वडीलोपार्जीत मालमत्ते हक्क कसा मिळवायचा ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 14,446

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 84
@Nali2023
@Nali2023 9 ай бұрын
खूप उपायुक्त माहिती दिलीत तसेच मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@rohitjadhav8093
@rohitjadhav8093 3 жыл бұрын
हिच ति विडिओ आहे जि मि केव्हा पासुन शोधत होतो..thank you sir..तुमच्या कडुन मला पुरेशी माहिती माहिती 🙏
@budhadhangar4771
@budhadhangar4771 4 жыл бұрын
खरोखरच सुंदर माहिती सर हे कार्य असंच अखंडित चालू राहिलं पाहिजे तसेच लगेच नाही पण थोड्या कालावधी नंतर आपल्या या चॅनेल ला नक्कीच जनसामान्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल यांत तिळ माञ शंका नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारणं मी स्वतः सदर वडीलोपार्जीत मालमेत्तचा पिडीत आहे त्या सदर विषय खूपच मनाला स्पर्श करून गेला धन्यवाद सर तुम्हाला 🙏🙏🙏👌👌👍👍
@Nali2023
@Nali2023 8 ай бұрын
Very nice information Thank you so much
@chandramanikamble7579
@chandramanikamble7579 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@SanjayMestry-z3x
@SanjayMestry-z3x 10 ай бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@govindpawara7808
@govindpawara7808 10 ай бұрын
Good sirji
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 3 жыл бұрын
Respected Person.
@Nali2023
@Nali2023 7 ай бұрын
Chan mahiti
@swapnilkalbhor1532
@swapnilkalbhor1532 2 жыл бұрын
Chan
@harishshinde-ix5qp
@harishshinde-ix5qp Жыл бұрын
सर तुम्ही खुप ग्रेट आहे
@gajendrasadalge1345
@gajendrasadalge1345 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली दोन पत्नी व त्यांची मुले वाटणी कसे करायचे माहीती द्या आभारी आहे
@gangadharthanage4042
@gangadharthanage4042 4 жыл бұрын
Nice information, sir
@kishorgorde8415
@kishorgorde8415 4 жыл бұрын
सर माहिती खुप चागली देत आहे
@nitiinghodke5278
@nitiinghodke5278 2 жыл бұрын
Sir If we don't have death certificate of family members then what?
@babajibhor3356
@babajibhor3356 3 жыл бұрын
'Tondi vatap kaydeshir nahi" yavishayiche court citation sanga please
@omkarmete2730
@omkarmete2730 4 жыл бұрын
Sir regular civil suit chi 1st hearing 3 August la ahe tar court ughdel ka ani nahi open zala tar video conferencing dware sunavni hoil ka sir please answer ?
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 4 жыл бұрын
आपण व्हाट्स अँप ला 2000 रुपये फी घेतात ते नाही सांगितलं सर😁
@manojgawande3088
@manojgawande3088 3 жыл бұрын
गावथान जमीन संपादन बदल माहिती देणे व 7.12 वर नाव कसे कमी झाले या बदल माहिती देणे
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it 2 жыл бұрын
सर नमस्कार महसुली कार्यालयात कुणास bhetavyache
@hanumansapkal2881
@hanumansapkal2881 4 жыл бұрын
Thnk you sir🎆
@monishpatil4189
@monishpatil4189 2 жыл бұрын
सर, 1930 साली आधीच वडिलोपार्जित जमिनीची हिस्से वाटे झाले असतील तर ते सबीत कसे करता येईल? कारण आमचे आजोबांवर त्यांच्या काकांनी हिस्से वाटणी होऊन पण ते कोर्टात सांगतात का हिस्से वाटणी झाली नाही ही case 1960 साली पासून ते आता पर्यंत चालू आहे.
@vickygaikwad6681
@vickygaikwad6681 3 жыл бұрын
वेबसाईट ओपन केल्यावर कोणत्या ऑप्शन मध्ये जायचं??
@subhashpawar539
@subhashpawar539 3 жыл бұрын
4 muli asnarya bapachya mrutu nanter putnyacha nav kabbje hissyat lagle ahe Ani tyanchi nave eter hakkat ghatli ahet.ky karave.yala 50 yrs zale ahet
@uttambhore1789
@uttambhore1789 4 жыл бұрын
सर एका व्यक्ती च्या नावे जर 8 एकर च्या वर जमिन असेल तर ती जमिन सरकारला देने भाग पडतें का.....सीलिंग मध्ये जाते का .....?
@johnyshere5530
@johnyshere5530 4 жыл бұрын
Very nice
@siddeshawarmali2249
@siddeshawarmali2249 2 жыл бұрын
सर आमच्या आजोबानी 3 एकर जमिन खरेदी केली आहे व आजोबा मयत आहेत तर आजोबाना 4 मूले व 2 मूली आहेत तर त्या मूलीना त्याचा हिसा मिळतो का
@ratnadipgadade7113
@ratnadipgadade7113 4 жыл бұрын
सर बोटखतामध्ये पूर्वी एकाच (मोठ्या)मुलाचे नाव असायचे तर त्याच्या भावंडाची नावे कशी लागु शकतील?
@omkarmete2730
@omkarmete2730 4 жыл бұрын
Sir 2006 che kharedi khat online kadhayche ahe documents number mahit nahi ,milkat number, gat no ne search kele tari dakhavat nahi tar Kay karave ?
@TheGdfgfgfgf
@TheGdfgfgfgf 4 жыл бұрын
Mi online property card gharchya ghari kadhu shakte ka asel tr kase
@omkarmete3893
@omkarmete3893 4 жыл бұрын
A hastarniy mhanje kay please sir answer ?
@bhaskargore3537
@bhaskargore3537 4 жыл бұрын
🙏नोटरीचा मूळ उद्देश काय व कशासाठी असते.
@vishvajitdaswant8670
@vishvajitdaswant8670 4 жыл бұрын
पाणीपुरवठा संस्थे बरोबर केस आहे त्यांचे जमिनी बदलचे अधिकार सांगा खूप शोधल पण काय कळेना कुटून माहिती मिळेल ते
@sanjaybansode7225
@sanjaybansode7225 4 жыл бұрын
सर खरोखरच चांगली माहिती
@sanketzapdekar6399
@sanketzapdekar6399 3 жыл бұрын
सिटी सर्व्हे आखीव पत्रिका आणि हक्क ह्या ची माहिती दया.
@dattalandge1751
@dattalandge1751 4 жыл бұрын
सर खासरा तिन साल पाहानिअहवाल व1960ची यक सातबारा आहे 1972 ला नाव कमी झाले तर काय करावे
@Nali2023
@Nali2023 8 ай бұрын
हे सर्व असून सुधा tahasildar दाद देत नसेल तर
@bharatgadge2933
@bharatgadge2933 3 жыл бұрын
माझे वडील वारले असून मला आई व् दोन बहिणी आहेत तर आमचा वडिलोपार्जित वाटप कसा होईल त्यात आईचा हिस्सा किती असेल ?
@sunilchaudhari5303
@sunilchaudhari5303 4 жыл бұрын
Can we check ferfar online?
@vinaynikam211
@vinaynikam211 4 жыл бұрын
सर पणजोबा यांच्या प्राँप्ररटिवर त्यांच्या पत्नी चे नाव आहे पण तिचे काही पुरावे नाहीत पण पणजोबा याचे जुने रेशनिंग कार्ड आहे आणि त्या व्यक्तीच्या नावे भरलेली चावडी आहे तर हक्क सिद्ध करता येईल का
@sunnykamble2390
@sunnykamble2390 4 жыл бұрын
सर.माझ्या. वडीलांनी वडीलोपारजीत.जमिन विकली.आहे.पण.वारसदार म्हणून आमची.नावे नाहीयेत. म.ती.जमिन आम्हाला.परत.भेटेल का
@ramdasbhosale2413
@ramdasbhosale2413 4 жыл бұрын
सर! माझी वग्र 2ची जमीन असुन त्यमधे दुसर्या व्यक्तीने बळजबरीने वहीवाट केलेली आहे! तर माझा हक्क मीळवन्यासाठी काय करावे लागेल? याची माहीती द्यावी! 🙏🙏🙏🙏🙏
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 2 жыл бұрын
Same question I want to ask
@dattatrayjedhe5630
@dattatrayjedhe5630 3 жыл бұрын
सदर माझ्या वडिलांनी दुसरी बायको त्यात त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोचे नाव प्रॉपर्टी केलेले आहे तर पहिल्या बायकोला सोडचिठ्ठी दिलेली नाही तर पहिल्या बायकोला एक मुलगा आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या बायकोला एक मुलगा आणि दोन मुली आहेत तर त्यांची वाटणी कशी होईल
@anandashinde4523
@anandashinde4523 4 жыл бұрын
सर एक प्रश्न आहे जर एकाद्याला मुलगा नसेल व दोन मुली असतील व त्यानी पुतण्या चे नावे मृत्यू पत्र केले असेलतर जमीन वडिलोपार्जित आहे मृत्यू पत्र रजिस्टर आहे मृत्यू पत्र खोटे आहे म्हणून केस केली होती ती मागार घेतली आहे व वाटणी पत्र करून द्या अशी केस केली आहे मुलींना थोडी जमीन दिली आहे त्या बाबत मार्गदर्शन करावे
@sarjeraodevkar3899
@sarjeraodevkar3899 4 жыл бұрын
नमस्कार मी वडीलोपारजीत मालमता हा वहिडीओ बघीतले वारसाचे फेरफार मधे नाव आहे सात बारा मधे नाव नाही. दूसरे एकत्रीत कुटूंब असताना 1971साली साडेतीन एकर जमीनीची मोठा भाऊ यानचे जरीही झाली आहे. तरि मला माझा हिंसा पाहेजेतसर सर मी बरोडकासट फीस भरली. आ.ह
@diliprajrudra3129
@diliprajrudra3129 2 жыл бұрын
सर मुलगा आई वडील यांचे कडे लक्ष देत नाही आणि त्याने आंतरजातीय विवाह केला आहे मुलगा हा नालायक अंधारात ठेऊन विवाह करतो ते आई वडील यांचे स्वकषट च्या चल अचल संम्पत्ती बेदखल करता येईल का
@appasahebadhav6848
@appasahebadhav6848 Жыл бұрын
Hakk sod karna agodar itar adhikaratun nave adhi bhogvatdar sadari ghyavi lagatat
@arunkamble9783
@arunkamble9783 3 жыл бұрын
सर आमची शेतजमीन माझ्या चुलत्याने त्यांच्या हिंशाची विकली आहे पण ज्याला विकली होती त्याला आम्ही पैसे त्यावेळी दिले होते त्यामुळे जमीन आम्ही करतो पण 7/12 त्याच्या नावाने आहे आणि ज्यावेळी पैसे दिले होते त्यावेळी जे साक्षीदार होते ते त्यांच्यातलेच होते त्यामुळे आता ते आमच्या बाजूने साक्ष देतील असं वाटतं नाही त्याला 20/25 वर्ष झाली आहेत पण ती शेतजमीन आम्हीच करतो. काय करायचे.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@sachindeshpande1033
@sachindeshpande1033 4 жыл бұрын
सर, हिंदू कायद्यात मुलाला वडिलांच्या विरोधात मनाई हुकूम मिळेल का
@diliprajrudra3129
@diliprajrudra3129 2 жыл бұрын
मुली 4 आहेत लग्न जालेलि आहे मुलगा एकटा आहे
@shivajisarate8266
@shivajisarate8266 4 жыл бұрын
सं, 👌👌🙏🙏
@tukaramsawase9059
@tukaramsawase9059 4 жыл бұрын
साहेब मला शेतीत जान्या साठी रस्ता नाही क्रपाया मार्ग दर्शन सांगा
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
आधीचे वीडियो बघा बहुदा तुमच्या शंकेचे उत्तर मिळेल
@eaw825
@eaw825 3 жыл бұрын
अनंत वाघेरकर
@vikasdhande4002
@vikasdhande4002 4 жыл бұрын
सर माझ्या जमिनीवर अवैध रित्या ताबा झालेला होता 1965,, 66साली जमीन ही माझ्या आजीच्या नावाने होती त्यांना दोन आपत्य होती एक माझे वडील जे 1997 ला मयत झालेले आहेत आणि एक माझी आत्या जी हयात आहे सदर प्रकरण दिवाणी न्यायालय मधून तहसील मध्ये गेले आणि माझे वडील 1997 ला मयत झाले माझ्याकडे 1962 63 सालाचा सात बारा आहे ज्यात माझे आजोबा आणि माझे वडील अशी दोन नावे आहे सदर प्रकरण कलेक्टर ऑफिसला जमा केले गेले आहे मी अर्ज केला तर मला प्रकरण 2005 नंतर मुदत बाह्य झाले म्हणून प्रकरण नाश करण्यात आले असे पत्र दिले गेले तर मला या सर्व प्रकरणाचा शोध कसा घेता येईल
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@swapnilkalbhor1532
@swapnilkalbhor1532 2 жыл бұрын
Kuthe ahe whatsaap numbar sir
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 2 жыл бұрын
Wadilarjit milkat astana swakashtarjit ase lihun mrutyupatra after death nondawile aahe karnara vyakti dast karnyat hushar aahe Bondwriter Stamp Vendor aahe Mule Vakil aahet pan varil pramane property nawawar keli pahilya patnichya mulina dast manya nahi prant adhikaryani wilamb mafi manjoor kela karan wadilani 1989 dusarya patni Chya pahilya Mulala 85 sction ne Adnyan astana jameen nawawar keli aani mrtyupatrane dusrya mulachya nawane baki nimma hissa dila
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@nitinatigre4500
@nitinatigre4500 4 жыл бұрын
जुन्या उतारावर ए पू असे आहे नवीन उतारावर ए पू नसेल तर काय करावेॽ
@tukaramkarekar1224
@tukaramkarekar1224 3 жыл бұрын
No dya
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@harishgurav7410
@harishgurav7410 3 жыл бұрын
Hi
@shakilshaikh9057
@shakilshaikh9057 3 жыл бұрын
नमसकार साहेब मुस्लिम कायदा काय बोल्तो वड़ीलोपर्जीत जागे बद्दल ती जागा विक्ता येइल का
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
प्रामाणिकपडे सांगायचे तर मलाही त्यातील खुप अशी माहिती नाही, मिळाली तर नक्की सांगतो.
@tauseefkhan9417
@tauseefkhan9417 4 жыл бұрын
Best sir I send u Email please reply
@surajpatil3974
@surajpatil3974 4 жыл бұрын
वडिलोपार्जित जमीन च मृत्यू पत्र करून जर जमीन नावावर केली तर मला काय करता येईल जाणं ते त्यांचा 7/12 ला माझं नाव लागेल
@vasantkale692
@vasantkale692 4 жыл бұрын
Patt S m S kara
प्रश्नोत्तरे १३ - अ‍ॅड. तन्मय केतकर
14:03
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,7 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 119 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 235 МЛН
प्रश्नोत्तरे ६३ - अ‍ॅड. तन्मय केतकर
11:26
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,7 МЛН