एसटी महामंडळ बरखास्त केल्यावर नेते मंडळी चे एक चराऊ कुरणे बंद होईल त्याचे काय? सरकारी महामंडळे ही तोट्यात चालण्या साठीच असतात. त्यांचे खाजगीकरण झाले की ते नफ्यात चालतात, जसे की साखर कारखाने.
@rajendrasingsisodia62743 жыл бұрын
महामंडळात चाललेला भ्रष्टाचार पूर्ण पणे थांबवले, तरी देखील महामंडळ सहा महीन्यात नफ्यात येईल, हा एकमेव उपाय आहे, खाजगी करण नव्हे. "जय हिंद जय महाराष्ट्र" 🚩🚩🚩🚩🚩
@bhagwanjadhav27563 жыл бұрын
💐💐🙏🙏
@yuvrajjadhav58193 жыл бұрын
मग आघाडी काय करायला बनवली आहे फक्त लूट आणि भ्रष्टाचार साठीच
@Rajavardhanbhavsar2473 жыл бұрын
भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवणं म्हणजे सगळ्या बेवड्यांनी दारूबंदी केल्यासारखा होईल
@arunmusale71943 жыл бұрын
Atleast during CORONA period S T Employees worked like soldiers and they deserve more respect and extra care from Government. But this MVA Govt.is ungrateful and most in considerate.
@VertexExp3 жыл бұрын
एस टी कर्मचाऱ्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी साहेबांना भेटावे.. एस टी चारपट वेगाने प्रगती करेल.
@prasadpotdar82803 жыл бұрын
अहो तोट्यात नाही.नियोजनबद्ध रित्या तोट्यात घातलं आहे. महामंडळच्या मोक्याच्या जागेवर डोळा आहे
@sr3623 жыл бұрын
Air India chya pavalaver Paul
@bhagwanjadhav27563 жыл бұрын
कोण करतय राजकारणी ऊभे फाडा 👎👎
@dilipkirdat24483 жыл бұрын
कारे बाबा कधी डुक्कर गाडी ने प्रवास केला आहे का ?? सुपारी. बाज !! मानुस वा वा लय भारी आहे तुझं शहानपन !😂😂😂😂😂😂
@chintanbhatawadekar27733 жыл бұрын
S. T. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांन बद्दल जनतेच्या मनात सहानभूती आणि त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता आहे.दीर्घकाळ उत्तम व्यावसायिक धोरणे राबवून महामंडळाला न्याय देने गरजेचे आहे.
@suhasjoshi15093 жыл бұрын
पनवेल एस.टी.डेपोची अवाढव्य जागा आहे त्या जागेचा व्यावसाईक वापर केल्यास खरोखरच एस.टी.महामंडळाला भरपूर फायदा होईल.
@neelagore10443 жыл бұрын
P
@kisanraut93423 жыл бұрын
अगदी बरोबर पण नेतेमंडळी त्या जागेमुळे मालामाल होतील .
@prakashlondhe81213 жыл бұрын
छान विश्लेषण वस्तुस्थितीदर्शक व व्यावहारिकता आपण मांडली निश्चितच शासन व संघटना यांनी सकारात्मक विचार केला पाहिजे
@sanjaypatwardhan92913 жыл бұрын
सगळ्या गोष्टींवर खाजगीकरण हा उपाय नाही. करोना काळात एस टी च्या अनेक बसेस मुंबईत चालवल्या गेल्या, बेस्ट ला मदत म्हणून. ही सेवा विसरता येणार नाही. सरकारने हा प्रश्न सहानुभूतीने सोडवावा.
@drc-19913 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं
@ravindralagad38053 жыл бұрын
साहेब महामंडळ तोट्यात नाहीच,शासकीय सवलती,भ्रष्टाचाराच यामुळे महामंडळाला घरघर लागली आहे.
@RahulPatil-lr5iz3 жыл бұрын
साहेब मी आज आपल्या मताशी सहमत नाही सरकारने शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा ,पायाभूत वाहतूक (ST) ,रस्ते हे स्वतः बांधाव आणि चालवाव ह्यात खाजगीकरण आणू नये गरीब लोकांना st हीच आजही पर्याय आहे आणि पुढेही राहील.कमीत कमी त्यात तरी खोडा आणू नये उद्या जर खाजगीकरणं केलं तर वाहतूक व्यवस्थसाठी जाब कुणाला विचारनार ??कोण घेणार सर्वसामान्य लोकांच्या वाहतुकीची जबाबदारी ?? मनमानी कारभार चालू होईल ज्याला कोणीही नियंत्रित करू शकणार नाही St चे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यातच काम करण्याचा अभाव आढळून येतोय बाकी चालक वाहक आपले काम करत असतात पण आजची st ज्या पद्धतीने धावतेय त्याला अधिकारी आणि मंत्री जबाबदार आहेत
@ganeshk87573 жыл бұрын
केरळ ने काही वर्धा पूर्वी एक स्वतंत्र वित्तीय महामंडळ स्थापून जनतेकडून फिक्स ड deposits बाहेरील व्याज दरापेक्षा एक टक्का जास्त व सरकारी हमी देवून प्रचंड पैसा उभा केला ही लोक प्रिय FD scheme चालवून केरळ जनतेला उत्तम वाहतूक सेवा पुरविते , कित्येक वर्ष. वुहान व्हायरस साथी नंतर मात्र जरा प्रॉब्लेम झाला पण तो साधारण ४०० कोटी आहे पण महाराष्ट्रात आहे तेवढी पंधरा हजार कोटी नाही. महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा बिगर काँग्रेस सरकार होते तेंव्हा व आता सुधा ST महामंडळ नेहमी शिवसेनेकडे च होते. वाट लावली त्याची. केरळ कडून काही शिका - का नुसतेच उठाव लुंगी बजाव पुंगी?
@dattakulkarni60383 жыл бұрын
श्रीकांतजी, कुरण राहणार नाही त्याच काय.
@mbg613 жыл бұрын
खूप छान विश्लेषण...telecom कडे बघा...खाजगीकरण नंतर स्वस्त झाल्या सेवा...जगात सर्वात जास्त स्वस्त
@sandeshbhagat2423 жыл бұрын
Their is difference between telecom sector and transport sector.......
@jaygurav58973 жыл бұрын
नियोजन चा अभाव हे मुख्य कारण आहे, शिवाय वाहनांचे आधुनिकीकरण तसेच पुरक व्यवसाय अंगीकार ले पाहिजे त
@milindgharpure56283 жыл бұрын
एअर इंडिया चे उदाहरण आपल्या समोर आहे
@shashikantsapre43523 жыл бұрын
सरकारी इच्छा ही कमतरता आहे.तज्ञ नेमा व कोणताही,आडपडदा न ठेवता सगळें फायदे बघा व सुरळींत व्यवहार करा.फायदा होणारच्ं.जागा,हेंच्,मोठ्ठे भांडवल आहें.रडत बसण्यांत अर्थ नाहींत.कर्तृत्वान,माणसांचा फायदा घ्यावा.
@vijayalase40553 жыл бұрын
पांढरे हत्ती पोसण्या पेक्षा महामंडळ बरखास्त केलेले बरे, थकीत वेतन व वोलंटरी रिटायर मेंट भरपाई सुद्धा दिलेले परवडेल, खाजगी रूट देताना वाटल्यास एसटी कर्मचारी ना प्राधान्याने देनेस हरकत नसावी, चांगल्या बसेस ही भाडेपटीने किंवा हप्त्यात देऊन टाकले तर चालेल
@vijayadhokale15723 жыл бұрын
एसटी कर्नाटककडे चालवायला द्या! बघा फायद्यात चालते की नाही.
@pravinmhapankar61093 жыл бұрын
महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना राज्य कारभार हा चालवता येत नाही, हे कटू सत्य आहे. कारण त्यांची मानसिकता ही सरंजामशाहीची आहे.
@girishjoglekar35783 жыл бұрын
Correct Sir! KSRTC government owned asun profitable ahe... Tyanchya buses & sagalya systems updated ahet. Routes pan khup & lambche pan ahet. MH should learn from KA
@pmpofali3 жыл бұрын
तुम्ही सांगितलं तसलं बस स्थानक बडोदे सेन्ट्रल स्टेशन आहे। गुगल वर त्याचे फोटो बघायला मिळतील। जरूर पाहण्याजोगे।
@sachinnaik67373 жыл бұрын
तुम्ही आणखी किती अबानी अडानी बनवनार आहे या देशात मग तर देश तोट्यात आहे तर देश कधी विकणार आहे ते पण सागां ?....
@satishmohite22043 жыл бұрын
तुम्ही तर सरळ सरळ चराऊ कुरण बंद करायला संगताय की ,
@dhananjaybhide36003 жыл бұрын
जागांचे व्यापारीकरण करून काही दिवस चांगले जातील पण नंतर परत आत्ताची परिस्थिती परत येईल. खासगीकरण हाच एकमेव पर्याय आहे.
@chandrakantkothari41933 жыл бұрын
खरोखर हे चराऊ कुरण बंद करायला किती राजकारणी पुढे येतील ह्याबाबत शंका आहे, काळा प्रमाणे बदल घडायला हवेत हे तुम्हा आम्हास समजते तर ह्या मोठा पगार घेणाऱ्या अतिहुशार नोकरशहाना का समजत नाही, हा प्रश्न कल्पकतेने सोडविला तर नोकऱ्या सुद्धा जाणार नाही व उत्पन्न सुद्धा वाढेल
@machindrabuwa73753 жыл бұрын
तुम्ही श्रीमत आहात, त्यामुळे खाजगी करण करा म्हणता ग्रामीन गरीब जनतेन करायच काय नंतर खाजगी वाले लुटतातच तुम्ही काही बोला जो येईल तो लुटेलच, तुम्ही नोकरदार असनार म्हणुन हे बोलत आहात आम्ही एस टी नेच प्रवास करतो तुम्ही काही बोंबला
@ravikhajare89703 жыл бұрын
बापरे एव्हडा अभ्यास कोणत्या विध्यापिठातून शिकून आलाव, आर बाबा तुला कोणी विचारलय का
@adnyat3 жыл бұрын
एसटी महामंडळ बरखास्त केलं किंवा खासगीकरण केलं तर वाहनांची संख्या वाढेल
@machindrabuwa73753 жыл бұрын
जागा विकयला काढा म्हणजे राजकारणी जागा बळकावतील पैशांचे गैरव्यवहार होतील
@dattatraymohite5653 жыл бұрын
एक सुचवू इच्छितो 1 - सर्व प्रथम ज्यांना प्रवासात सवलत दिली जाते ती बंद तरी करा किंवा त्याचा निधी मंडळाकडे जमा करा 2 - एस टी स्टँड पासून 100 मीटर एरियात असणाऱ्या वेगवेगळ्या स्टोल कडून टॅक्स लावून प्रॉपर मंडळाकडेच जमा करावा अजून बरेच काही सांगू शकतो
@rameshshahare70423 жыл бұрын
तुमचे विश्लेषण अगदी बरोब्बर आहे
@TheAbhiramsathe3 жыл бұрын
सर, बोली भाषेत असे ठिक वाटते पण एक चॅनल म्हणून वेतन, मदत, एजन्सी, इत्यादी बाबी भेटत नसून "मिळतात". कृपया असे बदल करा. भेटणे हे चुक नाही पण असे सादरीकरण करतांना विचार व्हावा.
@jayshrinarkhede58274 ай бұрын
We want 7pay😢😢😢 msrtc jalgain😢😢😢
@prakashpatil-lt6vv2 жыл бұрын
सत्यमेव जयते जय जय श्री राम वंदेमातरम् भारत माता की जय
@sudhirshrimantshinde10413 жыл бұрын
एकदम फालतू विश्लेषण केले.... एसटी टिकलीच पाहिजे...
@farukpirjade91203 жыл бұрын
लवकर करा वेळ लावू नका खूप उपकार होतील
@jitendrarajput74003 жыл бұрын
खासगी करण हा एकमेव परयाय आहे
@devd5823 жыл бұрын
कॉंग्रेसच्या राजवटीत अश्या प्रकारचे बदल फक्त कागदावरच होवू शकतात. त्यासाठी असणारी धमक ह्या वसुली सरकार मधे नाही आहे. मेट्रो कारशेड चे उदाहरण बघा.
@shrikantbhave24713 жыл бұрын
खाजगीकरण केलं तर हप्ते कसे मिळणार आणि फडतुस लोक महामंडळ मध्ये कसे येणार
@amarendralingayat62933 жыл бұрын
साहेब हे आपले विचार आपल्या ठिकाणी योग्य आहे, पण हि एस टी सर्व नियोजनबद्ध पद्धतीने तोट्यात घालवली जात आहे का? याचा व्यवस्थित अभ्यास करावा. एस टी ला वेळोवेळी update का केली नाही?
@shreel32633 жыл бұрын
तू सगळं विकून टाकतो वाटत
@VertexExp3 жыл бұрын
एस टी महामंडाळाच 'महावितरण सारखं कंपनी मध्ये रूपांतर करून त्यातुन शेअर मार्केट मधुन पैसा उभा करावा, एस टी परिवाराची नक्कीच भरभराट होईल. माननीय गडकरी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावे. एस टी चारपट वेगाने पळेल. 🙏
@rajaramsarode95173 жыл бұрын
अगदी बरोबर सर
@gjoshi49863 жыл бұрын
If Airports & Railway stations can be leased out & Airlines & railway lines can be privatized why not think of such solutions for ST infra and ST fleet operations? Your idea is really to be seriously considered. By keeping it as MSRTC it's evident that the Management board is not in a position to take decisions/ actions to make it a sustainable business.
@siddheshwarshende5303 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे
@ranjitrane43123 жыл бұрын
Sir,sagalech khajagikaran mag,sarakarla tax ka dyayacha?fakt amadar ani khasdaranche pagar denyasati ka?janatecha paisa janatechya kamala lagu dya ki..sagale yebdhe khajagikaran karun mag deshavar ani rajyanvar karj ka rahate??
@dvbidri83563 жыл бұрын
This development of ST properties, including those in major cities are being used the way you are telling, are in practice in Karnataka. That is why Karnataka is in profits
@vikasnispatdesai76313 жыл бұрын
तेच तर विकायचं आहे
@chetanbandekar68543 жыл бұрын
Ola सारखी service चालू करावी
@varshamestry40573 жыл бұрын
व्याजासह वेतन द्यावे.
@gadaichatterjee51733 жыл бұрын
अगदी बरोबर.
@sureshmahadik21623 жыл бұрын
सहमत आहे.
@surendrakulkarni82423 жыл бұрын
अहो यामध्ये मंत्री संत्री यांच्याच गाड्या आहेत जश्या शिवशाही मग हे शक्य आहे का
@satishgore92523 жыл бұрын
Very good analysis !
@vasanthingane48323 жыл бұрын
साहेब आपण। सांगितले उत्तम ऊपाय चांगले आहे सरकार ने सर्व नियम लावली मग त्यचे सळकार मधे विलगीकरण का करु नाही
@chandrakantlathkar51043 жыл бұрын
वस्तुनिष्ठ विवेचन...
@pratibhajawarepatil92053 жыл бұрын
Ekdam barobar
@mukundjaeel4173 жыл бұрын
खाजगी बसेस फक्त फायद्याच्या रूटवरच धावायला तयार असतात. एसटीच तस नाही. एसटी महामंडळ बंद झाले तर हजारो कर्मचारी जीवितार्थ कशावर चालवतील ?
@girishjoglekar35783 жыл бұрын
South India madhe interior madhye pan pvt bus operate kartat..Small buses for small routes.... I'm not talking about luxury buses but simple buses
@jayshrinarkhede58274 ай бұрын
Right thing about St 😂😢
@pravinmhapankar61093 жыл бұрын
महाराष्ट्रातील काही अपवाद वगळता बहुतांश नेत्यांनी विविध महामंडळ ही स्वतः ची चराऊ कुरणं बनवलेली आहेत. लुटारू वर्गाच्या हातात कारभार दिल्याने महाराष्ट्र हे भारतातील एक कर्जबाजारी राज्य बनले आहे.
@vasantisidhaye44003 жыл бұрын
कंपनीकरण हा मार्ग योग्य वाटतो.
@toxicgaming0103 жыл бұрын
वा सर खूप छान!
@vikasnispatdesai76313 жыл бұрын
इथक्क मोठं व्हिजन आहे कस या सरकार कडे?
@dhananjaypeshkar71483 жыл бұрын
There's so many things can be done to improve the MSRTC to become in profit oriented business But you have to invest money in it & that's the big problem for MH Gov't
@jayantgogate81013 жыл бұрын
अहो वीज मंडळ तरी कुठे नफ्यात आहे? वीज मंडळा प्रमाणे कंपनी करून खाजगीकरण करावे असे कसे म्हणता?
@shrikantumrikar87553 жыл бұрын
त्याला नफ्यात येवु दिले जात नाही..
@umalele27703 жыл бұрын
आपण विना वेतन राहू शकतो का ?हा प्रश्न मंत्र्यांनी स्वतः ला विचारावा, ऐन सणासुदीला इतकी कुटुंब अंधारात राहिली हा विचार मनाला शिवत पण नसावा का?? कर्मचारी, प्रवासी ह्यांचे प्रचंड हाल होताहेत हा तरी विचार करा,खाजगी ट्रॅव्हल्स वाले दुपटीने पैसे घेताहेत कुठून आणायचा पैसा?? नाहीतर तुम्हीं तुमच्या पगारातून फ्री सर्व्हिस सुरू करा
@ashutoshkanthi3 жыл бұрын
loksattachya ek ATI shahanya ne ha samp kasa chukicha aahe he sangayacha praytna kela aahe. kamal aahe chatu girichi !!!!!
@dipakgiram5413 жыл бұрын
सगळ राजकारण
@bhagyashreejoshimahale97313 жыл бұрын
Amhi he presentation mumbaimarch group ne sarkar la dilr hote
@shaligramgavande28052 жыл бұрын
ST किलोमीटर वर चालते साहेब प्रवाशी असो वा नसो चालक वाहक आणि बस चे km पूर्ण करा.
@dattatrayaranade77843 жыл бұрын
जागांचे खाजगीकरण किंवा व्यापारीकरण, काहीतरी करा. नुसती तोट्यातील मंडळ चालू ठेवणे हे बरोबर नाही.
@indian-ep7gb3 жыл бұрын
उमरीकर साहेब, तुम्हाला एसटी चे M D बनवायला पाहिजे. खुप छान डोक चालवता तुम्ही.
@shivdasvasave19364 ай бұрын
Yogy aahe sar
@shaligramgavande28052 жыл бұрын
मिनी बस खरेदी करून ज्या मार्गावर प्रवाशी कमी असतात त्या मार्गावर त्या मिनी बस चालवून फायदा होईल. मिनी बस ला डिझेल पण कमी लागेल.
@pradipmehendale88483 жыл бұрын
सेवा निवृत्त झालेल्या कर्मच्यार्यांचे देय दोन वर्ष उलटुन अजून दिली नाही.का तर पैसे नाही मग आता कुठून पैसा आला
@ravisirsalunke59354 ай бұрын
राजापूर आगारचे चालक कम वाहक यांनी फाशी घेतली 😢
@gajanankulkarni21633 жыл бұрын
महत्वाचा प्रश्न आपल्याकडे कोणत्याही निर्णयाची जबाबदारी निश्चित केली जात नाही हे आपले दुर्दैव आहे. चाकण मध्ये st ची जागा कशी चुकीच्या पद्धतीने विकल्या गेल्या हे पाहिलं की कळेल. मोक्याची जागा विकून थोडीशी जागा प्रवाश्यासाठी शिल्लक आहे
@anantvaishampayan529 Жыл бұрын
सर्वांना सगळे माहित आहे विषय मांडून काय फायदा 😅
@rajgopalkakhandaki70143 жыл бұрын
Perfectly explained Umrikar saheb 🙏.. actually State Govt needs to look into building commercial centers above the ST stands.. if needed, occupy the peripheral area also.. but 😭😭 alas.. today leaders are involved in bitching around in press conference with no talk on development and future plans 😭 sad about the condition
@ashutoshchoudhari29033 жыл бұрын
Sir mg 01 01 2006 pasun wetan denar ka he anni 01 04 2016 pasun karar ka nahi kela yani he fkt 2 warsh adhi coronache karan tadhawt ahet mg yanni ka nahi kela 2016pasun karar hi wel alich nasati sir
@saleemahmaddeshmukh4033 жыл бұрын
प्रत्येक आगारात , शहरात, स्टॅंड ला पेट्रोल पंप सुरु करता येईल
@arunmore13823 жыл бұрын
करा बरखास्त करा
@Mastermind-yu2dk2 жыл бұрын
हा निर्णय कोण घेणार? आणि एस् टी कामगारांच काय ❓
@arunpareek76603 жыл бұрын
Very good analysis👍👍👍
@ankushsurywanshi26363 жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌👌👌
@arvindredij44322 жыл бұрын
तुम्ही घ्या ताब्यात
@rajendralatkar47323 жыл бұрын
नमस्कार ,एस टी प्रायव्हेट करावी हे योग्य आहे.कर्नाटक ,आंध्र ,इ.राज्याचा अभ्यास करावा.नीताच्या 500 बस फायद्यात चालूआहेत.ह्या संस्था खाबूगिरीची ठिकाणे आहेत.तुमच्या मताशी पूर्ण सहमत.
Indian judiciary system che pan khasgikaran ( privatization) kara...
@abhaykotnis38883 жыл бұрын
Again Very Heavy corruption.
@anilagnihotri78193 жыл бұрын
👍👍
@vilaskulkarni31473 жыл бұрын
MP has closed down State Roadways Corporation longback. Nothing adverse happening. Before the closure, people never saw the Corporation in profit. Even in 1980s & 1990s, the annual loss would easily be 50-100 crs. It was a milking cow, to be used by every political party. Once it was closed down and the systematic permits have been issued to the bus operators, the situation has improved only. Instead of wasting money in Road Corporation, BJP government in MP, invested in excellent road infrastructure over the last 2 decades almost. You are right in saying, close down the ST Corporation in Maharashtra
@yogeshgurav22333 жыл бұрын
Tuz channel pahila barkhast kel pahije.
@RahulAglave53 жыл бұрын
CMD/CEO needs to use their brains. Privatisation is not the only solution. Consider KSRTC, TSRTC OR APSRTC most of them are in good condition(exclude corona period). Leasing the space is good but who would be funding for construction, maintenance and monthly collection responsibility is a big task. Every person in the department has got his own percentage bribery in the model. I would suggest those government personal who has more than 1000cr property should be forced to pay 50cr each and improve not only MSRTC standard but the other departments benefits as well. I would suggest once in a life time just sit in drivers seat and understand the real heat underneath. Sorry for my words but politicians are playing around with these employees. I feel sorry for them but I Support the MSRTC Employees 🙏🏻
@yogitajadhavar70193 жыл бұрын
मी दिवाळीला घरी पुण्याला आले आहे सासू सासरे असतात पुण्यात ,दर दिवाळी आमची पुण्यातचं असते पण आता बस बंद आहे म्हणुन आम्हाला घरी जाता येईना 😑
@parajidhone30193 жыл бұрын
मग अनिल परब कडुन कार माघुन प्रवास करा
@nandkishorkulkarni1523 жыл бұрын
मंत्री स्वच्छ
@kantilalsoni95353 жыл бұрын
धन्यवाद. ११/११/२१ मुंबई.
@dineshhegde31443 жыл бұрын
Bloated bureacracy, Ratio of technical/ crew per bus i. e. downsizing the staff, Breaking the MSRTC Corporation into various zones for better management on the lines of KSRTC in Karnataka, commercial explotiation of existing depots/ bus stands by leasing/renting for supplementing revenue of corporation, preventing corruption in purchase and running day to day affairs of transport sectorby using effective ERP model like SAP technology, plying of small vans/mini buses in uneconomic corridors to provide last mile connectivity to the travelling public, which is also a duty of a welfare state, initiating study and preparing DPR for implementation by looking at how some private bus companies in Karnataka are run profitability for ages in moffusil areas are some solutions and not a panacea. Top most priority should be accorded for appointing Chairman and board of directors by drawing experts from transport sector and desist from imposing IAS officers in this state run corporation, which will ensure a turnaround.
@girishjoglekar35783 жыл бұрын
Aptly said Sir! But this MSRTC mgmt won't understand all these... They are outdated and live in 80s still! 😅