किती सोपी भाषा लोंकाना किती समजावून सांगणार आज तुम्ही वकील आहात परंतु आज जे सर्व काही तुम्ही समजावून सांगता ते लोक गुगल वर पण पाहतात पण एक खरोखर हा बाजार थांबला तर तुम्ही तर नायाधीश नाही सर नायाधीश व्हावे माझी तुम्ही एक बाजाराबद्दल व्हीडिओ केला होता तुम्ही रोकठोक बोलता मानाचा मुजरा 💐सर
@Nali20236 ай бұрын
Your deep study and knowledge about the reality of the subject matter and explaining easy ways.Thank you so much
@emmanualbhambal33872 ай бұрын
Very nice Sir great information👍
@sheshraoawasarmol9885Ай бұрын
फार. उपयुक्त. माहिती. सांगितली. साहेब. धन्यवाद.
@Manikrao-v1jАй бұрын
फारच छान
@rajivdere56916 ай бұрын
नमस्कार सर, आपण माहिती छान सांगितली परंतु त्यामध्ये उदाहरणासह सांगितली तर लोकांना तांत्रिक अडचणी समजून येतील.
@sudhakarbhosle59796 ай бұрын
सर धन्यवाद
@sachinitape51286 ай бұрын
खूप छान माहिती सर मी एका डाव्या मध्ये प्रतिवादी असून माझ्या वकील साहेबांनी आपण व्हिडिओ मध्ये नमूद केलेल्या माहितीप्रमाणे आमच्या वकील साहेबांनी मुदतीच्या मुद्दा उपस्थित केला आहे परंतु वादी सदर दाव्यात उपस्थित राहत नाही किंवा आरोग्य मेंट साठी सुद्धा त्यांचे वकील येत नाही दावा दाखल होऊन दोन वर्षे झाली पुढे काय करावे
@babasahebjawanjal15036 ай бұрын
नमस्कार.सर, मी फेरफार बाबत मंत्रालयात न जाता 90 दिवस आत हायकोर्टात गेलो परंतु माझाफेर तलाठ्याने रद्द करून सामनेवालेचे नाव नोंदणी केली आहे. सदर फेरला दिवाणी न्यायालयाचा स्टे आहे मार्गदर्शन करावे.धनयवाद.
@pranayraut950121 сағат бұрын
Sir civil cases madhe court kiti divsat issue kadtat
@VijayPrashad-s8t6 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर❤
@jitendrakulkarni54136 ай бұрын
वेगवेगळ्या दाव्याचे मूल्यांकन यावर स्वतंत्र व्हिडिओ करा सर
@priteshratnaparkhi63833 ай бұрын
नमस्कार सर आमच्या शेतजमिनीत खोटी सही करून पोतहिस्से केले गेले आहे सादर पोतहिस्से झालेले क्षेत्र एकाच ७/१२ चे असून वेगळे २ भाग की ज्याना चतुरसिम वेगळ्या आहेत . सादर पोतहिससयानुसार काही क्षेत्र आमच्या भागात दाखवून त्याचा स्वतंत्र ७/१२ करून खरेदी देण्यात आली आहे जबरदस्तीने ताबा घेतला आहे कृपया आपण मार्गदर्शन करावे धन्यवाद
@shrishaildeshmane13446 ай бұрын
🙏👍
@sureshbagkar7696 ай бұрын
Very nice sir
@sagarjagdhane47456 ай бұрын
सर आमच्या दाव्यात तसे पाहता आमच्या आजोबांनी कोर्टात दावा टाकला आहे पण त्यांच्या म्हणण्यात जे आमच्या जागेत जे दुकान गाळे जे बांधले आहे त्याचा उल्लेख केला नाही आणि दावा टाकला त्यावेळेस त्यांनी फक्त दोन क्षेत्र आहे त्यांचे ते टाकले आहे त्यावर सगळे वारस आहेत आणि एका दोन गुंठे जागेवर 1गुंठा मोकळी जागा असून त्यात जुनी पडलेली झोपडी आहे व एक खोली आहे. तर अश्या परिस्थितीत मी दावा दुरुस्त होण्यासाठी कोर्टाला अर्ज सादर करू शकतो? या दाव्याच्या म्हणण्यात या दावा मिळकत वरील म्हणणे मी देऊ तर निश्चित काय करू हे समजत नाही? कारण त्यांनी जमीन 46गुंठे आणि रस्त्यालगत जमीन ती 2गुठे आहे आणि ती शहरात आहे 0.46ही जमीन गावापासून दूर आहे पण त्याच न्यायक्षेत्रा आहे.तर गाळा 2आहेत पण त्यांचं दाव्यात स्पष्टीकरण नाही? तर संबधित दाव्यात काय केलं पाहिजे? यावर एकविडिओ बनवा सर
@balasahebjagatap8876 ай бұрын
शेत जमीनवर शेजारी शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे अशा ठिकाणी काय करावे.