खूप छान.. अतिशय अवघड गाणे.. त्यातल्या अनेक अवघड जागा किती सहजतेने घेतल्या आहेत
@ketanmakwana4815 Жыл бұрын
Wahaa
@sangitabujarbaruah3410 Жыл бұрын
So sweet singing 😘💖👏
@hemantghan6106 Жыл бұрын
Amazing amazing👌
@shrutibujarbaruah109 Жыл бұрын
Thank you re ❤️
@pritidevi9678 Жыл бұрын
So nice singing
@vinayaklimaye11 ай бұрын
अत्यंत अवघड गाण आहे आशाताईंच! त्यातले जे हटके पलटे आहेत त्यावर अजून थोडी मेहनत हवी ग! केलयस ते कमी नाहीये, पण तुझ्याकडून अपेक्षा ठेवल्याशिवाय मला रहावतच नाही! ❤ एक गोष्ट फार उत्तम आहे की तू स्वतःच्या आवाजात गातेस, म्हणून खूप आवडते मुलगी मला! ❤
@jayantpanse6402 Жыл бұрын
How can you speak such a fluent Marathi?
@shrutibujarbaruah109 Жыл бұрын
I have been in Maharashtra since 2014. Picked it up 😊
@milindlimaye1973 Жыл бұрын
मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेले सुमधुर गीत ऐकले. आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर पद्धतीने सादरीकरण केलेत यात शंकाच नाही. आपले विलक्षण सहजसुंदर सादरीकरण ऐकण्याचे /बघण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.