खूप च योग्य आणि उपयुक्त माहिती दिली त आपण.तुमचे सर्व व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण,व परखड सत्य सांगून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न असतो🙏🏻 मी खूप लक्षपूर्वक ऐकते🙏 धन्यवाद
@pandurangdhamal747114 күн бұрын
सातबारावर क्षेत्र व वहिवाट बरोबर आहे .परंतु भूमिअभिलेख च्या नकाशात एकत्रीकरण योजनेत वास्तविक वहिवाटीच्या गटाच्या निम्म्या भागात शेजारचा दुसरा गट दाखवला आहे.लगतदाराने संमती दिली नाही तर दुरूस्त होईल का?ते कोठे करावे लागेल?
@eknathkarmenge4183 ай бұрын
Mojani kartanna point ha kuthun pakdla jato...ani durmil dagad kashasathi aste please answer me
@vinayaksalve79333 ай бұрын
खूपच छान माहती सोप्या आणि सरळ भाषेत मांडली आहे. धन्यवाद सर
@TanmayKetkar3 ай бұрын
धन्यवाद
@sandeepdeshmukh99743 ай бұрын
Best information sir 👍
@sanjaysanap9613 ай бұрын
आपल्यासारखे सुयोग्य मार्गदर्शन करणारे वकील मंडळी फारच कमी आहे खूप खूप धन्यवाद
@TanmayKetkar3 ай бұрын
धन्यवाद
@vilasnawale98883 ай бұрын
Sir maza malmata patra madhe Barech diwasa pasun navat thodi chuk ahe jilla ahikari yanche Kade kes dakhal kelya nantar suddha chuk durst zali nahi marg sanne
@prithvirajgaikawad69322 ай бұрын
सर गुंठेवारी झालेला प्लाॅट खरेदी केला तर
@kavitadjoshi3 ай бұрын
Society redevelopment विषयी देखील माहिती मिळेल का ?
@janardhansonawane2459Ай бұрын
गुठे वारी विक्री करणारे आफिस आहे ते करत आहे
@bhimraomandlik95883 ай бұрын
Very nice
@vdgheware3 ай бұрын
Watap peksha jasta kshetr vikri kele aahe... Ani vikri karnare mayat zalet tar kharedikhat radd howu shakte ka...
@yashwantbhandalkar3 ай бұрын
Takarar dhakal kara prant office talathi office la
@565dayschallenge3 ай бұрын
नोंदणी नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचे अधिकार फक्त न्यायालयास असल्याने न्यायालयात दाद मागावी.
@NileshPatil-ce6kw3 ай бұрын
दैनिक न्यूज पेपर यांना आपण जी जाहीर नोटीस देतो त्या जाहिरातीला कायद्यानुसार मान्यता असते का यावर एक व्हिडिओ बनवा
@dattaingale25503 ай бұрын
सर दहा गुंठे दोन जणात घेऊ शकतो का
@yogeshbhanu85643 ай бұрын
सर पक्ष करांना खरं बोलणारा माणूस नको असतो त्याना हवं तस बोलणारा हवा असतो हेच खरं! !
@TanmayKetkar3 ай бұрын
असू शकेल पण आपण तेच बोलायचे ज्याने आपल्याला शांत झोप लागेल.
@nsantosh63903 ай бұрын
@@TanmayKetkarAbsolutely Right Sir
@ajaysonawane57483 ай бұрын
नगरपालिका हद्दीमध्ये 10 गुंठ्याच्या आत रस्त्यालगत असलेली क्षेत्र खरेदी विक्री करता येते का