सुजाता तु दोन्ही क्षेत्रात यशस्वी वाटचाल करते आहे स 'खुप शुभेच्छा 💐💐
@archananehe44853 жыл бұрын
सुजाता मॅडम , वकिली व्यवसाय हा अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचा समजला जातो.ण तुम्ही हा व्यवसाय स्विकारला आणि आव्हाने ही तेवढीच सक्षमपणे पेलली है खुप प्रेरणादायी आहे 👍🏻 नवदुर्गा सदरात तुमच्या सारख्या वेगवेगळ्या व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात यशस्वी महीलांच्या मुलाखती सादर करुन महीलांना सन्मानित केलं याबद्दल Analyser team आणि श्रिकांत सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार 🙏🏻
@Sankriti1003 жыл бұрын
खूप वैविध्यपूर्ण मुलाखत. मी एका न्यायधीश व मोठ्या वकीलांचा शास्त्रज्ञ मुलगा. ताईंची कथा आवडली. माझे स्पष्ट मत आहे कि वकीली प्रामाणिकपणे करण्याची समूल्य सेवा आहे ! काही ही करुन क्लायंट ला विजय मिळवून देणे नाहीं. जर हा निकष महिलांनी बाळगला तर सफलता आहेच आहे.
@swapnilm18563 жыл бұрын
वा ! छान ! सुजाताताईची मुलाखत आणि तीही श्रीकांतदादाने घेतलेली हा एक मणि-कांचन योगच आहे. दोघांनाही नमस्कार व शुभेच्छा 🙏
@sanjayjoshi25663 жыл бұрын
नवरात्र हा आदि शक्तिचा उत्सव. या पवित्र काळात आधुनिक दुर्गांची मुलाखती प्रेरणादायक ठरतील. साै. सुजाता ताईंची मुलाखत खुपच सुंदर. वकिली व्यवसायात नव्याने येणार्या तरुणींना हि मुलाखत प्रेरक व मार्गदर्शक ठरेल. मनःपूर्वक आभार साै. सुजाता ताई्चे.
@yaminiholay66483 жыл бұрын
प्रशंसनीय उपक्रम आहे
@sunjanaaphadkar93973 жыл бұрын
Unforgettable extraordinary reporting on your
@mrunaliniphulgirkar1303 жыл бұрын
छान मुलाखत सुजाता छान सांगितले अभिनंदन
@pravinchallawar3 жыл бұрын
छान मुलाखत. सुजाता ताईविषयी नवीन माहिती मिळाली. श्रीकांत सर, अशाच मुलाखतींचा सिलसिला सुरू ठेवा आम्हाला प्रसिध्द व्यक्तिंचा नव्याने परिचय होतो. आपल्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा...💐
@mukunddeshpande38373 жыл бұрын
नारी शक्तीचा सन्मान करण्याचा आपला उपक्रम खरोखरच प्रसंशनीय आहे. मनःपूर्वक धन्यवाद!
@hanumantdeshmukh21483 жыл бұрын
लहानपणी चे संस्कार व सकारात्मक विचार हेच व्यक्तिमत्वाला विकसीत करतात , प्रेरणादायी मुलाखत आहे, मनःपूर्वक अभिनंदन करतो.👍👌
@jayanttalekar57013 жыл бұрын
छान मुलाखत 👌👌👌
@milindsmahajan58203 жыл бұрын
सुजाता खूप छान काम करतात..।वकिली व्यवसायात सुद्धा स्वतः चा वेगळा ठसा उमटवला य खूप शुभेच्छा
@subhashwaje77283 жыл бұрын
नमस्ते सदा वसले मातृभूमी
@shobhatengaskar42423 жыл бұрын
नवरात्रात वेगवेगळ्या दुर्गाचा परिचय करून दिला छान 👌👌👍👍
@dinkartondwalkar13023 жыл бұрын
वकीलीआणि अभिनय याची सुंदर सांगड घालून खूप मुलाखत काही सांगूनजाते.उमरीकर सर खूप सुंदर व्यक्ती मत्व संवाद आणि सादरीकरण अप्रतिम. छान अनुभव मिळतात. धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐
@laxmanwadgire86113 жыл бұрын
नवदुर्गा मध्ये विविध क्षेत्रातील महिलांची निवड केली हे खूप आवडले.
@zaltesantosh53883 жыл бұрын
*The Best interview of Nav Durga festival 2021*
@anujahiswankaranuja10873 жыл бұрын
Excellent interview Sujata, proud of you 👍🏻👍🏻
@sanjaykale76593 жыл бұрын
नमस्ते सदा वत्सले मातृभुमि
@avidita43803 жыл бұрын
फारच भारी 👍👍दोघेही ❤️
@TrainingBridge3 жыл бұрын
वा सुजाता ....ग्रेट !
@adv.sayalideshpande43973 жыл бұрын
व्यवसाय सांभाळून स्वतः चा छंद जौपासणे सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. आजच्या कार्यक्रमांतून असे करता येते अशी नवी उमेद मिळाली आहे.
@avinashdeshpande48963 жыл бұрын
वाह छान मुलाखत, अभिनंदन
@yaminiholay66483 жыл бұрын
Khupach chhan
@samaresh52773 жыл бұрын
Keep it up ✌️✌️🤘🤘
@pradeepvaidya90873 жыл бұрын
सुंदर मुलाखत
@shankar_handva3 жыл бұрын
खरंच आपण महिलांचा आदर सन्मान केलाच पाहिजे ,, पण सरकार कडून आपल्या राज्यात किती महिलांना आदर दिला जातो हा एक प्रश्नच आहे????
@arunjoshi29393 жыл бұрын
Proud of a lady with different virtues
@assmashaikh49433 жыл бұрын
Nice personality
@BRPAWAR3 жыл бұрын
श्रीकांत जी आपण अंगलट येणार्या अभिप्रायावर प्रकट होत नाही.
@anilagnihotri78193 жыл бұрын
👍👍
@bharatihawaldar53113 жыл бұрын
छान!👌🙏
@weoneuser19173 жыл бұрын
छान मुलाखत श्री श्रीकांतजी पण शीर्षक मात्र सुशिलजी अस आहे ते बघा 🤣
@advsiddharthwagh73843 жыл бұрын
👌👌👌
@ulkadeshpande25413 жыл бұрын
Khup chan tai
@thakarsanjeev3 жыл бұрын
दर्शक नाही हो प्रेक्षक... मराठी शब्द आहे हो तो
@vidhyadhartambekar19753 жыл бұрын
Posco nahi pocso ahe..
@vidhyadhartambekar19753 жыл бұрын
Please note
@dbhandari12143 жыл бұрын
Mi
@vikasnispatdesai76313 жыл бұрын
Dhanywad परत तेच music दिल्या बद्दल
@jayshreedeshpande90583 жыл бұрын
Sujata tai mhanaje abhineta Sandip pathak yanchya patni ka?