कृपया कमेंट पूर्ण वाचावी 🙏 अरे भाऊ मार्केटिंग कशी करावी ? मार्केट सर्वे कसा करावा ? मार्केट मधील होलसेल आणि रिटेल ? दुकानावर आपला मल कसा पोहचवला ? होलसेलर कडे पहिलंच आपण जे वस्तु बनवणार आहे ती असते तर आपण असे काय करावे की त्या दुकानदार ने आपल्या कडील वस्तु खरेदी करावी Sir please he सर्वे प्रश्न पण तुम्ही तुमच्या videos मध्ये विचारत जा वस्तु बनावे हे सोपे असते पण ती विकणे हे फार कठीण असते ...म्हणून Factory कशी वस्तु तयार होते त्या ऐवजी .... ती वस्तु factory vale कशा प्रकारे विकतात हे विचारत जा ..... Most important questions Factory आधी लावली तर factory तर factory मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावावे लागतात आणि नंतर आपण तयार केलेली वस्तु मार्केट मध्ये चांगल्या किंमती वर विकली जायेल याची काहीच गॉरानटी नसते आणि जर पहिलेच ऑर्डर घेण्यासाठी आपल्या कडे sampal पाहिजे तर या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे हॅण्डल करावे ......असे प्रश्न video मध्ये वाचारवे अशी माझी नम्र विनंती आहे sir ya topic var नक्कीच video बनवून Maharashtra तील जनतेला उद्योजक होण्याची संधी प्रधान करावी अशी मी विनंती करतो. जय शिवराय जय महाराष्ट्र 🧡🙏 या कॅमेंटला जास्तीत जास्त like ❤ करा जेणे करून हा कॅमेंट टॉप la दिसेल आणि या सर्वे प्रश्नांची उत्तरे लवक😮रात लवकर आपल्याला मिळतील धन्यवाद 🙏 लाईक करा ❣️ 👍 #marathiudyojak
@girishshimpi148610 ай бұрын
हे मराठी युवक आपल्या महाराष्ट्र ला पुढे नेतील 😊
@vikarmwagh7283 Жыл бұрын
छान
@sunilgaurkhde4588 Жыл бұрын
Sir argent madhe kontya mashin ghene aawashyak ahe tumhi sudha mal deta ka aani aamhala thodi mahiti dyal
@mangalkashid4808 Жыл бұрын
👍👍👌👌
@sanjaykhairnar3654 Жыл бұрын
मस्त
@pravingawade4288 Жыл бұрын
Potato chips business बदल video बनवा
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
Nkkich
@nirmalapatil50019 ай бұрын
सर मला हा बिझनेस करायचं आहे मला तुमचा नंबर मिळेल का
@vinayaknathe65952 ай бұрын
Santosh. Nathe
@ajsatisfyingshow3913 Жыл бұрын
बिग बॉस -सकाळचे ९ वाजलेत😂😂
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
🤭🤩😂
@akshayneval6516 Жыл бұрын
Ha video bnvyn kiti dies zle
@harshadkadam5776 Жыл бұрын
Dada sharechat var channel monetize karnya baddal bolaycha aahe
@reshmabagwan5715 Жыл бұрын
Konte gav
@VBCREATION_8822 ай бұрын
Sir number bhetl ka pliz
@SghdPpt7 ай бұрын
नबंर काय आहे मालकाचा
@factswithmb8644 Жыл бұрын
भाऊ तुम्ही हा आवाज कसा रेकॉर्ड करता
@Narayantambitkar6162Ай бұрын
सर नंबर पाठवा
@vinayaknathe65952 ай бұрын
Mla. Apla. Nambar. Pahije
@dkagrofarmamravati20454 ай бұрын
व्हिडिओ तर बनवला पण त्यांचा नंबर आणि पत्ता कोण टाकणार, नाही समजत तर कायले व्हिडिओ बनवता रे.
@reshmabagwan5715 Жыл бұрын
Kacha mal dewan pakka mal tumch ghwu shakte ka.ladyes karna ahet na ha yaysay