राजर्षी छ. शाहू महाराजांच्या समोर कोल्हापूरचे मल्ल पराभूत झाले आणि मग घडला इतिहास

  Рет қаралды 639,095

Pudhari News

Pudhari News

3 жыл бұрын

कोल्हापूरला आज कुस्ती पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. याचे सारे श्रेय निर्विवादपणे राजर्षी छ. शाहू महाराजांना जाते. कोल्हापूरच्या मातीत कुस्ती रूजली पाहिजे यासाठी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले . राजाराम महाराजांच्या जन्माच्या उत्सवानिमित्त ठेवलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचे मल्ल पडले याची मोठी खंत शाहू महाराजांना होती. आणि म्हणूनच एकदिवस कोल्हापूरचे मल्ल जगात आपल्या शहराचे नाव गाजवतील असं मी त्यांना तयार करेन अशी शपथच महाराजांनी घेतली आणि मग घडला इतिहास.
#ShahuMaharaj #ShahuJayanti #Kolhapur

Пікірлер: 470
@abhijitmore4245
@abhijitmore4245 2 жыл бұрын
आता जर महाराज असते ना ऑलिंपिक मध्ये प्रत्येक खेळात भारताला गोल्ड मेडल असतं🔥
@shriharikutre4019
@shriharikutre4019 2 жыл бұрын
Khar ahe 100%
@starlord_aj
@starlord_aj 2 жыл бұрын
Ks ky?
@pradyumnchindhe1118
@pradyumnchindhe1118 2 жыл бұрын
Ky logic ahe ?? Bakiche deshatle ky gotya khelnar hote ka
@mbm5754
@mbm5754 2 жыл бұрын
Tula jayala kay jhale
@radhavaza8851
@radhavaza8851 2 жыл бұрын
हे जरा जास्त हाेतय.
@prashantpatil2291
@prashantpatil2291 3 жыл бұрын
देवाप्पा धनगरला शाहू महाराजांनी खास जगज्जेत गामा बरोबर लढण्यासाठी तयार करत होते महाराज स्वतः त्याला सराव देत होते दुर्दैव म्हणावे लागेल त्याकाळी कॉलराची साथ पसरली आणि त्या साथीने देवाप्पा धनगर ला पकडले देवाप्पा धनगर अंथरूणाला खिळून पडला त्याला बरा करण्यासाठी महाराजांनी त्याच्या सेवेला तीन डॉक्टर ठेवले होते आजार फार बळावत गेला अंथरुणाला खीळलेल्या आपल्या आवडत्या पैलवानाला पाहून महाराज ढसा ढसा रडले जीव राहवेना म्हणून महाराज डॉक्टरांना म्हणाले माझ्या देवाप्पाला वाचवा त्याच्या वजनाएवढे सोने तुम्हाला देतो शेवटी नियतीनेच घात केला देवाप्पा देवाघरी गेला महाराज तीन दिवस न खाता न पिता कुणाशीही न बोलता गप्प बसून होते त्यांना वाटत होते की आपल्याच घरातील कोणीतरी गेली आहे
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@maheshbachhav9451
@maheshbachhav9451 2 жыл бұрын
ग्रेट किंग
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
देवाप्पा नी जगजेत्ता गामा ला नक्कीच आसमान दाखवले असते शंकाच न्हवती, त्यांनी त्यांची खास निवड केली होती, राजर्षी ना कोटी प्रणाम 🙏🌹🙏
@machindrakoradkar1561
@machindrakoradkar1561 2 жыл бұрын
असा राजा होणे नाही
@sharadpowar2057
@sharadpowar2057 Жыл бұрын
आशा, राजाच, कोतुक, कराव, तेवढ, थोडच, 🙏🙏
@Skumar-is5xj
@Skumar-is5xj 2 жыл бұрын
धन्य ते शाहू महाराज!....खरा रयतेचा राजा,ह्याची डोला पाहिला!
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 3 ай бұрын
किती वय तुमचे?😮यांची डोलाने 😂 पहायला!
@prabhakarkamble3684
@prabhakarkamble3684 2 жыл бұрын
या आमच्या देवतेला आमचे अनेक अनेक प्रणाम 🙏🙏
@bhosaledhanraj
@bhosaledhanraj 3 жыл бұрын
इतकी सुंदर डॉक्युमेंटरी तयार केल्याबद्दल पुढारी व सर्व पाठीमागे परिश्रम घेणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद....🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@Yuvasena
@Yuvasena 3 жыл бұрын
@@pudhari_news shirish kumar var ek video banvava
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 3 жыл бұрын
@@Yuvasena नक्की प्रयत्न करू..
@chandukoparde28
@chandukoparde28 3 жыл бұрын
कुस्तीत गदा देण्याची पद्धत महाराज्यानीच चालू केली
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@dilawarmulani8129
@dilawarmulani8129 2 жыл бұрын
🙏💐 धन्यवाद जय छत्रपती शाहू महाराज, जाणता राजा
@StyleEuphoria
@StyleEuphoria 3 жыл бұрын
या लोककल्याणकारी राजाचं करावं आणि ऐकावं तेवढं कौतुक कमी आहे. अशा या राजाला माझ्याकडून जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@statusuniverse2918
@statusuniverse2918 9 ай бұрын
काय ते छत्रपतींचे वंशज काय त्यांचे विचार,किती ते महान ,आज त्याच्यामुळे मिळालेली आम्हाला ओळख त्यांना मानाचा मुजरा 🙏🏻❤️🙇
@rhkolhapur6164
@rhkolhapur6164 3 жыл бұрын
"छ.शाहू महाराज" हे व्यक्तिमत्त्व एका कोल्हापूरकर आणि भीम सैनिकाच्या काळजाचा विषय आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@karanshinde8638
@karanshinde8638 2 жыл бұрын
महाराज मुजरा.. ❤️❤️❤️❤️ 🙏🏻🙏🏻🙏🏻भाग्य आमचं. कोल्हापूरमध्ये जन्म झाला.... ❤️❤️🚩🕉️🕉️जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩जय शाहू महाराज... 🚩
@shubhamdeshmukh9885
@shubhamdeshmukh9885 2 жыл бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आल... बिचाऱ्या माझ्या महाराजांनी किती कष्ट घेतले 😓😓😭😭
@rahulmore23
@rahulmore23 3 жыл бұрын
जबरदस्त, भारदस्त आवाज👌👍 जय महाराष्ट्र💐
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@sagarsuryavanshi7331
@sagarsuryavanshi7331 2 жыл бұрын
राजश्री शाहू महाराज यांना शत: शत: नमन 🙏🙏
@shrikarkolekar5970
@shrikarkolekar5970 2 жыл бұрын
अगदी माहितीपूर्ण राजर्षि शाहू चे कृतृर्व सांगणारी कोहटापूर ची गौरव वाढविणारी पूर्ण पणे सुंदर व्हीडीओ क्लीप धन्यवाद पुढारी
@niwasbarale3473
@niwasbarale3473 2 жыл бұрын
महाराज आमच्यासाठी" देवच " आहेत.
@shivajichavan2172
@shivajichavan2172 3 жыл бұрын
शाहू महाराज खरच खूप चांगली दूरद्रष्टि होती, रमेश काका हे माझ्या मित्रा चे वडिल, त्याचा ही खूप चांगला अभ्यास आहे
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 3 жыл бұрын
इतका सुंदर आवाज अंगात शक्ति भरतो कोणाचा आहे माहीत नाही पण खूपच सुंदर आहे
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 3 жыл бұрын
हा आवाज टोमॅटो FM चे RJ जाहिद यांचा आहे...
@abhishekgawali3319
@abhishekgawali3319 3 жыл бұрын
@@rahulsadolikar3638 okk
@mahadev.dhangar
@mahadev.dhangar 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन..🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@sunilghadge2833
@sunilghadge2833 3 жыл бұрын
राजर्षी छत्रपती..शाहू महाराज..यांना विनम्र अभिवादन...🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@ashishkamble2955
@ashishkamble2955 22 күн бұрын
पुढारी ऑनलाईन ने केलेला हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे त्याबद्दल आपले विशेष आभार....मानवमुक्तीच्या स्वातंत्र्यासाठी ध्येयाने पछाडलेला माझा शाहू राजा...छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालून संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाची दिशा देऊन गेला... कुस्तीसारख्या खेळालाही राजाश्रय देऊन खेळ जिवंत ठेवायचा कसा ह्याचं उदाहरण घालून गेला... म्हणूनच म्हणावसं वाटतं "निबर छातीला माती तांबडी अन शाहू मूर्ती रांगडी"....
@satishdadabhagat8801
@satishdadabhagat8801 3 жыл бұрын
करवीर राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@jantagarageworkshopkolhapu4339
@jantagarageworkshopkolhapu4339 3 жыл бұрын
Apal kolhapur❤️
@sachinkirat6102
@sachinkirat6102 3 ай бұрын
The greatest legacy of Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 2 ай бұрын
सामान्य माणसाला ताकद देणारा राजा...हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसा....❤👏👏🙏
@arihantm8468
@arihantm8468 2 жыл бұрын
building fergusson college also has major contribution from Shahu maharaj, Proud of such strong and admirable king !
@sureshingle3459
@sureshingle3459 3 жыл бұрын
शाहू महाराजांचे विविध पैलू अजूनही समाजा पर्यंत समलेच नाहीत
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@parmeshwargaikwad8051
@parmeshwargaikwad8051 3 жыл бұрын
असा राजा पून्हा होने नाही बहुजन सम्राट छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभा
@gajananlavhate5780
@gajananlavhate5780 3 жыл бұрын
राजर्षि शाहू महाराजांच्या महान कार्यामुळे कोल्हापूरची कुस्ती कला सातासमुद्रापार गेली .
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@VikasPatil-uv1no
@VikasPatil-uv1no 2 ай бұрын
मानाचा मुजरा......मला गर्व आहे की मी या कोल्हापूर च्या मातीत जन्माला आलो याचा
@ramchandravarade31
@ramchandravarade31 3 жыл бұрын
महाराजा ची गौरवशाली इतिहास परम्परा दाखवता फार फार आभार व्यक्त करतो सर मी 🙏🌹🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@kubadyakhawis
@kubadyakhawis 3 жыл бұрын
निष्पक्ष राजा लोकराजा राजर्षी शाहू यांना मानाचा मुजरा! !
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@p.9094
@p.9094 3 жыл бұрын
प्रथम ऑलिंपिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांना विसरला तुम्ही, बाकी छान प्रस्तुति झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज याना मुजरा l 🙏🙏🙏🚩🚩🚩 👑👑👑🥇🥇🥇
@univarsalindianhistory5181
@univarsalindianhistory5181 3 жыл бұрын
Parat video baga name naki ekayla milel
@aniketnarke4646
@aniketnarke4646 3 жыл бұрын
अभिमान वाटतो मला मी पण एक कोल्हापुरतील रहिवासी आणि पैलवान असण्याचा महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@Avinashraut2187
@Avinashraut2187 10 ай бұрын
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
@marathitopic2615
@marathitopic2615 3 жыл бұрын
RJ जाहिद सर तुमचा आवाज म्हणजे कोल्हापूर चा कडक आवाज हॅप्पी birthday sir
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@NandkishorNAgale
@NandkishorNAgale 2 ай бұрын
जुन्या छत्रपतींचे महाराष्ट्रावर उपकार आहेत....ते खऱ्या अर्थाने पालनकर्ते होते... आजच्या राज्यकर्त्यांनी आदर्श घेतला पाहिजे... लोकशाहीत लोकांचे शोषण न होता कल्याण झाले पाहिजे.गुणी असलेल्या गरीब माणसांना उचलून मोठं केलं पाहिजे.तेव्हा देश मोठा होईल.हीच छत्रपतींची शिकवण व तळमळ होती.
@namdevmasule304
@namdevmasule304 2 жыл бұрын
शाहू महाराज यांच्या बदल खुप छान माहीती सागीतली 🙏🏼🙏🏼
@kumarmandle302
@kumarmandle302 3 жыл бұрын
फार सुंदर डॉक्युमेंटरी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आपला लोकराजा छत्रपती शाहू महाराज हे कसे गुणीजनांचा व कला दर्शकांचा हा माझा राजा चाहता होता हे दिसून येते
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 3 жыл бұрын
King of the King ...Hon. Shahuji Maharaj.
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@parashrampatil78
@parashrampatil78 3 жыл бұрын
Thank you Pudhari for this beautiful documentary! ❤❤💕💕 Please bring such series on Great Wrestlers from Kolhapuri soil....
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@rameshkamble4587
@rameshkamble4587 2 жыл бұрын
𝙍𝙖𝙟𝙖𝙣𝙘𝙝𝙖 𝙧𝙖𝙟𝙖 𝙘𝙝𝙝𝙖𝙩𝙧𝙖𝙥𝙖𝙩𝙞 𝙧𝙖𝙟𝙖𝙧𝙨𝙝𝙞 𝙨𝙝𝙖𝙝𝙪 𝙣𝙖 𝙠𝙤𝙩𝙞 𝙠𝙤𝙩𝙞 𝙫𝙖𝙣𝙙𝙖𝙣. 🙏🙏🙏
@dadytohidhalagale915
@dadytohidhalagale915 3 жыл бұрын
शाहू महाराज यांनी जातीवाद संपवले जनतेला बापासारखे प्रेम दिलं, खरा जाणता राजा आमचा शाहू राजा🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@avijadhavaj2802
@avijadhavaj2802 3 жыл бұрын
😘Aapl kolhapur MH 09❤👑👑
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@ranjitnikam3534
@ranjitnikam3534 3 жыл бұрын
रयतेचा राजा ..छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@mahitgaar9744
@mahitgaar9744 3 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@somasonawane2551
@somasonawane2551 3 жыл бұрын
नमन छत्रपती यांना....... धन्यवाद पुढारी
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@pacificviews2796
@pacificviews2796 3 жыл бұрын
Great King , great personality it's because of him even today Kolhapur's and by that Maharashtra's name in wrestling in India by the virtue of these established "Talims" is well known and has produced great wrestlers. The picture of late. Shri.Dharmappa Pailwan of that time shows how well developed and strong their bodies were. Great work..
@pacificviews2796
@pacificviews2796 3 жыл бұрын
A correction in name of Pailwan above mentioned is " Late. Shri. Devappa Changer."
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@amitkamble53
@amitkamble53 2 жыл бұрын
Jay shahu
@saurabhlambore5352
@saurabhlambore5352 3 жыл бұрын
लई भारी डॉक्युमेंट्री कोल्हापूरचा मान वाढवणारी...❤️
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@saurabhlambore5352
@saurabhlambore5352 3 жыл бұрын
धन्यवाद 🎉🙏
@saurabhlambore5352
@saurabhlambore5352 3 жыл бұрын
आभार त्या story writter, video grafer , editior , playback music editior उत्कृष्ट combination 🔥🎉
@shrinivaskundlikdesai-wh3sz
@shrinivaskundlikdesai-wh3sz 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभू जय शाहू
@sagarghorpade9533
@sagarghorpade9533 2 жыл бұрын
Asa Raja parat hone nahi. Rajrshi Chh.Shahu Maharaj ki jai
@maheshnigade854
@maheshnigade854 7 ай бұрын
आद्य समाज सुधारक छत्रपति शाहू महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.....❤
@dhananjayranaware5319
@dhananjayranaware5319 Жыл бұрын
पुढारी ने फार छान माहिती संकलन केली त्याबद्दल पुढारी चे मनापासून धन्यवाद
@yusufpathan3001
@yusufpathan3001 2 жыл бұрын
Aamche bhagyach ki aamha kolhapurkarana ase janata raje bhetle ❤️❤️🙏🙏
@rajvardhanpatil4906
@rajvardhanpatil4906 3 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ✌️
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@babanraokadam6442
@babanraokadam6442 Жыл бұрын
शतशः नमन असा राजा होने नाही
@MsSmitake
@MsSmitake 3 жыл бұрын
आमचे राजे छत्रपती शाहूमहाराज यांना कोटी कोटि प्रणाम नाद करायचा नाय Mh09 kolhapurkar
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार 🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@deepakagalme8830
@deepakagalme8830 3 жыл бұрын
अतिशय छान माहिती सांगितली...कुस्ती मधील शाहू महाराजांचे योगदान खरंच खूप आहे.
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
आता राजर्षी शाहू महाराजांसारखा व्यक्तीमत्व होने नाही! धन्य ते शाहू राजे आणि धन्य त्यांची जिद्द! जयशिवराय।जयभिम।🙏🏼🙏🏼🙏🏼
@rameshwagh9415
@rameshwagh9415 3 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण दस्तऐवज.. टीम चे आभार
@rahulsadolikar3638
@rahulsadolikar3638 3 жыл бұрын
मनापासून आभार🙏🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@mahitgaar9744
@mahitgaar9744 3 жыл бұрын
अप्रतिम..
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@appasaheblate3361
@appasaheblate3361 3 жыл бұрын
श्री छ शाहु महाराज की जय 💐💐🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@AbhijeetJadhav-tr7bc
@AbhijeetJadhav-tr7bc 2 жыл бұрын
Khup chann Documantry ❤❤❤The Great Maharaja chatrapati Shahu Maharaj 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@akshayjadhav5888
@akshayjadhav5888 3 жыл бұрын
खुप छान 🙏🙏🙏धन्य ते राजे🙏🙏🙏
@sarkarji960
@sarkarji960 3 жыл бұрын
जय छत्रपती शाहु महाराज 🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@raginishete8675
@raginishete8675 3 жыл бұрын
संघवी आणि राहुल खुपच छान....कोल्हापूरचा अभिमान म्हणजे शाहू महाराज..💐💐
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
@dilipitankar2198
@dilipitankar2198 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
एकमेव राजर्षी 🌹🙏🙏🙏
@anandaphagare8668
@anandaphagare8668 2 жыл бұрын
रयतेचे राजे शाह महाराज की जय,जगात भारी कोल्हापुरी
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@bossking7241
@bossking7241 2 жыл бұрын
निशब्द. मानाचा मुजरा .
@sabkichandi308
@sabkichandi308 3 жыл бұрын
राजे त्रिवार मुजरा ! . . इतक्या अभ्यासपूर्ण प्रस्तुती बद्दल पुढारीचे ही अभिनंदन 🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@manoharpatil6795
@manoharpatil6795 3 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी.
@sunitakumbhar8063
@sunitakumbhar8063 3 жыл бұрын
खूप छान माहिती... आमच्या राजाला मुजरा🙏🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@shubhamdeshmukh9885
@shubhamdeshmukh9885 2 жыл бұрын
@पुढारी तुम्ही प्लीज असच छान डोकमेंटरी बनवत जा🙏🏼🙏🏼😇😇
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 2 жыл бұрын
Very great shahu Maharaj. God bless you.
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y 3 жыл бұрын
गोरगरीबा चे वाली होते राजे आताचे राजे फडनवीसा च्या नादाला लागून बामनी कटकारस्थानात अडकत चालले आहेत दुःख: वाटते आपण राजे आहात. तो कपटी टरबूजा आहे तो राजा लाही पाया खाली समजतो वेळीच सावध व्हा राजे त्रीवार मुजरा ,. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadpowar2057
@sharadpowar2057 Жыл бұрын
ईश्वर, चरणी, प्राथॆना, आशी, की, या, आमच्या, राजान, परत,10.वेळा, आमच्या, कोल्हापुरातच, जन्म, घ्यावा, 🙏🙏🙏🙏
@ishiva4265
@ishiva4265 3 жыл бұрын
एक नंबर डॉक्युमेंट्री
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@agrisakha3238
@agrisakha3238 2 жыл бұрын
खुप जागी महाराज्यां बद्दल एकेरी उल्लेख करण्यात् आला. महाराष्ट्रा च्या देवाचे आदर देवा प्रमानेच व्हायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ डिलीट करुन पुन्हा upload करा आणि आदर कायम ठेवा. "हा माणूस नाही.. फ़क्त श्री 👏👏
@nileshbhosale7024
@nileshbhosale7024 2 жыл бұрын
लोक कल्याणकरी राजा राजश्री शाहू महाराज 🙏🙏🚩🚩
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..
@user-gk5qg7iq8g
@user-gk5qg7iq8g 3 жыл бұрын
छानच.. पुढारी अभिनंदन 👍🙏
@sunilsawant2685
@sunilsawant2685 Ай бұрын
Kolhapur Phandari Kusti Salute to Maharaj
@santoshphale1593
@santoshphale1593 2 жыл бұрын
Maharajana Manacha Mujra 🙏🚩🚩🇮🇳
@GaganLokde
@GaganLokde 3 ай бұрын
The great chatrapati shahu Maharaj ki Jay
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
Wa wa parabhut mansach pan kautuk shau maharajani keli. Chan
@manojmanjarikar4341
@manojmanjarikar4341 3 жыл бұрын
Great Person Sahu Maharaj 🙏🙏
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@undergroundhiphop06
@undergroundhiphop06 3 жыл бұрын
खूपच सुंदर, महाराष्ट्राचा इतिहास अजून नव्या पिढी ला कळावा खूप छान👌👌👌👌👌
@pudhari_news
@pudhari_news 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@balukharat9676
@balukharat9676 3 жыл бұрын
विनम्र अभिवादन
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..
@user-cg2wr5th5w
@user-cg2wr5th5w 2 жыл бұрын
V great vedio and wrestling inspirational did by Maharaja Sahu Maharaja trivar mujara
@yogeshmane7459
@yogeshmane7459 3 жыл бұрын
आमचा राजा कसा असावा व कुस्ती साठी काय काय केले हे या व्हिडिओ मार्फत लोकांना सांगितल्या बद्दल आपले आभार
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार .
@balajithitesolapur5609
@balajithitesolapur5609 3 жыл бұрын
I proud of you chatrapati shahu maharaj miss you
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@shirushaha9636
@shirushaha9636 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ शाहू महाराज
@Raje1
@Raje1 3 жыл бұрын
Khup chaan maahiti dilit tummhi.. Dhanyawaad!!
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@dnyaneshwarpatil7438
@dnyaneshwarpatil7438 3 жыл бұрын
महाराज, मानाचा मुजरा
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार..
@Raje1
@Raje1 3 жыл бұрын
Chatrapati shaahu Mahaaraaj Ki Jay..
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@shripadnaik1557
@shripadnaik1557 3 ай бұрын
शाहू महाराज 🙏🙏
@samadhanrokade4834
@samadhanrokade4834 2 жыл бұрын
Khup chan 🙏🙏
@anilkumbharr
@anilkumbharr 2 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏
@rajkumartupsaundar9741
@rajkumartupsaundar9741 3 жыл бұрын
लोककल्याणकारी राजा... विनम्र अभिवादन
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार 🙏🙏
@ganeshsuryawanshi894
@ganeshsuryawanshi894 2 жыл бұрын
Good voice. Super presentation
@rudrakawale1860
@rudrakawale1860 3 ай бұрын
Maharaj mhanayla kay adchan ahe kay ,ha manus ,ha manus,mhanayla kayda zalay,maharajancha kiti kayda hoti he tumchya sarkhyani shikavu naye Great King ch.shahuji maharaj
@sandipmusale8438
@sandipmusale8438 2 жыл бұрын
महाराजांच्या तालमीत असलेले मल्ल शिवाप्पा बेरड यांच्यासाठी पट्टणकुडी येथे महाराजांनी आखाडा बांधला याला छत्रपती शाहू कुस्ती मैदान आणि मिनी खासबाग असे देखील नाव आहे. आम्हाला अभिमान आहे आमच्या गावच्या वैभवापैकी मिनी खासबाग हे एक आहे आणि आजही तितक्याच उत्साहाने इथे आखाडा भरला जातो.
@yuvrajb4696
@yuvrajb4696 2 жыл бұрын
Jay ho Jay Hind 🇮🇳
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 3 жыл бұрын
छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा.... जय भवानी...जय शिवाजी🚩🚩
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
@mpthoughts7667
@mpthoughts7667 3 жыл бұрын
सलाम आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला
@pudhari_news
@pudhari_news 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 12 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН