बेमुदत उपोषण || Episode 579 || Comedy video 😂😂 ||teacher_taka_tak

  Рет қаралды 129,283

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 556
@milindbhagat3951
@milindbhagat3951 Жыл бұрын
देविदास भाऊच्या आमरण उपोषणाला आपला पूर्ण पाठिंबा देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@avinashpanduranglavhalelav1055
@avinashpanduranglavhalelav1055 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो तुम्हारे साथ है
@sudipwakode3790
@sudipwakode3790 Жыл бұрын
आपला पुर्ण पाठिंबा देविदास भाऊ
@Sattamatka1111
@Sattamatka1111 Жыл бұрын
Fakt bhau
@sitarambele4845
@sitarambele4845 Жыл бұрын
देविदास हा अतिशय योग्य माणूस आहे त्यामुळे आमचा त्यांना फुल पाठिंबा आहे🙏
@pawanchopade3991
@pawanchopade3991 Жыл бұрын
Devidas bhau ki zalak sabse alag ... 1 no . Devidas bhau 🙏🙏🙏 I support to devidas Bhau
@sandeepbambal2093
@sandeepbambal2093 Жыл бұрын
देविदास भाऊ माझाही तुम्हाला पाठिंबा आहे अतिक्रमाविषयी
@piyushlambade9339
@piyushlambade9339 Жыл бұрын
मनुन मनतो न बावा शिकलेल्या करा.. देविदास भाऊ एकदम कडक...
@dipkumar6600
@dipkumar6600 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम्ही आमच्या खामगांव चे नाव घेतले खूप बर वाटलं बॉ... तुमच्या उपोषणाला माझा फुल पाठिंबा आहे...पुढचे सरपंच तुम्हीच ....
@omdakhore8007
@omdakhore8007 Жыл бұрын
देविदास भाऊ च्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा👍 अतिक्रमण निघालेच पाहिजे👍
@dhammpalwathore3003
@dhammpalwathore3003 Жыл бұрын
निवडणूक की ला कोणी support केले नाही पण आत्ता सगळे जण तुमच्या पाठीमागे सगळे जण आहेत मी एक नांदेड
@shraddhaborkar5222
@shraddhaborkar5222 Жыл бұрын
देविदास भाऊ खूप भारी आहे बा 😎😎👍
@gajananzod1619
@gajananzod1619 Жыл бұрын
🙏🙏
@sunilkalantri6245
@sunilkalantri6245 Жыл бұрын
सर मी सुद्धा उपोषणाला बसलो होतो दोन टाईमचा चहा आणि तीन टाईमच जेवण लपून खाल्लं ते अल्लक गोष्ट आहे 😜😜😜😂😂🤣🤣🤣🤣
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
🤔🤔🤣😂😂
@Ravisontakke91
@Ravisontakke91 Жыл бұрын
😁😆🤣😅😂
@kundanwankhade2205
@kundanwankhade2205 Жыл бұрын
@@TeachertakatakSureshRaut ek nobr bahu. .....
@DrSwara
@DrSwara Жыл бұрын
देविदास भाऊला फुल सपोर्ट.....👍
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 Жыл бұрын
देविदास भाऊ खूप चांगलं काम करत आहे सर उपोषणाला बसल्यामुळे नक्की त्यांचा प्रश्न सुटेल सर. 💯✌🏻❤️
@shivanale4651
@shivanale4651 Жыл бұрын
सर तुमचा व्हिडिओ पाहून अगदी मन प्रसन्न होते. किती भी टेन्शन आलं तरी व्हिडिओ पाहून टेन्शन जाते 😝😝😝👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@amolwankhade857
@amolwankhade857 Жыл бұрын
झालं रे चालू उपोषण देविदास भाऊ एक नंबर 👌👌
@bshrinivas725
@bshrinivas725 Жыл бұрын
मोडेन पण वाकणार नाही . 💥💥 देविदास भाऊ, डॅनि
@सोनूजैन-घ9द
@सोनूजैन-घ9द Жыл бұрын
😀😀😀😀😅मारोती दा लय भारी आहे बा आणि देवीदास भाऊ तुम्हीं बसा उपोष नाले आमहीं तुम चा सोब त आहे
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
|| 😊 #रविवार_स्पेशल...😍👌 🙏 एकच वादा देवीदास दादा ❤ ||
@vinodsakunde9653
@vinodsakunde9653 Жыл бұрын
चला चला लवकर 😇😇
@sachingadge2422
@sachingadge2422 Жыл бұрын
देवीदास भाऊ चे सर्व खरे आहे रे बा ।।देवीदास तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है।।।।
@digambarpatil8547
@digambarpatil8547 Жыл бұрын
देविदास भाऊ एक नंबर त्यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही👌👌
@ganucreation2195
@ganucreation2195 Жыл бұрын
बसले का देविदास भाऊ उपोषणाले....😂✊
@sharaddeshmukh2126
@sharaddeshmukh2126 Жыл бұрын
महत्वाचा मुद्दा मांडला देवीदास भौ ने अतिक्रमण एक नंबर माणूस हाय देवीदास भौ👌
@amitbhople5723
@amitbhople5723 Жыл бұрын
*बेस्ट डायलॉग :- देविदास भाऊ... -* तू त कसा नाटलाव्या च दिसत मले..😀🤣
@shantanuborkar2035
@shantanuborkar2035 Жыл бұрын
Ekach bhau devidas bhau ✌✌
@vishaltandulkar4286
@vishaltandulkar4286 Жыл бұрын
नाही नाही अतिक्रमण हटवलाच पाहिजे देविदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है.....😂😂
@bittus7747
@bittus7747 Жыл бұрын
सर्व लोकांची इच्छा पूर्ण केली सर शेवटी आमरण उपोषणाला बसले च देविदास भाऊ आमचा जाहीर पाठिंबा आहे
@prafulgawande105
@prafulgawande105 Жыл бұрын
Zee 22तास तर नवीनच आहे बावा 😂😂 एकदम सुपर sir देविदास बावा नवीनच आपत आणते बावा
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 Жыл бұрын
देविदास भाऊ खरोखर इमानदार माणूस आहे ...तुम्ही जे उपोषण केल आहे...ते योग्य आहे... न्याय मिळत नसेल तर हेच करावे लागते...माझ्यासोबत ही असच झाल होत ...काही सरपंच , सदस्य , असेच रिकामे धंदे करत असतात...पदाचा गैरवापर करतात...चांगल्या कामासाठी कोणी साथ देत नाही...देविदास भाऊ तुम्ही एकटेच काफी आहेत...विजय तुमचाच ...
@PSKgamingofficial233
@PSKgamingofficial233 Жыл бұрын
एकदम बरोबर निर्णय घेतला देविदास भाऊंना आपला पूर्ण पाठिंबा देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@nitadeshmukh7669
@nitadeshmukh7669 Жыл бұрын
Devidas bhaucha atikramancha muddha khup mahatvacha aahe tyas maze sampurn samarthan aahe
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Жыл бұрын
देविदास भाऊ चांगलाच जिद्दी माणूस आहे बावा, अतिक्रमण काढल्याशिवाय काही चैनीनं बसणार नाही वाटते 😀😀👌👌🙏🙏
@dineshtike8273
@dineshtike8273 Жыл бұрын
देविदास भाऊ एक नंबर👌... गाव विकासासाठी अगोदर अतिक्रमण हटवलेच पाहिजे.. 🤣
@gdchatark
@gdchatark Жыл бұрын
देविदास भाऊ आपला फुल्ल सपोर्ट तुम्ही चांगले काम सुरू केले
@gauravsakharkar5734
@gauravsakharkar5734 Жыл бұрын
देविदास भाऊ ला आपला पूर्ण पाठिंबा... माझ्यामते यांच्यासोबत मोठे पाटील, पाटीलिन सूनबाई याचा जर सपोर्ट मिळाला तर आपला व्हिडिओ पण भारी बनेल आणि उपोषण चा कार्यक्रम पण भारी होईल .. आता बाकी गुरुजी वर निर्भर करते काय करते तर...🙏🙏
@gajananbochare6221
@gajananbochare6221 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ashokjadhow9943
@ashokjadhow9943 Жыл бұрын
देवीदासभाऊ गावासाठी अतीक्रमणचे चांगले काम करत आहे तरी त्यांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@prashantnagrale2733
@prashantnagrale2733 Жыл бұрын
देविदास भाऊच्या आमरण उपोषणाला माझा पुणॆ पने पाठिंबा आहे देविदास भाऊ तुम्हाला सौमरच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा🌹🌹
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 Жыл бұрын
स्पेशल अतिक्रमण देविदास भाऊ..
@vasantsinhe8198
@vasantsinhe8198 Жыл бұрын
🌸नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते ! अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते ! 🌸 जय गजानन माऊली 🌸 🙏🌹
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 Жыл бұрын
राम राम,,हो गुरूजी,,सुपर,, एपिसोड,,
@gavakdchyauchapati7129
@gavakdchyauchapati7129 Жыл бұрын
आपला पण फुल्ल सपोर्ट आहे देविदास भाऊ ला ❤️ छान होता व्हिडिओ... उद्या पासून तर खूप मज्जा येईल बघायला ❤️
@ashishborde7260
@ashishborde7260 Жыл бұрын
एकच वादा देवीदास दादा 💪💪
@vijaygavande9235
@vijaygavande9235 Жыл бұрын
देविदास भाऊ की झलक सबसे अलग आहे व देविदास भाऊ आता उपोषणाला बसले आहे व हम तुम्हारे साथ है देविदास भाऊ 😂😂😂😂😂 है
@shubhamchankhore7293
@shubhamchankhore7293 Жыл бұрын
डॅनी आबाजी आणि देविदास भाऊ 1 no. व्यक्तिमत्व
@amolkatekar6710
@amolkatekar6710 Жыл бұрын
Khupach apratim video astaat sir... Darrroj vel kadhun... Nakki.. Baghto... #..... # . Teacher taka tak channel... ✨🙌🙏🏻
@prakashrathod7960
@prakashrathod7960 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है.... चांगल्या कामाला कोणी साथ देत नसते... पण देविदास भाऊ चा अल्लग च बाणा... जे ठरवलं ते करून दाखवनार... नक्कीच अतिक्रमण हटणार म्हंजे हटणार 👌
@arupatil5809
@arupatil5809 Жыл бұрын
Devidas bhau ekach number
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 Жыл бұрын
उपोषणाचा माहोल...🤣👌👌🎇
@abhijeetdeshpande1401
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
अतिक्रमण निघालच पाहिजे... देविदास भाऊला पुर्ण पाठिंबा... बुलडोझर बाबा कि जय..
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
वाह बाळू भाऊ झी 22तास 😄🤣🤣🤣
@sumit.ingle.
@sumit.ingle. Жыл бұрын
देविदास भाऊच्या आमरण उपोषणाला आपला पुण पाठींबा
@pathanprinting5739
@pathanprinting5739 Жыл бұрын
शांताराम दादा विनंती करतो अतिक्रमण काढा कलकल ची विनंती आपला पठाण शाबीर रा.मांडवी ता किनवट जि नांदेड
@krishnagiri672
@krishnagiri672 Жыл бұрын
आमरण उपोषण देविदास भाऊ आप आगे बढ़ो हम आपके साथ हे एक नंबर 👌👌👌💯💯💯💯
@mahabaleahwarghuge3512
@mahabaleahwarghuge3512 Жыл бұрын
आपण कुठचे आहात गीरी.. आम्ही पण गिरी आहे ...💐👌💕😎
@madamwagh507
@madamwagh507 Жыл бұрын
गावात माहोल फक्त देविदास भाऊ करते,👍👍
@milindthakare6155
@milindthakare6155 Жыл бұрын
मिठ खाऊन तट रायनारा मानुस आहे देविदास भाऊ👍👍👍
@yogesh.hiwarle2189
@yogesh.hiwarle2189 Жыл бұрын
गुरुजी ...तुमच्या विचारांना सलाम काय ते डेकोरेशन बोरीचे झाड दाखवले.. गुरुजी....तुमच्या विचारात येते कसे हे पाच वाजताच्या नंतर आमच् टेन्शन एकदम फ्री होतो गुरुजी... खामगाव चे नाव काढले तर सांगतो बोथाकाजी वाहाळा.. या ग्रामपंचायतचा आम्हाला सपोर्ट आहे... देवदास मामा कडून त्यांच्या आवाजात म्हणून घ्या..Piz... गुरुजी धन्यवाद.....
@bhushanmuneshwar4125
@bhushanmuneshwar4125 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम्ही चांगले माणूस आहात पण गावातील लोक खूपच एपितर आहेत
@pavankale5939
@pavankale5939 Жыл бұрын
देविदास भाऊ एकच नंबर गावाचा नाही फक्त देविदास भाऊच करणार बाकी सरपंच आणि पंच काहीच करण्याचं
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 Жыл бұрын
एकदम छान एपिसोड धन्यवाद राऊत सर
@Gangadharinglepatil
@Gangadharinglepatil Жыл бұрын
लय भारी देवदास भाऊ आमरण उपोषणाला बसा
@shyamshikare6700
@shyamshikare6700 Жыл бұрын
देविदास भाऊ आपला पूर्ण सपोर्ट आहे हो उपोषणाला....🙏🙏
@aryanbakale8349
@aryanbakale8349 Жыл бұрын
उपोषणाले उसळ चालते काय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 मस्त व्हिडिओ सर.👌👍
@dipakpande4570
@dipakpande4570 Жыл бұрын
Aamchya gavatil nav getle devidas bhaune khamgav thanks devidas bhau
@kuldipdongardive4378
@kuldipdongardive4378 Жыл бұрын
देविदास भाऊ वंडरफुल 🔥🔥🔥
@rajeshrathod4576
@rajeshrathod4576 Жыл бұрын
Devedas bahu 1 no
@pramodbire8405
@pramodbire8405 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हा रे साथ है, देविदास भाऊला पाठिंबा 🙈🙊🙉👋👋
@sachinbodade7038
@sachinbodade7038 Жыл бұрын
देविदास‌ भाऊ तुम आगे‌ बडे‌ हम तुम्हारे साथ है
@vilasladhe3478
@vilasladhe3478 Жыл бұрын
देविदास भाऊ च खर आहे देविदास भाऊ तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है... हिंगोलीकर
@SangitaKhadke
@SangitaKhadke Жыл бұрын
देविदासभाऊ मी पोचते हो सकाळी 7 पर्यंत , घाबरू नका आणि माघार तर घेऊच नका , माझा पूर्ण पाठींबा तुमच्या उपोषणाला . मी स्वतः उपस्थित राहते , काळजी नका करू , बरीच लोकं आहेत तुमच्या सोबत . अतिक्रमण काढायचं म्हणजे काढायचच......... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍🙏🙏
@mahavirchavhan5315
@mahavirchavhan5315 Жыл бұрын
गुरुजी बंजारा समाजातील होळी च एपिसोड gheya बर apla teacher Taka Tak एकच no 🙏🙏🥰
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 Жыл бұрын
मि पण देविदास भाऊ संग उपोषणाला बसलो असतो पण लय लांब आहे तुमचं गाव तरी माझा पुर्ण सपोर्ट आहे देविदास भाऊ ला ❤️❤️❤️❤️❤️❤️
@swapnilganjare7485
@swapnilganjare7485 Жыл бұрын
उपोषण चालू 🤣🤣
@abhishekguradwar9524
@abhishekguradwar9524 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏
@chetansolanke6845
@chetansolanke6845 Жыл бұрын
👌👌👌😂😂😂अप्रतिम विडिओ सर 👌👌😂😂😂
@Allrounder_maharaj
@Allrounder_maharaj Жыл бұрын
कमाल आहे राज्या गुरुजी तुमची...🙏🏻
@sanjayshirsat1796
@sanjayshirsat1796 Жыл бұрын
देविदासभाऊला आपला पाठिंबा जाहीर
@Fun-science
@Fun-science Жыл бұрын
devidas bhau sansane , deshasathi ,gawasathi , rashtrasathichi preranastrot aahe........devidas bhau ki jay...ho....
@nasirshah7820
@nasirshah7820 Жыл бұрын
अतीकरम हटाव एक नंबर देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है फूल सपोट
@tuakarambhoskar4428
@tuakarambhoskar4428 Жыл бұрын
शाब्बास देविदास भाऊ संसने तुम्हाला माझा सलाम
@varshashioramwar7681
@varshashioramwar7681 Жыл бұрын
देविदास भाऊ यांच्या उपोषणला आमचा पाठिंबा आहे. लढाई अन्याय विरुद्ध आहे.
@yogeshgorave5604
@yogeshgorave5604 Жыл бұрын
देविदास संसंने आगे बडो... हम तुममेरे साथ है...
@vinodbarse9486
@vinodbarse9486 Жыл бұрын
Devidash bhau tumale maza safhot ahe
@PriyankaNamdarPatil
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
देविदास भाऊ चांगले काम करत असतांना अडचणी येतातच त्याच्याकडे लक्ष देऊ नका आपले कार्य सुरू ठेवा आम्ही तुमच्या पाठिशी आहे...
@rajeshmore8888
@rajeshmore8888 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बाढो 👌🙏🙏
@anantawankhade4370
@anantawankhade4370 Жыл бұрын
देविदास भाऊच्या उपोषणाला आपला पूर्णण पाठिंबा देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@SachinPatil-je6oy
@SachinPatil-je6oy Жыл бұрын
देवीदास भाऊ ऊपोशन साठी आमीन तयार आहे💐💐💐💐👌
@shrikantsune
@shrikantsune Жыл бұрын
देविदास भाऊ गावातील अतिक्रमण हटविण्याकरिता तुम्ही जे आमरण उपोषण करत आहे त्या करिता आमचा बिनशर्त पाठिंबा तुम्हाला
@pankajkhairkar1007
@pankajkhairkar1007 Жыл бұрын
देवदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 👍🏻😜
@pundliksushir3373
@pundliksushir3373 Жыл бұрын
देसदास भाऊ तुम आज बढो हम तुम्हारे साथ है 😅😅👌👌😂
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 Жыл бұрын
Full support देविदास भाऊला...✌️✌️✌️
@abadardigambar5340
@abadardigambar5340 Жыл бұрын
देविदास भाऊ मी पण आहो तुमच्या सोबत बेमुदत उपोषणाला नांदेडकर 🙏
@akashkandelkar5702
@akashkandelkar5702 Жыл бұрын
Full support you Devidas bhau sansane 🙏
@sudhirmandawar506
@sudhirmandawar506 Жыл бұрын
O
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 Жыл бұрын
देविदास भाऊंचा निर्णय ठाम असते देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आबा ले दुलई ची व्यवस्था करा
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 Жыл бұрын
देविदास बाबा आले देविदास महाराज आले हे मस्त होत सर😉😘😍👍😄😃😎🙏
@mangeshkathavkar6570
@mangeshkathavkar6570 Жыл бұрын
💐🌹🌷एकच नंबर सर 🌹💐💐🌷
@bittus7747
@bittus7747 Жыл бұрын
अरे बाप्पा बेस्ट एपिसोड आतलोक चा
@satish_bele_77
@satish_bele_77 Жыл бұрын
देवीदास भाऊ आम्ही तुमच्या साथ आहे......
@shyammhatarmare600
@shyammhatarmare600 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं,,😊😊
@seemababar1157
@seemababar1157 Жыл бұрын
शांतारामभाऊ😂😂😂पळाले.
@ganeshsonnar9453
@ganeshsonnar9453 Жыл бұрын
देविदास भाऊ आगे बढो .....हम सच्चाई के साथ है
@aadeshganeshpure2273
@aadeshganeshpure2273 Жыл бұрын
शांताराम आणि शांताराम चे सोपती घाबरले पायजात सर🙏 पाठिंबा आहे आपला
@ramdashembade6456
@ramdashembade6456 Жыл бұрын
Devidas bhau la support ahe apla
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 4,9 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 182 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,4 МЛН
मामाच घबाड || Episode 592 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak
19:00
कंदील जासुस || Episode 623 || Comedy Video 😂😂 ||Teacher_taka_tak
22:00
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 4,9 МЛН