एक त राजीनामा देईन नाही त गव्हा ले पाणी दया ले जाईन..... 😅😅😜😆
@maheshdhadwe46492 жыл бұрын
मोठेबाबा आणि डॅनी आबाजी ले वापस आना पांडे साहेब कंदील सोडून दया जंगलात मामा भाच्या जवळ ॲडवास घ्यायला 👌👌
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
😂😂
@ganeshpardhi24442 жыл бұрын
कंदील आबाजी..."बुढीले ईचारा लागते बुढी पुढे जाता येत नाही,"😂😂👌
@samadhanpandit22682 жыл бұрын
खरच ह्या म्हाताऱ्या माणसं कडून च पकडून द्या मामा ला धन्यवाद राऊत सर
@mandashinde22922 жыл бұрын
शांताराम पाटील चा होस्पितल् केव्हा पासून सुरु होणार 🤗😃😃
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
हा मामा लयच सतावून राहीला आहे बावा पांडे साहेबाला 😂 😂 😂 पांडे साहेब जोपर्यंत मामाले पकडत नाही तोपर्यन्त हार मानू नका
@DrSwara2 жыл бұрын
"बापा कंदील आबाजी😂😂 येडा बनके पेडा खाता है."😂😂🙏
@DrSwara2 жыл бұрын
@@iq3108 hehe
@pankajkhairkar10072 жыл бұрын
उद्या एका मिनिटाचा तरी टाका पण एपिसोड टाका सर... आम्ही वाट पाहत रायतो ना तुमच्या व्हिडीओ ची.... तुम्ही आम्हांला हसायचं व्यसन लावून टाकलं 😜
@pankajkhairkar10072 жыл бұрын
बाबो,, कंदील आबाजी लय हुशार हाय की 🤣🤣🤣
@dnyaneswharchaudhari77752 жыл бұрын
मामा भांजे लयचं लफंगे आहे बावा 😂😀😎😭❤️🔥🙏👍
@krishnahargule95552 жыл бұрын
Raut sir.... Tumcha 1 pn video aamche baba miss nahi krt na.... 1 no comedy video bnvta tumhi
@sagarbelsare97522 жыл бұрын
सर छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्या बदल धन्यवाद
@ramdaspendor9092 жыл бұрын
बाप्पा रे शिजवलेलं कोंबड वाया गेल् बा मामाच ..इक ळे पानी सुटल ना गुरुजीं🤗🤗
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
😂😂🤣
@sandipthanage4716Ай бұрын
Sir, मी तुमचे कमीत कमी 2 video पाहतो. त्याशिवाय मला करमत नाही. काय तुमची कला आहे. मी तर shock झालो. ही गोष्ट येका व्यक्तीची नाही. कसे तुम्ही एव्हढे लोक जमा केले. बर ते सर्व बोलताना अडखळत नाहीत हे फार विशेष आहे. दुसर म्हणजे इतक्या गोष्टी तुम्हाला कश्या सुचतात? Sir you are so brilliant. तुमच्यामुळे आमची किती करमणूक होते हे मी शब्दात नाही सांगू शकत. Lot of Thanks to you Sir.
@ajaypatil84972 жыл бұрын
कंदील आबाजी पुढील भागात जबरदस्त मनोरंजन करणार वाटते
@chhayasspecial50422 жыл бұрын
एकदम झकास एपीसोड आम्ही वाटच बघत होतो आम्हाला मामा भांजे चे भाग खूप आवडतात
@sidhdarthkamble67972 жыл бұрын
सर आम्ही सुद्धा गह्वाला पाणी देण्याच्या तयारीत आहो सालुन्के सर जे बोलले ते अगदी खरे आहे
@SangitaKhadke2 жыл бұрын
पांडे साहेब यावेळेस फुलप्रुफ प्लानिंग करत आहेत , आता मामा - भांजे गजाआड जाणार म्हणजे जाणारच..... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍🙏
@vishal_45072 жыл бұрын
राऊत सरांनी रामपूर गावावर सिनेमा बनवला तर सुपरहिट होणार.. 😊
@sachindeshmature76612 жыл бұрын
All time block buster bhau
@gajananpradhan92982 жыл бұрын
मामा डाॅनपेक्षा खतरनाक आहे. मामाको पकडना मुश्किल ही नही ;नामुमकीन है।
@atulkumardhone79372 жыл бұрын
लेखकाच्या समयसुचकतेला तथा नावीन्यपूर्ण लिखाण कामाला सलाम आहे।
सर मामा भासे video superhit आहे, यांचे खुप video येवु द्या , bonding भारी आहे मामा भासे 🙏🙏🙏
@JIVANTAYWADE-bz8ni6 ай бұрын
वांटेड मामा भांजे ही सीरीज खुपच छान बनवली राउत गुरुजी अप्रतीम कल्पना शक्ति चे धनी आहात सर तुम्ही रोहित शेट्टी सारखे डायरेक्टर फेल आहेत तुमच्या पुढ़
@ramumisal99942 жыл бұрын
मामा ला पकडू नका ..मामा टाईम पास आहे.. खूप छान कॉमेडी आहे मामा
@ankushhore6462 жыл бұрын
Mama malue 50% shan ahe thcher takatakchi mama 👌👌👌
@shitalmotivation2 жыл бұрын
मामा चा पुण्यचा साठा 😄
@raosahebkalaakaar31372 жыл бұрын
म्हातारे पण मदत करायला आले सर कोणत्याही कामात मोठ्या माणसांची मदत हवीच असते सर खुपच छान
@apekshasthul74542 жыл бұрын
Kandil aabaji.. Paisa paisa krta hai😅🤣🤣🤣🤣
@priyachouhan17312 жыл бұрын
मामा पुण्यवान😀😀😀😀🙏🙏
@premakolekar30162 жыл бұрын
इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जे लोक सोबत घेतले ते सगळे अनुभवी आहेत पण तिघ तीन रंगाचे आहेत. त्या मोठेबाबा ले ऐकू येत नाही, तुम्ही काय म्हणता अण् ते काय म्हणतात. कंदील बुड्याचा टँकर पंचर आहे. बरच बर आहे बा🤣🤣🤣🙏
@maheshdhadwe46492 жыл бұрын
गव्हाले पाणी देल्या पेक्षा मुंगाले पाणी दया मनलं उन्हाळी मुंग .. काय पांडे साहेब मामा भाचे नाही सापडत तुम्हाले
@ankushbale47002 жыл бұрын
कोंबड शिजवलेलं वाया गेलं न...🥰😂🤗
@akshayjawale29442 жыл бұрын
Tuya lay jiv tutu rahila kombdya sathi
@shivanale46512 жыл бұрын
मामा न खूप हसवते मामा खुप आसला की मजा येते कंस मामा 😆😆😆😆😂😄😵🥰🙈🙈🙈🙈🙈🥰😄😂🙈🙈🙈🙈👌👌👌👌😆😆😆😆
@choraakashchavhan27322 жыл бұрын
गुरू चालू पांडे सर चा इस्तिफा झाला नाही पाहिजे आणि मामा भांजे पण पकडल्या नाही गेले पाहिजे असे episode tayar Kara
@rameshsadedar8432 жыл бұрын
AKDAM MAST MAMA CHI PATH SUJAWA LAGATE👍👍👍👌👌👌✌✌
@prasaddhanorkar74232 жыл бұрын
कंदील अबाजीचा biodata काढा सर... मस्त character आहे 😀
@ganeshdhande6242 жыл бұрын
एकच नंबर सर खूपच छान मामा भानजे
@seemababar11572 жыл бұрын
मामाभांजेनी.दिलीतूरी हातात😂😂😂😂😂
@badalbambode83789 ай бұрын
सर्व व्हिडिओ खुपच विनोदी आहे.... निखळ विनोद करने हे तुमच्या चॅनेल कडून शिकण्यासारखे आहे.... तुमच्या सर्व टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 😂😂😂😂😂
एखाद्याच्या एवढं मागे लागण्यात काही अर्थ नाही.. मामी चा तर विचार करा घर पूर्ण होईपर्यंत तरी मामा ला क्लिनचीट मिळायला हवी☹️
@sheikhahemad87032 жыл бұрын
मामा ला सापडु देऊ नका खुब मज़ा येते
@prakashrathod79602 жыл бұрын
मामा ची राहुटी मस्त आहे बुवा 🙏 निसर्गरम्य परिसर 👌 मामा च डोकं लय भारी... आता कोणता बोगदा शोधून काढला म्हणे 😂 चोर शिपाही चा खेळ केंव्हा संपणार माहीत नाही 😂
@poonamchawre49002 жыл бұрын
Ik no ahe ba mama bace chalu pande kahi har manat nhi
@dineshtike82732 жыл бұрын
मामा तुमची कमाई कष्टाची नाही आहे म्हणून तुम्हाला जंगलात लपून राहावे लागते,.. साधा माणूस कष्ट करून १० रू कमवितो आणि स्वतंत्र जीवन जगतो ... 😅
@raviburale71122 жыл бұрын
भाग मिल्खा भाग..😂🤣
@vickygawai11692 жыл бұрын
🤣🤣🤣mast sar
@pratik04062 жыл бұрын
Mama bhanje😂😂
@amolkatekar67102 жыл бұрын
अप्रतिम विडियो सर...... 😎😎😎
@yogirajwankar38262 жыл бұрын
कंदील म्हणजे कंडीलाच आहे खुप खतरनाक आहे
@dipakkagnte82532 жыл бұрын
एका नंबर सार 👌👌😂
@bharatborale12542 жыл бұрын
कंदील बुढा लई हुशार, पैसे पाहीजे, बसायला पाहीजे, एडवांस पाहीजे, काम पुर्ण होई पर्यंत अजुन काय काय पाहीजे राम जाने.
@rupeshsuradkar57502 жыл бұрын
कंदील आबजीच्या डोक्रीच नाव काय आहे 😂😂😂😂
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
कौसल
@kgfking75702 жыл бұрын
सर कृपया करून मामला पकडू नका ....त्यायच घर द्या बांधुन
@bhise8962 жыл бұрын
😅😅mama bhanje vatcha pavt hoto🙏😃😅
@vishalturukmane77492 жыл бұрын
मामा ल चांगल हाणा एकदा हो.सर लय ग्यानाच्या गोष्टी करताय ते .
@Vaibhav_Barad2 жыл бұрын
खूप मस्त सर एकदम मस्त आहे आज चा व्हिडिओ 🔥🔥 Love from shelubazar ❤️❤️
@osawarpavan45862 жыл бұрын
Rajinama nahitar gavale pani 😂😂😂🤣🤣😄
@karanwankhade80562 жыл бұрын
गव्हाला पाणी 😁
@chetangaigol41552 жыл бұрын
साहेब मामा भांजे यांना बाहेर च राहू दया
@rameshwardhole99882 жыл бұрын
Khup mast Eapisode sir baki shantaram bhauchya mulichya hospital che opening kadhi aahe kahi madat lagel tr sanga sir.
@pandurangshinde79334 ай бұрын
पांडे साहेब बिलाला साहेबाला बोल्वा 😅😅
@sachingawande48032 жыл бұрын
Tumche video khupch chan ahe......ani tumhi ek video amcha talukyatla pn kada nandgov khandeshwar ch
@gopalraut21492 жыл бұрын
कंदील्या आबजी घणो हुशार मनक्या छ 👍👍
@GauravPartuke-v2n Жыл бұрын
😂सर ज्या दिवशी नवीन video नाही आला त्या दिवशी मी जुना video पहात असतो sir😂😂😂😂😂
@dhfddf2 жыл бұрын
कंदील आबाजी लय नंबरी माणूस हाय गुरुजी
@asstatusworld88032 жыл бұрын
Mama bhase 😂😂😂😂
@sanketbhange95542 жыл бұрын
1 no sir 😂🙂😂
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
6th कॉमेंट
@mayuridoifode16452 жыл бұрын
Mst 👏👏👍👍
@yogesh.hiwarle21892 жыл бұрын
कंदील मामा एकदम Ok......
@vinodkaje57632 жыл бұрын
Khatarnak sir
@wasudevbaghel78582 жыл бұрын
Chhan Vedeo maza aali.Sir tumhi jabardast episode banwla Sir. Thanks keep it up.