याच्या काळात याची खुपच जरुर आहे......मनापासून साहेबांचे खुप खुप धन्यवाद.... जय हिंद...
@nalinidodti2392
@nalinidodti2392 10 күн бұрын
धन्यवाद सर खूप महत्वाची माहिती सांगितली सर आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही देशाची शान आहात
@bapuraofargade2010
@bapuraofargade2010 18 күн бұрын
माननीय महोदय सीनियर सिटीजन साठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 2 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल साहेब मनापासून धन्यवाद. 🙏🙏
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 15 күн бұрын
आम्ही सायबर क्राईम पोलिस स्टेशनची मदत घेतली आहे. खूप सहकार्य केलं साहेबांनी.
@prafulbondarde2942
@prafulbondarde2942 18 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत साहेब. तुमच्या बद्दल मला खूप अभिमान आणी आदर आहे साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹👍👍
@govindraomogal1031
@govindraomogal1031 17 күн бұрын
छान माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद !
@user-fz5mh1qz8t
@user-fz5mh1qz8t 16 күн бұрын
खूप खूप खूप खूप शुभेच्छा आपण खरंच छान माहिती दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो
@ravimadane369
@ravimadane369 11 күн бұрын
खूप छान सर अतिशय महत्वाचा मुद्दा वर आज जी माहिती आपण प्रसारीत केली. अतिशय सुलभ आणि समजेन अशा भाषेत आपण आम्हाला दिलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचेल या वर आम्ही भर देऊ.धन्यवाद सर ❤🙏🙏🙏
@IshwarPoojaKendra
@IshwarPoojaKendra 18 күн бұрын
Thank you sir पोलीस यांना सुद्धा त्यांची जबाबदारी घ्यायला हवी कारण ते जबाबदारी झटकतात
@archanaaundhakar1127
@archanaaundhakar1127 12 күн бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर... मनापासून आभारी आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@patilmaruti7807
@patilmaruti7807 18 күн бұрын
. हे लोकाना सांगाण्या पूर्वी पोलीसांनी त्यांचा वर कारवाई करावी तेवडी यंत्रना आहे आपल्या कडे .
@deepaknimbare576
@deepaknimbare576 15 күн бұрын
जय हिंद श्री विश्वास नागरे पाटील साहेब सच्या ऑफिसर विश्वाचा वेळी लाखात एक हिरा ऑफिसर चमकणारा तारा साहेब तुम्ही सलाम सावधान केल्या बद्दल🎉🎉
@anantnadkar9716
@anantnadkar9716 16 күн бұрын
साहेब अतिशय महत्त्वाची महिती दिली धन्यवाद 🙏
@rajunanglot3184
@rajunanglot3184 16 күн бұрын
अतिशय उपयोगी माहतीसाठी खूप धन्यवाद सर
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn 4 күн бұрын
साहेब या तुम्ही दिलेल्या सुंदर माहिती बद्दल आदरनिय श्री विश्वास नांगरे पाटील यांना सॅलुट मनःपुर्वक धन्यवाद साहेब...अशीच वेळोवेळी माहिती, अलर्ट करत जावें...🎉🎉😂❤
@adityaelectronicselectrica6466
@adityaelectronicselectrica6466 18 күн бұрын
खुप महात्वाची माहिती दिली सर, आपले मनापासून धन्यवाद सर
@rameshdeshmukh7565
@rameshdeshmukh7565 20 сағат бұрын
खूप खूप महत्त्वाच्या सूचना दिल्याबद्दल धन्यवाद
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 15 күн бұрын
साहेब नमस्ते अतिशय उत्तम माहिती दिली . जनजागृती केली त्याबद्दल आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद
@tarajagtap7018
@tarajagtap7018 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही.अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला त्रिवार मुजरा
@nirmalak2164
@nirmalak2164 16 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे। धन्यवाद सर।
@kirankarande8189
@kirankarande8189 16 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@vinayakpayghan7694
@vinayakpayghan7694 16 күн бұрын
धन्यवाद नांगरे पाटील तुम्ही सूचना दिल्याबद्दल
@DhirajGosavi-k3d
@DhirajGosavi-k3d 16 күн бұрын
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली व लोकांना मध्ये जागृती केली
@bhimraokurhade137
@bhimraokurhade137 2 күн бұрын
साहेब सप्रेम जयभिम 🙏 साहेब आपल्यासारखे कर्तव्यदक्षअधिकारी तयार होणे गरजेचे आहे . आपण खुपच छान प्रबोधन करुण नागरीकाचे मनातील भिती दुर करूण सावध करत असता आपले खुपखुप धन्यवाद
@yogaamrute5834
@yogaamrute5834 11 күн бұрын
आदरणीय सर धन्यवाद आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही आमचे खरे आधार आहात thanku so much
@sachinkondhalkar
@sachinkondhalkar 2 күн бұрын
Very Informative Thanks Vishwas Nangre Patil Sir We're Very Proud For You.
@ritikabinsale
@ritikabinsale 15 күн бұрын
नागरिकांची जनजागृती करण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏
@rajanideshpand7415
@rajanideshpand7415 16 күн бұрын
माननीय सर,मनःपूर्वक धन्यवाद सगळी कडूनच नाडलेलया नागरिकाना अशा खंबीर मार्गदर्शनाची गरज आ हे
@sunandasamudre6707
@sunandasamudre6707 15 күн бұрын
खूप खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आदरणीय नांगरे साहेब तुमचे खूप खूप आभारी आहोत
@sheelakorgaonkar1611
@sheelakorgaonkar1611 15 күн бұрын
जन जागृती केल्याबद्दल धन्यवाद सर खरच आज या माहितीची गरज आहे . नमस्कार सर धन्यवाद.
@sunilnarwade5176
@sunilnarwade5176 6 сағат бұрын
खुप छान माहिती दिली आहे. परंतु साहेब कोणाच्याही मनाविरुद्ध कोणाला हिपनोटाइज् केले जात नाही मी स्वतः गुरुवर्य श्री मनोहर नाईक सरांकडे हिपनऑटिझम चा कोर्स केला आहे. मी तर एक सामान्य शेतकरी आहे परंतु आपल्या सारख्या अनेक मोठ्या अधिकार्यांनी सुद्धा हा कोर्स केला आहे सरांच्या पुस्तकांमध्ये फोटो सहित प्रकाशित केले आहे.काय होते एखाद्ये शास्त्र विनाकारण बदनाम नको व्हायला त्यासाठी सर्व अट्टाहास .....धन्यवाद साहेब.
@shobhaswoolart2105
@shobhaswoolart2105 13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढुन महिती दिल्या बदल खरचं मनापासून धन्यवाद. साहेब. सिनियर सिटीजन साठी फार महत्वाची माहिती🙏🙏🙏
@dnyanadevphad2874
@dnyanadevphad2874 18 күн бұрын
माझ्याबरोबर पण झालं पण मला फसवणारे पण शेवटी वैतागून गेले की माझे उत्तर ऐकून 😂😂😢
@yuvrajvalavke3125
@yuvrajvalavke3125 17 күн бұрын
तुम्ही नेमके काय केले?
@jayshreekhilari.khelmechah5309
@jayshreekhilari.khelmechah5309 6 күн бұрын
तुमच्यासारखे सगळे अनुभवी हुशार नसतात ना. पण तुम्ही तुमचे अनुभव फेसबुक ग्रुप वर शेअर करा
@dnyanadevphad2874
@dnyanadevphad2874 6 күн бұрын
@@yuvrajvalavke3125 पैसे टाकतो टाकतो म्हणत 3-4 दिवस घालवायचा पुन्हा पैसे जात नाहीत म्हणून 2 दिवस घालवले पुन्हा कॉल करून सांगितलं पैसे जात नाहीत तुमचा ऍड्रेस द्या मी तुम्हाला तिथं येऊन कॅश देतो तों म्हणाला आम्हाला नको तुझे पैसे आम्ही बघतो काय करायचं ते पोलीस केस चं म्हणून दोन वर्षा पासून वाट बघतोय त्या फोन ची आजून पुन्हा आला नाही 🤪🤪🤪🤪 जय महाराष्ट्र 😜😜😜
@pandurangdeokar1514
@pandurangdeokar1514 16 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर ! सध्या याच प्रकारचा MNGL चा fraud चालू आहे !
@sushamamore5784
@sushamamore5784 15 күн бұрын
MNGL mhanje ?
@pandurangdeokar1514
@pandurangdeokar1514 14 күн бұрын
@@sushamamore5784 Maha Nagar Gas Ltd
@vandanakenjale1286
@vandanakenjale1286 15 күн бұрын
सर तूम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shrivallabhgokhale526
@shrivallabhgokhale526 12 күн бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद !👍🙏
@virendrasutar6286
@virendrasutar6286 18 күн бұрын
सर्व प्रथम धन्यवाद देतो माहिती दिल्याबद्दल आभार, सर असली माहिती वेळोवेळी व मार्गदर्शन करावे
@user-qe9iu9qr2l
@user-qe9iu9qr2l 16 күн бұрын
धन्यवाद सर लाख मोलाचं कार्य करता....खूप खूप शुभेच्छा
@subhashkashte
@subhashkashte 18 күн бұрын
धन्यवाद सर भारी माहीती दिली. ..
@laxmanbhange7150
@laxmanbhange7150 13 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद साहेब🙏🙏 वेळ काढून जनतेला माहीती दिली आभारी आहे🙏🙏
@hemantmane6848
@hemantmane6848 15 күн бұрын
धन्यवाद साहेब आपण एक आदर्श माणूस. अधिकारी आहातच. तसेच बऱ्याच युवकअंचे चे प्रेणास्थान आहात.व वरील माहिती दिले बद्धल आपले मनापासून आभार.
@Shivajiatkare.
@Shivajiatkare. 18 күн бұрын
साहेब खूप चांगली माहिती दिली, Salute तुम्हाला..
@bapuwagh5194
@bapuwagh5194 15 күн бұрын
जय हिंद सर आपण दिलेल लाख मोलाच मार्गदर्शन आहे .सर आम्ही सावध झालो आहोत. सर धन्यवाद 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@SP-fp9hp
@SP-fp9hp 15 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर .. तुम्ही यात लक्ष घालून जनजागृती केली याबद्दल तुमचे खुप आभार.
@vandanasonar8921
@vandanasonar8921 13 күн бұрын
प्रथम धन्यवाद सर.अनेक व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स ऐकून आम्ही देखील गोंधळात पडतो. तुमच्यासारख्या विश्वस्त व्यक्तीकडून विशेष माहिती मिळाली तर खूप छान होईल. थँक्स अगेन 🙏🙏
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 16 күн бұрын
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@pandurangsawale4412
@pandurangsawale4412 16 күн бұрын
धन्यवाद साहेब खूपखूप चांगली माहिती दिली आहे आपण, खूप आभारी आहोत आम्ही.
@anjalichoudhari306
@anjalichoudhari306 16 күн бұрын
नागरिकांना जागरुक केल्या बद्दल धन्यवाद साहेब ❤
@user-gd2rc2ub9e
@user-gd2rc2ub9e 16 күн бұрын
सुंदर माहिती दिली नांगरे पाटील साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
@shantilalpatel5250
@shantilalpatel5250 16 күн бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
@atultadvi7486
@atultadvi7486 16 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत !! धन्यवाद !!
@kondajigore6409
@kondajigore6409 16 күн бұрын
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 सर
@arvindlodam5621
@arvindlodam5621 14 күн бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती सांगितली
@rajashrigaikwad1369
@rajashrigaikwad1369 15 күн бұрын
नमस्कार सर, खुप छान मदतपुवँ माहिती दिली आहे आपण समाजाला हया माध्यमातून सतँक ईशारा देत आहात। ग्रामीण भागात हे प्रकार खुप चालतात।
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 16 күн бұрын
बरोबर आहे, शिक्षणात सुद्धा असेच काही घडत. ऑन लाईन क्लासेस साठी सुद्धा लोक घरी येतात .
@madhurichougule6361
@madhurichougule6361 16 күн бұрын
सर खरेच खूप छान माहिती दिलात सर्व एन जी ओ नी या विषयावर जनजागृती करणे फार गरजेचे आहे
@deepakgujar9202
@deepakgujar9202 13 күн бұрын
खुप छान माहिती दिली साहेब आपण हिच माहिती आपणT V वरती सुद्धा दिली तर खूप बरे होईल. धन्य धन्यवाद साहेब
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 16 күн бұрын
धन्यवाद साहेब अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल
@uttambhujbal3596
@uttambhujbal3596 12 күн бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं
@prabhadhamdhere7009
@prabhadhamdhere7009 13 күн бұрын
खुप खुप आभार मानावे साहेब तेवढे कमीच पडतील खुप छान महिती सांगितले बद्दल धनयवाद नागंरे पाटील साहेब 🙏🙏👌👌
@shraddhakulkarni9140
@shraddhakulkarni9140 17 күн бұрын
खुपचं उपयुक्त माहिती
@pallavibhatkar3783
@pallavibhatkar3783 13 күн бұрын
धन्यवाद साहेब .खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏💐
@vanitamhatre2830
@vanitamhatre2830 16 күн бұрын
Khup chhan mahiti milali. Dhanyavad saheb
@surekhagaikwad9053
@surekhagaikwad9053 16 күн бұрын
खूप छान माहिती दिल्या बददल खूप खूप धन्यवाद
@naatzindagihai2401
@naatzindagihai2401 11 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर जनतेला हि महत्त्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल
@dattatraygaikwad4988
@dattatraygaikwad4988 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद माननीय विश्वास नांगरे पाटील साहेब🎉
@mayuritadas5499
@mayuritadas5499 15 күн бұрын
अगदी बरोबर सर्, आमच्या सोबत पण असच घडल , पण आम्हाला सद्बुद्धि सुचली, आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सर्
@ChetanDodwad
@ChetanDodwad 16 күн бұрын
एवढ्या छान detailed माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर 😊
@neelakadam1669
@neelakadam1669 15 күн бұрын
धन्यवाद, महत्त्वाची चांगली माहिती मिळाली🙏 👌👍🙏
@dipakwagh2666
@dipakwagh2666 18 күн бұрын
सर आपले काम अतिशय वाखाणण्याजोगे असुन हे जे जनजागृती आपण करताय ते खूप महत्त्वाचे आहे कारण जेव्हा कोणी उच्च पदस्थ व्यक्ती हे सांगत आहेत तेव्हा लोक जागृत होतात आणि फसवणुकीपासून सावधान होतील आणि काळजी घेतील खूप खूप धन्यवाद सर
@vimalpawal57
@vimalpawal57 16 күн бұрын
धन्यवाद सर
@ajitmore7484
@ajitmore7484 12 күн бұрын
जय हिंद सर.. आज तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि सदैव राहाल परंतु तुमच्यासारखेच मार्गदर्शक व समाजहितं जपणारे अधिकारी असायला हवे..
@milindmore2238
@milindmore2238 14 күн бұрын
खूप चांगली माहिती साहेब आपण दिली Thanks for it..... सर्व लोकांनी जागरूक राहणे सध्या खूप खूप आवश्यक आहे.....
@amolburhade3160
@amolburhade3160 13 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे साहेब खूप खूप आभार 🙏🙏🙏
@dineshpagade5961
@dineshpagade5961 11 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आशी घटना माझ्या मित्राबरोबर ही झाली होती
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 16 күн бұрын
छान स्पष्टीकरण सर जी! ते कधी थांबेल . त्यानुसार पुणे पोलिस खात्यातील माझा अनुभव दयनीय होता. सायबर गुन्ह्यात माझे काही पैसे गेले. मी पोलिसांकडे जातो' पण मदत होत नाही . उलटे पोलिसांनी माझी जबानी घेतली कि माझी काही तक्रार नाही. आणि पोलिसांनी माझी तक्रार बंद केली.आता सामान्य जनता काय करणार?
@youvrajsonwane7910
@youvrajsonwane7910 16 күн бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🎉
@wamanraodakhore6448
@wamanraodakhore6448 11 күн бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली, धन्यवाद सर 🙏
@BabuMathpati
@BabuMathpati 11 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान आहे माहिती सांगितली आहे
@illiterate313
@illiterate313 16 күн бұрын
फसवणुकीचा सर्वात मोठा प्रकार म्हणजे सरकारी भरती, बेरोजगार मुले.......😂😢😅
@subhashgejage6632
@subhashgejage6632 18 күн бұрын
फार महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आहे. खुप खुप धन्यवाद सर.
@ashokshinde9703
@ashokshinde9703 18 күн бұрын
झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याची इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sureshsutar6766
@sureshsutar6766 13 күн бұрын
चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद सर
@pramilagurav9472
@pramilagurav9472 15 күн бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
चांगली माहिती दिली सर
@minalbhoir7581
@minalbhoir7581 13 күн бұрын
Khup Abhari Ahe Sir Evdhi Mahatwachi Maheti Dilya Baddal Dhanyawad sir 🎉
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 20 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 3,8 МЛН
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Vishal Tandon
Рет қаралды 1,3 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26