सर आपण सर्वसामान्य जणतेला मोलाचे कायदेशीर ज्ञान देत आहात ,धन्यवाद सर
@revannathkanawade653 жыл бұрын
सर , नमस्कार. मी आपले चार व्हिडीओज् आजपर्यंत ऐकले, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहेत ,आपले खूप खूप धन्यवाद . आपल्या कायद्यांचे समाज जागृती निर्माण व्हावी म्हणून खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले ,त्या बद्दल आपले खूप आभार.
@sukhdevyewale39743 жыл бұрын
सर तुमच्यामुळे आम्हाला बर्याच कायद्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,धन्यवाद सर,जय महाराष्ट्र
@user-pv4fr8qz5e3 жыл бұрын
Superb , clear and insightful. Hearty compliments!
@kundanlokhande69602 жыл бұрын
सर (खोती खाजगी) असा फेरफार झाला असेल तर महसूल खात्याची जमीन आहे अस समजायचं का.
@ganeshbarde91712 жыл бұрын
Sir aamcha nikal lagalam tar utaryavar nave kasi lavavi saga na sir
@rajkumardeshmukhe96723 жыл бұрын
Thanks सर
@gokuldabhade17924 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@amoldahale66645 жыл бұрын
सर छान विश्लेषण!
@TanmayKetkar5 жыл бұрын
धन्यवाद
@rajendrasadashivshinde89902 жыл бұрын
Sir Good morning Same case happened with us. I want to file my case as tenant. Kindly share your contact
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@shri54753 жыл бұрын
अभिलेख यामधे नाव नाही तर मालकी 12 वर्षा पेक्षा जास्त दिवस आहे एवढ्या एका कारणावरून केवळ ताबा घेतला आहे. एवढ्यावर जमीन आपल्या नावावर होईल काय
@sandipanantre29093 жыл бұрын
आपले ऑफिस कोठे आहे
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क सल्ल्यायाकरताk.kayadyacha@gmail.com
@shri54753 жыл бұрын
आता आम्ही जमीन खरेदी केली आणि मोजणी अंती जर जागा आमची निघाली तर काय होईल
@rajendrathakur59634 жыл бұрын
माझ्या आजोबांना दोन मुले होती आजोबा मूले लहान असताना मरण पावले त्या नंतर शेतीची वाटली झाली माझ्या काकाला मूले मूली नव्हते कारण काकी काका कडे राहत नव्हती काका ची देखभाल शेवटपर्यत आम्ही केली त्यांनी माझ्या नावाने मृत्युपत्र करून ठेवले होते त्या नंतर सात महिन्यात माझ्या काकुचे नाव सात बारा मध्ये शपथ पत्रा द्वारे चढवले त्या शपथ पत्रा मध्ये जीवन्त असे पर्यंत हक्क असेल परंतु जमीन विकता येणार नाही असे नमुद होते परंतु ति जमीन विकली त्वरित मी दिवानी न्यायालयात केस दाखल केली तर मला मृत्यू पत्रा नूसार न्याय मिळेल काय
@aatifkhan45344 жыл бұрын
Awesome
@shrutisanap2924 жыл бұрын
Thanks sir your advice is best
@shri54753 жыл бұрын
उत्तर द्यावे. चतु सीमारेषा म्हणजे काय असते. जेणेकरून सार्वजनिक प्रश्न आहे अशा प्रकारे सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. सगळी बारकावे चतु सीमा हा आधिक स्पष्ट करून सांगावा. आणि कायदेशीर प्रश्न काय असू शकतात तेही सविस्तरपणे सांगावेत. सर्वसामान्य माणसाला नागरिकांना योग्य आणि तंतोतंत माहिती होतील. धन्यवाद
@jaypatole64805 жыл бұрын
सर कृपया या केसच्या निकालाची तारीख व दोन्ही पार्टीचे नाव यांचा उल्लेख करावा ही विनंती
@shrinivasjadhav72984 жыл бұрын
सर कृपया केस नंबर तारीख पाठवा पक्षाचे नाव
@manojsayre43954 жыл бұрын
सर केस नबर व नाव आणि काेनत्या काेर्टाचा हा निकाल दिला आहे, शहराचे नाव,सांगा , मला या व्हिडीआे व्दारे माझ्या काही प्रश्नाची उत्तरे मिळालीत ,
@avilasparkar28893 жыл бұрын
सर आपला पता मिळावा
@TanmayKetkar3 жыл бұрын
सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com
@sukhdeoawari53824 жыл бұрын
वहीवटी रस्ता बंद केल्यास कोनाकडे दाद माघावि तशी काही तरतूद आहे का?
@dattalandge17514 жыл бұрын
सर खासरा 3 साल पाहानि व सातबारा 1960 चि आहे पुढील कारवाई
@santothgurav32975 жыл бұрын
१९३० साली देवस्थान व खरेदी जमीन एकञ झाली आहे व फेरफार आहे तर ती वेगळी करायची आहे तर माहिती सांगा
@shrinivasjadhav72984 жыл бұрын
कृपया पक्षाचे नाव व जजमेंट तारीख केस नंबर लिहून पाटवा सर
@TheGdfgfgfgf3 жыл бұрын
khadakhodicha utra mhanje kay mala majhya panjobani jamin konakadun ghetli he mala havay
@sagarsalve57104 жыл бұрын
Sir खरेदी vyavhaar karatana पैसे kase घ्यावे vyaharachya आधी ka nantar
@rishipatil27683 жыл бұрын
Case number kay ahe mala hi Supreme Courtachi citation havi ahe
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@santoshpawar12694 жыл бұрын
जमीन एकत्रिकरण १९७३पुर्व लहान भाऊ शेतसारा भरत होता एकत्रिकरण १९७३ नंतर मोठ्या भावाच्या नावे ७/१२ होता नंतर मोठ्या भावा नंतर लहान भाऊ मयत मोठ्याचे वारस ७/१२ स नावे आहेत तर लहान भावाचे वारसांना ती जमिनीत मिळेल का व कसी मोठ्या चे वारसा जमिन देत नाहीत
छान विश्लेशन.धन्यवाद ! आंम्हाला जर केस नंबर,निकालाची तारीख व पक्षकारांची नांवे मिळाली तर फार सहकार्य होईल. 9420308605 /rajeshjjacharekar@gmail.com
@angadthombare51394 жыл бұрын
आमची खरेदी केलेली 14 एकर पैकी संपादन वजा जाता 7 एकर जमीन शिल्लक असून आमच्या ताब्यात आहे. परंतु 7/12 ला पूर्ण वर्ग जमीन करण्यात आली आहे. तर आम्हाला मालकी म्हणुन काय अधिकार राहतील
@ushamohite40624 жыл бұрын
सर गट न 1348 आहे फेरफार 734 ला आव्हान करावयाचे आहे कायदेशीर नोंद झालेली नाही पण 7/12मधे दुसऱ्या चे नाव आहे फेरफार हा 1976 ला 20/06/1976 म्हणजे रविवारी झालेली आहे तरी। काय करावे?
@TanmayKetkar4 жыл бұрын
कृपया k.kayadyacha@gmail.com येथे कागदपत्रे आणि प्रश्न पाठवावेत
@prakashjoglekar6853 жыл бұрын
या निकालाचे सायटेशन मिळेल का?
@nitinchoudhari87624 жыл бұрын
Nice information thanksss
@rupeshpandav26214 жыл бұрын
Hi ग्राम पंचायत ते मंत्रालय पर्यंत विभाग कोणते असतात. ते सविस्तर सांगितले तर बरे होईल.
@shivprahartvnews76234 жыл бұрын
Judgement chi citation..?
@TanmayKetkar4 жыл бұрын
There are so many
@shivprahartvnews76234 жыл бұрын
@@TanmayKetkar kindly share d citation of judgement mentioned in d above vdo
@TanmayKetkar4 жыл бұрын
@@shivprahartvnews7623 k.kayadyacha@gmail.com
@shuddhodhanambhore88504 жыл бұрын
Sir 58/59 Sali kulkaydyacha hakk prapt zala ase satbara made ahe Ani ti jamin aamchya vahitis aahe pudhe Kay karayche
@Sufiyankhanसुफियांनखान5 жыл бұрын
Sar suprim cortacha konta case cha nikal aahe ha Tyachi mahiti dyavi
@sainathgadhepatil72064 жыл бұрын
Jamin shudhipatrak kuthe milel
@manojmerinde3353 жыл бұрын
सर मला या केसचि नावे पाहीजेत तुमची योग्य ति फी मि पेड करेन
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@ramnarayankandelolu24204 жыл бұрын
Sir varas nond karnyasathi courtatun varas praman Patra lagte ka asa talathi manto
@rishipatil27683 жыл бұрын
Case number kay
@shri54753 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ravishewadkar39584 жыл бұрын
संरक्षित कुळ म्हणजे काय
@adv.bhimraobudhodkar21133 жыл бұрын
Sir excellent job...👍👌 Sir will u plz tell me exact name of case I.e. citation which is decided by SC. I am in dire need of this. So plz be consider as early as possible 🙏 I am waiting for ur reply...