प्रश्नोत्तरे १३ - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 31,932

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 163
@bharatshinde1910
@bharatshinde1910 11 ай бұрын
नमस्कार सर आपण सर्वाना समजेल आशा साध्या सरळ भाषेत माहित दिली आहेत
@aaryaametil7566
@aaryaametil7566 4 ай бұрын
Nice information sir Thankyou
@sanjayjogi8984
@sanjayjogi8984 2 жыл бұрын
फार छान माहिती आहे सर 🙏🙏
@pandurangmurkar7326
@pandurangmurkar7326 19 күн бұрын
🎉Yenar
@kishorpatil7509
@kishorpatil7509 5 жыл бұрын
Thnk u sir... Mahiti khup changlya prakare samjli...
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 жыл бұрын
धन्यवाद
@dhaneshlalge2463
@dhaneshlalge2463 Ай бұрын
साधे कुळ म्हणजे काय माहिती मिळावी
@bhausahebghatge5672
@bhausahebghatge5672 3 жыл бұрын
Khup chhan. Mahiti sangnyachi method far changli
@pushpapashankar4778
@pushpapashankar4778 Ай бұрын
सर खूपच छान माहिती सांगितली. मला वकील सुचवा आमच्या जागेवर अतिक्रमण शेजारी लागून असलेल्या नाते वाईकाने केली आहे.
@yashwantjadhav7641
@yashwantjadhav7641 5 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 жыл бұрын
आभारी आहे
@deepakdubal536
@deepakdubal536 3 жыл бұрын
सर कुळ कायद्यात जमीन मालकास भूमिहीन करता येते का.आणी 32 ग ने जमीन मालक भूमिहीन झाले असल्यास . काय केले पाहिजे
@manojdomaki8687
@manojdomaki8687 2 ай бұрын
Sir am nagpur tumcha fans ahe
@kiranjadhav5116
@kiranjadhav5116 4 жыл бұрын
साहेब आम्ही 1949 साली 2 गुंटे जमीन आमच्या बाजूची घेतली पण त्याची नोंद नाही केली तर अत्ता नोंद होईल का
@surekhajadhav2207
@surekhajadhav2207 3 жыл бұрын
Nicehelpline .thanks
@gokuldabhade1792
@gokuldabhade1792 4 жыл бұрын
खूप छान सर
@manojpathak9380
@manojpathak9380 3 жыл бұрын
सर जी नाँमिनल बीड कायदा (तगाई पोटी सरकार जप्त झालेली जमीन)विषयी माहिती मिळेल का
@vaishaliwalanjkar1413
@vaishaliwalanjkar1413 3 жыл бұрын
Very nice Information
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 4 жыл бұрын
नोंदणी साठेखताची आणि पाॕवरची मुदत कीती असते
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it 2 жыл бұрын
सर सरस नीरस वाटप आणि ताबा शेतीचा दावा असेल तर कोर्ट फी कशी आकारली जाते हे कृपया सांगा
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
पुढच्या व्हिडियोत तुम्हाला बहुदा उत्तर मिळेल नक्की बघा
@santoshkenjale8798
@santoshkenjale8798 4 жыл бұрын
1930 साल् गहन Dast Kuthe Milatat Please Mahiti Milavi
@dinanathshiwdikar3535
@dinanathshiwdikar3535 Жыл бұрын
माझी सदनिका माझ्या मुलींच्या नावे करावयाची असल्यास स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल काय?दोन्ही मुलिंची लग्ने झाली आहेत.
@vilasgaikar1136
@vilasgaikar1136 3 жыл бұрын
छान माहिती सर
@amolsalunkhe6712
@amolsalunkhe6712 5 жыл бұрын
Nice, helping, thanks.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 жыл бұрын
धन्यवाद
@anilmali2859
@anilmali2859 5 жыл бұрын
सर दिवाणी कोर्टातून वारस दाखला काढतो आपण त्याला स्टाम्प ड्यूटी द्यावी लागते का ?
@tusharathrav
@tusharathrav 5 жыл бұрын
Keep going sir! Bravo!
@none1363
@none1363 7 ай бұрын
🎉🎉
@Rajchavan7708
@Rajchavan7708 3 жыл бұрын
Sir varg 2chi jamin 99 varshachya kararane ghevu shakato ka? ani varg 2 chya jaminivar sarshit kul lagu hovun jamin apalya navavar hoil ka?
@babitagawai9469
@babitagawai9469 3 жыл бұрын
Sir santhechya shikshikela audyogik sansthechi adyaksh hota yete ka
@kiransapkal7104
@kiransapkal7104 4 жыл бұрын
साहेब तुमची माहिती खूप उपयुक्त आहे. साहेब माझ्या आईला तिच्या आईच्या मृत्यू नंतर वडिलोपार्जित जमिन मिळाली आहे त्या जमिनीत मला माझ्या भावा प्रमाणे बहिणीला अधिकार आहे का? धन्यवाद साहेब 🙏
@TheGdfgfgfgf
@TheGdfgfgfgf 4 жыл бұрын
Amchya panjobani jamin konakadun kharedi keli ahe he kase kalu hakel mala properto card la kharedidar mhanun panjobanche nav ahe Jamin kiti sali and konakadun ghetli he kase kalel 39 sali dava chalu hota
@govindpawara7808
@govindpawara7808 10 ай бұрын
Sir amcha7/12adlabdla kela aahe te sind karta yeto ka
@rajeshrothe9714
@rajeshrothe9714 3 жыл бұрын
Varsh daar na ubhe karta dohght ghrcha ghari veg vegli vatani keli, ani 3 varshla kami hishcha vataa dila tar kay karche?
@hiramanjadhav5580
@hiramanjadhav5580 4 жыл бұрын
Very useful information
@ramakantrajamane6987
@ramakantrajamane6987 3 жыл бұрын
Devastan varg2 jamin madhe Amahi kul ahe tari. Jamin malak amchakade Ala hota paise magtoy ky karave
@ganeshchetule640
@ganeshchetule640 4 жыл бұрын
Chekbandipurvi majhy ajobachenav hote chekbandinantar Dusray vaktiche NAV satbaravar ahekabja amchach ahedurusti Kasi karavi
@balasahebthorat8021
@balasahebthorat8021 3 жыл бұрын
१९६५चे वाटपाचा फेर वाटप करण्यासाठी आर्ज दिवानी करता येईल का?
@pradipshelke303
@pradipshelke303 4 жыл бұрын
Ceiling act nusar prati vykti kiti acre jamin denyaat aali
@sachinmane8507
@sachinmane8507 3 жыл бұрын
आमची नोंदणीकृत वाटणी झाली आहे पण माझे चुलते हे माझी जमीन गेली 8वर्ष कासात आहे ते माझ्या वाटणी ची जमीन सोडत नाही काय करावे
@sushilmayekar1831
@sushilmayekar1831 Жыл бұрын
Sir namaskar majhe nav surendra Mayekar aahe majhya baban chya navane sadhe kul mhanun kahi saat bara aahet jewa mi shod ghetala tewa mala mahit padal ki aakarfod ne lagale aahe ,,pn sir he nav kas lagal aahe ,,? Aani mala 32 /g karun malaki hakk karyacha aahe ,,mala margdarshn kara plz
@babatribhuvan1045
@babatribhuvan1045 3 жыл бұрын
सुमृद्धी महामार्ग मध्ये जमीन गेलेली आहे,72 गुंठे पण जागेवर जमीन 80 गुंठे भरते ,मी दावा कसा करावा कळवा,
@yogeshsalgaonkar4352
@yogeshsalgaonkar4352 Жыл бұрын
🎉
@vaishalivyawahare279
@vaishalivyawahare279 2 жыл бұрын
वडीलोपारजीत शेती आहे पण मोठा भाऊ चांगली शेती पाहीजेत ती घेऊ बहीनीना कमी याची देऊ असा विचार करतो हे चालत का
@pramodtejale4591
@pramodtejale4591 4 жыл бұрын
Layout madhla open space ahe tya madhe slum area ahe tyachi gharpatti municipal corporation ghetea Ani 7/12 var vadiloparjit varsache naav ahet tya sambandhit courtat dava karta yenar ka???
@tanparkhe2120
@tanparkhe2120 3 жыл бұрын
एकतर्फी निकाल म्हणजे काय
@rohidassabale3874
@rohidassabale3874 3 жыл бұрын
प्रश्न 3 उत्तर छान सर 🙏
@TheGdfgfgfgf
@TheGdfgfgfgf 4 жыл бұрын
Chaukashi nond vahi cha utara mhanje kay
@sanjaypatange8984
@sanjaypatange8984 5 жыл бұрын
जमि न मोजणी कसी केली जा ते व तिचा ताबा कसा मिळवायचा ते सां गा
@Sufiyankhanसुफियांनखान
@Sufiyankhanसुफियांनखान 5 жыл бұрын
Sar Kul kaydyachi tondi vardi ne ferfar jhaleli jamin aaplya navavar karta yeel ka
@atmaramdeshmukh5152
@atmaramdeshmukh5152 3 жыл бұрын
वडिलार्जित जमिन आहेच, साधे कुळ, कायम कुळ, मिराशी कुळे, संरक्षित कुळ =म्हणजे काय, तलाठी याना विचारले असता, मला माहित नाही असे उत्तर मिळले,
@uttamdhiwar4091
@uttamdhiwar4091 3 жыл бұрын
Sir,Tahasil Karyalayatun ritsar Arj karunsuddha chukichi ardhavat mahiti detat athava tumi yeun record shodha sanga mag aamhi tumala lekhi uttar deu tase lekhi uttar deta yet nahi Sir Kay karave lagel .
@manoharbagal2022
@manoharbagal2022 3 жыл бұрын
माझा आजोबा च्या नावावर 50 वर्षा पूर्वी जमीन होती त्यातील त्यांनी 4 आणे हिशेची विकली पण उरलेली जमीन आता नावावर न येता दुसरे चे नावावर जातेय तर आता आपण काय करू शकतो
@gaikwad963
@gaikwad963 4 жыл бұрын
सर आमच्या आजोबांना इनाम जमीन दिली होती ती त्यांचा ताब्यात 1967 पर्यंत होती परंतु 1967 ला त्यांच्या नावावर करताना 1 साली असा फेरफार केला व नंतर 1968 ला त्याच्यावर न सांगता दुसऱ्या च्या नावावर फेरफार करण्यात आला यावर काय करता येईल का? कृपया मार्गदर्शन मिळावे
@milindkharat168
@milindkharat168 4 жыл бұрын
भोगवटा 2 शर्थ कमी करन्यासाठी काय करावे लागेल
@rajendraware3578
@rajendraware3578 4 жыл бұрын
रजिस्टर खरेदी खतात घेणाऱ्याची सही अंगठा फोटो कुठेच नसेल तर ते खरेदी खत ग्राह्य आहे का?
@kishorgorde8415
@kishorgorde8415 4 жыл бұрын
सर वडिलोपार्जीत शेती आहे नात आजोबाला वाटणीपत्र करुन मागत आहे नातीचे वडील जिवंत आहे शेती वर कर्ज आहे दावा कोर्टात सुरु कोर्ट निकाल कोणता देईल वडील आईची नातीची खाऊटी देत आहे
@dilipdhinde6501
@dilipdhinde6501 4 жыл бұрын
sir जुन्या सात बारा ला नाव आहे... नवीन सात बारा ला नाव नाही ...फेरफार चेक केल्यावर कल की ..15/16वर्ष लागवड करत नाही मनून नाव कमी केले ...भोगवाट दार 2ची जागा आहे... आजोबा कुल मनू न दाखल आहेत ...या साठी काय करता येईल...का
@santoshjadhav4863
@santoshjadhav4863 2 жыл бұрын
Sir no bhetal ka aapla
@maheshchaple9320
@maheshchaple9320 4 жыл бұрын
Sir varg 2chi jaga notry keli ahe ter tya jagever kabza kasa milnar ya paise parat milnar
@gajananpatil5120
@gajananpatil5120 3 жыл бұрын
सर मी शेती भाडे करार दिली होती कारार रद्द कलेला स्टम्प पेपर हारवले आहे काय काय करावे
@राजेंद्रकोठावळे
@राजेंद्रकोठावळे 4 жыл бұрын
आज रोजी इनाम जमीन वर्ग 1 स्वतःच्या मेहनतीने कसंत आहोत 50 वर्षापासून पण सात बारामधे कूळ म्हणून भोगवाटदार म्हणून मठातल्या महाराजांचं नाव लावलेला आहे तर मला काय करता येईल
@suhasgaikwad9056
@suhasgaikwad9056 4 жыл бұрын
1Namaste sir etar adhikaramadhe 2 aajichi nave sarnkshit kul lagleli aahet Mul malka sobat karar houn 32m che पत्र dekhil ajoba che nave zhale aahe pn aata ajincnchi nave etar adhikarat AHET v bhogvata daar Mul Malakanchi Patni aahe Pn te sadhya tethe nahit 2.aata tya jage vr dusrya kuni Pik Pani dava kelay v amhala Kontyahi prakarchi mahiti n deta 2014,2016,18 manjuri tahsil dileli aahe sadhya KY karta yenaar Pn naave aankhi aajhinchich aahet Pls ans dya
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
कृपया आपले प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावीत k.kayadyacha@gmail.com
@dayanandchate5010
@dayanandchate5010 4 жыл бұрын
सर गट नंबर आणि प्रत्यक्ष वहिवाट यात फरक पडल्यास काय करावे...??गट नंबर बदलता येतो का..???किंवा काही बदल करायचा असेल तर काय करावे लागते..???
@nandkumarjagtap3010
@nandkumarjagtap3010 4 жыл бұрын
मृत्यूपत्र जबरदस्तीने किंवा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला समजून न देता केल्यास, ते खोटे आहे हे कसे काय सिद्ध केले जाते. मार्गदर्शन करावे.
@ajaydubey4857
@ajaydubey4857 3 жыл бұрын
Sir aapli suggestion denyachi fees kiti aahe
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@ramapadwal9582
@ramapadwal9582 4 жыл бұрын
संरक्षित कुळ लागलेली जमीन शासनाने अधिग्रहीत केली तर मिळणारा मोबदला मुळ मालक किंवा त्यांचे वारसाना मिळेल का किवा तो मिळण्यासाठी दावा करू शकतो का ?
@Aaru4869
@Aaru4869 4 жыл бұрын
Inam jamin khardi vikri kartha yet Nahi....tasch 99yrs nater jamin aplyla kashi bhtaner yabddal mahit saga
@niteshmhatre795
@niteshmhatre795 3 жыл бұрын
सर, जमिनीवर जर विकास कराराचा बोजा असेल तर तो बोजा कसा कमी केला जाऊ शकतो..?
@kiranjadhav257
@kiranjadhav257 4 жыл бұрын
आजोबच्या नाववर गट स्कीम चा आधी १० एकर होती आता ७ एकर आहे
@sachinkhartode6445
@sachinkhartode6445 4 жыл бұрын
नमस्कार सर, माझा एक जमिनी संदर्भात न्यायालयात वाद चालू आहे त्यासाठी मी आपले सल्ला घेऊ इच्छितो आपल्या सल्ला बद्दल असणारी फीसह व कोविड चे नियम पाळून मिटिंग होऊ शकेल का?
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 4 жыл бұрын
Xyz चा जमिनीचा व्ववहार झाला त्यापैकी xyहे जमिन मालक आहेत.z नी विक्रो परमिशन घेतली परंतु आदेशा प्रमाणे तीन महिण्यात व्यवहार पुर्ण झाला नाही दस्त पेंडींग आहे तर विक्री परमिशान रद्द होउ शकते का कशी
@sudamshinde466
@sudamshinde466 4 жыл бұрын
Dear sir Amachya satbara madhe etar adhikarat nilobane kul kayda Kalam 47pramane parvangi ghetli nahi asa shera ahe sir plice reply sir
@laxmangohire2596
@laxmangohire2596 4 жыл бұрын
Sir, माझे एकूण ५ आजोबा एकत्र कुटुंब पध्दतीने शेती करतात व एकत्र कुटुंबपद्धतीने काही ५०,६० वर्षापूर्वी जमीन विकत घेतली होती. पण त्यामधे फक्त जे दोन मोठे आजोबा होते त्यांचेच नाव सातबारा लागले आहे आणि उललेले ३ आजोबाची नावे नाहीत पण ही शेती अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीने च करताहेत. तर उललेले ३ आजोबाचे ७/१२ ला नाव लावणेसाठी त्यासाठी काय लागेल. please सांगा
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
सशुल्क मार्गदर्शनाकरता कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करा k.kayadyacha@gmail.com
@tanparkhe2120
@tanparkhe2120 3 жыл бұрын
आमच्या चुलते याने फसवून दिवाणी न्यायालयात एकतर्फी निकाल लावुन घेतला आहे . तरी माझे स्वताचे 7/12 उतारा आहे. मी स्वतःहून विलंब माफी अर्जाने पुन्हा केस केली आहे. निकाल बदलणार काय त्याचा लागलेला
@commonerIndian
@commonerIndian 5 жыл бұрын
very good
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 жыл бұрын
धन्यवाद
@sharanvarnale3469
@sharanvarnale3469 5 жыл бұрын
Sir please mi patvalelya prashnache uttar dya.
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 4 жыл бұрын
१९७१साली वडिलांनी जमिन खरेदी केली होती.परंतु ७/१२वर नोंद झाली नाही.माञ जमिनीताबा आमच्याकडे आहे.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
आता नाव लावण्याकरिता अर्ज देणे गरजेचं आहे
@rupeshbadgujar1995
@rupeshbadgujar1995 4 жыл бұрын
माझ्या कडे जमीन नाही पण मला स्वतःची शेती कराची आहे?
@sandipsultane9528
@sandipsultane9528 4 жыл бұрын
सर भाऊ हिस्सा परमाणे १२५ सालापासुन आजोबाच्या भावाच्य नावें आहे आमच्या ताब्यात आहे उपाय सांगा
@vishwaspabekar1172
@vishwaspabekar1172 4 жыл бұрын
सर मी पुण्यामध्ये राहतो,आपला नंबर व पता मिलावा
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
tanmayketkar@gmail.com
@ramdasjadhav7271
@ramdasjadhav7271 4 жыл бұрын
सर आमची वडलोपारजित जमिन आहे पण या जमिनीमधे काही कूळे लागली आहेत ही कूळे काहीही सबंध नसताना काही लोकांनी आपली कूळे लावली आहेत ती जमिन शेतीसाठी ही दिलेली नाही ही कूळांची नावे आनाधी कृत आहेत आमची जात बौदध आहे व कूळे वेगळया जातीतील आहेत.तरी सर या कूळांची नावे आमचा जमिनीतून कमी करता येतील का. ?
@dhanrajnikum5690
@dhanrajnikum5690 4 жыл бұрын
सर आमची वाटनी 1994 साली झाली आहे आमचे वडील वाटनी पहिले मयत झाले आहेत तरी काका नि आम्हाला त्याचा पेक्षा कमी 4एकर जामीन कमी आहे तरी काका नि वाद तयार झाला आहे
@sandeepkokane938
@sandeepkokane938 Жыл бұрын
एकत्रीकरन योजना करतांना दोन भावांमध्ये अदलाबद केले परंतु बहीनीचे नाव एकाच भावाच्या ७/१२ उतारयावर ईफेक्ट घेतला व दुसरया भावाच्या शेतजमीनीत बहीनीचे नाव दाखल नाही
@pandurangpawar5366
@pandurangpawar5366 4 жыл бұрын
Sir mala Tumi answer dile nahi a Ku ma vishey mail patvla aahe please sanga उत्तर दया मी तुम्हाला मा फोन दिला आहे कुपया फोन करा
@yashgaikead5241
@yashgaikead5241 4 жыл бұрын
1950 la 8 ekar Jamin hoti aata gat no nusar 5 ekar disti kay karave
@ramdasdheringe8537
@ramdasdheringe8537 4 жыл бұрын
साहेब माझे वडीलोपार्जीत घर जवळ जवळ पंच्चावन्न वर्षापासुन अस्तित्वात व माझ्या कब्जात आहे तसेच महाराष्ट्र जमिन एकत्रकरणात 1966 प्रमाणे माझे वडीलोपर्जीत असलेले 22गुठे क्षेत्रातुन 13 गुंठे क्षेत्र चुलत आजोबांना देऊन तो गट नं 12 झाला तसेच चुलत आजोबांचे दुसरीकडे 13 गुठे क्षेत्राचे मोबादले झाले ह्यामुळे माझी वडीलोपार्जीत 22 गुठेतुन ऊरलेली नऊ गुंठे क्षेत्रातच माझे घर असुन बखळ जागा सातगुंठे जागा माझ्याच ताब्यात होती पण सामनेवालेने अतिक्रमण करुन जागा काढुन घेतली व सध्या फक्त घर वबखल जागा माझे कब्जात आहे व सामनेवालेने घर काढुन जागा कब्जात घेणेसाठी दावा केला असता मीही काऊन्टरक्लेमचा दावा दाखल केला माझेकडे कबंजा न दिलेचे पावत्या आहे तसेच चुलत आजोबाकडे 13 गुठेचा कब्जा घेतल्याच्या पावत्या आहेत तर माझा हक्क शाबीत होतो का ऊरलेले क्षेत्र मला मिळेल का घर जवळ जवळ 68 वर्षापासुन आहे घरपट्टीही आहे
@ajaysapkale6680
@ajaysapkale6680 5 жыл бұрын
Talthi mhanto malato adhikar nahi tumcya kadhe kahi gr aseltar mala dakhava mhane tar sir mala sangha ki gr kuthun bheto
@ramdasborhade6497
@ramdasborhade6497 4 жыл бұрын
Sundar
@ajaysapkale6680
@ajaysapkale6680 5 жыл бұрын
Mala shetivar vars lavyce aahe sir talti lavta nahi
@suhasgaikwad9056
@suhasgaikwad9056 4 жыл бұрын
Mitra vaaras ligali astel tr prant Kade RTS dakhal कर , jilhadhikarya kadhe takrar kr
@sandipsultane9528
@sandipsultane9528 4 жыл бұрын
सर तुमचा नंबर सेटेलाइट का
@sheshraokathwate8609
@sheshraokathwate8609 3 жыл бұрын
Rajistri.zalawar.ferrar.zalawar.2year.kes.hote.kay
@ajaysapkale6680
@ajaysapkale6680 5 жыл бұрын
Sir talthi vansvad gheun stamp gheun 7/12 var nav lavt nahi mahne mala adikar nahi .....GR ....kothun ghayca plz help kara sir
@TanmayKetkar
@TanmayKetkar 5 жыл бұрын
मला कळले नाही, नक्की समस्या काय आहे ?
@surajpawar4213
@surajpawar4213 4 жыл бұрын
सर आजोबांनी 1946 ला 1 ऐकर 16 गुंठे जागा 100 रू देऊन खरेदी केली पण 7।12 वर क्षेत्र कमी आहे काय करायला पाहिजे आणि त्या गट मध्ये चुलत्यानी वर्दी देऊन दुसरीची नावे कमी करून स्वतःची नावे चढवली
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
क्रूपाया कागदपत्रे आणि विशीष्ठ प्रश्न ईमेल करा tanmayketkar@gmail.com
@dhanajidoltade7402
@dhanajidoltade7402 3 жыл бұрын
Sit help me
@rambhaupatil7628
@rambhaupatil7628 4 жыл бұрын
साठे खत रद्द करु शकते का?
@pravinmohite3461
@pravinmohite3461 4 жыл бұрын
Amhi Sir swarsheet कूळ आहोत पण 7/12 ला भोगवतदार म्हून नाव अजून लागलं नाही ,,,मूळ मालक अजून भोगवतदार म्हून आहे,,, plz reply
@s.p3517
@s.p3517 4 жыл бұрын
गाव कोणत आहे
@amoljadhao2049
@amoljadhao2049 5 жыл бұрын
Sir amchi 1978 chya purvichi grampanchayat cha panchana zaleli gayran jamin aahe ti navarar kashi karayachi
@sambhajibhojane6957
@sambhajibhojane6957 5 жыл бұрын
सर आमच्या वडिलांनी भोगवटा जमीन 2 पाटील वतन 1972 साली खरेदी केली असून ती चा सात बारा झाला नाही तेव्हा काय करावे
@pradeeptatkare8611
@pradeeptatkare8611 4 жыл бұрын
Sir आमचे घराची व शेती जमीन 1952 पासून 7/12 आमही कआहे
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 4 жыл бұрын
वडलांच्या निधना नंतर माझे नाव ७/१२ ला नोंदले.पण कांहीं वर्षानंतर कोणताही फेरफार न होता माझे नाव कमी केले गेले.३० वर्षा नंतर मला ७/१२ उतारा काढल्यावर सम्मजले. मामलेदारक डे नाव नोंदणीसाठी अर्ज दिला.मंदलधिकर्यानी त्यांच्या रिपोर्टमध्ये माझे नाव नोंद व्हा वी असे मामलेदार यांना कळ वले .पण त्यांनी चौकशी ठेवली.चौकशीमध्ये कांहीही कारण न देता माझे नाव नोंदले जाणार नाही.असा निकाल दिला.हे योग्य की अयोग्य ? कृपया आपले मत काय ते सांगा .
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
नमस्कार, या बाबतीत सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@ramgadhve6495
@ramgadhve6495 3 жыл бұрын
मला आपला मोबाईल नंबर हवा आहे आपल्याला भेटून कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@akshaydeshmukh337
@akshaydeshmukh337 4 жыл бұрын
Sir तुमचा number मिळेल का मला please आमच्या ही जमीनीचा कुळाचा विषय आहे sir
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करा k.kayadyacha@gmail.com
@rahulpathare9059
@rahulpathare9059 4 жыл бұрын
सर तूमचे ऑफिस कूठे आहे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
कल्याण पण सध्या बंद आहे
@sachindeshpande1033
@sachindeshpande1033 4 жыл бұрын
प्रॉब्लेम होता त्यासाठी आपला नंबर पाठवा प्लीज सर
@niteshvasave5814
@niteshvasave5814 4 жыл бұрын
माझ्या वडिलांनी 3 एकर जमीन विकली होती आता समोरच्या व्यक्तीचा नावावर सातबारा निघतो पण ड पत्रकात वडिलांनी बहिणीला दिले आहे असे आहे पण ती माज्या वडिलांची बहीण नाही आता त्यांनी कोर्टात दावा केला आहे
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
कृपया कागदपत्रे आणि प्रश्र्ने ईमेल करावे k.kayadyacha@gmail.com
@j.c.chavan9472
@j.c.chavan9472 4 жыл бұрын
सर मला फोन नं मिळेल का?माझे फार महत्त्वाचे काम आहे.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 4 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
प्रश्नोत्तरे ७ - अ‍ॅड. तन्मय केतकर
13:16
क कायद्याचा
Рет қаралды 15 М.
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
प्रश्नोत्तरे १२ - अ‍ॅड. तन्मय केतकर
12:06
प्रश्नोत्तरे -  ९ - अ‍ॅड. तन्मय केतकर
12:48
प्रश्नोत्तरे २९ - अ‍ॅड. तन्मय केतकर
13:39
प्रश्नोत्तरे ७८ - अ‍ॅड. तन्मय केतकर
11:27