प्राजक्ता, तुम्ही एक अतिशय गुणी , कर्तबगार आणि कसलेल्या कलाकार आहात..आम्हाला तुमचा अभिमान आहे..❤ तुम्ही अजिबात डगमगू नका..अख्खा महाराष्ट्र, रसिक प्रेक्षक तुमच्या बरोबर आहेत..👍👍🙏
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@vikasgharatmro52792 күн бұрын
रामायणातील परीट वंशावळ अजुनही जिवंत आहे. तेव्हां सितामाईला दोषी ठरविणारी जमात आज प्राजक्तामाईला दोषी ठरवून पहात आहे. हीच आपल्या समजण्याची शोकांतिका आहे. सध्या ते राजकारणी बनून आपल्यावर राज्य करत असतील तर हे अतिशय भयानक आहे.
@dilipmantri2 күн бұрын
प्रजक्ता आम्ही तुझ्या बाजूला अहोत. We all are with you. It’s shame to target a successful lady like you. Go ahead boldly. We support you.
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@amrutmali54242 күн бұрын
बरोबर आहे.
@tsc2708Күн бұрын
Yes
@uddhavandhale89113 күн бұрын
गिधाड ही उपाधी बरोबरच आहे सर
@laxmanchature32332 күн бұрын
Hi gidhade kity nalayk ahet sanja no 1 cha nalayek gidhad ahe
@AshaMane-w8k2 күн бұрын
बरोबर आहे सर
@SinaPagar2 күн бұрын
Chukichay
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@@uddhavandhale8911 नाही
@amrutmali54242 күн бұрын
बरोबर आहे सर.❤
@maheshkulkarni57692 күн бұрын
वडिलांच्या बरोबर फोटो आणि विघ्न संतोषी वाटेल ते आरोप करतात खरोखरच ही सर्व गिधाडे आहेत आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@anjalisharangpani91393 күн бұрын
प्राजक्ता माळी ने तिचं आयुष्य कसं जगावं हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, मीडिया ला तसेच धस ना सुध्दा काहीही अधिकार नाही त्या बद्दल बोलण्याचा.शिसारी आली मीडियाची. माफी मागा तिची.
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@ashishpingle98122 күн бұрын
मॅडम दीड महिन्यांन पूर्वी करुणा मुंडे यांनी घाण आरोप केले.. तेव्हा प्राजक्ता ने का नाही काही स्टॅन्ड घेतला.. आग असल्याशिवाय का धूर येतो..
@pavankumarsuryawanshi54402 күн бұрын
हे खर आहे काही च चुकी च बोलले नाहीत सुरेश अण्णा ....करुणा मुंडे मी स्पष्ट बोलली त्यावेळी समजल नाही प्राजक्ता ला पत्रकार परिषद घ्यायची हे नक्की कोण च्या तरी सांगण्यावरून चाललय बाकी काय नाय@@rahulrk4477
Leftist feminist lokani stree viruddha purush ashi vibhagni suru keliy aplya samajachi.. lok murkh ahet jyana he kalat nahi. @@rahulrk4477
@rajendrapatil75762 күн бұрын
सर, खूप ठोस पणे आपण प्राजक्ताचा मुद्दा मांडला आपल्या सारख्या प्रमाणीक पत्रकारांची आज महाराष्ट्राला गरज आहे. आपणांस सलाम सर.....🙏
@SinaPagar2 күн бұрын
Chukich bolaley
@virendrapatil85182 күн бұрын
@@SinaPagar वाह्यात आहे तो धस ....
@suryabhanshinde33572 күн бұрын
अमोल कोल्हे हा कामातून गेलेला माणूस आहे त्यांनी सनातनला काळिमा फसला आहे
@spartaautube2 күн бұрын
सनातन? कोल्ह्याचा काय संबंध सनातनाशी?
@GurupadyyaSwami2 күн бұрын
सरकारनी नियत़रण आवशक🌹
@pramodupadhye10782 күн бұрын
कामातून नाही आंधळ्या चा,,,
@SanjayVilas-c5bКүн бұрын
कोल्हा लबाड असतोच त्यात नवल काय
@CHHAAVA1657Күн бұрын
टनाटन 😂😂
@madhaviparulkar28062 күн бұрын
धन्यवाद सुशीलजी हा video केल्याबद्दल!
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@@madhaviparulkar2806 नाही
@rashmipatkar42932 күн бұрын
Exactly एक पुरुष आहे हे पाहुन कौतुक वाटले
@rajeevpeshave44403 күн бұрын
श्री सुशील जी एकदम कटू सत्य बोललात
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
सुशिलजी आपण अगदी बरोबर बोललात...!! रांनबाजार 2 साठी प्राजक्ताला खुप खुप शुभेच्छा 💐...!!!!.... आणि... रियाज अली सोबतच्या दुसऱ्या रिल्ससाठी अमृता मॅडमला पण खुप खुप शुभेच्छा 💐...!!!! 🚩...हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा..🚩
@sanjaykulkarni86762 күн бұрын
सुशिलजी, संवेदना व धाडस दाखविले याबद्दल अभिनंदन, आभार.
@amrutmali54242 күн бұрын
सर तुम्ही खूप छान बरोबर बोलत अहात.तूमच्या सारख्या प्रामाणिक माणाची आज महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे.सर आम्ही नेहमी तूमच्या सोबत राहू.❤❤❤
@AjitOak-il7tv2 күн бұрын
चांगले हाणलेत सुशिलजी मीडियाला. निर्लज्ज झालेत सर्व. किळस वाटते सगळे ऐकून. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@bhagawatyadav21472 күн бұрын
धन्यवाद,आम्ही प्राजक्ता सोबत...
@shrikantarole44912 күн бұрын
खूप छान विषय घेऊन प्राजक्ता बरोबर आहेत हे दाखवून दिल्याबद्दल
@Spatil29572 күн бұрын
प्राजक्ता माळी खरंच खूप खूप गुणी अभेनेत्री आहे, त्यांच्या विषयी आमच्या मनात खूप आदर आहे. सुशील साहेब आपण प्राजक्ता ताईंच्या बाबत घेतलेल्या भूमिके बद्दल आपले त्रिवार अभिनंदन ! प्राजक्ता ताई आपणा साठी रस्त्यावर उतरायची वेळ आलीच तर आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही आम्हाला हव्या आहात ! अखंड महाराष्ट्र आपल्या आपल्या पाठीशी आहे. सुशील सर आपणास खूप खूप धन्यवाद!
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@pramodkale51022 күн бұрын
सुशीलजी आपल्या प्रत्येक शब्दाला माझा शतप्रतीशत पाठींबा आहे. मी बोलू शकत नाही पण माझ्या भावना अगदी तुमच्याच आहेत.
@dattatrayadamle20562 күн бұрын
प्राजक्ता तू प्रसार. माध्यमावर बरोबर सांगितले.वेळ आली तर कायदेशीर इलाज कर. जनता तुझ्या बरोबर आणि पाठीमागे खंबीर पणे उभी राहील. तुझ्या ह्या लढाईत यश मिळो हीच प्रार्थना
@shivajigarje68853 күн бұрын
असल्या आमदाराला लाज वाटली पाहिजे महिलेवर अपमान करण्याची
@rajangurjar21832 күн бұрын
@@shivajigarje6885 तो आपल्या वरून जग पारखणारा असावा.
@टिरंजननकले2 күн бұрын
सुरेश धस हा भाजपाचा आमदार आहे. त्याला भाजपावाले काढून टाकणार का?
@shashisatpute26102 күн бұрын
@@shivajigarje6885 त्यानं काय अपमान केला? व्हिडिओ पाहिला का?
@लोणार2 күн бұрын
म्हणजे खुन्यांचे सूत्रधार राहिले बाजूला आणि फक्त संशय व्यक्त केला म्हणून आमदार लगेच गुन्हेगार का?
@pavtya2 күн бұрын
आमदाराने काही तसे बोलले नाही...
@anilsavarkar34702 күн бұрын
प्राजक्ताताई,प्रत्येक सज्जन व्यक्ती तुम्हाला पाठिंबा देतील याबद्दल मला खात्री आहे.माझा तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना संपूर्ण पाठिंबा आहे.मला खात्री आहे तुम्ही जे काही अयोग्य चाललं आहे / चालवलं जात आहे त्याला खंबीरपणे सामोर जाल व यशस्वी व्हाल.
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@bharatpatil5848Күн бұрын
मराठा भावानो हास्य जत्रा पाहू नये एकाही कलाकार ने सरपंच ची हत्य बद्दल खेद व्यक्त सुध्दा केला नाही
@shivprasadkhanolkar23022 күн бұрын
खरचं ही मीडिया गिधडच बनली आहेत.
@neetakale58252 күн бұрын
प्राजक्ता तुमचा आधीचा घेतलेला stand आणि आता पत्रकार परिषद घेऊन मांडलेले मुद्दे हे दोन्ही अतिशय योग्य व सडेतोड भूमिका मांडणारे आहेत. मी तुमच्या बरोबर आहे. योग्य कृती.
@Kalyankar122 күн бұрын
कर्जत फार्म house 5 कोटी कुठून येता हिच्याकडं??
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@vivekhaladi2 күн бұрын
@@Kalyankar12😮तुमच्या कडून उधार घेतले असतील.
@shyamgalagali51622 күн бұрын
@@Kalyankar12तुम्ही पण कमवा ना?
@dhanvantariguruji69052 күн бұрын
दादा एकदम सत्य आहे... खूप छान बोललात... असेच सत्य बोलत रहा परमेश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो
@avinashsardesai31502 күн бұрын
सुशिलजी हा व्हीडिओ करणे अत्यंत आवश्यक होतं. तुम्ही हा विषय मांडलात त्याबद्दल धन्यवाद!
@gajananjoshi75663 күн бұрын
बातमीदार मधे महिला पण असतील 😢 हेच वाईट आहे
@moreshwarkhaladkar34933 күн бұрын
प्राजू खरंच एक कर्तबगार आणि स्वच्छ चारित्र्य असलेली प्रतिभावंत कलाकार आहे. गिधाडांकडे लक्ष देऊ नको.
तुझ्या सारखी नक्कीच नसणार @@shivaniurunkarwaval1455
@manishb222 күн бұрын
😂😂😂😂😂 correect ?
@kanchanharpale81012 күн бұрын
प्राजक्ता...be strong.... You are the best....
@deepakbhise30202 күн бұрын
अपेक्षेप्रमाणे आपला मिडिया आणि आंबट शौकीन टीकाकारांचा समाचार घेणारा व्हिडिओ आला. धन्यवाद सुशीलजी
@yogeshdeshmukh89452 күн бұрын
प्राजकता माळी एक स्वयं सिद्ध कर्तृत्ववान अभिनेत्री आहे। एकटी नारी ची सफळता कही हुकुमशाहि लोकां ना पचणार नही हे सत्य आहे. प्राजकता तुम्ही घाबरू नका.
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
हो.. अगदी बरोबर... रांनबाजार मधुन हे सिद्ध झालंय...!!!😂
@arunkute54603 күн бұрын
ताई घाबरु नको कारण सोण्याला परीक्षा असते आणि सोन ते सोन असते ,तशी ताई तू आहेस घाबरु नको कारण चांगले लोक चांगल्या नजरेनं पाहत ताई आणि चांगले लोक पण खूप आहे ❤
@prakashdeshpande46932 күн бұрын
अरे जेंव्हा माहित आहे हे सोनं आहे तरीही परिक्षा कशाला?
@prakashdeshpande46932 күн бұрын
अरे जेंव्हा माहित आहे हे सोन आहे तरिही परिक्षा कशाला?
@anilmhatre5792 күн бұрын
खूप छान मुद्दे मांडलेत. आपण फार पध्दतीने आपले विचार व्यक्त केलेत. प्राजक्ता ताई ची या राजकीय पटलावर होणारी ससेहोलपट पहावत नाही. ताई तुम्ही सरळ सर्वांस कोर्टात उभेकरा. कारण आपल्या महाराष्ट्रातील राजकारण फार खालील पातळीवर गेले आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@sandeepgawandi98482 күн бұрын
Veri nice video sir. नारी शक्तीचा सन्मान व्हायलाच हवा.
@vijaythombare3924Күн бұрын
सुशील जी ज्या पोटतिडकीने आपण प्राजक्ताची बाजू मांडलित खरोखर आपले खूप आभार.असेच निर्भिडपणे ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे रहा.परमेश्वर आपणास खूप शक्ती देवो.धन्यवाद.
@shilpajagnade24312 күн бұрын
Exactly प्राजक्ता! मानसिकता याच लोकांची दिसते आहे..
@sudhirawachat25103 күн бұрын
आपल्या स्वार्था साठी राजकारणी तसेच दुखावलेली करूणा कीती खालच्या पातळीवर जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.तसेच टीआरपी साठी माध्यमेही कीती खालच्या पातळीवर जातात हे सुद्धा जनतेला समजलेच आहे.
@saritadalvi79852 күн бұрын
Kharach khup garaj hoti asha support chi. Thanks sushilji!..
@shashankkapshikar41252 күн бұрын
Prajakta we are with you do not worry.We always with you.
@anilpatil08122 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये अजूनही पुरोगामी पत्रकार आहेत.... धन्यवाद सुशिलजी खूप छान आसूड ओढलात...❤❤❤
@SUNIL-ce6ez2 күн бұрын
पुरोगामी 😂😂😂baised पत्रकार सोप्या भाषेत पाकीट पत्रकार 😂😂😂
@RameshGite-w7l2 күн бұрын
प्राजक्ता ताई सर्व आपला समाज तुझ्या पाठीशी आहे
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
हो.. आम्ही पण वाट पाहतोय..रांनबाजार 2..ची कधी येणार....???
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@Chinmayaeducation2 күн бұрын
हे सर्व कधी थांबेल की अजून फोफावत जाईल आणि ह्या बदलत्या दृष्टिकोनाचा समाजावर किती विपरीत परिणाम होतोय..सुशील जी अप्रतिम विवेचन...
@basavrajdodmani94652 күн бұрын
प्रसारमाध्यमे गिधाडे झाली आहेत.
@sunilkulkarni96202 күн бұрын
आगीतून सोने जसे अधिक शुद्ध आणि झळाळून निघते तसे आपण या प्रसंगाकडे पहावे असे मला प्राजक्ता माळी यांना सांगावेसे वाटते. तुमचे सद्गुरु तुमच्या पाठीशी आहेत मनाने खंबीर राहा आणि धिटाने तोंड द्या. धन्यवाद
@bhimraokore37932 күн бұрын
ताई,घाबरायचं नाही. लढायचं. जलने वाले जला करे, जलना उनहीका काम है।आपकी शमा तो रोशन है। आपको जलनेवालोसे क्या काम है। जय महाराष्ट्र
@rajendrasahasrabudhe46332 күн бұрын
प्राजक्ता माळी हिचं यश काहींना बघवत नाही तसेच, धनंजय मुंडे यांना महत्वाचे पद मिळू नये म्हणून असे आरोप करणं सुरू झालं असावं.
@madhavgavade19682 күн бұрын
खुप चांगल विश्लेषण साहेब हा मिडीयाला सुध्दा काय दाखवायचं काय नाही हे समजत नाही. राजकारण्यांच तर विचारू नका
@RashmiKadam-f7b2 күн бұрын
Sir tumhi yogya vishleshan kele tyabaddal koti pranam 👋🏼
@bcachemistry55753 күн бұрын
प्राजक्ता ताई जे बोलली मीडिया विष्यी ते अत्यंत खरे आहे. ही मीडिया अत्यंत फालतू झाली आहे.
@pramoddongre50083 күн бұрын
काही मीडिया वाले म्हणजे प्रेताच्या टाळू वरच लोणी खाणारे आहेत. जोडे खाऊ वृत्ती चे.
@RavindraTuwar233662 күн бұрын
हिलाच गोदी मीडिया म्हणतात... म्हणे.लोकशाहीचा चौथा स्तंभ 😅
@ganpatchaudhary19242 күн бұрын
Hyachi suravat bjp ani RSS ne keli ahe
@203jo2 күн бұрын
सरकार हात झाडून मोकळे होईल.सरळ कायदा जवळ करावा.आरोपीला कडक शिक्षा व्हायला हवी. माध्यम ही लोचट व राजकारणी लोकांची बटिक आहे.याना यांच्या प्रेस मधेच जाळायाला हवे .
@nileshjoshi60232 күн бұрын
अनेकांच्या मनात असलेली चीड आपण व्यक्त केलीत.... सुशीलजी धन्यवाद!🙏
@amolraut69152 күн бұрын
सुशील भाऊ तुमच्या विचारांची सहमत आहे ...
@nikhadenitin72 күн бұрын
प्राजक्ता आपली कन्या आहे तिचा मान हा राखायला पाहिजे ! आपली कन्या ही शक्ती स्वरूपा आहे तिच्या कलेला मानाचा मुजरा ! प्राजक्ता बेटा आपली कला सादर करत रहा शुभेच्छा तुला !
@nitinpradhan912 күн бұрын
वाह दादा वाह करुनच,,,,, कर्जत ला स्विमींगटॅक असणारा भव्यदिव्य फार्महाऊस,,,, दत्तु मोरे आजपण चाळीत रहातोय जोगेश्वरीत,,,,,,
@kundakudalkar62612 күн бұрын
Tumhi kashta kara n farmhouse bandha. Dattu more chalit ka rahato te tyalach vichara na.@@nitinpradhan91
@pratimadeshpande55342 күн бұрын
दत्तु मोरे आणी प्राजक्ता ची comarison करु नये..ती multi talented मुलगी आहे..फक्त व्वा दादा करुन farm house बांधले नाही..एक मुलगी एवढी कर्तृत्ववान आहे तीच्या वर comment करु नका...आणी दत्तू मोरे बरोबर तर नाही च नाही..लाज वाटु द्या जरा...shameless...
@Krishnapriya-n7f-j2r2 күн бұрын
Kon Dattu More?
@abhijeetjadhav27592 күн бұрын
अरे भाऊ फक्त कुलकर्णीच्या व्हिडिओला प्राजक्ता ताईला सपोर्ट आहे 😢😢
@sagarmusale9442 күн бұрын
प्राजक्ता ताईंच्या चारित्र्यावर शींतोडे उडविणाऱ्या लोकांना वेळच उत्तर देईल. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असाल तर समाज काय म्हणतोय याला महत्त्व नाही. स्वतःच्या चांगुल पणावर विश्वास ठेवावा.
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@sagarmusale9442 күн бұрын
कोणीही कोणाचा कार्यक्रम करण्याची गरज नसते.
@shivajichormale86893 күн бұрын
धन्यवाद सर माझ्या अगदी मनापासून धन्यवाद
@ArvindWalimbe2 күн бұрын
प्राजक्ता ताई आम्ही सर्व जण तुझ्या भावनांशी सहमत आहोत.तुझ्या पाठीशी आहोत.
दुर्गेचा अवतार घे , प्राजक्ता बेटा तुझ्या मागे संपूर्ण महाराष्ट्र ,तु छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात आहे
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
हो.. अगदी बरोबर..बनवुन टाक रांनबाजार 2...!!!
@swateekarve41612 күн бұрын
Thanks
@pradnyadharap91262 күн бұрын
प्राजक्ता माळीच्या या शाब्दिक विनयभंगाची तुलना फक्त दौपदी वस्रहरणा बरोबर होऊ शकते प्राजक्ता लढ आम्ही आहोत तुझ्या बरेाबर कुठे गली अंधारे कुठे गेली सुप्रिया कुठे तेांड लपवले जयाप्रदा ने ढोंगी या सर्वजणी छीः यांच्या ज़िंदगी वर
@mandy65302 күн бұрын
वर नावं दिलेल्या बायका फक्त नावां मुळे बायका वाटतात. यातली एकही या प्रकरणात तोंड उघडणार नाही. तेवढी यांची पात्रता सुद्धा नाही.
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@laxmikantujwala56413 сағат бұрын
खरंच ताई तुम्ही खूप छान बोललात
@prabuddhagaikwad35702 күн бұрын
प्राजक्ता आर एस एस च्या स्टेजवर गेली होती तेव्हाच प्राजक्ता टार्गेट होणार हे निश्चित होतं प्राजक्ता ने सावध राहावयास हवे होते.या प्राजक्ता चांगली कलाकार आहे. राजकीय लोकांच्या नादी लागू नये.
@ranjanredekar59692 күн бұрын
अगदी तळमळीने बोललात सर धन्यवाद
@pramodkulkarni-lg2sd3 күн бұрын
मीडिया पण एक रान बाजार आहे असे सूत्रांकडून समजते
@advrupalikhare56182 күн бұрын
Tv channels वर खरंच action घ्यायला हवी. बातमी खरी खोटी न तपासता दाखवणे हा ही गुन्हा आहे कारणं त्यांना license खरं दाखवायचा मिळतो की खोट्या बातम्या दाखवायचा?
@RavirajJadhav-ns9mi2 күн бұрын
दमदार अभिनेत्री प्राजक्तावर जळतात लोक
@tushar33782 күн бұрын
Proud of you !! God bless
@vrushalikadam75493 күн бұрын
प्राजक्ता खरंच गुणी अभिनेत्री आहे
@sunnyl1112 күн бұрын
सरकार असं मंत्रालय का नाही बनवत ज्याचा सर्व मीडियावर कंट्रोल असेल आज पाच वर्षे झालं जो तमाशा चालू होतो बंदच होत नाही
@jyotibarhate45653 күн бұрын
आपले विचार सत्य आहे
@RajuBhoye-h9yКүн бұрын
कुलकर्णी सर, आज जे आपण पोटतिडकेने या अशा गिधाडांवर तुटून पडलात त्याबद्दल आपणांस कोटी कोटी प्रणाम, या गिधाडांवर कारवाई पेक्षा अशानेच कदाचित् फरक पडेल, जय हिंद जय महाराष्ट्र
@aukumeshyou3 күн бұрын
प्राजक्ता ला आमचा पाठिंबा आहे....
@subhashgode14742 күн бұрын
मराठी मिडिया वाया ग़ेला आहे हे आम्ही केव्हा 🎉 पासून सांगत आहोत!
@pralhadmirge49233 күн бұрын
माध्यमांनी फक्त प्रत्त्येक गोष्टी चा बाजार मांडला आहे, आपण म्हणतात ते अगदी योग्य, हि फक्त gidhade आहेत.
@Sandhya-y6d2 күн бұрын
या video फार महत्त्वाचा होता. डोळे उघडून बातम्या ऐकावे. विचार करावा .सारासार विवेक बुद्धी जरतारी वापरून बोलावे. माध्यमांचे सुद्धा कान धरले आहेत. फार अचूक शब्दात व्यक्त केला आपण आणि प्राजक्ता हा video ऐकून महाराष्ट्र तिच्या बरोबर आहे असे वाटेल. धन्यवाद Analyser News. 🎉
ताडा खाली बसून दूध प्यायलं तरी लोकं सहजी विश्वास ठेवत नाहीत. ही म्हण एकूणच प्राजक्ता माळी सोबत खरी ठरली तर.
@KisanDhondiramJadhav-xv2yf2 күн бұрын
आता महा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी वातावरण निर्मिती साठी हा गोंधळ विरोधी पक्षांकडून घातला जात आहे.शरद पवार रसद पुरवठा करीत असणार.धनंजय मुंडे विषयी त्याना खुप राग आहे. कारण अजित पवार पक्षानी त्यांना मोडीत काढले आहे.उत्तम जानकरने युतीला कमी लेखने सुरु केले आहे.
@sanjaykulkarni86762 күн бұрын
सुशील हे नांव सार्थक झालं! तुम्ही अशा प्रसंगात पाठिशी उभारता हे संस्कार व सौजन्याचे लक्षण आहे. प्रजक्ता माळी जर निर्लज्ज माध्यमांवर कार्यवाही करणार असेल तर आम्हीही तीच्या पाठी उभे आहोत.
@A-lw8ir2 күн бұрын
ज्या सरपंचाच्या घडलेल्या घटने बद्दल बोलायचे सोडून प्रायोजित पत्रकार परिषदे बद्दल बोलानारा सुशील कसा असेल...???
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@@sanjaykulkarni8676 काही नाही नुसते राजकरण आहे..
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@A-lw8ir तेच तर
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@A-lw8ir आणि मुळात खूप जास्त राडा करत आहेत शेवटीं तर हे भट ना लुबडा अजून सामान्यांना
@SapnaShinde-s6h2 күн бұрын
@A-lw8ir जेवढे लुबडता येत तेवढे
@vilasdhoble46682 күн бұрын
पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काही नाही. पत्रकार म्हणजे हा जी म्हणणारे चमचे आहेत. त्यांना कायद्याने बंधने घातलीच पाहिजे. ज्यांना स्वतःची अक्कल नाही त्यांना पत्रकरीचे परवाना मिळतोच कसा. संसदे मध्ये चर्चा झालीच पाहिजे. त्यात सुधरणाकरा.
@shubhadarandive1164 сағат бұрын
👍👍अगदी बरोबर !
@literary_discovery_20242 күн бұрын
महत्वाचा विषय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणे हा आहे. समाजाने बाकीच्या विषयाकडे भरकटू नये.
@sheilaireland39612 күн бұрын
Dhannyawad Sushilbhau for standing up for dear Prajakta🙏 Message for this beautiful, hatdworking and successful artist: Prajakta beta, Courtat khech hya gidhadanna. We are all with you! Tula khup khup aashirwad, God bless🙏
@shobhatengaskar42423 күн бұрын
ती हिंदुत्ववादी भूमिका घेते म्हणून तिच्या वर ही राजकारणी आणि चहा बिस्कीट पत्रकार तिच्या नावाने बोंबलत बसलेत.
@टिरंजननकले2 күн бұрын
सुरेश धस हा भाजपाचा आमदार आहे. त्याला भाजपावाले काढून टाकणार का?
@आदित्य_दादा2 күн бұрын
बहुजनांनो हा महाराष्ट्र आपला नाही ..इथलं ना राजकारण ,समाजकारण, कलाक्षेत्र यात आयुष्य घडविण्यापेक्षा परदेशाकडं चला...माफ करा पण होय हे आम्ही बोलतोय कारण वेळ तशी आणली आहे ह्या राज्यात !
@dnyaneshkolpe9683 күн бұрын
वाह..कुलकर्णी साहेब..खरचं आहे.. हया प्रसार माध्मांवर अंकुश करायलाच हवा...राजकारणाशी कोणताही लवलेश नसताना...अन् स्वतःच्या जन्म दात्यवर गलिच्छ पणा प्रसर करणारी टीमवर कारवाई झालीच पाहिजे असे...
@Rupeshrock5152 күн бұрын
आज प्राजक्ता माळी यांनी जी काही प्रेस घेतली त्यातून हे सिद्ध झाले की आजची प्रेस घेण्यामागे कोणी तरी राजकारणी होता, करुणा धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर सर्वप्रथम आरोप केलेले सोबत ओबेरॉय हॉटेलचा संदर्भ जोडला होता असा जाहीर आरोप केल्यावर प्राजक्ता माळी 2 महिने शांत राहीली.. धस फक्त परळीत प्राजक्ता माळी इव्हेट ला येतात इव्हेट कसे होतात ते पहा तीला जवळचा पत्ता माहिती परळी पॅटर्न निघेल यावर.. एवढंच बोलले त्यांनी प्राजक्ता च्या चरित्रवर काही आरोप केले नाहीत. पण प्राजक्ता माळी एकदम सुसाट सुटल्या.. आज बीड मधील मोर्चाला काउंटर करायला त्यांनी प्रेस घेतली या प्रेस ची अरेंजमेंट बीडच्या मंत्र्यांनी का केली होती..प्राजक्ता माळीने करुणा मुंडे विरोधात तक्रार का केली नाही?? हिचा उद्देश संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाचे कव्हरेज नष्ट करून मंत्र्याला फायदा करून देणे हा होता..
@rajendrakapileshwari50632 күн бұрын
धन्यवाद सुशिलजी,हा विडीओ बनवल्या बद्दल,हे जग खुप घाणेरड्या लोकांनी भरलेलीआहे या महाराष्ट्रातील आई, बहिणींचं सर्व महीलाच संरक्षण करण्यासाठी पुन्हा शिवाजी महाराज अवतरले पाहीजेत 😢
@ravindrnathgosavi683 күн бұрын
श्री सुशिल कुलकर्णी जी अतिशय योग्यच विचार मांडले आहेत प्राजक्ता माळी यांना बदनाम करणार्या मिडियाचा निषेध निषेध निषेध यांना कठोर शासन होणे आवश्यक आहे जेणेकरून खोट्या बातम्या देणारया दिशाभूल करणारेंवर कारवाई होणे आवश्यक आहे हि अपेक्षा
@harshalwagh36093 күн бұрын
प्राजक्ता खानदानी व सुशील मुलगी आहे. तीला आमचा पुर्ण पाठिंबा आहे. सुशीलजी धन्यवाद.
@lastmanstanding12663 күн бұрын
आणि करुणा असंस्कृत मुलगी असच ना..आणि dhanjay मुंडे आधुनिक अर्जुन असेल मग😂😂😂
धनुवंती, धनुच्या बचावासाठी शेवटी बाहेर निघाली, आता समजतं प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध कोणाकडे दरवळतो
@93252123822 күн бұрын
God bless you prajakta beti,
@jayantgogate81012 күн бұрын
सोशल मिडियात अती एक्सपोजर घेतल्याचे हे परिणाम आहेत. रोज नवे नवे आकर्षक फोटो टाकून आपण स्वत:ला 'चीप' करून घेतो. हे तरूण मुलींनी लक्षात घेतले पाहिजे. अती एक्सपोजर तुम्हाला सार्वजनिक करून टाकते.
@SatishChavan-fq8hx3 күн бұрын
कुलकर्णी साहेब आपण निर्भीड पत्रकार आहात आपण अन्याय विरोधात बोलताय प्राजक्ता माळी यांना न्याय मिळाला पाहिजे❤😂🎉😢😮😅😊
@Stdhoni2 күн бұрын
करुणा मुंडे बोलल्या त्याच काय करणार पण
@MyDearFather-u4o2 күн бұрын
@@Stdhoni गिधाढ
@prashantgurav80942 күн бұрын
सुशिलजी नमस्कार,आम्ही तर मराठी बातम्या बघतच नाही, मराठी मीडियाने खरोखर तिचा विचार केलाच नाही. शहनिषा केल्याशिवाय आपल्या TRP साठी खोटी बातमी देणं बरोबर नाही. यांच्यावर खरं तर कायदा निघाला पाहिजे, आणि खरंच लवकर निघाला पाहिजे, नाहीतर समाजामध्ये हेच तेढ निर्माण करणारे आहेत, हे आता जनतेला कळते आहे.
@anantkale1103 күн бұрын
फडणवीस साहेब या अशा नीलीफीत पत्रकारांचे परवानेच काढून घ्या. अति माजेलत हे.
@rameshgadhave93623 күн бұрын
पत्रकारच का? तो कोण धस का डस अशा कुत्र्यांना कोण आवरणार?
@mangeshudgirkar.44272 күн бұрын
फक्त परवाने काढून घेऊन काही होणार नाही, अशा मिडीयावाल्यांना किमान जेलमध्ये फेकून दिलं पाहिजे.
@shrikrishnaaghaw53172 күн бұрын
100 % barobar...
@ashoksonawane44972 күн бұрын
मी नेहमीच म्हणत आलो आहे.. की मिडियाला कठोर आचारसंहितेची आवश्यकता आहे. यावर त्वरित कारवाई होण अपेक्षित आहे..
@bhausahebgaldhar48882 күн бұрын
100℅ खरे आहे सुशील भाऊ, 👆👍🙏
@sanjayjoshi25662 күн бұрын
प्राजक्ता ताई महाराष्ट्रीतील मराठी जनता आपल्या पाठीशी आहे. तू कर्तृत्व वान आहेस
@VilasBhawar-tf7sh2 күн бұрын
प्राजक्ता ताई महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे आम्ही जरी bjp चे मतदार असलो तरी सुरेश धसांचे समर्थन करणार नाही
@umeshdhawale-bl5kf2 күн бұрын
प्राजक्ताची वेबसीरीज रांडबाजार.. काय काम या पोरीने..... किती छान हावभाव होते... किती छान भाषा होती.... संपूर्ण परिवारा सोबत बसून पाहावी अशी उत्तम कलाकृती.... बहुतेक तिच हे यश या लोकांना पाहवल गेलं नाही...😜...पण असो... प्राजक्ता तु हताश होऊ नकोस...तर तु या पेक्षाही अधिक ऊर्जेने रांनबाजार 2 मधे काम कर आणि या अश्लील लोकांना उत्तर दे....!!!😔😔😔😜😂😂😂
@yogeshbhanage16052 күн бұрын
@@umeshdhawale-bl5kfsampurn maharastrat ashich paristhiti aahe ki aapn aaplya mula mulinche mobile madhe kaay aahe te konte picture pahtat he kadhihi mahiti nasate.Aani aapn tr mhanata raanbazar saarkhaa cinema aamhala ekatra kudumbaa sobat basun baghaychay ajun barach kahi aahe na ekatra basun baghanya sarkhe jase ki cch sambhaji maharajanchi serial tyatil kalakaar tr raajkaarnat veglich bhumika mandatana distat.Raanbazar madhe tine abhinay kelay mhanun ti tashich aste ase nahi jaseki amol kolhe te hi Maharaj nahit kimbahuna te tase hou hi shakat nahi😜😆😆😆😁
@truth4allhumanity2 күн бұрын
सुरेश धस आणी त्याच्या चमच्यांचा correct कार्यक्रम फडणवीसांनी करावा
@VilasBhawar-tf7sh2 күн бұрын
@truth4allhumanity अगदी बरोबर आणि हे होईलच
@adityabangar94082 күн бұрын
Very correct analysis Sushil sir
@गायकवाड7002 күн бұрын
तिचं आडनाव फक्त माळी आहे म्हणून एक विशिष्ट समाज तिला बदनाम करतोय...आणि हेच जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देतात...महाराजांचि शिकवण अशी नाही..लक्षात असुदया...🙏🏻
@vaibhavjadhav90592 күн бұрын
माहीत नसेल तर काहीही बोलू नये ....तुम्ही मस्त खापर फोडून मोकळे झाले की ....!! जर तुमच्यासाठी तो "विशिष्ट " समाज मराठा असेल तर मराठा समाजातील एक व्यक्ती म्हणून सांगतो की गेल्या काही दिवसापासून मी हे प्रकरण ऐकतोय ( देशमुखाची हत्या होण्या अगोदर पासून ) त्यावेळेस तिच्या विषयी यूट्यूब वर बरेच व्हिडिओ पडले होते .... कारण करुणा मुंढेनी प्रसार माध्यामात तिच्या विषयी सांगितल्या पासून .......बाकी नंतर हा विषय धसानी प्रसार माध्मांत काढला ....पण सध्या देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे च नावं येत आहे ..त्यातच धस यांनी जी कमेंट केली तेव्हा पासून ती टार्गेट आली .....ती " माळी " आहे म्हणून तिला टार्गेट नाही केलं गेलं ....तर तीच नावं धनंजय मुंढे शी जोडल गेलं म्हणून ती सध्या टार्गेट वर आली आहे ....व्यक्तिशः आम्हला काहीच इंटरेस्ट नाहीये की तिचं कोणाशी काही आहे का ..आणि असल तरी तिचं ते व्यक्तिगत आयुष्य आहे ....!! पण ती माळी या जातीची आहे म्हणून तिला कोणीही टारगेट करत नाहीये ....
@whistleblower1339Күн бұрын
अरे बाबा ती मराठा आहे... माळी आडनाव असल की माळी होत नाही