Politicians cha pan verification kra tickets cha agodar
@Sagar_zoleАй бұрын
Police verification हे पूर्वी पासूनच अस्तित्वात असलेला नियम आहे. नवीन काही नाही यात.कुठलीही कोणत्याही पदाची भरती झाल्यानंतर रुजू होत असताना.police verification हे अनिवार्यच बाब आहे.ते द्यावेच लागते.हा जुनाच नियम आहे.
@pandurangshinde4925Ай бұрын
6 वी पर्यंत महिलांना नेमल्यास पुरुषांनी काय कराव हेही सांगा
चांगला निर्णय घेतला आहे. पुलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट शिक्षक का करीता. पण भरती प्रक्रिया सुरू करा. खोटे बोलून दिशा भूल करू नका. निकोप भरती झाली पाहीजेत. शिक्षण हे देशाचा प्राण आहे. कॉफी मुक्त परीक्षा झाली पाहीजेत. ग्रामीण भागात जावून पहा. कामचुकार सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, वन विभाग कर्मचारी यांना शोधून काढले तर चांगले होईल अन्यथा काही अर्थ नाही. फुकटचा पगार घेतात.काम नाही तर दाम, पगार नाही. थम मशीन सुरू करा. प.स., जिल्हा परिषद कर्मचारी यांना थम मशीन सुरू करा. हीच विनंती आहे.
@SupriyaDukare-n1jАй бұрын
Ya na ghri ch basavl pahije teva samjel ya na student chya lifr sobt khelan ky aste te
@muktharshaikh3770Ай бұрын
Netyna suddha asi niam lava
@wastetobest5034Ай бұрын
He sarkar janar he matra nakki
@onlinetech-h3kАй бұрын
Tumche kele ka kdhi verification aaj paryant tumhi dili ka kdhi tet abhiyogyta 10 mark tri padtil ka shikshan mantryana yana konte niyam nahi amdar honyasathi mantri honyasathi jya la amdar form bharaycha tyancha sathi upsc level exam ghya jo candidate rank 100 madhe yeil tyala amdarki khasdarki sathi form bharta yeil kara kalel kon kiti patr ahe te 😡
@SupriyaDukare-n1jАй бұрын
Tumchya sathi ka ashe rules kadt nahi tumhi....
@bhagwatrindhe3917Ай бұрын
शिक्षकेतर कर्मचारी भरती केव्हा सुरू होणार
@Yogeshprabhutendolkar0941Ай бұрын
Are aadhi bharati kara re
@AvinashKamble-k7bАй бұрын
तुमचा का होत नाही... इलेक्शन ला उभे राहताना
@ratnakarjangam9831Ай бұрын
मुलींना शिक्षण मराठी इंग्लिश फ्री का करीत नाही का फक्त पैसे वाल्यानी मुलांना इंग्लिश शिकवायचं का? गरीबमराठी हिंदु मागे राहतील हिंदु च्या नावावर मत मागता मग शिक्षण फ्री करा
@FitnessTeens-z6hАй бұрын
yanche VERIFICATION kon karnar ....atta JANTA karnar ahe ....ELECTION madhye paha kai hotai te....WAIT n WATCH .....CHINDI SENA cha SUPDA saaf honar ahe.....